Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बरसात की रात?
बरसातयस
यस
तोफांचे आवाज आले श्रद्धा चे उत्तर बरोबर आहे
झोपले आता.
पहिलाच क्लू खूप सोपा होता.
Mi_anu तुमच्या कोड्याचे
Mi_anu तुमच्या कोड्याचे उत्तर :नायक नायिका एकमेकांना फक्त शेवटच्या 15 मिनिटात प्रत्यक्ष भेटतात(हा पिक्चर चा अधिक प्रेक्षकांच्या सहनशीलतेचाही शेवट असतो)>>> पिक्चर :सिर्फ तुम ..गाणं:पेहेली पेहेली बार मुहब्बत की है
मला एकच कोड्याच उत्तर आलं..पण
मला एकच कोड्याच उत्तर आलं..पण ते देईपर्यंत पण उशिर झाला
मी_अनु बरोबर आहे.
मी_अनु बरोबर आहे.
(No subject)
हीरोइन आता या जगात नाही. इतका
हीरोइन आता या जगात नाही. इतका क्लू पुरेसा आहे हुशार मुलांसाठी.
मी तन्हा तन्हा वर अटकले... पण
ओह... दिव्या भारती/श्रीदेवी आहे काय????????
आणखी एक क्लू
आणखी एक क्लू
खोयी खोयी आंखो मे सजने लगे है
खोयी खोयी आंखो मे सजने लगे है सपने तुम्हारे सनम - मिस्टर बेचारा
श्रद्धा मानलं बाई तुला. बरोबर
श्रद्धा मानलं बाई तुला. बरोबर आहे.
म्हणूनच मी म्हणते श्रद्धा ने
म्हणूनच मी म्हणते श्रद्धा ने phd केलीय सिनेमा ह्या विषयात..
तुम्ही लोक लगेच ओळखाल
तुम्ही लोक लगेच ओळखाल
तरीहि देते कोडं(वेगवेगळ्या मुद्द्यात वेगवेगळ्या व्यक्ती)
1. हिरोचे काका,बाबा,भावजी,चुलत भाऊ,बहिणीचे सासरे,बहिणीच्या सासऱ्याचे वडील हे सर्व फिल्म इंडस्ट्री शी संबंधित आहेत.
2. हिरोची मुलगी फिल्म इंडस्ट्रीत आहे
3. हिरोचा मुलगा फिल्म इंडस्ट्रीत आहे म्हणण्यापुरता आहे.
4. यात भूमिका असलेली एक स्त्री स्वतःच्या रोखठोक विधानांमुळे प्रसिद्ध आहे.
5. यात भूमिका असलेली एक स्त्री स्वतःच्या उंचीमुळे प्रसिद्ध आहे.
6. यात भूमिका असलेली एक स्त्री मॉडेल पण आहे.
मुंह तो बंद करो अंकल...
मुंह तो बंद करो अंकल...
गाणे तुमसे मिलके आहे.
गाणे तुमसे मिलके आहे.
होय. बरोबर!!
होय. बरोबर!!
त्यादिवशी विद्या बालनच्या
त्यादिवशी विद्या बालनच्या लावणीला झब्बू द्यायचा राहून गेला; ओळखा ---
लवंगी मिरची मै कोल्हापूरकी ..
लवंगी मिरची मै कोल्हापूरकी ...
बरोबर
बरोबर
मराठी गाणं
मराठी गाणं
यंदा कर्तव्य आहे मूवी का
यंदा कर्तव्य आहे मूवी का
आभास हा
आभास हा
हो
हो
सोपे आहे मंडळी. शोधा
सोपे आहे मंडळी. शोधा
क्लु द्या..
क्लु द्या..
'तेरी जवानी बडी मस्त मस्त है.
'तेरी जवानी बडी मस्त मस्त है..
प्यार किया तो दरना क्या मूवी
प्यार किया तो दरना क्या मूवी
तेरी जवानी बडी मस्त मस्त है..
तेरी जवानी बडी मस्त मस्त है...:)
प्यार किया तो डर्ना क्या
'तेरी जवानी बडी मस्त मस्त है
'तेरी जवानी बडी मस्त मस्त है
अंजला झवेरी अरबाझ खान
बापरे मी टाईप करेपर्यंत एकदम
बापरे मी टाईप करेपर्यंत एकदम 4 उत्तरे आली
आता मला खंगरी कोडे शोधायला हवेच
Pages