Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47
घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Yesss, म्हणूनच ट्रम्प चार
Yesss, म्हणूनच ट्रम्प चार दिवसांत covid मधून बाहेर आला. नाहीतर कितीतरी लोक देव पाण्यात घालून बसले होते.
Same cant be said about Biden
हो... म्हणूनच म्हणतो
हो... म्हणूनच म्हणतो तुम्हाला सर्सी लॅनिस्टर नको असेल तर तुम्हीही देव पाण्यात घालून बसा म्हातारबुवांना दीर्षायुष्य मिळण्यासाठी
2004 इंडिया निवडणुकीची आठवण
2004 इंडिया निवडणुकीची आठवण येते. त्यावेळी ते इंडिया शायनिंग, फील गुड असले कॅम्पेन होते आणि भाजपच परत येणार असं वाटत होतं. भाजपला सीट बऱ्यापैकी मिळाल्याही पण allies ना नाही मिळाल्या आणि अनपेक्षितपणे सत्तेची चावी सोनियांच्या हाती गेली. पुढे तब्बल 10 वर्ष भाजप सत्तेपासून वंचित राहिली.
त्यानंतर 2014, 2019 मध्ये कितीही ओपोनियन पोल्स मोदींना favorable दिसत असले तरी रिझल्ट लागेपर्यंत भाजपवाल्यांचा विश्वास बसायचा नाही. '2004 मध्ये पण आम्हाला असं वाटलं होतं, पण काय झालं? त्यामुळे जोपर्यंत भाजप स्वबळावर बहुमताचा आकडा पार करताना दिसत नाही तोपर्यंत आम्हाला स्वस्थता नाही' असा दृष्टिकोन होता.
2016 डेम्ससाठी 2004 ठरलं. हिलरीच जिंकणार असे ओपिनियन पोल होते. आणि ट्रम्पला मोठा विजय मिळाला. तो धक्का असा आहे की डेम्स अजूनही ट्रम्प जिंकणार असं धरून चालले आहेत आणि पोल्सवर तर कोणत्याच बाजूचा विश्वास नाही.
आणि पोल्सवर तर कोणत्याच
आणि पोल्सवर तर कोणत्याच बाजूचा विश्वास नाही. >> काही जणांचा रशियन ट्रोल् वर जास्त विश्वास आहे
ट्वीटर आणि अन्य सोशल
ट्वीटर आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईटसनी कंबर कसलेली दिसते. बायडन आणि त्यांच्या चिरंजीवांबद्दल कुणी काही वाईट लिहिले की तात्काळ ते सेन्सॉर केले जाते. अनेकदा संबंधित युजर ब्लॉक केला जातो.
इतके धडधडीत पक्षपाती धोरण मोठ्या सोशल नेटवर्क कंपन्यांना करू देता कामा नये. ट्रंपबद्दल हॅक केलेले, बिनबुडाचे काहीही दावे केले तरी ते ब्लॉक होत नाहीत. मात्र हंटर बायडनबद्दल काहीही लिहिले की ते हॅक केलेले आहे, चुकीचे आहे वगैरे दावे करुन ती पोस्ट काढून टाकतात. ह्यांच्यावर एक माध्यम म्हणून काही जबाबदारी नाही का?
ट्रंपविरुद्ध केले म्हणून ते आज गोड वाटते आहे. पण उद्या तुमच्या आवडीच्या नेत्यावरही हाच प्रयोग होईल तेव्हा काय कराल?
स्वतःला सर्वशक्तिमान, सर्वज्ञानी समजायला लागणे, चांगले वाईट आम्हालाच कळते असा दुराग्रह धरणे ही फ्यासिस्ट बनण्याची सुरवात आहे.
>>आणि पोल्सवर तर कोणत्याच
>>आणि पोल्सवर तर कोणत्याच बाजूचा विश्वास नाही. >> काही जणांचा रशियन ट्रोल् वर जास्त विश्वास आहे
ळोल्स
स्पिकिंग ऑफ रश्या. रश्या इज
स्पिकिंग ऑफ रश्या. रश्या इज नॉट अवर टॉप एनीमी एनिमोर, इट्स चायना. वेकप गाय्ज...
यापुढच्या लढाया बुट्स ऑन द ग्राउंड वगैरे या मेथड ने खेळल्या जाणार नाहित. एकहि मिसल न डागता, बी२ बाँबर डिप्लॉय न करता शत्रुराष्ट्राचा आर्थिक्/सामरिक कणा मोडायची क्षमता या वॉरफेर मधे आहे - सायबर वॉरफेर.
चायना हॅज ऑलरेडि अप देर गेम. ट्रंपने शाव्मी, वावे बॅन का केले? टिक्टॉक कुड बी ए स्मॉल फिश. पण वावे, शाव्मी वेर ट्राइंग टु बिल्ड ५जी नेटवर्क इन अमेरिका. अँड दे वेर शॉट डाउन. ५जी नेटवर्क्स्ची व्याप्ती किती आहे हे मी लिहिणार नाहि. बट इफ चायना गेट्स एनी कंट्रोल ओवर ५जी, दे कॅन ब्रिंग डाउन केऑस अॅट देर विल. चायनाचे मांडलिक पाकिस्तान, इराण, श्रीलंका आर काइंडा सँडबॉक्सेस टु टेस्ट देर साय्बर अॅटेक्स. इराण अॅटेक्ड वेगस कसिनो इन '१५, कॉस्टिम देम मिल्यन्स ऑफ डॉलर्स इन फिक्सिंग अँड रिमिडियेशन. प्रश्न फोर्ट नॉक्स सिक्युरिटि अमेरिकेतल्या सगळ्या सर्वर्स वर इंप्लिमेंट करण्याचा नाहि, तर जे कोणि अॅटेक करतील त्यांना "हग्या" दम देण्याचा आहे.
सायबर अॅटेकची समस्या जॉर्ज डब्लुच्या काळात निर्माण झाली, जॉर्ज डब्लु ने ती थ्रेट ओबामाला हँडओवर केली. आठ वर्षात त्यावर काहिहि अॅक्शन घेतली गेली नाहि. एनसिए डायरेक्टर क्लॅपर वाज क्लुलेस, कारण त्याच्याकडे अधिकारंच नव्हते. बक स्टॉप्ड अॅट ओबामा, अँड हि जस्ट सॅट ऑन इट. ट्रंपने अॅटलिस्ट एका जेनरलच्या कमांडखाली (नांव विसरलो) टास्क फोर्स निर्माण केला. या टास्क फोर्सने सगळ्या हॅकर्स्च्या मुसक्या बांधायला सुरुवात केली; रश्यामधल्या एक एजंसीच्या (परत नांव विसरलो) नाड्या आवळल्या. हग्या दम दिला - "वी नो हु यु आर. इफ यु कंटिन्यु योर ऑपरेशन्स, वी विल डिस्ट्रॉय यु.". अँड इट वर्क्ड, नो अॅटेक्स फ्रॉम देम सिंस देन...
नाव, हियर इज सम्थिंग टु पाँडर अबौट - डु यु थिंक डेम्स, हु टूक १० मंथ्स टु किल ओसामा, इवन आफ्टर ए कंफर्म्ड इंटेल ऑन हिज व्हेरबौट्स, वुड प्रोटेक्ट अस फ्रॉम एनी फ्युचर साय्बर अॅटेक्स?
आय वुंडंट बेट इवन माय १० सेंट्स ऑन इट...
Submitted by shendenaxatra on
Submitted by shendenaxatra on 20 October, 2020 - 00:52
जम्मू आणि काश्मीर हे चीनचा भाग दाखविणार्या ट्विटरची विश्वासार्हताच काय आहे?
स्पिकिंग ऑफ रश्या. रश्या इज
स्पिकिंग ऑफ रश्या. रश्या इज नॉट अवर टॉप एनीमी एनिमोर, इट्स चायना. वेकप गाय्ज... >> तू थेट ट्रंप कडून ब्रीफींग घेतोस अशी शंका मला येते. Has anyone said about ranking about enemies or China not being enemy ? रशियाबद्दल FBI काय म्हणते आहे हे मी लिहीत नाही.
>>तू थेट ट्रंप कडून ब्रीफींग
>>तू थेट ट्रंप कडून ब्रीफींग घेतोस अशी शंका मला येते.<<
तुझे शंका रास्त आहे, पण फक्त तुझ्या मायापिक दृष्टिकोनातुन. सायबर अॅटेकच्या बातम्या गेल्या १० वर्षांपासुन पब्लिक डोमेन मधे आहेत; पण राजकारण म्हणजे तुम्ही केवळ फेक न्युज वाचुन त्याचा कीस काढत बसणार, अथवा पेन्सच्या डोक्यावर बसलेल्या माशीवर दळण दळणार. बरोबर ना?..
>>Has anyone said about ranking about enemies or China not being enemy ?<<
एक्झॅक्टली माय पॉइंट. ब्लिडिंग इशु समोर दिसत असुनहि तुम्हि (एकेए डेम्स) त्यावर बसुन रहाणार, कोणि प्रेस केलं तर पोलिटिकल करेक्ट उत्तर देणार, आणि प्रकरण हाताबाहेर गेलं कि खडबडुन जागे होणार, बळीचा बकरा शोधण्याकरता. (डिएनसी सर्वर हॅकिंग, विकिलिक्स, ब्ला ब्ला ब्ला...) साउंड्स फमिलियर?..
राज, तू अमेरिकेत इतकि वर्षे
राज, तू अमेरिकेत इतकि वर्षे राहिला आहेस त्यामूळे वादामधे तुझ्या वरच्या टीपीकल असंबंद्ध उत्तरांना काय म्हणतात हे मी तुला सांगण्यात काहीच हशील नाही.
ओके, माझी उत्तरं तुला असंबद्ध
असामी - ओके, माझी उत्तरं तुला असंबद्ध वाटतांत यातंच सर्व आलं...
बघ परत टीपीकल असंबंद्ध उत्तर
बघ परत टीपीकल असंबंद्ध उत्तर
राज, "कामला हॅरिस इंडियन
राज, "कामला हॅरिस इंडियन ओरिजिन असल्याने बाय्डन्/हॅरीस टिकट इज गुड फॉर इंडिया" असं जर कुणाला वाटत असेल तर अशा लोकांकडे बघूनच बेंबट्याच्या वडिलांनी त्याला, "बेंबट्या कुंभार हो. गाढवांस तोटा नाही" असा उपदेश केला असेल अहो भारतात जन्मलेले, वाढलेले कित्येक लोक भारताच्या विरोधी भूमिका घेतात, तर अर्ध्या भारतीय वंशाच्या कमलेचं काय?
भारतीय (त्यातील बहुतेक हिंदू) मतं ही विखुरलेली आणि स्विंग स्टेट्स मध्ये फार कमी आहेत. त्यामुळे निवडणुकीत त्यांना फार महत्त्व दिले जात नाही. माझे निरीक्षण असे आहे की मुसलमान मतांना राजकीय पटलावर बरेच महत्त्व दिले जाते. बहुतेक ती मतं स्विंग स्टेट्स मध्ये बरीच असल्याने असेल. बायडनने तर सांगितले आहे की त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सर्व स्तरांवर मुसलमान असतील. कुठल्याही धर्मावर आधारित नेमणूका का कराव्यात?
अशा प्रकारच्या धर्माधारित वोट बॅंक्स करण्याचा प्रकार पाहून किळस येते.
तरी बरं ख्रिश्चन, ज्यू हे
तरी बरं ख्रिश्चन, ज्यू हे अजून धर्मच आहेत!
>>>>बायडनने तर सांगितले आहे
>>>>बायडनने तर सांगितले आहे की त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सर्व स्तरांवर मुसलमान असतील. >>>>
लिंक मिळेल का?सापडली - https://www.middleeasteye.net/news/joe-biden-muslim-advocates-donald-tru...
These people told us in 2016
These people told us in 2016 why they voted for Trump. Here’s how they’re voting in 2020.
आपलं मत कोणी बदलत नाही हेच परत अधोरेखित होतंय. ओबामा सारखा करिष्मा ना बायडनला आहे ना कॅम्लाला. बायडन कुंपणावरच्या राज्यातील गेल्यावेळी मतदानाला बाहेर न पडलेल्या लोकांना बाहेर काढू शकला आणि ट्रंप व्होटर्सना पुरेशी किळस येऊन ते घरातच बसले तर काही टिकाव आहे.
बायडनच्या बाजूने अर्धामुर्धा
बायडनच्या बाजूने अर्धामुर्धा यूएस फक्त.
ट्रम्पच्या बाजूने उरलेला अर्धा यूएस प्लस अख्खा रशिया.
बायडन कुंपणावरच्या राज्यातील
बायडन कुंपणावरच्या राज्यातील गेल्यावेळी मतदानाला बाहेर न पडलेल्या लोकांना बाहेर काढू शकला आणि ट्रंप व्होटर्सना पुरेशी किळस येऊन ते घरातच बसले तर काही टिकाव आहे.>> घाबरु नगा, तुमच्याकडंबी आमच्यावानी परिस्तिथी हूनार. मी पुन्हा येईन म्हनत तात्याच निवडून ईनार.
<< धर्माधारित वोट बॅंक्स
<< धर्माधारित वोट बॅंक्स करण्याचा प्रकार >>
लिंक हवी होती ना, ही बघा.
https://joebiden.com/muslimamerica/#
ह्या पण आहेत (https:/
ह्या पण आहेत (https://joebiden.com/joes-vision/)
https://joebiden.com/indian-americans
https://joebiden.com/latino-agenda/
https://joebiden.com/joe-biden-and-the-arab-american-community-a-plan-fo...
https://joebiden.com/catholics/
असामी अरे, इथे बहुतेक असे
असामी , अरे इथे बहुतेक असे चालते : "आपल्याला हवे तेच पहावे, इतर वेळेस झापडं लावून बसावे"
मुस्लिम व्हॉइसेस फॉर ट्रम्प
मुस्लिम व्हॉइसेस फॉर ट्रम्प म्हणून पण आहे एक संघटन!
तसंही ट्रम्प आणि त्याचे समर्थक भारतीयांना जितकं हिडीसफिडीस करतात त्या तुलनेत सौदी वगैरेंशी लाडिगोडीत असतात.
इन्डियन अमेरिकन, लॅटिनो
इन्डियन अमेरिकन, लॅटिनो अमेरिकन, अरब अमेरिकन असे सांस्कृतिक / भौगोलिक आधारावर आवाहन आहे तर फक्त मुस्लिम अमेरिकन असे धर्माधारीत आवाहन का?
इन्डियन अमेरिकन, लॅटिनो
इन्डियन अमेरिकन, लॅटिनो अमेरिकन, अरब अमेरिकन असे सांस्कृतिक / भौगोलिक आधारावर आवाहन आहे तर फक्त मुस्लिम अमेरिकन असे धर्माधारीत आवाहन का? >> कॅथलिक (https://joebiden.com/catholics/)
कॅथलिक (https://joebiden.com
कॅथलिक (https://joebiden.com/catholics/)
>>>
जरी त्या पेजच्या अॅड्रेसमध्ये कॅथॉलिक लिहिले असले तरी ते आवाहन पूर्ण अमेरिकी समाजाला आहे. कॅथॉलिक हा शब्द फक्त एकदा आणि तो सुद्धा 'मी जो बायडन प्रॅक्टिसिंग कॅथॉलिक आहे' असा आहे. त्या पानावर कॅथॉलिक समाजाला उद्देशून स्पेसिफिक असे काय आहे? मी काही मिस करतोय का?
बरोबर आहे , फारसे काही मिस
बरोबर आहे , फारसे काही मिस नाहि केले आहेस. एकेका ग्रूपला टार्गेट करून त्यांना जे जे पर्सिव्हड प्रॉब्लेम्स आहेत ते कसे टॅकल करू हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कॅथलिक समाजाला तुलनात्मक रित्या कमी प्रॉब्लेम्स आहेत. मह्त्त्वाच्या रो वि. वेड वर सरळ सरळ स्टान्स घेऊ शकणार नाही.
हे बघितलेस तर नीट क्लीयर होईल.
https://joebiden.com/joe-biden-and-the-jewish-community-a-record-and-a-p...
माझा मुद्दा हा आहे कि फक्त मुसलमान टार्गेट केले आहेत हा जो मेसेज देत आहेत तो चूकीचा आहे.
माझा मुद्दा हा आहे की
माझा मुद्दा हा आहे की धर्माधारित वोट बॅंक्स करू नयेत. एक किंवाएकापेक्षा जास्त सुद्धा.
मला नाही वाटत हे एव्हढे
मला नाही वाटत हे एव्हढे "धर्माधारित वोट बॅंक्स" साधे सरळ आहे. तुम्ही जर बायडन ची लिंक बघितलीत तर त्यातले मुद्दे हे तात्याच्या धोरणांशी बांधलेले आहेत. तात्या ने हे केले ते मी असे केले असते अशा भूमिकेमधून मांडलेले आहेत. समजा तात्याने हिंडु ना टारगेट केले असते तर त्याच्या विरोधात लिंक इथे दिसली असती.
तात्यांचं रिपब्लिकन हिंदू
तात्यांचं रिपब्लिकन हिंदू coalition आहेच की.
मागच्या वेळेस 2016 मध्ये या हिंडू लोकांनी घरचं कार्य असल्यागत तात्यांचा प्रचार केला होता.
यावेळी मात्र हिंडूना तुच्छ लेखणे नजरेत आल्यामुळे ते फारसा प्रचार करत नाहीयेत.
Pages