Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिनेमाचे नाव गाण्याचा एक
सिनेमाचे नाव गाण्याचा एक प्रकार आहे
रंग ओर नूर की बारात ???
रंग ओर नूर की बारात ???
https://youtu.be/CpyLn1ul5e8
https://youtu.be/CpyLn1ul5e8
य्ये...सहि श्रध्दा
य्ये...सहि श्रध्दा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मानव बरोबर
(No subject)
बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल
बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल
श्रद्धा अगं जरा तरी वेळ
श्रद्धा अगं जरा तरी वेळ घ्यायचा
next:
next:
तो गाण्याची पहिली ओळ म्हणतो
मग ढसाढस सिगरेट ढोसतो
आणि दुसरी ओळ म्हणतो.
फास्टेस्ट फिंगर फर्स्ट मध्ये
फास्टेस्ट फिंगर फर्स्ट मध्ये कधी तरी नंबर लागतो ग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
देव आनंद च का मानव.. ? मे
देव आनंद च का मानव.. ? मे जिंदगी का साथ ?
बिंगो!
बिंगो!
तो गाण्याची ओळ म्हणतो
णेक्शटः
तो गाण्याच्या ओळी म्हणतो
मग हिरोईन म्हणते ढसाढस सिगरेट ढोस
आणि मग तो पुढचे गाणे म्हणतो.
बीड़ी जलाईले?
बीड़ी जलाईले?
हो...
ही कौतुकाने ऐकतेय, तो गातोय
ही कौतुकाने ऐकतेय, तो गातोय
बीना..... तो कोणे?
बीना.....
तो कोणे?
रिटा भादुडी आहे पण गाणे
रिटा भादुडी आहे पण गाणे माहिती नाही. ८०ज मधले आहे साडीवरून![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला सेमच वाटल्या
मला सेमच वाटल्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरोबर गायक केरळचा
बरोबर
गायक केरळचा
तेरे बीन सुना
तेरे बीन सुना
बिंगो लंपन
बिंगो लंपन
तेरे बिना सुना मेरे मन का मंदिर
- सावन को आने दो
(No subject)
प्यार के कागज पे
प्यार के कागज पे
दिल की कलम से
पहली बार सलाम लिखा
मैने खत महबूब के नाम लिखा
लगेच ओळखले.. बरोबर अनु
लगेच ओळखले.. बरोबर अनु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धपाधप गुगल केले
धपाधप गुगल केले
मला अजय करिष्मा चे २ पिक्चर माहित आहेत
करिष्मा च्या ड्रेस स्लीव्ह स्टाईल वरुन दुसरा पिक्चर नाही हे लगेच कळले.
द्या मग आता तुम्ही पुढचे
द्या मग आता तुम्ही पुढचे
1. चित्रपट फ्लॉप होता
1. चित्रपट फ्लॉप होता
![IMG_20201015_170224.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u60/IMG_20201015_170224.jpg)
2. अहेड ऑफ टाईम होता
3. मी पाहिलेला नाही
4. हल्लीच्या काळात अशी भूमिका मिळवायला हिरोज च्या उड्या पडल्या असत्या.
कोण आहेत दोघे कळेना
कोण आहेत दोघे कळेना
किरण खेर आहे
किरण खेर आहे
नट माहित आहे, पण नाव नाही माहित.
नट साईड अँगल ने नीट ओळखू येतो
नट साईड अँगल ने नीट ओळखू येतो
हा पिक्चर मध्ये असला तर पहिल्या 1 तासात मरतो.
Pages