दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

next:
तो गाण्याची पहिली ओळ म्हणतो
मग ढसाढस सिगरेट ढोसतो
आणि दुसरी ओळ म्हणतो.

बिंगो!

णेक्शटः
तो गाण्याच्या ओळी म्हणतो
मग हिरोईन म्हणते ढसाढस सिगरेट ढोस
आणि मग तो पुढचे गाणे म्हणतो.

Biggrin हो... बिपाशा म्हणून इतकं मायक्रोमॅनॅजिंग खपतं नाय तर कुणाला सांगून बघा तोंडातून नको नाकातून धूर सोड.... Happy

बिंगो लंपन

तेरे बिना सुना मेरे मन का मंदिर

- सावन को आने दो

प्यार के कागज पे
दिल की कलम से
पहली बार सलाम लिखा
मैने खत महबूब के नाम लिखा

धपाधप गुगल केले
मला अजय करिष्मा चे २ पिक्चर माहित आहेत
करिष्मा च्या ड्रेस स्लीव्ह स्टाईल वरुन दुसरा पिक्चर नाही हे लगेच कळले.

1. चित्रपट फ्लॉप होता
2. अहेड ऑफ टाईम होता
3. मी पाहिलेला नाही
4. हल्लीच्या काळात अशी भूमिका मिळवायला हिरोज च्या उड्या पडल्या असत्या.
IMG_20201015_170224.jpg

किरण खेर आहे
नट माहित आहे, पण नाव नाही माहित.

Pages