Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
याद पिया की आने लगी हाय भीगी
याद पिया की आने लगी हाय भीगी भीगी रातो मे - प्यार कोई खेल नही
हुर्रे।करेक्ट
हुर्रे।करेक्ट
तुम्ही सोनी टीव्ही वीकेंड
तुम्ही सोनी टीव्ही वीकेंड व्यासंगी असाल तर हे गाणे बरेचदा पाहिले असेल.
वीरे दी वेडिंग - एंटरटेनमेंट
वीरे दी वेडिंग - एंटरटेनमेंट
बरोबर, आमच्या कडे या पिक्चर
बरोबर, आमच्या कडे या पिक्चर वर वीकेंड पी एच डी आहे. अगदी ती तमन्ना फापा म्हणून ओरडते, अक्षय आणि त्याचा मित्र मध्ये डोनाल्ड डक मधल्या पात्रांसारखे विव्हळण्याचे आवाज काढतात, मिथुन चे जोक्स, कुत्र्यांच्या नावावर जोक्स हे सर्व तोंडपाठ आहे. हा पिक्चर मध्ये अक्षयची ओव्हर अॅक्टिंग बघून दरवेळी नव्याने हळहळायला होते.
(No subject)
सोप्पं एकदम
जानू मेरी जानू..... सत्यमेव
जानू मेरी जानू..... सत्यमेव जयते
रॉंग है।
रॉंग है।
दिल मे हो तुम आंखो मे तुम
दिल मे हो तुम आंखो मे तुम बोलो तुम्हे कैसे चाहू
बरोबर श्रद्धा।
बरोबर श्रद्धा।
काय अभ्यास आहे सगळ्यांचा , मी
काय अभ्यास आहे सगळ्यांचा , मी नुसती वाचते इथे.
वर्णिता प्रयत्न करायचा.
वर्णिता प्रयत्न करायचा.
उदा. वरील कोड्यासाठी Vinod Khanna Anita Raj song असं शोधुन बघायचं.
हो , बरोबर आहे मानव.
हो , बरोबर आहे मानव.
मी देते एक.
रंजीता , सत्ते पे सत्ता ?
रंजीता , सत्ते पे सत्ता ?
रंजीता बरोबर पण गाणं, किंवा
रंजीता बरोबर पण गाणं, किंवा मुव्ही नाव हे नाही.
Okay , मला तीनच माहिती आहेत
Okay , मला तीनच माहिती आहेत हिचे सिनेमे
तू इस तरह से मेरी...
तू इस तरह से मेरी...
तू इस तऱ्हा मेरे जिंदगी मे
तू इस तऱ्हा मेरे जिंदगी मे शामिल है
तू इस तरह से , सापडले पण
तू इस तरह से , सापडले पण उशिरा
हो , बरोबर
हो , बरोबर
मुद्दाम तिकडे तोंड असतानाचा
मुद्दाम तिकडे तोंड असतानाचा screenshot टाकलाय difficulty level वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न
कलु द्या मंग
कलु द्या मंग
हे झाले का मृणाली लेवल ,
हे झाले का मृणाली लेवल , सीमंतिनी ?
बाहो मे चले आओ...
बाहो मे चले आओ...
केस लांब असलेली हिरविन
केस लांब असलेली हिरविन
अग तो जयाचा कुर्ता नि संजीवचे
अग तो जयाचा कुर्ता नि संजीवचे केस इतके आयकॉनिक आहेत की त्यात काही डिफीकल्टी लेव्हल नाही मी ओळखल्यावर का क्ल्यू देतेस????
सीमंतिनी बरोबर
सीमंतिनी बरोबर
पुन्हा पळून जाणारी इमोजी
जाउदे आता पुढचे दे
जाउदे आता पुढचे दे
बाहो में चले आओ
बाहो में चले आओ
मला वर्णिता आवडली , मला आले
मला वर्णिता आवडली , मला आले कारण
Pages