दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_20201014-085845_YouTube.jpg
गाणे जुने आहे पण प्रसिद्ध आहे.

अस्मिता, Proud
मला ओळखता येत नाही पण देता तर येतात. सोडवा पेपर .
20201014_193413.jpg
थोडं अवघड असेल.
बरोबर सीमंतिनी , मी हिरवीण लपवलेली. :

वर्णिता ते जिंदगी धूप तुम घना साया आहे... किंवा प्यार क्या पाओगी, मेरे हालात की आंधी मे जल जाओगी असलं काहीतरी आहे...

अस्मिता
हम तेरे प्यार मे सारा आलम खो बैठे

https://www.youtube.com/watch?v=prtrsIG7564 >> मी_अस्मिता, हे ते प्यार मुझसे गाणे... हे असले हिरोना लई अलर्जिक मी... आधी 'तुम चले जाओगे तो सोचेंगे, हमने क्या खोया हमने क्या पाया' आणि मग पोरगी भाळली की भर कॉलेजात असली गाणी गायची... सालं, हो म्हण, नाही म्हण... दोन्ही चालेल पण फालतूचे ग्यान देवू नको... Wink

मी काढलेले पेपर पण लोक धपाधप सोडवतायत.
मला आता बरेच आयडी डॉ वसीकरन ने बनवलेला रोबो आहेत, स्कॅन करुन उत्तर देतात असा संशय आहे.

Pages