Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
गाणे जुने आहे पण प्रसिद्ध आहे.
रिना रॉय
रिना रॉय
नाही , अजून जुने
नाही , अजून जुने
शर्मिला पण असेल ही कारण असले
शर्मिला पण असेल ही कारण असले फोटो पहायची तिला वाईट खोड आहे आराधनापासून....
फोटोत शशी कपूर वाटतोय
फोटोत शशी कपूर वाटतोय
अस्मिता,
अस्मिता,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![20201014_193413.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u76603/20201014_193413.jpg)
मला ओळखता येत नाही पण देता तर येतात. सोडवा पेपर .
थोडं अवघड असेल.
बरोबर सीमंतिनी , मी हिरवीण लपवलेली. :
मग तेरा मुझसे है पहले का नाता
मग तेरा मुझसे है पहले का नाता वाला सिनेमा शोधा ;)... तिथे मी अडले...
मीना कुमारी clue
मीना कुमारी clue
वर्णिता ते जिंदगी धूप तुम घना
वर्णिता ते जिंदगी धूप तुम घना साया आहे... किंवा प्यार क्या पाओगी, मेरे हालात की आंधी मे जल जाओगी असलं काहीतरी आहे...
हालात की आंधी मे जल जाओगी
हालात की आंधी मे जल जाओगी
किती ते ब्रुटल , शालजोडीगाणे हाय का ?
अस्मिता
अस्मिता
हम तेरे प्यार मे सारा आलम खो बैठे
सीमंतिनी बरोबर पहिलेच ,
सीमंतिनी बरोबर पहिलेच , जिंदगी धूप ...
नाही मृणाली , शोधा अजून
नाही मृणाली , शोधा अजून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजून दे कि क्लु
अजून दे कि क्लु
https://youtu.be/-GRqHkV9Bls
https://youtu.be/-GRqHkV9Bls?t=234 (हा हिरो, ही साईडी हिरॉईन...)
मोठ्ठा clue , भाऊबीज गाणे
मोठ्ठा clue , भाऊबीज गाणे होऊ शकते
मेरे भैय्या मेरे चन्दा...
मेरे भैय्या मेरे चन्दा...
शशी कपूर नाही ये कुणीतरी
शशी कपूर नाही ये कुणीतरी अनोळखी आहे
मेरे भैय्या मेरे चंदा
मेरे भैय्या मेरे चंदा
सीमंतिनी बरोबर ...
सीमंतिनी बरोबर ...
मी पण मी पण
मी पण मी पण
Sorry mrunali , right
Sorry mrunali , right
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=prtrsIG7564 >> मी_अस्मिता, हे ते प्यार मुझसे गाणे... हे असले हिरोना लई अलर्जिक मी... आधी 'तुम चले जाओगे तो सोचेंगे, हमने क्या खोया हमने क्या पाया' आणि मग पोरगी भाळली की भर कॉलेजात असली गाणी गायची... सालं, हो म्हण, नाही म्हण... दोन्ही चालेल पण फालतूचे ग्यान देवू नको...![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
(No subject)
जरा ९०ज आणि २०ज मध्ये या
जरा ९०ज आणि २०ज मध्ये या म्हणजे मला पण पेपर सोडवता येईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२०२० मध्ये आलात तर नापास होईन.
कॉलेजला दुसरेच ग्यान द्यायचे
कॉलेजला दुसरेच ग्यान द्यायचे म्हणून हिरविणी फर्स्ट क्लास पास नाही व्हायच्या![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ज्यांना विशेष येत नाही ते
ज्यांना विशेष येत नाही ते पेपर काढतात अनु , मी बघ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ते एवढ धडधडीत विमान दिसतंय ..
ते एवढ धडधडीत विमान दिसतंय ... नक्की मेरा सलाम लेजा...
मी काढलेले पेपर पण लोक धपाधप
मी काढलेले पेपर पण लोक धपाधप सोडवतायत.
मला आता बरेच आयडी डॉ वसीकरन ने बनवलेला रोबो आहेत, स्कॅन करुन उत्तर देतात असा संशय आहे.
https://youtu.be/PqqSr-UB2CU
https://youtu.be/PqqSr-UB2CU हे विमान, ही गाडी....
Pages