Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्लू: आकाशात काय दिसतंय बघा.
क्लू: आकाशात काय दिसतंय बघा. त्याला जुन्या काळी हिंदीत काय म्हणायचे आठवा. मग एकदमच सोपं आहे.
इतके जुने कसे शोधायचे
इतके जुने कसे शोधायचे
Black and white with airplane का
हवाईजहाज
हवाईजहाज
क्लू लिहिताना मला वाटलच होतं
क्लू लिहिताना मला वाटलच होतं ही पोस्ट जाई पर्यन्त सीमंतिनी उत्तर देतील म्हणुन!
अरे मी उत्तर दिल्यावर, लिंका
अरे मी उत्तर दिल्यावर, लिंका दिल्यावर का शोधताय लोक हो... इथे आलं की मला घरची कडक धोरणं न पाळल्याचे फायदे जाणवत आहेत. त्यांच धोरण काहीही होतं...मी जे करायचं तेच केलं असं दिसतंय...
अतिच मंद वाटतेयं मला आज
अतिच मंद वाटतेयं मला आज
अनु , अवघड करण्यासाठी नुसताच
अनु , अवघड करण्यासाठी नुसताच डोंगर , खांब नदी घर , तोंड ब्लर असं काही बघं , समदुःखी इमोजी
यात खूप मोठे मोठे कलाकार होते
यात खूप मोठे मोठे कलाकार होते.
अवघड करायचं असेल तर २०२० द्या
अवघड करायचं असेल तर २०२० द्या... मला काही येणार नाही... हे वर्ष मी नीट वागले, टिकवायची होती म्हणून इमानेइतबारे नोकरी केली...
सी
सी
https://youtu.be/kToGHtJL4wI
https://youtu.be/kToGHtJL4wI
ते इलु इलु सौदागर आहे का
ते इलु इलु सौदागर आहे का
मानव फारच फास्ट
मानव फारच फास्ट
मी शक्यतो बघून च उत्तरे देते.
मी शक्यतो बघून च उत्तरे देते..गुगलून मला वेळ लागतो मोबाईल वर
मानव, इथे सर्च टर्म काय दिली?
मानव, इथे सर्च टर्म काय दिली??? अशोककुमार मल्टीस्टारार....
मधली कुठली तरी फ्रेम टाकायची
मधली कुठली तरी फ्रेम टाकायची म्हणजे चपळ पिपलना
आम्हाला कोणतीही द्या आम्ही pure मंद आहोत
मी टाटा आता... उद्या येते...
मी टाटा आता... उद्या येते...
अरे इथे तर दंगा चालू आहे..
अरे इथे तर दंगा चालू आहे..
हे ओळखा
मेरे मेहबूब कयामत होगी....
मेरे मेहबूब कयामत होगी....
माहीत होते, बोल आठवत नव्हते,
माहीत होते, बोल आठवत नव्हते, ashok kumar anup jalota हा सर्च.
बोल टाईप करे पर्यन्त तुम्ही उत्तर द्याल म्हणुन लिंकच दिली : D
दोन मिन शास्त्र पुरत तरी
दोन मिन शास्त्र पुरत तरी थांबायचं..
(No subject)
जॅकी श्रॉफ आणि ती कोणे.. जुही
जॅकी श्रॉफ आणि ती कोणे.. जुही ?
एक no3 धागा नि प्रश्न उत्तरे
एक no3 धागा नि प्रश्न उत्तरे
मी देऊ का कोडे
झुके जो तरी नयना?
झुके जो तरी नयना?
------
नाही त्यात पांढरी पॅन्ट आहे.
श्रद्धा हो
श्रद्धा हो
मानव नाही
किल्ली दे कि तुपण
(No subject)
Dile
Clue included
दिल ने दिलं से क्या कहा..
दिल ने दिलं से क्या कहा.. गूगल केलंय जोडी ओळखता आली खूप झालं असं वाटतं इथे येऊन
जीवनात हि घडी
जीवनात हि घडी
श्रद्धा. बरोबर
श्रद्धा. बरोबर
Pages