Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी_आर्या - तुम्हे याद होगा,
मी_आर्या - तुम्हे याद होगा, कभीं हम मिल थे
मी_आर्या ते तुम्हे याद होगा
मी_आर्या ते तुम्हे याद होगा कभी हम मिले थे आहे.
https://youtu.be/nLl34jZYYSY?t=161 (हा दिव्याचा खांब, ही हिरोईन!)
मला माहिती नव्हतं. साडी सुजाता छाप वाटली म्हणून सुजाता यूट्यूबवर बघितलं तर यूट्यूबनेच दाखवलं....
लावण्या
लावण्या
गाणे : दृष्ट लागण्याजोगे सारे
चित्रपट : माझ घर माझा संसार
(No subject)
प्यार कर लिया तो क्या...
प्यार कर लिया तो क्या...
एकदमच बरोबर.
एकदमच बरोबर.
रोहित शेट्टीचा बाबा असलेलं एक
रोहित शेट्टीचा बाबा असलेलं एक गाणे कोण मला सांगेना. दोन वेळा विचारला तो प्रश्न. इतकं अवघड पण नाहीये बर... पण फॉलिकली-चॅलेंज्ड लोकांना हिडीस-फिडीस करायची समाजात सवय आहे....
रोहित शेट्टीचा बाबा कोण?
रोहित शेट्टीचा बाबा कोण? सुनील शेट्टी का?
इथपासून माझी सुरवात आहे.
शोधतो.
गुगल करुन आटोकाट प्रयत्न चालू
गुगल करुन आटोकाट प्रयत्न चालू आहेत
मानव,
मानव,
त्यासाठी सुनिल शेट्टीला १२ व्या वर्षी पितृत्वाची जबाबदारी घ्यावी लागेल ना पण.
सेम हियर..
सेम हियर..
रोहित शेट्टी चे बाबा एम बी शेट्टी एवढे कळलं
सीमंतिनी फोटो बघून पुढे
सीमंतिनी फोटो बघून पुढे शोधायची हिम्मत होईना करते प्रयत्न
रोहित शेट्टीचा बाबा असलेलं एक
रोहित शेट्टीचा बाबा असलेलं एक गाणे
1.शेरोंकि संतान हम है वीरों कि संतान
2.वतन कि आब्रु पर जान देने वाले जागे है
श्रद्धा असं घाबरायचे नाही..
श्रद्धा असं घाबरायचे नाही.. फोटो बघून..
(No subject)
Kaun tuze yu pyar Karega .
Kaun tuze yu pyar Karega ..MSD
"रोहित शेट्टीचा बाबा असलेलं
"रोहित शेट्टीचा बाबा असलेलं एक गाणे कोण मला सांगेना." - अरे दिवानों, मुझे पहचानों, कहाँसे आया, मैं हूं कौन. तो गाण्यात आहे, जरी गाणं त्याच्यावर चित्रीत झालेलं नसलं तरिही.
हो! करेक्ट आहे.
हो! करेक्ट आहे.
ओळखा पटकन
ओळखा पटकन
साथ साथ
साथ साथ
नाही
नाही
दिखाई दिए यूंं के बेखुद किया.
दिखाई दिए यूंं के बेखुद किया.
फिर छेदि रात फुलो कि
फिर छेदि रात फुलो कि
internet khup slow ahe ikde..
internet khup slow ahe ikde.. goggle na karta..detey uttare..
bazar my all time fav. movie.
bazar my all time fav. movie..
मानव...बरोब्बर
मानव...बरोब्बर
लोक "परतीचा" पाऊस म्हणताहेत.
.
manavda galli chukli..
manavda galli chukli..
<<मी_आर्या - तुम्हे याद होगा,
<<मी_आर्या - तुम्हे याद होगा, कभीं हम मिल थे<< पर्फेक्ट
(No subject)
Pages