दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते रसाच्या गुर्‍हाळात मशीनला घुंगरू लावतात. मग ते प्रत्येक रोटेशनवर वाजत रहातं. तसलं म्युझिक ह्या चिनाए चुन चुन आणि कब तक चूप बैठे ढोलना मध्ये आहे. म्हणून दोन्ही आवडतात Biggrin

नवीन Submitted by mi_anu on 11 October, 2020 - 15:38 <<<
ह्या गाण्याचे चे बीट्स मायकल च्या एका गाण्या वरुन उचलले आहे.

हो
आणि ते बोटीवरचे मुंदिर रंजिर कुंजी क्यो वगैरे वगैरे(नाही ते नाहीये
मला माहित नाही कोणते आहे ते)

हो.

हो.....कवायत डान्स गाणं Lol

नाही, हिंदी आहे, सैराट रिमेकवाला नाही.
मलाही काहीच माहीत नाही या गाण्याबद्दल आजच ऐकलं होतं एफएम वर

Pages