Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरोबर ओळखले आहे..
बरोबर ओळखले आहे..
हिंदी सिनेमात एक वेळ Pay
हिंदी सिनेमात एक वेळ Pay parity येईल पण हिरवीणीला गिटार पॅरिटी येणार नाही. आता हिरवीणीला हिरो बघून विचारावेसे वाटत नसेल का "सागर जैसे आँखोवाले ये तो बता तेरा नाम है क्या?" पण गिटार देत नाय डिरेक्टर तर काय करेल बिचारी.....
मला शब्द माहिती नाही पण झीनत
मला शब्द माहिती नाही पण झीनत नंतर श्रद्धाला गिटार वाजवताना बघून खूप तळमळले होते.
नंतर कदाचित गिटारने स्वतःच्या तारेनेच स्वतःचा गळा आवळुन जीव दिला असेल
माझे आवडते गाणं आहे ते..
माझे आवडते गाणं आहे ते..
कोणतं गाणं आहे शेवटी?
कोणतं गाणं आहे शेवटी?
चुरा लिया च ना?
चुरा लिया च ना?
तु थोडी देर ओर ठहर जा...
तु थोडी देर ओर ठहर जा...
गाणं म्हणून ठीक आहे पण
गाणं म्हणून ठीक आहे पण गिटारवाली म्हणजे कशी झीनत नायतर कटरिना सारखी ग्लॅमरस पाहिजे. कटरिना धुणकी धुणकी मध्ये काय हॉट वाटते!
गिटारसह श्रद्धा कपूर म्हणजे एकदम चाळीतल्या कुसूमकाकूने प्राडाची पर्स घेतली प्रकार आहे....
(No subject)
सीमंतिनी- हमारी नजर से देखो-
सीमंतिनी- हमारी नजर से देखो- श्रद्धा तो कतरीना से ज्यादा हॉट है...
गिटारसह श्रद्धा कपूर म्हणजे
गिटारसह श्रद्धा कपूर म्हणजे एकदम चाळीतल्या कुसूमकाकूने प्राडाची पर्स घेतली प्रकार आहे....
सीमंतिनीतै.....उपमा लैच खतरनाक आहे.
हॉट म्हणजे डिझायरेबल/आकर्षक
हॉट म्हणजे डिझायरेबल/आकर्षक ह्या अर्थाने वापरलं होतं मी... मुडदूस झालेले बालक तापाने फणफणते तसलं हॉट नाही....
आयला नवीन गाणी अजिबातच माहिती
आयला नवीन गाणी अजिबातच माहिती नाहीत (: वय झालं कि काय खरंच? : मोड ऑन) ना श्रद्धा कपूर चं ऐकलं ना कतरिनाचं
https://youtu.be/WG6qKDoidmg
https://youtu.be/WG6qKDoidmg हे घे धुणकी ... ~१० वर्ष जुने आहे
सीमंतीनी, जुनी ते नवी एवढी
सीमंतीनी, जुनी ते नवी एवढी गाणी माहिती म्हणजे जबरदस्त.
ओह! हा पिक्चर बघितलाय, पण
ओह! हा पिक्चर बघितलाय, पण गाणं आठवत नव्हतं. धन्यवाद सिमंतीनी.
मायबोलीवर लईच दिग्गज येतात.
मायबोलीवर लईच दिग्गज येतात. थोडी माहिती ठेवावी लागते, मानवदादा. हा धागा आधी बघितला होता पण फार येणं नाही झालं इथे.
माझा प्रश्न - रियल लाईफ मामा-भाच्याने गायलेले गाणे.
येवढुसा क्लु??
येवढुसा क्लु??
:विचारात गढलेली बाहुली:
असे किती रियल लाईफ मामा-भाचे
असे किती रियल लाईफ मामा-भाचे आहेत इंडस्ट्रीत????????????????????
बॉलिवूड, टॉलीवूड,कॉलीवूड
बॉलिवूड, टॉलीवूड,कॉलीवूड मिळून बरेच आहेत...
आता नेमके कुठले म्हणायचे ते...
बॉलिवूड - हिंदी...
बॉलिवूड - हिंदी...
इंटरेस्टिंग प्रश्न , गोविंदा
इंटरेस्टिंग प्रश्न , गोविंदा आणि कृष्णा आठवतायत आत्ता तरी
क्यों भई चाचा, अरे हां भतीजा?
.
काय आठवेना...
काय आठवेना...
आमिर खान-इम्रान खानचं आहे का?
आमिर खान-इम्रान खानचं आहे का?
ना मांगू सोना चांदी (बॉबी) ??
ना मांगू सोना चांदी (बॉबी) ??? प्रेमनाथ -ऋषि कपूर
मी तर हारले
मी तर हारले
किशोर कुमार, बप्पी लाहिरी?
किशोर कुमार, बप्पी लाहिरी?
कृष्णा, किती दिवसात!
कृष्णा, किती दिवसात!
ना मांगू सोना चांदी (बॉबी) ??
ना मांगू सोना चांदी (बॉबी) ??? प्रेमनाथ -ऋषि कपूर>>>> मला वाटतं हे बरोबर आहे सुमूक्ताचं उत्तर
Pages