दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिबलिंग रायवल्री पडद्यावर साकारणारे हे दोन भाऊ. हिंदि चित्रपटाच्या इतिहासात हा चित्रपट माइलस्टोन म्हणुन गणला जावा...

सिनेमातले असतील तर 'सासरला ही बहीण निघाली... (नेसली माहेरची साडी)' का? >> हे आठवलं म्हणजे दंडवतच माझा Happy काय पीळ होता हा सिनेमा... >>> Lol

सिबलिंग रायवल्री पडद्यावर साकारणारे हे दोन भाऊ. हिंदि चित्रपटाच्या इतिहासात हा चित्रपट माइलस्टोन म्हणुन गणला जावा... >>> हाऊसफुल-२ ? Happy

ओके, पण हाउस्फुल २ चित्रपटसृष्टिचा माइलस्टोन ठरत असेल तर फाळक्यांच्या आत्म्याला फार फार क्लेष होतील...

>>Dabanng.<<
नोप. इंडिया टाइम झोनवाल्यांना उत्तर द्यायची संधी देतो उद्यापर्यंत...

सिबलिंग रायवल्री पडद्यावर साकारणारे हे दोन भाऊ. हिंदि चित्रपटाच्या इतिहासात हा चित्रपट माइलस्टोन म्हणुन गणला जावा... >>>

गंगा जमुना..दिलीप नासिर

Sad दबंगला का ते नोप? आहेत की दोन भाऊ पडद्यावर पण एकमेकाविरूद्ध आणि अख्खी फ्रांचाईज/मालिका सुरू केली की त्या सिनेमाने. पैसाही भरपूर कोटीत मिळवला....

बघु या हे कोणी ओळखतं का. स्वातंत्र्य पूर्व काळातील चित्रपट. फाळणीनंतर नायिका पाकिस्तानात.
20201005_234748.jpg

मी_आर्या : हाफ टिकट - आंखों में तुम दिल मे तुम हो, मानो या ना मानो.

ओळखा बरं वर्णनावरून गाणं

पावसात रेल्वे स्टेशनवर नाचणारी नायिका आणि तीला न्याहाळणारा खलनायक

Pages