Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ते रसाच्या गुर्हाळात मशीनला
ते रसाच्या गुर्हाळात मशीनला घुंगरू लावतात. मग ते प्रत्येक रोटेशनवर वाजत रहातं. तसलं म्युझिक ह्या चिनाए चुन चुन आणि कब तक चूप बैठे ढोलना मध्ये आहे. म्हणून दोन्ही आवडतात
(No subject)
तुम अपने रंजोगम, दिल की
तुम अपने रंजोगम, अपनी परेशानी मुझे दे दो.
लिबिया राणा - चित्रपट :शकुन
गाणं बरोबर
गाणं बरोबर
शिन्मा : शगुन कि शकुन
शगुन, म्या मराठीत लिहिलं
शगुन, म्या मराठीत लिहिलं चुकून
द्या पुढच
द्या पुढच
आलोच
आलोच
हे 90ज मधलं अगदी सोपं गाणं
हे 90ज मधलं अगदी सोपं गाणं
(No subject)
मी_अनु, नीला दुपट्टा पीला सुट
मी_अनु, नीला दुपट्टा पीला सुट ?
नवीन Submitted by mi_anu on
नवीन Submitted by mi_anu on 11 October, 2020 - 15:38 <<<
ह्या गाण्याचे चे बीट्स मायकल च्या एका गाण्या वरुन उचलले आहे.
हो
हो
आणि ते बोटीवरचे मुंदिर रंजिर कुंजी क्यो वगैरे वगैरे(नाही ते नाहीये
मला माहित नाही कोणते आहे ते)
जगह मिलने पर साइड दी जाएगी
जगह मिलने पर साइड दी जाएगी
प्रमाणेच
बिनती करने पर क्लू दिया जाएगा.
मानव शशी कपूर शर्मिला टागोर
मानव शशी कपूर शर्मिला टागोर चे गाणं आहे का?
हो.
हो.
पहिला मला वाटलं निसुल्ताना रे
पहिला मला वाटलं निसुल्ताना रे आहे
दिन है बहार के तेरे मेरे
दिन है बहार के तेरे मेरे इकरार के
दिल के सहारे आजा प्यार करे
बरोबर मृणाली
बरोबर मृणाली
लगेच ओळखाल बहुतेक, सोपे आहे.
लगेच ओळखाल बहुतेक, सोपे आहे.
हिम्मतवाला?
हिम्मतवाला?
हो
हो.....कवायत डान्स गाणं
ताकी ओ ताकी
ताकी ओ ताकी
बरोब्बर
बरोब्बर
जरा नवीन पण द्या कोणी
जरा नवीन पण द्या कोणी
सगळे जुने का आहेत गाणे
घ्या नवीन
घ्या नवीन
तू खीच मेरी फोटो पिया?
तू /तो खीच मेरी फोटो पिया?
कर्रेक्ट
कर्रेक्ट
घ्या नवीन ओळखा:
घ्या नवीन ओळखा:
सैराट???
सैराट???
नाही, हिंदी आहे, सैराट
नाही, हिंदी आहे, सैराट रिमेकवाला नाही.
मलाही काहीच माहीत नाही या गाण्याबद्दल आजच ऐकलं होतं एफएम वर
Pages