Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चाहता असेल काय ?
चाहता असेल काय ?
दिल कि तन्हाई को
दिल कि तन्हाई को
श्रवु बरोबर
श्रवु बरोबर
काय हे... मी गेल्यावर किती
काय हे... मी गेल्यावर किती गाणी.... इतकी ९०ज गाणी टाकली तर पाप लागेल बरं अशानं ....
रोहित शेट्टीच्या बाबांची गाणी सांगा तर पाप प्रक्षालन होईल....
क्षमा मागते सी माते ,
क्षमा मागते सी माते ,
आता हे ओळखा...
मला फक्त चिजीच गाणी द्यावी वाटतात शेट्टी ला शेट्टी नगाला नग होईल का ? कळवा.
दुसरा फोटोतर साल्सा विथ हडळ आलायं .... यालाच हिन्ट of Salsa समजा.
हे अतिशय अतिशय सोपे आहे -
हे अतिशय अतिशय सोपे आहे - आंखो मे बसे हो तुम... तुम्हे दिल मे बसा लूंगा..
(तुम्ही असा गर्लफ्रेंडचा आईना केला तर पीयर इंपोर्ट् वाले क्या खायेंगे???)
तू एडीट केल्याने मी आधी उत्तर
तू एडीट केल्याने मी आधी उत्तर दिलं मग तुझा प्रश्न आहे!!!
.... नगको नग चला क्या ?
.... नगको नग चला क्या ? हडळ साल्सा मुळे I couldn't resist to edit....
किती ती चपळाई तुझी झटपट शोधण्याची
_/\_
_/\_
आंखोमे बसे हो माहिती होतं... शोधावी लागतात ती मृणालीची गाणी. फार नग शोधते ती...
Pier one चे झुले पण आवडतात
Pier one चे झुले पण आवडतात मला मगं झुला बाहों का आज भी दोना मुझे ... भैय्याने तेही dept बंद केलं मगं
(No subject)
हे ओळखा
(एक रमड नावाचा आयडी होता
(एक रमड नावाचा आयडी होता पूर्वी. फार रत्ने/नग गाणी यायची तिला. तो आणि मृणाली एकत्र एखाद्या धाग्यावर सोडून द्यावे. मग ते एकमेकाला नग गाणी ऐकवत रहातील... )
बाहोंका झूला - बाहों मे चले आओ..... काय झुलतो तिचा हात....
ही प्रियांका अन्जाना
ही प्रियांका अन्जाना अन्जानीमधली आहे काय? व्हेगस मार्क केलं आहे मॅपवर...
मीच हारले आपकी पारखी नजरमुळे
मीच हारले आपकी पारखी नजरमुळे ... पळून जाणारा इमोजी.. हैरत हैरत आहे हे.
हो का मी तयारी करून येते आता
रमड आठवतात , जुगलबंदी लाऊया..
नको नको तयारी नको, जैसी हो
नको नको तयारी नको, जैसी हो वैसी रहना ... त्यामुळे गाणी ओळखायची मजा येते. सगळेच मृणाली झाले तर एकदम बॅक बेंचर असल्याचं फील आलं असतं मला...
आता परत आठवड्याने इथे येईन.
Hi ओळखा पाहू गाणं
Hi
ओळखा पाहू गाणं
हद कर दि आपने..
हद कर दि आपने..
गोविंदा राणी मुखर्जी
गोविंदा राणी मुखर्जी
गाणं पण सांगून टाक
गाणं पण सांगून टाक
(No subject)
ओये राजू प्यार ना करियो
ओये राजू प्यार ना करियो
मुमताज आहे.. खिलोना आहे का ?
मुमताज आहे.. खिलोना आहे का ?
सनम तू बेवफा के नाम से नाहीये
सनम तू बेवफा के नाम से नाहीये हे. ड्रेस वेगळा आहे, मुमताज जरी असेल तरी. आणि खिलोनात मुजरा बघणाऱ्यात बायका नसतात.
त्यामध्ये ऑरेंज कलर आहे..
त्यामध्ये ऑरेंज कलर आहे..
मूवी लोफर आहे..
मूवी लोफर आहे..
कोई शहरी बाबू.. दिल लहरी बाबू
कोई शहरी बाबू.. दिल लहरी बाबू..
वा श्रवु, मस्त ओळखलं!
वा श्रवु, मस्त ओळखलं!
धन्यवाद मानव..
धन्यवाद मानव..
श्रवु पटकन ओळखले की..मस्त
श्रवु पटकन ओळखले की..मस्त
सोप्पं
सोप्पं
Pages