Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज बटर पनीर.
आज बटर पनीर.
श्रवू मस्त. होईल हळूहळू सवय
श्रवू मस्त. होईल हळूहळू सवय मराठी लिखाणाची.
(No subject)
मी केलेले गुलाबजाम
छोले भतुरे , डोसे , थालीपीठ
छोले भतुरे , डोसे , थालीपीठ , गुलाबजाम , बटर पनीर बघून तोंपासू
छोले भटुरे .. बटर पनीर आणि
छोले भटुरे .. बटर पनीर आणि गुलाबजाम सगळंच भारी..
(No subject)
खट्टा ढोकळा..
खट्टा ढोकळा..
(No subject)
(No subject)
रताळ्याची भाजी..फुल्ल ऑफ
रताळ्याची भाजी..फुल्ल ऑफ बेटाकेरोटीन..
श्रवु मस्तच, मराठीत लिहिताय
श्रवु मस्तच, मराठीत लिहिताय हे बरे झाले.
रताळ्याच्या भाजीची रेसिपी शेअर करा जमल्यास
आम्ही बटाट्याच्या भाजीसारखीच
आम्ही बटाट्याच्या भाजीसारखीच करतो. साजुक तुपात हिमि, जीरे, कढीपत्ता , ओलं खोबरं वगैरे.
व्हीबी खरंच मज्जा येतेय
व्हीबी खरंच मज्जा येतेय मराठीत लिहायला..
रताळी साले काढून वरती दिल्याप्रमाणे कापून घ्याचे.. धुतले नाहीत तरी चालतील .. मी धुते.. सवय ..फोडणीला उडदाची डाळ.. मोहरी.. जिरे..हिरवी मिरची .. हिंग .. कडीपत्ता घालून त्यात रताळी घालून .. झाकण ठेऊन ५/७ मिनटात ती शिजतात..नांतर मीठ .. चवीप्रमाणे साखर.. ओले खोबरे..घालून २ मिनिटे परत झाकून ठेवायची कि खायला तयार झ्हाली.... उपवासाला हि चालतील.. हवे तसे बदल करून.. उदाची डाळ... मोहोरी.. हिंग न घालता..खोबरे नसेल तर दाण्याचे कूट चालेल..
मीबी एकदम एग्री आहे बघा. आमी
मीबी एकदम एग्री आहे बघा. आमी फ्लॉवर म्हंतो, काय ममो Wink>> व्हय ग माज्या मर्दाने ☺ राजा राणी च जोडी मोड ऑफ
अश्विनी एक वाटी तांदूळ , पाव वाटी उडीद डाळ ,एक छोटा चमचा मेथी दाणे, आणि दोन मोठे चमचे मूग डाळ पण घातली होती. डाळ तांदूळ सेपरेट भिजवले आणि सेपरेट वाटून मग एकत्र केलं. वाटलेलं रात्रभर ठेवलं आणि सकाळी डोसे केले.
पण ह्या पेक्षा माझा बिडाचा तवा भारी आहे , खूप वर्ष जुना आणि वापरून वापरून सिझन झालेला. मी निर्लेप तवा कधी ही वापरलेला नाहीये डोसे घावन करायला.
थलिपीठ, गु जा, पनीर भाजी ,खट्टा ढोकळा आणि रताळ्याची भाजी सगळं बेस्ट दिसतय.
झम्पी तुम्ही म्हणता ते बरोबर
झम्पी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. तशीच करतात .. माझा उपवास नाही.. त्यामुळे खोबरेल तेलात केली.. इम्म्युनिटी बुस्टर.
सगळंच बेस्टम बेस्ट हाये..
सगळंच बेस्टम बेस्ट हाये..
ममो माझ्याकडे पण आहे..
ममो माझ्याकडे पण आहे.. नॉनस्टिक पण.. सुरवातीच्या दिवसात होसेने विकत घेतलेले .. पण आजपर्यत ते बॉक्स च्या बाहेर आलेच नाहीत.. बिडाचा तव्यावरच डोसे.. उत्तमपम..घावणे.. तेल कमी. चवदार..
इतक्या लौकर देवनागरी टंकलेखन
इतक्या लौकर देवनागरी टंकलेखन शिकल्या बद्दल अभिनंदन श्रवु.
श्रवु , रताळी भाजीची रेसिपी
श्रवु , रताळी भाजीची रेसिपी वेगळा बाफ काढून पोस्ट करा. शोधायला सोपं जातं.
धन्यवाद मनिमोहोर , काहीजण
धन्यवाद मनिमोहोर , काहीजण उडीद डाळी बरोबर हरभरा डाळ घालतात थोडी . आता मूग डाळ घालून पाहीन.
जाई आताच कुठे मराठी लिहायला
जाई आताच कुठे मराठी लिहायला शिकतेय.... बाफ म्हणजे डोक्यावरून पाणी ..
मानव पृथ्वीकर .. व्ही बी ..
मानव पृथ्वीकर .. व्ही बी .. पिंकी ..सोनाली..तुम्हा सर्वाना माझ्याकडून धन्यवाद..
मराठीतून जेवढे वक्त्य होता येत.. तितके मला इंग्लिशमधून होता येतच नव्हते.. किंबहुना चपखल शब्द सुचायचे नाहीत..
श्रवु, अभिनंदन मराठीसाठी! आता
श्रवु, अभिनंदन मराठीसाठी! आता रेसिपी नावासहित एकाच प्रतिसाद लिहीलं की झाली माबोकरीण
लगे हाथ खट्टा ढोकळा रेसिपी पण टाक
मंजूताई प्रयत्न करेन.
मंजूताई प्रयत्न करेन.
जाई रताळ्याची भाजी हा पर्याय
जाई रताळ्याची भाजी हा पर्याय आहे.. बटाट्याच्या भाजीला.. आपण उपवासाला बटाटा भाजी करतो तशीच .. पण मधुमेह असेल तर बटाटा चालत नाही..
(No subject)
आज गोरेगाव ला खूप पाऊस आहे.
आज गोरेगाव ला खूप पाऊस आहे..म्हणून तिखट .. गोड.. भजी..
श्रवु , रताळी भाजीची रेसिपी
श्रवु , रताळी भाजीची रेसिपी वेगळा बाफ काढून पोस्ट करा.
वरचा फोटो कसला आहे? परवर दिसते आहे
वि बी ..परवर .. केळी.. आणि.
वि बी ..परवर .. केळी.. आणि..रताळी आहेत..
वि बी .. थोडे काना.. मात्रा..
वि बी .. थोडे काना.. मात्रा... वेलांटी .. नीट जमु देत..
Pages