च्रप्स, आणि कंसराज फोटो फारच सुंदर आहेत.
वावे, गुरुचे चंद्रासह फोटो भारी आहे.
--------------
10x50साईजच्या {ओलिम्पस } बाईनोक्युलझने दोन चंद्र सहज दिसतात. ( 8x40 ,7x35 नाही.) माझ्याकडे 10x46 मोनोक्युलर रशिअन मेक आहे त्यातून दोन दिसायचे .
रत्नागिरी येथील बीएस्सीचा विद्यार्थी कपिल केळकर याने नेवरे, रत्नागिरी येथून आज (२२ जुलै २०२०) टिपलेली निओवाईज धूमकेतूची छायाचित्रे. निओवाईज धूमकेतूची ही महाराष्ट्रातून टिपलेली आतापर्यंतची सर्वांत स्पष्ट आणि सुंदर छायाचित्रे आहेत. कपिल हा उत्तम छायाचित्रकार असून, गोगटे जोगळेकर महाविद्यालयात खगोल विश्वच्या सहकार्यानेन सुरू असलेल्या खगोल मंडळाचा कार्यकर्ता आहे.
#cometNEOWISE captured by kapil Kelkar from Neware, Ratnagiri in Maharashtra on 22 July 2020. Kapil is BSc student and good Photographer from Gogate Joglekar college. He is also member of Astro Club of college, which is run in association with Khagol Vishwa.
Camera - Nikon D5200
F/3.8, exposure 30 sec (single shot)
ISO 1250, lens 23 mm
Submitted by Mandar Katre on 26 July, 2020 - 11:52
पण तो माणूस आलाय फोटोत.. त्याला थोडा फ्रेम मधून बाहेर जाण्याचीरिक्वेस्ट करून चांगला फोटो आला असता..>>
थोडं नीट पाहिलं तर धुमकेतुबरोबर चंद्रपण दिसेल तुम्हाला.
22 जुलैची रात्र म्हणजे श्रावण शुद्ध द्वितीया. द्वितीयेची नवचंद्राची नाजूक कोर काही दिसली नाही, मात्र एक अर्धचंद्र स्पष्ट दिसला फोटोग्राफराच्या डोक्यावर.
फोटो फार सुंदर आणि स्वच्छ आहेत. तेही रत्नागिरीच्या आकाशात. ऐन पावसाळ्यात. लकी गाय !
आता बहुतेक 6668 किंवा किती त्या वर्षांनीच पाहायला मिळेल. तेव्हा जो काही पाल, मांजर, मुंगी, हत्ती, कावळा, गिधाड (राहील ना तोपर्यंत गिधाड पृथ्वीवर?) झुरळ (हे टिकेल म्हणे.) असा जन्म मिळेल त्या जन्मात तरी मिळू दे पाहायला. तोपर्यंत पापांची रास वाढली तर तोही नाही दिसायचा.
मी कालच एक व्हिडिओ बघितला त्यात हा धूमकेतू बघण्याचे फायदे सांगितले होते. त्यात सांगितलंय कि ज्यांनी हा धूमकेतू प्रत्यक्ष बघितला त्यांचा भाग्योदय सुरु झाला असून पुढच्या काही वर्षातच ते करोडपती बनणार आहेत. तसेच त्यांना कोणताही मोठा आजार होणार नाही दीर्घ आयुष्य जगतील.
ढगांमुळे दिसला नाही यंदा.
आता ६७०० वर्षांनी पुन्हा संधी आहे. पण तेव्हाही ढग असले तर? असं कुणाला वाटू शकेल. पण मला वाटते तेव्हा अंतराळयानं स्वस्त होतील, तेव्हा ढगांच्यावर जाऊन पहाता येईल.
Submitted by मानव पृथ्वीकर on 28 July, 2020 - 04:12
ह्या धूमकेतू ची माहिती कोणी तरी ध्या.1)
6800 वर्षांनी तो दिसतो हे कसे ठरवले गेले.
6800 वर्ष पूर्वी तो दिसल्याची नोंद आहे का.
2) त्याचा आकार किती मोठा आहे त्याच्या शेपटीची लांबी किती आहे.
3) त्याची प्रकाशमान किती आहे.
आणि 6800 वर्ष तो कुठे असतो .
होता हो, पण चंद्र मुद्दाम पुढेपुढे करून त्याला पुढे यायला द्यायचाच नाही ......आता बोकलतांपुढे चंद्राचे फारसे चालत नाही ना, त्यामुळे सूर्याला चान्स मिळाला अखेर.
सुंदर फोटो...
सुंदर फोटो...
च्रप्स, आणि कंसराज फोटो फारच
च्रप्स, आणि कंसराज फोटो फारच सुंदर आहेत.
वावे, गुरुचे चंद्रासह फोटो भारी आहे.
--------------
10x50साईजच्या {ओलिम्पस } बाईनोक्युलझने दोन चंद्र सहज दिसतात. ( 8x40 ,7x35 नाही.) माझ्याकडे 10x46 मोनोक्युलर रशिअन मेक आहे त्यातून दोन दिसायचे .
आता पाऊसच आहे. आकाशदर्शन बादच.
खूप सुंदर फोटो आहेत कंसराज
खूप सुंदर फोटो आहेत कंसराज
रत्नागिरी येथील बीएस्सीचा
रत्नागिरी येथील बीएस्सीचा विद्यार्थी कपिल केळकर याने नेवरे, रत्नागिरी येथून आज (२२ जुलै २०२०) टिपलेली निओवाईज धूमकेतूची छायाचित्रे. निओवाईज धूमकेतूची ही महाराष्ट्रातून टिपलेली आतापर्यंतची सर्वांत स्पष्ट आणि सुंदर छायाचित्रे आहेत. कपिल हा उत्तम छायाचित्रकार असून, गोगटे जोगळेकर महाविद्यालयात खगोल विश्वच्या सहकार्यानेन सुरू असलेल्या खगोल मंडळाचा कार्यकर्ता आहे.
#cometNEOWISE captured by kapil Kelkar from Neware, Ratnagiri in Maharashtra on 22 July 2020. Kapil is BSc student and good Photographer from Gogate Joglekar college. He is also member of Astro Club of college, which is run in association with Khagol Vishwa.
Camera - Nikon D5200
F/3.8, exposure 30 sec (single shot)
ISO 1250, lens 23 mm
सुरेख!!
सुरेख!! स्टार ट्रेल्स आल्या नाहीत का ३० सेकंद एक्स्पोज करूनही?
वाह सुंदर फोटो
वाह सुंदर फोटो
मस्त फोटो... पण तो माणूस आलाय
मस्त फोटो... पण तो माणूस आलाय फोटोत.. त्याला थोडा फ्रेम मधून बाहेर जाण्याचीरिक्वेस्ट करून चांगला फोटो आला असता..
व्वा. काय सुंदर फोटो आहेत
व्वा. काय सुंदर फोटो आहेत कंसराज व कपीलचे.
वावे, मस्त फोटो.
पण तो माणूस आलाय फोटोत..
पण तो माणूस आलाय फोटोत.. त्याला थोडा फ्रेम मधून बाहेर जाण्याचीरिक्वेस्ट करून चांगला फोटो आला असता..>>
थोडं नीट पाहिलं तर धुमकेतुबरोबर चंद्रपण दिसेल तुम्हाला.
22 जुलैची रात्र म्हणजे श्रावण
22 जुलैची रात्र म्हणजे श्रावण शुद्ध द्वितीया. द्वितीयेची नवचंद्राची नाजूक कोर काही दिसली नाही, मात्र एक अर्धचंद्र स्पष्ट दिसला फोटोग्राफराच्या डोक्यावर.
फोटो फार सुंदर आणि स्वच्छ आहेत. तेही रत्नागिरीच्या आकाशात. ऐन पावसाळ्यात. लकी गाय !
आम्ही काढलेले फोटो. एक
आम्ही काढलेले फोटो. एक आकाशगंगेचा पण आहे. सगळे फोटो कॅनन ८० डी ने काढलेत.
एकदम मस्त!
एकदम मस्त!
काय सुंदर टिपलेत फोटो
काय सुंदर टिपलेत फोटो सगळ्यांनी..... नुसता बघायला मिळायला तरी खूप आहे.
आता बहुतेक 6668 किंवा किती
आता बहुतेक 6668 किंवा किती त्या वर्षांनीच पाहायला मिळेल. तेव्हा जो काही पाल, मांजर, मुंगी, हत्ती, कावळा, गिधाड (राहील ना तोपर्यंत गिधाड पृथ्वीवर?) झुरळ (हे टिकेल म्हणे.) असा जन्म मिळेल त्या जन्मात तरी मिळू दे पाहायला. तोपर्यंत पापांची रास वाढली तर तोही नाही दिसायचा.
नियोवाईज कॉमेट फोन मधून
नियोवाईज कॉमेट फोन मधून घेतलेला फोटो...>>>>>>>>>>> मला एक मिनिट हे फोन चे च नाव वाटले
अनुश्री-- मस्त फोटो...
अनुश्री-- मस्त फोटो...
कसले सुंदर फोटो आहेत
कसले सुंदर फोटो आहेत सगळ्यांचे !! मस्तच !!
मी कालच एक व्हिडिओ बाहीतला
मी कालच एक व्हिडिओ बघितला त्यात हा धूमकेतू बघण्याचे फायदे सांगितले होते. त्यात सांगितलंय कि ज्यांनी हा धूमकेतू प्रत्यक्ष बघितला त्यांचा भाग्योदय सुरु झाला असून पुढच्या काही वर्षातच ते करोडपती बनणार आहेत. तसेच त्यांना कोणताही मोठा आजार होणार नाही दीर्घ आयुष्य जगतील.
ढगांमुळे दिसला नाही यंदा.
ढगांमुळे दिसला नाही यंदा.
आता ६७०० वर्षांनी पुन्हा संधी आहे. पण तेव्हाही ढग असले तर? असं कुणाला वाटू शकेल. पण मला वाटते तेव्हा अंतराळयानं स्वस्त होतील, तेव्हा ढगांच्यावर जाऊन पहाता येईल.
ह्या धूमकेतू ची माहिती कोणी
ह्या धूमकेतू ची माहिती कोणी तरी ध्या.1)
6800 वर्षांनी तो दिसतो हे कसे ठरवले गेले.
6800 वर्ष पूर्वी तो दिसल्याची नोंद आहे का.
2) त्याचा आकार किती मोठा आहे त्याच्या शेपटीची लांबी किती आहे.
3) त्याची प्रकाशमान किती आहे.
आणि 6800 वर्ष तो कुठे असतो .
यंदा २७ मार्च २०२० लाच त्याचा
यंदाच २७ मार्च २०२० ला त्याचा शोध लागला. त्याचा सूर्याभोवतीचा प्रदक्षिणा कालावधी ६७०० वर्ष आहे म्हणुन तो परत ६७०० वर्षांनी दिसेल.
डोळे दिपले! काय सुंदर फोटो
डोळे दिपले! काय सुंदर फोटो एकेकाचे...
6800 वर्ष पूर्वी तो दिसल्याची
6800 वर्ष पूर्वी तो दिसल्याची नोंद आहे का.>>> 6800 वर्षांपूर्वी कसा दिसेल? तेव्हा सूर्य तरी होता का?
तेव्हा सूर्य तरी होता का?>>>
तेव्हा सूर्य तरी होता का?>>>
होता हो, पण चंद्र मुद्दाम पुढेपुढे करून त्याला पुढे यायला द्यायचाच नाही ......आता बोकलतांपुढे चंद्राचे फारसे चालत नाही ना, त्यामुळे सूर्याला चान्स मिळाला अखेर.
काही ही करून 6800 वर्ष जगता
काही ही करून 6800 वर्ष जगता येईल ( करता येईल काही तरी jugad)
पान 5 किलोमीटर जेमतेम आकार असलेला हा धूमकेतू 6800 वर्ष जगेल का? शास्वती त्याचीच नाही.
धुमकेतू सुद्धा जुगाड करण्यात
धुमकेतू सुद्धा जुगाड करण्यात पटाईत असतात. अजून १०१ प्रदक्षिणा सहज घालेल हा.
१०१ का?
१०१ का?
१०८ हा आकडा चांगला आहे
रुग्णवाहिकेचा आहे.
चालेल
30 पर्यंत दिसेल म्हणत आहेत...
30 पर्यंत दिसेल म्हणत आहेत... प्रयत्न करा फोटो काढायचा...
कोणी तरी टाका फोटो....
कोणी तरी टाका फोटो....
Pages