वावे, तुम्ही बंगळुरात कोणत्या बाजुला आणि किती वाजता पाहिलात धुमकेतु...? नक्की टाईम आणि पोजिशन कळाली तर घरातल्या पोराटोरांना दाखवता येईल. त्यांचं आपलं सारखं कॉमेट कॉमेट सुरु आहे.. आणि तो बघायचा म्हणुन मागे लागली आहेत मंडळी.
DJ, मी परवा संध्याकाळी ८ च्या सुमारास, उत्तरेला सप्तर्षींंच्या डावीकडे खाली पाहिला.
मी स्टेलारियम ही app वापरली धूमकेतूचं नेमकं स्थान कळण्यासाठी. मग बायनॉक्युलरमधून शोधला. पण नुसत्या डोळ्यांनी नाही दिसला. शहरातून दिसणं कठीणच आहे नुसत्या डोळ्यांनी.
रोज त्याची जागा थोडी थोडी बदलत आहे. त्यामुळे आकाश स्वच्छ असेल तर आज नेमका कुठे दिसतोय ते पाहून मग आकाशात शोधा. पण बायनॉक्युलरमधून शोधायची थोडी सवय हवी.
फोटो आवडल्याचं सांगितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद! ऋन्मेष, नुसत्या डोळ्यांनी गुरूचे उपग्रह दिसणार नाहीत. माझ्या camera ला चांगलं झूम असल्यामुळे दिसतायत. पण टवणे सरांनी म्हटल्याप्रमाणे नुसता गुरूही छान दिसतोय आकाशात संध्याकाळी सध्या. सूर्यास्तानंतर पूर्वेकडे पहा. तेजस्वी दिसेल. त्याच्या खाली शनी.
वावे, गुरुच्या उपग्रहांचा फोटो फारच मस्त आलाय.
परवा धुमकेतू बघायला बाहेर पडलो पण उत्तरेला फारच ढगाळ होतं. मग गुरू बघुनच आलेलो. गुरू शुक्राइतका ठळक दिसतोय सद्ध्या.
इकडे पण ढगाळ वातावरण आहे. मला तर वाटतंय त्या धूमकेतूलाच च्रप्स यांना बघायचं होत म्हणून पृथ्वीजवळ आला. 6800 वर्षांनी च्रप्स यांच्यासारखी महान हस्ती पृथ्वीतलावर जन्म घेत असावी.
धन्यवाद च्रप्स, अमित, साधना, अस्मिता.
तुम्ही आपल्या साध्या फिल्ड दुर्बिणीतून काढला की तारे बघतात त्या दुर्बिणीतून?>>
मी माझ्या नुसत्या camera ने काढलाय फोटो. निकॉन P900. टेलिस्कोप किंवा बायनॉक्युलर यातलं काही वापरलं नाही. यापूर्वीही काढलेत मी गुरूचे काही फोटो, पण इतके स्वच्छ पहिल्यांदाच आले उपग्रह. सध्या गुरू जवळ असल्यामुळे असेल.
बायनॉक्युलरमधून गुरूचे चंद्र दिसत नाहीत. (रिझोल्युशन पुरेसं नसतं) टेलिस्कोपमधून दिसतात.
Where is comet NEOWISE
This week, the comet will be located generally below the Big Dipper in the northwestern sky during early evening – approximately 2 fist diameters below (or 23 degrees southeast of) the bright stars Dubhe and Merak, which form the bottom side of the dipper’s bowl. Once the sky darkens, the comet will become observable – generally after about 9:45 p.m. in your local time zone, depending on your latitude. At that time it will be positioned about 1.5 fist diameters (or 17°) above the northwestern horizon, and descending to the right – towards the north. Once the sun has completely disappeared below the horizon, you can start to safely sweep the sky for the comet with your binoculars. By about 11 p.m. local time, the comet will become too low in the sky to see clearly.
(For those with better sight-lines to the northeast, Comet NEOWISE will be visible very low in the sky, to the right of the Big Dipper, shown here for 4:30 a.m. local time in upstate New York.)
You can use nearby naked-eye stars to help you find the comet. On July 18, the comet will fly closely past a pair of medium-bright stars named Alkaphrah and Talitha, which mark the front paws of Ursa Major. On July 22, when the comet will be closest to Earth, its path will carry it just above the bear’s rear paw stars, Tania Australis and Tania Borealis.The comet will depart Ursa Major for Coma Berenices on July 29 - all the while diminishing in brightness. At some point, it will become too faint for naked-eye viewing, but should remain visible in binoculars and backyard telescopes.
For those who have better sight lines to the northeast, the comet will be visible in that direction before sunrise, although the comet will be lower than during evenings. The best views should occur around 4 a.m. local time. At that time, the comet will be positioned very low in the sky and climbing – this time, off to the right of Merak. Check the morning weather forecast before setting your alarm!
वावे, खूप सुरेख फोटो.
कँसराज सुंदर फोटो टिपलाय. डोळे निवले , मला दुसऱ्या फोटोत 2 दिसतायत. धागा वाचल्यापासून याची देही याची डोळा बघायची इच्छा होती पण ... आकाश दुपरपासून ढगाळ होतय.
क्या बात है कंसराज! अप्रतिम फोटो!! हे भारतातून काढलेले फोटो असतील तर astronomical society of India ची स्पर्धा आहे तिकडे पाठवा.
दुसऱ्या फोटोत उल्का मिळाली की काय? भारीच!
धन्यवाद वर्णिता.
छान फोटो वावे.
छान फोटो वावे.
गुरूचा फोटो मस्त आहे.
गुरूचा फोटो मस्त आहे.
च्रप्स, फारच सुरेख फोटो. काल
च्रप्स, फारच सुरेख फोटो. काल बराच वेळ आकाशाकडे डोळे लावून बसलेले, पण ढगांनी हिरमोड केला.
वावे, काय सुरेख फोटो! मस्त
पण गुरू ग्रह आणि त्याच्या
पण गुरू ग्रह आणि त्याच्या उपग्रहांचा फोटो काढता आला परवा.>> हायला हे असे दिसतात ईतके छान आकाशात
वावे, तुम्ही बंगळुरात कोणत्या
वावे, तुम्ही बंगळुरात कोणत्या बाजुला आणि किती वाजता पाहिलात धुमकेतु...? नक्की टाईम आणि पोजिशन कळाली तर घरातल्या पोराटोरांना दाखवता येईल. त्यांचं आपलं सारखं कॉमेट कॉमेट सुरु आहे.. आणि तो बघायचा म्हणुन मागे लागली आहेत मंडळी.
गुरू आणि शनी अगदी ठळक दिसत
गुरू आणि शनी अगदी ठळक दिसत आहेत आत्ता आकाशात.. अमावस्या नुकतीच झाल्याने चंद्र प्रकाशही कमी आहे.
DJ, मी परवा संध्याकाळी ८ च्या
DJ, मी परवा संध्याकाळी ८ च्या सुमारास, उत्तरेला सप्तर्षींंच्या डावीकडे खाली पाहिला.
मी स्टेलारियम ही app वापरली धूमकेतूचं नेमकं स्थान कळण्यासाठी. मग बायनॉक्युलरमधून शोधला. पण नुसत्या डोळ्यांनी नाही दिसला. शहरातून दिसणं कठीणच आहे नुसत्या डोळ्यांनी.
रोज त्याची जागा थोडी थोडी बदलत आहे. त्यामुळे आकाश स्वच्छ असेल तर आज नेमका कुठे दिसतोय ते पाहून मग आकाशात शोधा. पण बायनॉक्युलरमधून शोधायची थोडी सवय हवी.
फोटो आवडल्याचं सांगितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद! ऋन्मेष, नुसत्या डोळ्यांनी गुरूचे उपग्रह दिसणार नाहीत. माझ्या camera ला चांगलं झूम असल्यामुळे दिसतायत. पण टवणे सरांनी म्हटल्याप्रमाणे नुसता गुरूही छान दिसतोय आकाशात संध्याकाळी सध्या. सूर्यास्तानंतर पूर्वेकडे पहा. तेजस्वी दिसेल. त्याच्या खाली शनी.
थंक यु वावे. मी ट्राय करेन आज
थंक यु वावे. मी ट्राय करेन आज बघण्याचा.. बायनाकुलर नाही माझ्याकडे पण गावाबाहेर जाऊन बघण्याचा मानस आहे.
वावे - सुंदर फोटो... गुरुवारी
वावे - सुंदर फोटो... गुरुवारी गुरुचे दर्शन - मजा आ गया...
वावे, गुरुच्या उपग्रहांचा
वावे, गुरुच्या उपग्रहांचा फोटो फारच मस्त आलाय.
परवा धुमकेतू बघायला बाहेर पडलो पण उत्तरेला फारच ढगाळ होतं. मग गुरू बघुनच आलेलो. गुरू शुक्राइतका ठळक दिसतोय सद्ध्या.
नेमके नॉर्थवेस्ट लाच ढग असतात
नेमके नॉर्थवेस्ट लाच ढग असतात आजकाल... बाकी सगळे आकाश मोकळे...मीदेखील परत बघावा म्हणून ट्राय करतोय गेले दोन तीन दिवस...
वावे फोटो जबरदस्त आलेत.
वावे फोटो जबरदस्त आलेत.
नेमके नॉर्थवेस्टलाच ढग असतात आजकाल... +1
सगळीकडून नॉर्थवेस्टलाच दिसणार आहे ना ? अजून किती दिवस दिसणार आहे.
इकडे पण ढगाळ वातावरण आहे. मला
इकडे पण ढगाळ वातावरण आहे. मला तर वाटतंय त्या धूमकेतूलाच च्रप्स यांना बघायचं होत म्हणून पृथ्वीजवळ आला. 6800 वर्षांनी च्रप्स यांच्यासारखी महान हस्ती पृथ्वीतलावर जन्म घेत असावी.
वावे, खूप सुरेख फोटो. मी असे
वावे, खूप सुरेख फोटो. मी असे गुरुचे चंद्र फक्त आकाशदर्शन कार्यक्रमात पाहिले होते.
तुम्ही आपल्या साध्या फिल्ड दुर्बिणीतून काढला की तारे बघतात त्या दुर्बिणीतून?
Chraps यांच्या मोबाईलमधून धूमकेतूच्या आसपासचे तारेही स्पष्ट दिसताहेत. मस्त फोटो.
आमच्याकडे दुपारनंतर आभाळ खूप भरून येतंय. काहीही दिसणे अशक्य
6800 वर्षे थांबावे लागेल असेच दिसतेय एकंदरीत.
6800 वर्षे थांबावे लागेल असेच
6800 वर्षे थांबावे लागेल असेच दिसतेय एकंदरीत.
जोक नाही प्रत्यक्षात येवू शकत पुढील दहा वीस वर्षात माणूस अमर करण्याची किमया होवू शकते.
निराश होवू नका
मागच्या वेळी जेव्हा आला होता
मागच्या वेळी जेव्हा आला होता तेव्हा स्पष्ट दिसत होता. ढगाळ वातावरण न्हवतं.
धन्यवाद च्रप्स, अमित, साधना,
धन्यवाद च्रप्स, अमित, साधना, अस्मिता.
तुम्ही आपल्या साध्या फिल्ड दुर्बिणीतून काढला की तारे बघतात त्या दुर्बिणीतून?>>
मी माझ्या नुसत्या camera ने काढलाय फोटो. निकॉन P900. टेलिस्कोप किंवा बायनॉक्युलर यातलं काही वापरलं नाही. यापूर्वीही काढलेत मी गुरूचे काही फोटो, पण इतके स्वच्छ पहिल्यांदाच आले उपग्रह. सध्या गुरू जवळ असल्यामुळे असेल.
बायनॉक्युलरमधून गुरूचे चंद्र दिसत नाहीत. (रिझोल्युशन पुरेसं नसतं) टेलिस्कोपमधून दिसतात.
च्रप्स, छान आलाय फोटो. लकी
च्रप्स, छान आलाय फोटो. लकी आहात.
वावे गुरूचा फोटो जबरदस्त आलाय. आणि त्याचे उपग्रह!! कमाल.
https://store
https://store.simulationcurriculum.com/pages/skysafari-6-pro
ह्यात कुठे पहावे हे मिळाले. स्टार गेझींग app सुद्धा उपलब्ध आहे.
Where is comet NEOWISE
This week, the comet will be located generally below the Big Dipper in the northwestern sky during early evening – approximately 2 fist diameters below (or 23 degrees southeast of) the bright stars Dubhe and Merak, which form the bottom side of the dipper’s bowl. Once the sky darkens, the comet will become observable – generally after about 9:45 p.m. in your local time zone, depending on your latitude. At that time it will be positioned about 1.5 fist diameters (or 17°) above the northwestern horizon, and descending to the right – towards the north. Once the sun has completely disappeared below the horizon, you can start to safely sweep the sky for the comet with your binoculars. By about 11 p.m. local time, the comet will become too low in the sky to see clearly.
(For those with better sight-lines to the northeast, Comet NEOWISE will be visible very low in the sky, to the right of the Big Dipper, shown here for 4:30 a.m. local time in upstate New York.)
You can use nearby naked-eye stars to help you find the comet. On July 18, the comet will fly closely past a pair of medium-bright stars named Alkaphrah and Talitha, which mark the front paws of Ursa Major. On July 22, when the comet will be closest to Earth, its path will carry it just above the bear’s rear paw stars, Tania Australis and Tania Borealis.The comet will depart Ursa Major for Coma Berenices on July 29 - all the while diminishing in brightness. At some point, it will become too faint for naked-eye viewing, but should remain visible in binoculars and backyard telescopes.
For those who have better sight lines to the northeast, the comet will be visible in that direction before sunrise, although the comet will be lower than during evenings. The best views should occur around 4 a.m. local time. At that time, the comet will be positioned very low in the sky and climbing – this time, off to the right of Merak. Check the morning weather forecast before setting your alarm!
दिसला का?
दिसला का?
मी NightSky app वापरते. तारे,
मी NightSky app वापरते. तारे, ग्रह, नक्षत्र आकाशात शोधायला सोपे जाते.
नियोवाईज पाऊस, ढगांमुळे अजून दिसला नाही आहे.
नाही च्रप्स अजून नाही, आज
नाही च्रप्स अजून नाही, आज रात्री पुन्हा प्रयत्न करू !! नेमके कुठे पहायचय ते कळले आता.
NightSky app बघते , मुलाला खूप आवड आहे. Thanks Sonali.
This is epic!!
This is epic!!
https://www.foxnews.com/science/viral-photo-man-badminton-neowise-comet
माझा पण एक प्रयत्न
माझा पण एक प्रयत्न
1
2
3
4
वावे, खूप सुरेख फोटो.
वावे, खूप सुरेख फोटो.
कँसराज सुंदर फोटो टिपलाय. डोळे निवले , मला दुसऱ्या फोटोत 2 दिसतायत. धागा वाचल्यापासून याची देही याची डोळा बघायची इच्छा होती पण ... आकाश दुपरपासून ढगाळ होतय.
क्या बात है कंसराज! अप्रतिम
क्या बात है कंसराज! अप्रतिम फोटो!! हे भारतातून काढलेले फोटो असतील तर astronomical society of India ची स्पर्धा आहे तिकडे पाठवा.
दुसऱ्या फोटोत उल्का मिळाली की काय? भारीच!
धन्यवाद वर्णिता.
राजेश यांचे कसले खतरनाक फोटो
राजेश यांचे कसले खतरनाक फोटो आहेत !
टिपलेत की सॉफ्टवेअर वापरून बनवलेत हे समजू नये ईतके भारीयेत
अप्रतिम फोटो कंसराज..
अप्रतिम फोटो कंसराज..
सुंदर फोटे!
सुंदर फोटे!
वाह वा सुरेख.
वाह वा सुरेख.
सर्वांचेच फोटो छान.
Pages