Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माहितीये हो ब्लॅककॅट
माहितीये हो ब्लॅककॅट
किल्ली - ढोकळा मस्त..
किल्ली - ढोकळा मस्त..
shitalkrishna - आंबा बर्फी कातिल.
आंब्याचा जॅम करणार आहात, आवडत असेल तर पिकलेल्या आंब्याचा साखरांबाही छान होतो.
मी यावर्षी पहिल्यांदा केला. खूप आवडला.
(No subject)
कसा केलात जॅम?
कसा केलात जॅम?
7 जून
7 जून
जागतिक पोहे दिन
शुभेच्छा
आज जमले नसेल तर उद्या करून खावे
@आभा - वरील फोटोत दिसतोय तो
@आभा - वरील फोटोत दिसतोय तो साखरांबा आहे. १ वाटी आंब्याच्या फोडी (शक्यतो हापूस) , पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी पाणी , पाव चमचा वेलची पावडर. एकतारी पाक. पाकात फोडी टाकल्यानंतर आजूबाजूचे बुडबुडे / फेस बंद झाल्यावर साखरांबा तयार समजावे.
चंपा, देवकी, अनामिका धन्यवाद.
चंपा, देवकी, अनामिका धन्यवाद.. अनामिक छान दिसतोय साखरांबा.. करून पाहीन..
Mango Jam..
Mango Jam..
मस्त झालाय जाम!
मस्त झालाय जाम!
जँम आणि साखरांबा मस्तच.
जँम आणि साखरांबा मस्तच.
मी पण घरच्या आंब्याचे २ ३ प्रकार केले.. कैरी कांदा चटणी, गोड लोणचे आणि ईथल्या रेसिपीने साखरांबा..
अरे वा ! मँगो जॅम छान दिसतोय.
अरे वा ! मँगो जॅम छान दिसतोय.
पिकु वाॅव सेम पिंज. यावर्षी
पिकु वाॅव सेम पिंज. यावर्षी मीसुद्धा बरेच प्रकार केले कैरीचे.
लॉकडाऊन मधील राष्ट्रीय पदार्थ
लॉकडाऊन मधील राष्ट्रीय पदार्थ
पाणीपुरी, दहीपुरी, रगडापॅटीस & भेलपुरी ..
लास्ट प्लेट प्रयोगाची - दही, काकडी, कांदा, कोबी, खजूर चटणी, बेसन-शिमला मिर्ची भाजी... वगैरे वगैरे
या
..
.
.
.
.
.
.
भेळ तोंपासु.
भेळ तोंपासु.
ऋ तू तर स्टॉलच लावलास की रे.
ऋ तू तर स्टॉलच लावलास की रे. डोळे निवले सगळं बघून.
शीतल, मँगो वडी ची रेसेपी व
शीतल, मँगो वडी ची रेसेपी व लागणारा वेळ प्लीज लिहाच.
आंब्याचा सिझन संपत आलाय.. आता एक एक सुचतंय Proud Proud>>>> सेम सेम हिअर !
सगळं सगळं प्रचंड तो पा सु आहे
सगळं सगळं प्रचंड तो पा सु आहे
(No subject)
थट्टे इडली
ऋन्मेश, बायकोची कमाल आहे.
ऋन्मेश,
बायकोची कमाल आहे.
ईडली आहे की डोसा. त्या
ईडली आहे की डोसा. त्या ताटावरच खायचा का ब्लॅककॅट.
इडली
इडली
कुकर डब्यात तयार केला , मग ताटावर घेतला
हा सॉरी, ते ताट मला आता नीट
हा सॉरी, ते ताट मला आता नीट दिसलं. मला वाटत होतं ते ताट कशावर तरी उपडं ठेवलंय. भारी दिसत आहे, एकदम तोंपासु.
एक थत्ते इडली नॉर्मल 4 इडली
एक थत्ते इडली नॉर्मल 4 इडली च्या बरोबर असते
जास्त केलित तर नंतर इडली चिली करावी लागेल
सर्व फोटोज लाळगाळू .
सर्व फोटोज लाळगाळू .
पिकू , शीतलकृष्णा तुमच्या घरी यायला हवं . खूप छान पदार्थ करता .
रुन्मेष , तुम्ही बनवलेले कढी पकोडे बघून मी सुद्धा बनवले होते. फोटो टाकायचा विसरले.
ब्लॅककॅट , ह्या इडलीला थट्टे इडली का म्हणतात ?
थट्टे म्हणजे ताट
थट्टे म्हणजे ताट
पात्र नसले की ताट थाळी ह्यात इडली बेटर घालून कुकर्मधुन मोठी इडली करतात
आम्ही कुकरची भांडी वापरली,
इडली उत्तपम ढोकला ह्यांचे कॉकटेल तयार होते
https://youtu.be/cNIBntNdlVk
अच्छा . धन्यवाद
अच्छा . धन्यवाद
Mi pan ashich idli karte.
Mi pan ashich idli karte. cooker chya dabyavar ek plate pan thevate batter ghalun..bhandi ghasaycha trass vachto......10 idlya hotat..
Chat mahotsav aslyasarkhe
Chat mahotsav aslyasarkhe vatale..tondala pani sutle..
सुकटपुरी
सुकटपुरी
कशी लागते चवीला सुकटपुरी...
कशी लागते चवीला सुकटपुरी...
जत्रेत सुकटपव जवळापाव मिळतो तो मला फारसा आवडत नाही.. सुकटाचा मान म्हणून कधीतरी खातो.
तरी हे ट्राय करायला हवे..
Pages