Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साबुदाणा वडे एकदम मस्त
साबुदाणा वडे एकदम मस्त दिसताहेत. कालच रणवीर ब्रारने केले होते
फणसाची सांदणेही छान दिसताहेत. मला आंब्याची करून पहायचीत.
झंपी, angat panyat:
झंपी, angat panyat: rediscovering traditional maharashtrian recipes असा ग्रुप आहे. खूप प्रसिद्ध आहे पण बहुतेक closed ग्रुप आहे. तुम्हाला ओळखणारे मेम्बर्स invite देऊ शकतात.
धन्यवाद साधना.
धन्यवाद साधना.
साधना जबरदस्त दिसतोय ब्रेड.
साधना जबरदस्त दिसतोय ब्रेड.
बाकी सगळ्या पाककृती की कलाकृती म्हणू ?सुंदरच.
ह्यावर्षी कोरोनामुळे कोकणात जाण तर सोडाच पण चार आंबे तरी मिळतील अस वाटत नव्हतं. पण पर्वा आला एक छोटा बॉक्स. त्यामुळे आज मऊ लुसलीशीत घावन आणि थोडा थोडा आमरस .
Wow ! भारी पदार्थ ...लाळेर
Wow ! भारी पदार्थ ...लाळेर बांधल पाहिजे इथे येताना.
साधना, खूपच सुंदर झालाय ब्रेड
साधना, खूपच सुंदर झालाय ब्रेड. I am inspired.
मनिमोहर, घावन छान जाळी आली
मनिमोहर, घावन छान जाळी आली आहे. आंब्याचा हा रंग आम्हाला इथे बघायला मिळत नाही
राजसी, धन्यवाद
राजसी, धन्यवाद
मी इथून इंस्पायर झाले.
आजचा नाश्ता, आळण धिरडी
आजचा नाश्ता, आळण धिरडी
@piku - खूप सुंदर झालेत सगळे
@piku - खूप सुंदर झालेत सगळे पदार्थ
@प्राचीन - कचोरी लाळगाळू दिसतेय
मी_वैदेही - ताकातले पोळे करुन बघणार
माबोवरच्या सुगरणी पाहून उत्साह वाढलाय
@ममो - आंब्याच्या रसाचा रंग
@ममो - आंब्याच्या रसाचा रंग अस्सल हापूसचा आहे . यम्मी एकदम
@भरत - हो. मावस / चुलत
@भरत - हो. मावस / चुलत कुठलीही बहिण.
छान होते ही डिश.
रणवीरची रेसिपी.
@किल्ली = आळण कशाचे?
@किल्ली = आळण कशाचे?
तुमच्या खारोड्या पण मस्त. बालपण मराठवाड्यात गेलंय त्यामुळे खूप आवडता प्रकार.
आईने आजच केल्यात, बाजरी भिजवून, भरडा काढून,शिजवून.
कणकेचे आळण
कणकेचे आळण
@ऋन्मेऽऽष- खाल्ले का समोसे
@ऋन्मेऽऽष- खाल्ले का समोसे फायनली?
@किल्ली - अच्छा. थँक्यु.
@किल्ली - अच्छा.
थँक्यु.
साधना ताई , मस्तच .
साधना ताई , मस्तच .
मलापण करून बघायची खुमखुमी आलीयं
साधनाताई, खूपच सुंदर झालाय
साधनाताई, खूपच सुंदर झालाय ब्रेड !!
साधनाताई, ब्रेड खरंच खूप
साधनाताई, ब्रेड खरंच खूप सुंदर झालाय.
दिनेशदा ह्यांच्या ब्लॉगची
दिनेशदा ह्यांच्या ब्लॉगची लिंक कोणी देइल का?
--->>>
https://dineshda.blog/
@ऋन्मेऽऽष- खाल्ले का समोसे
@ऋन्मेऽऽष- खाल्ले का समोसे फायनली?
>>>>
हो, चांगली बाई आहे तशी माझी बायको. ईच्छा उत्पन्न झाली ती पुर्ण केली.
काल सकाळी पोरगा रडत उठला.. पेढे पेढे करत.. फार आवडीचे त्याच्या, लॉकडाऊनने बंद केलेत. म्हणून रडत रडत परत झोपला
पुन्हा उठला तेव्हा फर्स्ट टाईम घरच्या घरी पेढे तयार होते
ब्रेड खतरनाक आहे वरचा..
ब्रेड खतरनाक आहे वरचा.. पिझ्झाच वाटतोय
धन्यवाद कटप्पा.
धन्यवाद कटप्पा.
इथले मेनु बद्दल काय बोलायचं, इतके सुरेख...
ममोंचा मेनु तर जेवून झोपायचा आहे. सुंदर! ब्रेड वगैरे मस्तच.
धन्यवाद भरत आणि पिकु
धन्यवाद भरत आणि पिकु
आत्मनिर्भर चहा ..
आत्मनिर्भर चहा ..
रेसिपी लवकरच येईल
थले मेनु बद्दल काय बोलायचं,
इथले मेनु बद्दल काय बोलायचं, इतके सुरेख...>>>> +१.
इथले मेनु बद्दल काय बोलायचं,
इथले मेनु बद्दल काय बोलायचं, इतके सुरेख">>>>+2
मलई बर्फी
मलई बर्फी
वॉव आदिश्री.. खुप मस्त...
वॉव आदिश्री.. खुप मस्त...
आज वेज पफ बनवले पहिलाच
आज वेज पफ बनवले पहिलाच प्रयत्न आहे...
Pages