Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
अर्थातच मोदी विरोधकांच्या
अर्थातच मोदी विरोधकांच्या नेतृत्वाच्या व्याख्येत व मोदी समर्थकांच्या नेतृत्वाच्या व्याख्येत मूलभूत फरक आहे.
मला हा प्रश्न पडलाय की मोदी विरोधकांच्या नेतृत्वाच्या व्याख्येत नक्की कधी फरक पडला असावा? शास्त्रींनी राजीनामा दिल्यावर की तुर्की मंत्र्याने राजीनामा दिल्यावर? मधल्या काळात भोपाळ वायू दुर्घटना, शिखांचे शिरकाण वगैरे बऱ्याच गोष्टी होऊन गेल्यात.... आताच महाराष्ट्रात दोन घटना घडल्यात, त्यासाठी कोणी राजीनामा दिला? दिल्लीतल्या दंगलीत आप चा आमदार सापडूनही तिथल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय का? मग हे सगळे नैतिक जबाबदारी ना स्वीकारून राजीनामा ना देणारे कोण म्हणायचे
पहले अपने गरेबां मे तो झाकके देखो मियां...
पण, कोणाच्या फालतू व्याखेने काय फरक पडतो? देशाच्या जनतेला काय हवं ते त्यांनी २०१९ ला दाखवलंय.
देशाच्या जनतेला काय हवं ते
देशाच्या जनतेला काय हवं ते त्यांनी २०१४ नंतर परत एकदा २०१९ ला दाखवलंय.
१०००००००००००००००००००%
देशाच्या जनतेला काय हवं ते
देशाच्या जनतेला काय हवं ते त्यांनी २०१९ ला दाखवलंय. >>
५ ट्रिलियन
५ ट्रिलियन
श्री गोंदवले संस्थानचे
श्री गोंदवले संस्थानचे (जिल्हा सातारा) लॉक डाउन मधले कार्य..।
आम्ही काय कोणाचे खातो रे...? श्रीराम आम्हाला देतो रे...!
आज संध्याकाळी माझे चुलत बंधू श्री विठ्ठल लोमटे यांच्याशी फोन वर बोललो जे गोंदवलेकर संस्थान च्या स्वयंपाक घराच्या कोठीत सेवा करतात.
ते म्हणाले आज पर्यंत 45000 किलो धान्य साताऱ्याच्या कानाकोपऱ्यात संस्थानच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील हातावरील पोट असणाऱ्या, अत्यंत गरजू कुटुंबाला एक महिन्याचा शिधा म्हणून देण्यात आला आहे. हे काम लॉक डाऊन संपे पर्यंत चालू राहणार आहे.
गोंदवलेकर महाराज संस्थानने लॉक डाऊन झाल्यावर लगेच साताऱ्याचे कलेक्टर व पोलीस कमिशनर यांना चिट्ठी लिहून साताऱ्यातील गरजूंना संस्थान शिधा देऊ इच्छित आहे तुम्ही त्याच्या वितरणाची व्यवस्था करावी अशी विनंती केली.
पोलीस खात्यातर्फे सर्व्हे करून तालुका स्तरावर याचे नियोजन झाले. अगदी दुर्गम भागातील लोकांच्या पर्यंत पोलीस पाटलांच्या माध्यमातून सर्व्हे करून नक्की किती लोकांच्या पर्यंत हे धान्य सामुग्री पोहोचवणे गरजेचे आहे ते शोधले गेले व संस्थान आणि पोलिसांच्या टीमस् कामाला लागल्या. आज साताऱ्याच्या प्रत्येक तालुक्यातून संस्थान कडे ट्रक येत आहेत. पोलीस यंत्रणा त्या त्या तालुक्यातील ठिकाणी धान्याच्या 5 - 5 किलोच्या पिशव्या बनवून व इतर स्वयंपाकात आवश्यक गोष्टींची त्यात भर घालून गरजेनुसार त्याचे वितरण करत आहेत.
जे किराणा मालाचे घटक संस्थान कडे नाही त्याची खरेदी संस्थान कडून होत आहे.
मी विचारले संस्थान कडे मोठ्या प्रमाणात धान्य असेल ना ? तेव्हा ते म्हणाले 'महाराज' असताना काही काळजी नाही. संस्थानचा मदतीचा पहिला ट्रक संस्थानच्या गेट मधून बाहेर पडत असतानाच 10 टन धान्य घेऊन एक ट्रक संस्थान मध्ये आला.... दोन दिवसा पूर्वी एका व्यक्तीने संस्थानला फोन करून 15 टन धान्य पाठवून दिले....! संस्थान मध्ये असे फोन येतच राहतात...
माझा भाऊ व वहिनी गेल्या एक महिन्यापासून संस्थान मधेच आहेत. असे नेहमी सेवा करणारे संस्थानचे अनेक कार्यकर्ते दिवस रात्र त्याठिकाणी मेहनत घेत आहेत.....
मध्य प्रदेशचे क़ाय झाले
मध्य प्रदेशचे क़ाय झाले
एम्स भोपाल की सेंट्रल रेपिड
एम्स भोपाल की सेंट्रल रेपिड रिस्पांस टीम की रिपोर्ट बता रही हैं कि इंदौर में कोरोना का संक्रमण 8 से 10 मार्च से ही शुरू हो गया था। मरीजों को लक्षण दिखने 15 मार्च के आसपास शुरू हो गए थे।.......लेकिन तब भी देश का स्वास्थ्य मंत्रालय सीना ठोक कर कह रहा है कि हमने देश भर में 24 मार्च से लॉक डाउन लगाने बहुत समय से ले लिया........ साफ दिख रहा है कि मध्यप्रदेश में भाजपा की सरकार बन जाए इसलिए लॉक डाउन का निर्णय टाला जाता रहा, अंदरूनी तौर पर होली 10 मार्च से ही पता लग गया था कि देश की स्थिति गम्भीर है........ लेकिन मध्यप्रदेश में जारी सियासी उठापटक के कारण सही निर्णय नही लिए गए?...... अब तक इंदौर में कोरोना के 328 पेशेंट मिले है और कुल 33 मौतें दर्ज की गयी है यानी मृत्यु दर 10 प्रतिशत के आसपास है ये देश के किसी भी जिले में सबसे ज्यादा है
आज शाम को इंदौर के 1300 संदिग्ध मरीजों की रिपोर्ट आने वाले वाली है जाँच की स्पीड बहुत कम है इसलिए स्पेशल विमान से 1100 सैम्पल कल शाम को दिल्ली भेजे गए हैं......
अब इंदौर को वुहान बताए जाने की नोबत आ गयी है आखिरकार शहर की ऐसी बदहाली का जिम्मेदार कौन है?
गिरीश मालवीय
https://www.facebook.com/100000649721564/posts/3149425981755695/?sfnsn=w...
काही तरीच.
काही तरीच.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी 10 मार्चलाच राजीनामा दिला होता.
याचा अर्थ असंतुष्ट आमदार त्याच्या अगोदरपासूनच असंतुष्ट होते.
कोव्हिडं च लफडं नंतर आलं.
आज कमलनाथ याना सर्वोच्च न्यायालयातही हार पत्करावी लागली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर हे अरण्यरुदन आहे.
https://www.theweek.in/news
blow-for-congress-as-sc-rules-mp-governor-was-right-in-ordering-floor-test
https://www.theweek.in/news/india/2020/04/13/blow-for-congress-as-sc-rul...
सगळा देश आता अरण्यच बनला आहे
सगळा देश आता अरण्यच बनला आहे
इथे बसून रडा नईतर तिथे बसून रडा
तुमचे लॉजिक लावायचे झाले तर चीन मधला करोना बिना तब्लीघि पसरला आहे.
शेवटी मध्य प्रदेश चे आरोग्य मंत्री , गृह मंत्री ठरले की नाही?
आमचं लॉजिक?
आमचं लॉजिक?
श्री गोंदवले संस्थानचे
श्री गोंदवले संस्थानचे (जिल्हा सातारा) लॉक डाउन मधले कार्य..।
आम्ही काय कोणाचे खातो रे...? श्रीराम आम्हाला देतो रे...!>>>>> दंडवत श्री महाराजांना व श्रीरामाला !! श्री गजानन महराज संस्थान, शेगाव, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट, श्री साई बाबा संस्थान शिर्डी, श्री महालक्ष्मी संस्थान कोल्हापूर अशा अनेक धार्मिक संस्था नी या वेळेस आपले हात मोकळे केलेत. कृपा यांची . राम तर तना-मनात आहे. या वेळी देवाने दाखवुनच दिले की पोलीस, डॉक्टर अशा अनेक रुपात तो समोर आलाय. यदा यदा ही धर्मस्य !!
विवेक नाईक तुमच्या बंधुंना व वहिनींना आमचा प्रणाम सांगा.
>>>>>तुमचे लॉजिक लावायचे झाले
>>>>>तुमचे लॉजिक लावायचे झाले तर चीन मधला करोना बिना तब्लीघि पसरला आहे.<<<<< सरकारशी सहयोग न केल्या प्रकरणी ज्या तब्लीघिंचे भुखंड सुजवले गेलेले आहेत त्यांना जाउन हे ज्ञान द्या !!

तुमचे लॉजिक लावायचे झाले तर
तुमचे लॉजिक लावायचे झाले तर चीन मधला करोना बिना तब्लीघि पसरला आहे. >>
वाईच उलगडून सांग की मियां...
येणाऱ्या रमजान पर्यंत कोरोना
येणाऱ्या रमजान पर्यंत कोरोना संपविण्याचा संकल्प करा – छगन भुजबळ
https://maharashtradesha.com/resolve-to-end-the-corona-by-the-coming-ram...
--
या भ्रष्टवाद्यांना रमजानचा उपवास धरायची लैच घाई झालेली दिसतेय.
बिस्मिल्ला
बिस्मिल्ला
दशावतार सिनेमात दाखवलेत की ,
दशावतार सिनेमात दाखवलेत की , मशिदिच्या दारात आल्यावर सुनामी शांत होते आणि व्हायरसला घेऊन निघुन जाते
उरलेले वाहून जातात.
https://youtu.be/LBaEP4e2Xso
ह्या करोनाच्या बाबतीत कोणते कोणते जुने व्हायरसवरचे शिनेमे सत्यात उतरत आहेत, एक क्लायमेक्स तेवढा बाकी आहे, तो कमल हसन बहुतेक पूर्ण करेल , सिनेमात व्हायरसचा उपाय सोडियम क्लोराइड होता, आता हैड्रॉक्सिक्लोरोक्वीन , तेहि मिठाइतकेच स्वस्त आणि भारतात नेहमी मिळणारे आणि व्हायरसचा शेवट भारतात होतो.
( आता रॉ मटेरियल ची कीमत फार वाढत चालली आहे म्हणे )
महाराष्ट्र आजचा टोटल कमी झाला
महाराष्ट्र आजचा टोटल कमी झाला का?
ह्या करोनाच्या बाबतीत कोणते
ह्या करोनाच्या बाबतीत कोणते कोणते जुने व्हायरसवरचे शिनेमे सत्यात उतरत आहेत >>
किती सिनेमे सत्यात उतरले?
Contagian २०१३ लाच पाहिला होता.. आणखी काही असतील तर तेही पाहू म्हणतो...
>>>येणाऱ्या रमजान पर्यंत
>>>येणाऱ्या रमजान पर्यंत कोरोना संपविण्याचा संकल्प करा – छगन भुजबळ<<<<<
आयला कॅनडाचे पंत प्रधान स्वःता जातीने करोना सगळ बघतात म्हणुन ह्यांचे उर भरुन येतात तर ह्यांचे लाडके मंत्री मात्र ईतरांना करोना निस्तरा म्हणुन आदेश देताहेत !!
शिनेमे
शिनेमे
चायना टू चेन्नई
दशावतार
वरील दोन्ही चित्रपट
वरील दोन्ही चित्रपट बायोलोजिकल हल्ल्यावर आधारित आहेत. त्यात आणि सद्यस्थितीत काहीही साम्य नाहीत.
(No subject)
चीनने व्हायरस तयार केला व मोघलानी पसरवला , अशी व्हाट्सअप , फेसबुकवर थेरी फिरत होती, त्याचे क़ाय झाले ?
Assorted fake news peddlers
बघा एका साधारण घरातील भांडणामुळे झालेल्या आत्महत्त्येला भारत सरकारवर अपयशाचा शिक्का मारण्यासाठी हलकट प्रशांत भुषण सारख्यांनी फेक न्युज चालवली होती.
सदा उजव्याकडच्या बातम्यांना फेक बातम्या अस संबोधणार्या श्रेष्ठ मायबौलीकराने अशी फेक न्युज कोणतीही शहानीशा न करता मायबोलीवर पोस्ट केली. फेक न्युज लक्षात आल्यवरही कोणत्याही प्रकारे दिलगीरी व्यक्त केली नाही !
Assorted fake news peddlers come together to spread lies that woman drowned her five children in river ‘due to lockdown’
While the country has come together to fight Chinese coronavirus, a certain section of propagandists are rooting for the government’s efforts to fail. Some of them have now taken to spreading fake news on social media to prove that the country-wide lockdown, which has actually been significantly effective in controlling the spread of pandemic, has been a ‘failure’ because it didn’t ‘fail’ the way they hoped it would.
Serial fake news peddler and former Aam Aadmi Party founding member, SC advocate Prashant Bhushan shared an IANS story published by Outlook to claim that the woman drowned her five children in the Ganga in Uttar Pradesh as she had no food for her children as her ‘work stopped due to lockdown’.
The IANS story shared by outlook mentions that the police officials thought she was mentally unsound. The whole claim of her drowning her children due to not getting food during lockdown was attributed to ‘sources’.
Same story was shared by the usual suspects who peddle propaganda under the garb of ‘concern’.
Official Congress leaders also joined in in spreading the news.
At this point, do note that there is no official statement of the woman drowning her children due to loss of wages during lockdown.
The same piece of news was picked up by IndiaTimes’ serial fake news peddler Shweta Sengar. She even took the liberty to put the unverified piece of information in the headline.
Shweta Sengar, IndiaTimes fake news peddler-in-chief
This piece of news was also shared by the Left and Congress leaders and supporters.
However, truth is far from the claims made by the ‘concerned’ propagandists.
Woman drowns children after a fight with her husband
The woman had actually drowned her children after she had a fight with her husband. The woman confessed to the police that she drowned her children because her husband would fight with her every day. That’s not all, in a video shared by Political Kida, one can hear the woman admitting that she drowned her children because of her fight with her husband.
As one can hear her say she took the step due to the fight with her husband. While the incident of the woman drowning her children is indeed unfortunate, the propagandists masquerading as journalists and politicians used it to attack the Modi government over lockdown.
Despite the proofs, some were still not ready to believe. Leftist leader Kavita Krishnan expressed ‘concerns’ and claimed that the woman’s statement was being taken under distress.
The Police also verified that there was indeed food in her house and the reason behind her killing her children was not lack of food due to lockdown
But then, why let facts get in the way of propaganda.
Black cat ,
Black cat ,
शांत धर्मियांची तळी उचलून धरणारे चॅनल्स सतत ओरडून सांगत होते तब्लिगि मुळे व्हायरस पसरतोय , रोज आकडेवारी येत होती .
शेवटी मंत्रालयाने तो कॉलम बंद केला की ज्या कॉलम मध्ये तब्लोगी किंवा त्यांच्या मुळे वाढलेले रुग्णांची संख्या असते .
त्यामुळेच कदाचित २५ % आसणाऱ्यांचे 60% व्हायरस बाधित रुग्ण झाले असावे .
या सर्व पार्श्वभूमीवर हे
या सर्व पार्श्वभूमीवर हे अरण्यरुदन आहे.
Submitted by सुबोध खरे on 13 April, 2020 - 17:16 >>
मध्यप्रदेशात काँग्रेसला बहुमत नाही यावर शिंदेंनी राजीनामा दिला त्या दिवशीच शिक्कामोर्तब झाले होते. परंतु आणखी वेळ काढायचा नी सत्तेला चिकटून राहायचे या उद्देशाने काँग्रेसने कोरोना चे कारण देऊन विश्वास दर्शक ठरावाला चालढकल करायला सुरुवात केली. त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसला कोरोना बाबत काहीही गंभीरता नव्हती. ती असती तर चालढकल करण्यपेक्षा विश्वास दर्शक ठराव त्वरित मांडून किंवा त्वरित राजीनामा देऊन नवीन सरकारला वाट देता आली असती. पण ते केले नाही. उलट न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघत बसले. त्या मधल्या काळात कोरोना बद्धल त्यांनी काय उपाययोजना केल्या, त्या वेळेपर्यंत राज्यात काय उपाययोजना झाल्या होत्या याचा जाब एकही Librandu विचारणार नाही...
नवीन सरकारला वाट तर तेंव्हाच
नवीन सरकारला वाट तर तेंव्हाच दिली ना? आणि नंतर कोर्टात गेले ना? गूगल वर तरी 23 मार्च पासून शिवराज सिंह च मुख्यमंत्री आहेत.
समजा हे सगळे फड़नवीस काळात घडले असते तर ते क़ाय करणार होते ?
वाट दिली अस्ती तरी , काम नको होते , म्हणून घाबरून वाट दिली , असेही रेशिमरुदन केले असतेच की
तरीही काँग्रेसने तेव्हढा वेळ
तरीही काँग्रेसने तेव्हढा वेळ घ्यायला नको होता. तेही अशा कठीण समयी ! शिंदेंना त्यांना हवे ते पद देऊन काँग्रेसला मध्यप्रदेश राखता आले असते, पण इगो आडवा आला असावा...
म्हणे संकल्प करा !!!!
म्हणे संकल्प करा !!!!
--
या भ्रष्टवाद्यांना रमजानचा उपवास धरायची लैच घाई झालेली दिसतेय. " >>>>>>
उजळ माथ्याने वावरायला आणि लोकांना सल्ले द्यायला यांना लाज ही वाटतं नाही ?
https://twitter.com
https://twitter.com/abpmajhatv/status/1249783334927872001?s=09
या बातमी खालच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर आव्हाडांच्या कार्य कौशल्याची जाणीव होते
Pages