संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कृपया माननीय मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख टाळावा,ही नम्र विनंती.
Submitted by swwapnil on 12 April, 2020 - 11:30
--
तुमचे बरोबर आहे. Proud
असे न केल्यास सध्याच्या "शिवशाही" सरकारमधे, थेट मंत्र्यांच्या बंगल्यावर रवानगी होते.

मुंबई: व्हिसा नियमांचं उल्लंघन करून दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या १५६ विदेशी नागरिकांविरोधात राज्याच्या विविध भागात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, अमरावती, नांदेड, नागपूर, पुणे, अहमदनगर, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. >>

हे १५६ लोक पकडले जाईपर्यंत कुठल्या हॉटेलात रहात होते, कुठल्या रेस्टॉरंट मध्ये खात होते, त्या हॉटेल्स व रेस्टॉरंट व त्यांच्या मालकांवर माहिती लपाविण्यामुळे काही कारवाई झाली की नाही ही माहिती कुठे मिळाली नाही. सरकार ती माहिती प्रसिद्ध करणार आहे काय?

तुमचे बरोबर आहे.
असे न केल्यास सध्याच्या "शिवशाही" सरकारमधे, थेट मंत्र्यांच्या बंगल्यावर रवानगी होते.
>>>>>>>>>>>>>
हे निषेधार्ह आहेच. पण त्यामुळे एकेरी उल्लेख देखील चुकीचाच आहे त्याचे समर्थन करता येणार नाही.मी फक्त तुम्हाला नम्र विनंती केली आहे.बाकी शह काटशह,शाब्दिक कोट्या करायच्या असतील तर ते तुम्हाला लखलाभ._/\_

संतापजनक घटना.लोकांना गांभीर्यच कळत नाही.

मला खात्री आहे की पंजाब पोलीस आता "योग्य" ती कारवाई करतील च. जास्त वाट पाहण्याची गरज पडणार नाही.

मी स्वतः काही डॉक्टर वगैरे नाही पण हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन भारतीय फार्मा क्षेत्राला एक नवीन दालन खुलं करेल यात शंका नाही.
याचं कारण म्हणजे अमेरिकेचं अनुकरण करणारे युरोपियन देशातसुद्धा आता या गोळीची मागणी वाढेल, कोरोनावर रामबाण इलाज नसला तरी एक इलाज म्हणून जग या गोळीकडे बघतय. त्यामुळे कोरोना संपला, किंवा साथ गेली तरी preventive मेजर म्हणून या गोळीचा खप चालूच राहिलं. ही डिमांड खूप इलस्टिक असेन. विनाकारण एका व्यक्तीला विरोध करतांना आपल्याच देशाच्या विकासाला खीळ बसावं असं चिंतन करणं, हे खूप अयोग्य आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे PPE आणि या गोळीची तुलना करणे योग्य नाही. पहिली गोष्ट म्हणजे PPE ची जास्तीत जास्त निर्मिती देशांतर्गत होते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोरोना संपला तरी इतर आजारांसाठी त्याची गरज भासेन. अनइलस्टिक डिमांड.
अजून एक, विरोधासाठी विरोध म्हणून मोदींना विरोध नको. त्या माणसाच्या नेतृत्वाखाली देश आज कोरोनाशी लढतोय. किंबहुना विविध राज्यांचे, विविध पक्षांचे कट्टर विरोधक मुख्यमंत्रीसुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतायेत. वाघाची झाली शेळी म्हणून ठाकरेंची हेटाळणी नको, ह्या माणसाने संकटातही अतिशय संयमीपणे महाराष्ट्र सांभाळलाय. इथे जर फडणवीस असते, तर आता किती प्रकारे फुटेज खाल्लं असतं, कल्पना करवत नाही. आणि त्यांच्याबरोबर गिरीश महाजन सारख्या बोलभांड नेत्यांनी सुद्धा...
आणि एका डॉक्टरने नेहमी मूळव्याध उपटणे, कफ होणे असे शब्दप्रयोग नेहमी करणंसुद्धा शोभत नाही. हिप्पोक्राटिस ओथ नावाची आपण काही शपथ घेतलीय, याचं यथोचित भान ठेवावं. कुणाला कफ झाल्यास, ती केस संशयित म्हणून गेल्यावर आपलेच किती व्यवसायबंधू जीव धोक्यात घालून काम करतायेत याची जाणीव ठेवावी.

+1

वाघाची झाली शेळी म्हणून ठाकरेंची हेटाळणी नको, ह्या माणसाने संकटातही अतिशय संयमीपणे महाराष्ट्र सांभाळलाय. <<<

हेटाळणीच्या मोजपट्ट्या रेकॉर्ड ब्रेक करतात रोज इथे! मग काही वेळा फार होते आणि काहीतरी व्यक्त केले जाते.

बाकी ते संयम ठेवतात त्याचाच त्यांना पगार मिळत आहे व तेच त्यांचे काम आहे. स्वतःचेच काम केल्याबद्दल काय स्तुती करायची? Out of the way जाऊन काही केले तर समजू शकतो. शिवाय, असंयमित वाचाळले असते तर चौफेर टीका तर झालीच असती वर कुबड्याही थरथरल्या असत्या.

उठा यांच्या व्यक्तिमत्वात झालेले स्तुत्य बदल आणि त्यांचे आधीचे व्यक्तिमत्त्व यातील फरक कशामुळे पडलेला आहे हे सगळ्यांना समजत आहे. नाहीतर राज ठाकरेंच्या आधी ते जमातीबद्दल बोलले असते.

बंगलोर मध्ये मुंबई च्या खूप आधी clampdown केला येडीयुरप्पा यांनी. त्यामानाने मुंबईत भराभर पावलं उचलली गेली नाहीत. टीव्हीवर जे मुंबई फुटेज दिसतं त्यात खूपच वाहतूक आणि random पब्लिक दिसतं. इथे एकदम शुकशुकाट आहे. माहीत नाही नंबर काय सांगतात.

बर बेफिकीरजी, आता जमातीच्या दिल्लीतल्या मरकजला केंद्र सरकारने परवानगी दिली म्हणून बरीच मंडळी शांत आहेत, नाहीतर काँग्रेसचं सरकार असतं आणि असा प्रकार झाला असता ना, शेकडो राज ठाकरे रोज टीवीवर दिसले असते.
तरीही उद्धव ठाकरे केंद्रावर आगपाखड करत नाहीयेत, याला भित्रेपणा म्हणायचा की सुसंस्कृतपणा? केंद्राकडून आम्हाला भरपूर सहकार्य मिळते याला मनमोकळेपणा म्हणायचा की भित्रेपणा? राज, विरोधी पक्षनेते हे माझ्या कायम संपर्कात आहेत, मला सूचना करत आहेत हे सांगण्यासाठी जिगर असावी लागते. कुणाखाली दबल्यामुळे नाही.
तुमचं फडणवीस प्रेम जगजाहीर आहेच. त्यांच्या बाल्यतुल्य आवेशाची तुम्ही फार तारीफ करून एक धागाही काढला होता. पण असो, इथे जास्त चर्चा करून उपयोग नाही. कारण या संकटात सरकार सोडून कुठलीही यंत्रणा आपल्या कामाला येत नाहीये याची मला जाणीव आहे. दोषारोप करण्याची ही वेळ नव्हे.
आणि हेटाळणीच्या रेकॉर्डमध्ये आपण कुठे बसतो किंवा कुठे दिसतो, यातून आपल्या सुसंकृतपणा दिसतो. तो किती पाळावा हे आपणच ठरवावं.

इथे जर फडणवीस असते, तर आता किती प्रकारे फुटेज खाल्लं असतं, कल्पना करवत नाही. आणि त्यांच्याबरोबर गिरीश महाजन सारख्या बोलभांड नेत्यांनी सुद्धा...
--

आत्याबाईला मिश्या असत्या
तर मी तीला काका म्हटले असते.

मुख्यमंत्री पंत प्रधान हे गाडीचे पार्ट नव्हेत की नको म्हणून लगेच बदलता येतील, जे आहेत ते 5 वर्षे तसेच आपलेच म्हणून वापरावे लागतात

दोषारोप करण्याची ही वेळ नव्हे.<<<

हे मला मान्य आहेच. येथील सदस्य येथेच दोषारोप करत असतात. रस्त्यावर कोणी उतरत नाही. हे स्थळ एक मोठे कुटुंब असल्यासारखे आहे त्यामुळे सदस्य व्यक्त होतात. ते त्यांना होऊ द्यावे.
=====

तरीही उद्धव ठाकरे केंद्रावर आगपाखड करत नाहीयेत, याला भित्रेपणा म्हणायचा की सुसंस्कृतपणा?<<<

उद्धव ठाकरे सुसंस्कृत आहेतच, पण आत्ता ते भाजप सोबत असते तर जमातीबद्दल काय बोलले असते हे उघड आहे. जोडीदार बदलल्यामुळे त्यांच्यात बदल झालेला आहे हे नाकारायचे असल्यास माझे काही म्हणणे नाही. पवार साहेब मीडियाने जमातीला जास्त कव्हरेज देऊ नये असे सांगतायत तेव्हा उद्धव ठाकरे त्या विषयावर बोलूच शकणार नाहीत हेही सत्य नाकारायचे असल्यास माझे काही म्हणणे नाही.

मी स्वतः जमातीला दोषी मानतो कारण त्यांनी यंत्रणांचे ऐकले तर नाहीच पण उलट त्याच्याशीच सर्व प्रकारचे गैरवर्तन केले. नुसतीच भाजीसाठी झुंबड उडवणारे अज्ञानी, बेजबाबदार नागरिक आणि हे जमाती यात नक्कीच फरक आहे व कोरोना रुग्णसंख्या त्यांच्यामुळे किती वाढली हेही रोज समोर येत आहे.

त्यांच्यामुळे संपूर्ण समाज बदनाम होऊ नयेच, पण निदान उद्धव ठाकरेंसारख्या व्यक्तीकडून जमातीबद्दल काहीतरी स्टेटमेंट अपेक्षित ठेवणे हेही अनाठायी वाटत असेल, तरीसुद्धा माझे काही म्हणणे नाही

बाकी कोणत्याही सरकारने हेच प्रयत्न केले असते जे सध्याचे सरकार करत आहे आणि कोणी किती क्रेडिट खाल्ले असते या जरतरच्या मतांबद्दल मला काही म्हणायचे नाही

Happy

बेफिकीर , अज्ञातवासी... तुम्हा लेखकांना एक छोटासा अवांतर प्रश्न...

तुमच्या मनात "आता हे लिहायचं आणी ते लिहायचं" अशा हजार brilliant कल्पना असताना जर तुम्हाला केवळ प्रकाशक सांगतोय म्हणुन त्या सर्व कल्पना गिळाव्या लागल्या व त्याबद्दल तक्रारही करता येत नाही अशी परिस्थिती असेल तर तुम्हाला कसे वाटेल?

जास्त काही नाही, एका संपादक महाशयांची सध्या काय परिस्थिती असेल याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतोय...

Happy

The Health and Family Welfare Ministry has issued an advisory to stop the social stigma associated with Covid-19.

The advisory stated that public health emergencies during outbreak of communicable diseases may cause fear and anxiety leading to prejudices and social stigma against people and communities. Such behavior may culminate into increased hostility, chaos and unnecessary social disruptions.
Do not label any community or area for spread of coronavirus. Avoid spreading fear and panic

http://ddnews.gov.in/health/indiafightscorona-health-ministry-issues-adv...

एका संपादक महाशयांची सध्या काय परिस्थिती असेल याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतोय...
>>>
Lol

मुंबैत वरळी कोळीवाडा आणि धारावी या दोन भागांत रोगाची लागण झाल्यामुळे स्थिती चिंताजनक झाली आहे.
कारण हे दोन्ही भाग अत्यंत दाट वस्तीचे, सगळ्या नागरी सुविधा सहज उपलब्ध नसलेले आहेत.
इथे सार्वजनिक शौचालयांचा वापर अनिवार्य आहे.
तरीही शासनाने या भागांत आणि एकंदरित मुंबै, नवी,मुंबै, ठाणे ,पालघर या भागांत proactive testing सुरू केलं आहे.
मिळालेल्या रुग्णाचे contacts trace करून लक्षणे दिसत नसली तरी त्यांचं टेस्टिंग केलं जातंय. तसंच घरोघर जाऊन तपासण्या केल्या जात आहेत. Positive आलेल्यांना वेगळं केलं जातंय.
यामुळेच मुंबैत positive केसेस पैकी 60 टक्के लोक लक्षणं न दिसणारे आहेत.
आधीसारखं लक्षणं दिसतील त्यांचंच टेस्टिंग केलं असतं तर आकडा ६० टक्के कमी दिसला असता. पण ते फसलं चित्र असतं.

नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यात नक्की तारीख आठवत नाही पण बहुतेक 4 का 5 मार्च. पूर्ण फॅमिली positive होती. ते पूर्ण अपार्टमेंट कॉम्प्लेक्स quarantine केलं होतं. त्यांच्या आणि सुरुवातीच्या सगळ्या रुग्णांच movement लॉग रेकॉर्ड करून त्याला पब्लिसिटी दिली होती. दुकानांच्या नावासकट ते कुठे कुठे गेले सांगितलं होतं. ज्या शाळेची विद्यार्थी होती फॅमिली त्या शाळेने lockdown करुन पूर्ण शाळेच्या मुलांचे आणि पालकांचे रेकॉर्ड्स गव्हर्नमेंट ला दिले. Government नी सगळ्या पालकांना(2ते अडीच हजार) फोन करून त्यांची प्रकृती चे रेकॉर्डस् maintain केले. 9 मार्च ला 5वी पर्यंत शाळा-परीक्षा कॅन्सल, मग एका दिवसांनी 6वी पर्यंत. आणि 13 ला पूर्ण आठवी पर्यंत शाळा बंद, पूर्ण कर्नाटकात. Lockdown declare होईपर्यंत फक्त 10वी बोर्ड परीक्षा सुरू होत्या.
एक techie बंगलोर ते हैदराबाद गेला होता त्याचं पूर्ण बस track down केली होती. बेसिकली पहिल्या केसेस मधेच लगेच अपार्टमेंट quarantine, कॉन्टॅक्ट tracing, infected आणि contacts चे offices बंद, पब्लिक इन्फॉर्मेशन एकदम upto date होतं.

पंतप्रधानांचा पहिला कोरोनाचा public address होता 18 का 19 मार्च ला त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळ्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्स नी maid entry बंद केली. फक्त emergency staff वर सगळे complex चालत आहेत. सरकारने इतकी information दिली होती लोक social distancing साठी सरकार च्या आदेशाची वाट पाहत नव्हते. जे जे हातात आहे ते स्वतः करत होते. जनता curfew च्या खूप आधीच आमचा lockdown सुरु झाला होता.

This 56-year-old IAS officer is the brain behind Bhilwara model of fighting Covid-19
Rajendra Bhatt isn’t ready to declare victory over coronavirus just yet, despite no new cases in 10 days. He says the Bhilwara model was ‘no rocket science’.

New Delhi: The ‘Bhilwara model’ has been so successful in curbing the spread of Covid-19 in a hotspot that the central government has asked states to replicate its mantra of “ruthless containment”. But Bhilwara’s 56-year-old collector/district magistrate, who was in charge of implementing the plan and has been credited with its conceptualisation, remained cautious about declaring victory just yet.

“I think we have to wait until 1 May to be sure that we’ve completely eliminated the virus,” Rajendra Bhatt told ThePrint.

“I want that three cycles of isolation, testing and quarantining should be complete before we can claim victory.”

The textile town of Bhilwara in Rajasthan had become one of the hotspots of the Covid-19 outbreak, registering 27 positive cases and two deaths.

But the strategy adopted by the district administration has ensured that Bhilwara has not registered any new Covid-19 cases in 10 days, and chief secretaries of all states are now seeking to emulate it.

Bhatt humbly claimed the success was no “rocket science”. “We got full cooperation from the state government. When we (at the district level) said that we need to seal the border, the government did it immediately — no questions asked,” he said.

“When we said we cannot let anyone enter the district or leave their homes within the district, the government did it immediately. The Epidemic Act was imposed immediately giving the DM all the powers to take over hospitals, hotels, etc. So, it was a joint effort,” he added.

But while Bhatt credits his superiors and subordinates for the “joint effort”, officials in Rajasthan, including those from Bhatt’s team, say he is a DM like no other.

‘Everyone followed his instructions’
A young IAS officer from Rajasthan said, “He has been promoted from the Rajasthan state service to the IAS… I would say he is way better than the direct recruits of the IAS.”

Collector/district magistrate is usually the second posting of an IAS officer’s career, so the average age for the post is 28-30 years. But being from the Rajasthan state service, Bhatt became DM decades into his career. He was promoted to the IAS in 2007, and is set to retire in the next four years.

In every state, the ratio of IAS officers recruited directly and those promoted from the state services is 2:1.

The young officer quoted above continued: “It felt like Bhilwara was preparing for this kind of an eventuality over the last year or more, since Bhatt became DM. His rapport with the SP, the police, the state government, the SDMs etc. was such that everyone followed his instructions to the T.”

From isolating the district to mapping the hotspots, conducting door-to-door screening and aggressive contact tracing, ramping up quarantine and isolation wards to readying a monitoring mechanism for rural areas — the instructions from the DM’s office were real-time and unambiguous, officers said.

“The fact that he has so many years of experience and he is so embedded in the system in the state helped,” said another IAS officer working under Bhatt. “He would give directions, and we would just follow, and everything went on smoothly.”

Bhatt acknowledged the officer’s comment about him being embedded in the system.

“I’ve worked in the cooperative service all my life… I know how the supply and demand works in the rural and urban parts of Rajasthan, so all that experience was very useful to me,” Bhatt said.

“Before announcing the complete curfew, we sent our people to dairies, surveyed how much milk each household is consuming,” he said. “So that when we imposed the curfew, all we had to do is deliver an average amount to each house… Again, it was no rocket science.”

While IAS officers selected through direct recruitment are known to have more exposure in terms of governance, Bhatt’s model of governance at the time of a pandemic is being adopted by officers across the country, said a Rajasthan service officer.

“It is a matter of pride for all state civil services and a reminder that ‘direct recruits’ and ‘promotees’ are ultimately just tags,” this officer said.

https://theprint.in/india/governance/this-56-year-old-promotee-ias-offic...

हे १५६ लोक पकडले जाईपर्यंत कुठल्या हॉटेलात रहात होते, कुठल्या रेस्टॉरंट मध्ये खात होते, त्या हॉटेल्स व रेस्टॉरंट व त्यांच्या मालकांवर माहिती लपाविण्यामुळे काही कारवाई झाली की नाही ही माहिती कुठे मिळाली नाही. सरकार ती माहिती प्रसिद्ध करणार आहे काय?>>>> नांदेड मध्ये १० विदेशी धर्मगुरु रहात होते, त्यांना पकडण्याचे आदेश आल्यावर मोठा जमाव जमला व त्यांना पकडु नये म्हणून दबाव आणत होता. पण पोलीसांनी ऐकले नाही. त्यांना अटक झाली. आता त्यांना आश्रय कोणी दिला? आणी गंमत म्हणजे जमाव यांना पकडु नका म्हणतोय. म्हणजे किती अडाणी लोक आहेत हे पहा. सगळे कळुनही यांचा विक्षिप्तपणा चालूच आहे.

आता एक प्रश्न ( सहज आहे, माहीत नाही म्हणून विचारते ) तबलिगी कार्यक्रमाला परवानगी देणे हे केंद्र सरकारच्या हाती असते की राज्य सरकारच्या? कारण मुंबईत-वसई की विरार मध्ये हा कार्यक्रम होणार होता, तो दिल्ली घटने नंतर राज्य सरकार व पोलीसांची परवानगी नसल्याने कॅन्सल झाला.

आता कृपया कोणी लिंक मागु नका. स्वतः पेपर वाचा ( हे मी- माझा यांना उद्देशुन नाही )

दुसरी गोष्ट, पंजाबात निहंग्यांनी पास मागणार्‍या इन्स्पेक्टरचा हात कापला. आणी पळुन गुरुद्वारात लपले. पोलीस कशाला मिलीटरीच बोलवा असल्या नीचांसाठी. अरे जे लोक त्यांचे कर्तव्य बजावतायत त्या पोलीस- डॉक्टरांवर हल्ले करतांना जनाची नाही पण मनाचीही वाटु नये? Angry

जो हल्ला करेल ना, त्याचा धर्म, पोझीशन न पहाता टायर मध्ये घालुन हाणला पाहीजे. भारतीय खरच मुर्ख आहेत, कधीच सुधारयचे नाहीत.

जामोप्या, पेपर मध्ये ( लोकसत्ताच , मी नेमका तोच वाचते ) आले होते की वसईत कार्यक्रम होणार होता, पण दिल्ली घटनेनंतर तो रद्द झाला. मग तो वसईत झाला नाही म्हणून ते दिल्लीला गेले असे कसे म्हणता येईल.

नाय हो , महाराष्ट्र वाल्यानी आधी नाकारले , मग ते दिल्लीला गेले
मग महाराष्ट्र वाल्यानी दिल्लीला कळवले कि ते तुमच्याकडे आलेत व प्रोग्रम सुरु आहे , मग दिल्ली पुलिस जागे झाले.

https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-denied-p...

कदाचित मुम्बई व दिल्ली असे 2 स्वतन्त्र प्रोग्रेम ही असू शकतील, पण इथला झाला नाही , दिल्लीचा झाला

Pages