Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
3 मे पर्यंत.
3 मे पर्यंत.
मला मोदींचे आजचे भाषण आवडले.सुरुवातीला प्रस्तावना जास्त वाटली.पण नंतर व्यवस्थित आहे.त्यात प्रॅक्टिकल गोष्टी आणि कंटेंट आहे.देव करो आणि 3 मे पर्यंतचा काळ आजारपणं कमी करो.
मी हल्ली लॉक डाऊन दरम्यानची
मी हल्ली लॉक डाऊन दरम्यानची मोदींची भाषणे ऐकतच नाही. ते काय म्हणाले हे सांगायला ढीगभर वृत्तपत्रे व ते काय बोलले नाहीत हे सांगायला मुठभर Librandu असताना भाषणे ऐकण्याच्या फंदात पडायचंच कशाला? असा विचार करतो...
(No subject)
Edited. Wrong BB
शुद्ध तेलाच्या हव्यासापोटी
Wrong BB
करोनाग्रस्तांची संख्या १०,०००
देशात करोनाग्रस्तांची संख्या १०,००० च्या पार !
महाराष्ट्रात २३३४ !
३ मे ??
३ मे ??
सर्वसामान्य जनतेला हा फुकटचा त्रास का दिला जातोय, हे समजण्यापलिकडचे आहे.
ज्या सर्वसामान्य हिंदू जनतेने २१ दिवसाचा लॉकडाऊन प्रामाणिकपणे पाळला त्यांना पुन्हा एकदा लॉकडाऊन मधे टाकले, व ज्या जिहादींन मुळे कोरोना देशभर मोठ्या प्रमाणात फैलावला त्यांच्याबाबत मौन? अगदीच निराश केले आहे पंतप्रधानानी यावेळी.
बहुतेक हे जून पर्यंत चालेल
बहुतेक हे जून पर्यंत चालेल
*Lockdown 2.0:*
*Lockdown 2.0:*
1. Lockdown increased till 3rd May
2. Every place will be looked closely till 20th Apr
3. Necessary things to open only in places where no cases increase till 20th Apr.
4. Lockdown will be opened in these no increase locations will be only with strict conditions of social distancing, etc.
5. Locations identified as hot-spot will not be opened at all till 3rd May.
6. Detailed guidelines will be issued from PMO on 15th Apr.
7. 1 lac beds have been arranged already, over 600 hospitals have been arranged to fight with only covid 19.
8. Requesting Indian scientist to come forward and help in creating medicine for covid 19.
9. Take extra care of elderly people.
10. Use home made mask only.
11. Use warm water, kadha, etc. to increase immunity
12. Use Arogyasetu app extensively.
13. Help poor and needy.
14. Don't fire anyone from job or cut their salary.
15. Support and Show gratitude towards Police, Dr., etc. as they are risking their life for us.
जय हिंद
समिर,
समिर,
देशात करोनाग्रस्तांची संख्या १०,००० च्या पार झालेली असताना असे निर्णय घ्यावेच लागणार !
ज्यांच्या मुळे करोना वाढतोय त्यांच्यावर कारवाई होतच आहे पण त्याचा गाजावाजा नकोय !!
गाजावाज़ा न होता कार्रवाई होत
गाजावाज़ा न होता कार्रवाई होत आहे , तर तुम्हास कसे समजले ? गृह मंत्री दृष्टांत देऊन गेले का? की गांजाचे भास कानात वाजु लागले?
गाजावाजा न होता कारवाई होत
गाजावाजा न होता कारवाई होत आहे असं इथे कोण म्हणालं?
2000 पुरे करणार हा धागा.
2000 पुरे करणार हा धागा.
Lockdown extended till May
Lockdown extended till May 3rd.
You like it or not ... All are part of BJP now.
*Bartan. Jhaadu. Poncha*
#उद्धवजींनी लॉकडाऊनचा
#उद्धवजींनी लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवल्यावर -
नियोजनाची कमतरता आहे, नवख्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात परिस्थिती बिघडली, सुविधा उपलब्ध करायच्या सोडून लॉकडाऊन काय वाढवताय!
#मोदीजींनी लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवल्यावर -
अतिशय योग्य निर्णय, सध्यस्थितीला फक्त सोशल डिस्टन्सिंग पाळूनच आपण कोरोनाला हरवू शकतोत.. नेतृत्व असावे तर मोदींजींसारखे..
#उद्धवजींनी लॉकडाऊनचा
#उद्धवजींनी लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवल्यावर -
नियोजनाची कमतरता आहे, नवख्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात परिस्थिती बिघडली, सुविधा उपलब्ध करायच्या सोडून लॉकडाऊन काय वाढवताय! >>>
असं इथे कोण म्हणालं?
लातुरला एका शेतात महानुभाव
लातुरला एका शेतात महानुभाव पंथाचे 1600 लोक अडकले आहेत
लातुरला एका शेतात महानुभाव
लातुरला एका शेतात महानुभाव पंथाचे 1600 लोक अडकले आहेत
Submitted by BLACKCAT on 14 April, 2020 - 14:20 >>
याची सविस्तर बातमी कुठे आहे?
मनोहर लाल शर्माला नावाच्या सु
मनोहर लाल शर्माला नावाच्या सु कोच्या वकीलानी PM Care Fund विरुद्ध सुप्रिम कोर्टात याचिका टाकलेली होती. त्या याचिकेत हा फंड रद्दबादल व्हावा व मा मोदीजींवर खटला चालवुन त्याना सजा द्यावी अशी मागणी केलेली होती.
सुप्रिम कोर्टाने ही याचिकाच फेटाळली व याचिकाकर्त्याला सणसणीत चपराक मारली.
PM Care Fund योग्य रीतीने चालु असुन देश विदेशातुन बरीच मदत ह्यात जमा होत आहे. हा नवीन फंड तयार केल्याने कॉंग्रेस पक्षाला बराच त्रास झालेला आहे. त्याचे कारण उघड आहे. सरकार कोणाचही असल तरीही कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष हा अगोदर बनवलेल्या PM फंडचा मॅनेजर असायचा. अशी तरतुद खुदद पं नेहरुंनीच करुन ठेवलेली होती. ह्या PM फंडात कोणी पैसे दिले किंवा फंडातुन कोणाला मदत केली हे गोपनिय असुन माहीती अधीकाराच्या कायद्या अंतर्गत येत नाही.
मनोहर लाल शर्मा हा कॉंग्रेसचा टट्टु असुन PIL शर्मा असेही ह्याला संबोधले जाते. सुप्रिम कोर्टाने त्याला बरेच वेळा थोबाडले आहे !!
https://youtu.be/z_EVb9p9M5Q
लातुरला एका शेतात महानुभाव
लातुरला एका शेतात महानुभाव पंथाचे 1600 लोक अडकले आहेत
Submitted by BLACKCAT on 14 April, 2020 - 14:20 >>
कुठल्याही ठोस संदर्भाशीवाय सद्य परिस्थिती बद्धल काही लिहिणे म्हणजे अफवा पसरवल्या सारखच आहे...
Admin , कृपया लक्ष द्या.
https://www.google.com/search
https://www.google.com/search?q=latur+mahanubhav+1500&oq=latur+mahanubha...
लातूर व्हिडिओ
https://m.facebook.com/groups/2280064302101994?view=permalink&id=2695475...
लातूर बातमी
https://www.esakal.com/marathwada/nagar-district-residents-stranded-nila...
आज मुंबईतील बांद्रा स्टेशनवर
आज मुंबईतील बांद्रा स्टेशनवर प्रवासी कामगारांची जत्रा भरली आहे. आज 14 ता. लॉकडाऊन संपून, आपल्या घरी जायला भेटेल या आशेने सर्व कामगार जमा झाले आहेत.
नेहमीप्रमाणे या गर्दीची जिम्मेदारी, महाभकास सरकारने केंद्रीय सरकारवर ढकलली आहे.
सरकार कोणाचही असल तरीही
सरकार कोणाचही असल तरीही कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष हा अगोदर बनवलेल्या PM फंडचा मॅनेजर असायचा. >> मी परवा या बद्दलची माहिती दिली होती ती तुम्ही वाचलेली दिसत नाही...
त्याच्यानंतर मी दिलेली माहिती
आणि आम्हा पामारांना त्या फंडाच्या कमिटीत काँग्रेसचा अध्यक्ष कशाला हवाय ते सांगा..
Submitted by BLACKCAT on 14
Submitted by BLACKCAT on 14 April, 2020 - 18:08 >>
बरं मग?
त्याना मद्त करा
त्याना मद्त करा
आणि आम्हा पामारांना त्या
आणि आम्हा पामारांना त्या फंडाच्या कमिटीत काँग्रेसचा अध्यक्ष कशाला हवाय ते सांगा..
नवीन Submitted by मी-माझा on 14 April, 2020 - 18:09
--
त्या कमिटीत काँग्रेसचा अध्यक्ष नसेल तर त्यांचा उदरनिर्वाह कसा चालेल ? नेहरूने गांधी फॅमिलीच्या उदरभरणाची सोय देशातील गरीब जनतेच्या पैशात करून ठेवली आहे.
>>>>>>मी परवा या बद्दलची
>>>>>>मी परवा या बद्दलची माहिती दिली होती ती तुम्ही वाचलेली दिसत नाही <<<<<<

गुगल करुन माहीती मिळाली असती तर सु कोर्टात सुद्धा वकिलांची गरज नव्हती.
भारत घटनेत स्पष्ट उल्लेख नसलेले ३५अ हे कलम ३७० सारख्या कलमा बरोबरच काश्मिर मध्ये कार्यरत होत. बड्या बड्या धेंडांनी ३५ अ चे अस्तित्वच नाकारले होते. पण ३७० बरोबरच ३५अ सुद्धा निरस्त झाले !!
एक मुख्यमंत्री या कोरोना
एक मुख्यमंत्री या कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण राज्य पिंजून काढत, लोकांपर्यंत सरकारी मदत पोहचतेय की नाही याचा स्वत: आढावा घेत आहे.
https://www.facebook.com/100002085627451/posts/2862511890494970/?app=fbl
तर दुसरा मुख्यमंत्री घरात बसून "गरम पाणी दिवसभर प्या, दिवसातून हजार वेळा हात धूवा, घरात बसून गोट्या खेळा" असले फालतू सल्ले फेसबुक लाईव्ह मधून जनतेला देत आहे.
हो क़ा ? लॉक डाउन काळात अन्न
हो क़ा ? लॉक डाउन काळात इथले मुख्यमंत्री कामगाराना अन्न देत नव्हते तर ते 3 आठवड़े जगले असते का ?
15 लाख लोक विमान विमान करत रडत होते ना परदेशात ?
पाकडे आपल्यापेक्षा मजबूत
पाकडे आपल्यापेक्षा मजबूत दिसतायत. त्यांचा डेथ रेट आपल्या एक-चतुर्थांश आहे.
साला आपण पण रोज हलीम, निहारी, पाया सूप, गोश्त खायला पाहिजे.
Pages