Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
मुंबईत - वसई वाल्यानी आधी
>>>>मुंबईत - वसई वाल्यानी आधी नाकारले म्हणून ते दिल्लीला गेले<<<<>
मनाला आले आणी दिले ठोकुन !!
बंगलोर च्या एका आयटी फर्मचा
बंगलोर च्या एका आयटी फर्मचा एम्प्लॉयी दुबईला जाऊन परत आला आणि २२ फेब्रुवारीला बसने हैद्राबादला गेला. तिथे १ मार्चला त्या कोरोना झाल्याचं कळलं.
तेच विचारायचे आहे की परवानगी
तेच विचारायचे आहे की परवानगी राज्य सरकारची लागते की केंद्र सरकारची? दिल्ली राजधानी असली तरी स्वतंत्र राज्य झाले आहे ना. मुळात कोणाच्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी द्यायलाच नको होती. नशीब हा व्हायरस हाताच्या स्पर्शाने, खोकला वगैरे मधून पसरतोय. हवेतुन पसरला असता तरी अर्धे जग उडाले असते.
आझाद मैदानात महिला
आझाद मैदानात महिला पोलिसांच्या अब्रूवर हात टाकला जात असताना तत्कालीन पोलीस आयुक्त अरूप पटनायक समाजात दंगे पेटू नयेत म्हणून मुल्ल्यांवर कारवाई करायला धजावत नव्हते. म्हणजे त्यावेळी सामाजिक सलोख्याची किंमत महिला पोलिसांना चुकवावी लागली. सध्या काही प्रमाणात तशीच परिस्थिती आहे. सामाजिक सलोखा खराब होऊ नये म्हणून ठराविक लोकांचं नाव घेणं पण गुन्हा ठरत आहे, भले मग त्यांनी काहीही उद्योग चालू ठेवोत. अजून किती काळ ही तुष्टीकरणाची थेरं चालणार ?
रश्मी, महाराष्ट्रात रद्द
रश्मी, महाराष्ट्रात रद्द झालेल्या तबलिगींच्या कार्यक्रमाबद्दल मी याच धाग्यावर खूप आधी लिहिलंय. लिंकही दिली होती. दोन्ही कार्यक्रमांचा एकमे कांशी संबंध नव्हता. म्हणजे हा झाल्यावर तो, किंवा तिथे असं झालं म्हणून हा रद्द केला असं नव्हे. मला वाटतं, दोन्ही कार्यक्रम साधारण एकाच वेळी होणार होते.
महाराष्ट्रातल्या कार्यक्रमालाही आधी नियमाप्रमाणे परवानगी मिळाली होती. पण तोवर येऊ लागलेल्या कोरोनाच्या बातम्या आणि या कार्य क्रमाला अनेक परदेशी प्रतिनिधी येतील हे लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी त्यांची परवानगी रद्द केली.
बातमी तीन तारखेची दुपारची आहे
बातमी तीन तारखेची दुपारची आहे बघा. कर्नाटक सरकार ला 3 तारखेला कळाले असं बातमीत लिहिले आहे. मी बरोबर चार किंवा 5 मार्च लिहिले होते. Hard कॉपी पेपर मध्ये दुसऱ्या दिवशी आली असणार बातमी. तोपर्यंत एक कुटूंब पण positive असल्याची बातमी आली. ती सगळ्यांना लगेच कळली कारण शाळेने भरदुपारी पालकांना मुलांना शाळेतून घरी न्यायला बोलवले. सगळ्याच सोसायटीमध्ये आजकाल सगळ्याच शाळेचं एकतरी विद्यार्थी असतोच. मग व्हाट्सअप्प जिंदाबाद.
आणि त्यानी दिल्ली पोलिसांना
आणि महाराष्ट्र पोलिसांनी दिल्ली पोलिसांना पत्र लिहिले मग त्यानी एक्शन घेतली ना?
जिद्दू, दिल्लीत वकिलांनी
जिद्दू, दिल्लीत वकिलांनी पोलिसांवर किंवा पोलिसांच्या देखत कुणावर ( कन्हैयाकुमार - भर कोर्टात ) हल्ला केल्याच्या तीन घटना आहेत. तिन्ही प्रकरणी पोलिसांना सबुरीचे आदेश दिले गेले होते.
आझाद मैदान प्रकरणी पोलिसांचा अंदाज आणि नियोजन चुकलं. एवढा मोठा जमाव एकत्र झाल्यावर शस्त्र चालवणं हे मोठ्या अनर्थाला कारण ठरू शकलं असतं. म्हणून तिथे त्यांना सबुरी बाळगावी लागली.
पुढल्या वेळी त्यांनी आंदोलक तिथवर पोचणार नाहीत याची काळजी घेतली.
शक्यता आहे भरत. कारण देशात
शक्यता आहे भरत. कारण देशात १९ ठिकाणी कार्यक्रम होणार होते. प्रश्न कार्यक्रमाचा नाही तर एकमेकाच्या संपर्कात आल्याने पसरणार्या ह्या व्हायरस पासुन होता, जो आता भरपूर पसरलाय. बाकी कोणी नाही पण यांचे नातेवाईक, मित्र, बायका मुले यांना संपर्कात आल्याने काळजी वाढलीय.
बाय द वे, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम मला वै रीत्या नक्कीच आवडलेय. ते या आघाडीवर नक्कीच पास होतील, बस लोकांनी साथ दिली पाहीजे. पण लोक ऐकत नाहीत.
महारा ष्ट्रा तली पहिली केस ९
महारा ष्ट्रा तली पहिली केस ९ मार्च आणि मुंबईतली पहिली केस १२ मार्चला कळली होती. त्यानंतर आधी शहरांतली आणि मग ग्रामीण भागातल्या शाळा बंद केल्या. इथेही पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. फक्त बोर्डाच्या परीक्षा झाल्या. बारावीच्या आधीच झाल्या होत्या. दहावीचाही शेवटचा पेपर पुढे ढकललाय. शहरांमध्ये १३ मार्चला एपिडेमिक अॅक्ट लागू झाला. कामाच्या ठिकाणी अर्ध्याच लोकांना बोलवा, असं सांगितलं गेलं. २० पासून कार्यालये, फॅक्टर्या बंद केल्या. २३ मार्चपासून राज्यभर लॉकडाउन सुरू झाला.
देशांतर्गत विमान वाह तूक बंद करा म्हणून महाराष्ट्र व इतर अनेक राज्ये केंद्राला विनंती करत होते. २४ की २५ मार्चपासून त्याही बंद झाल्या.
दिल्ली पोलिस हे दिल्ली
संपादित
मोहल्ला म्हणजे सगळ्याच
मोहल्ला म्हणजे सगळ्याच गल्ल्या ना?
दिल्ली पोलिस हे दिल्ली
दिल्ली पोलिस हे दिल्ली मुख्यमंत्री सरकारच्या अखत्यारीत येतात ना /का?
Submitted by राजसी on 12 April, 2020 - 17:51
>>>>>>>>>>>>>
दिल्ली पोलिस हे केंद्र सरकारच्या म्हणजेच केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारीत येतात.
<आणि महाराष्ट्र पोलिसांनी
<आणि महाराष्ट्र पोलिसांनी दिल्ली पोलिसांना पत्र लिहिले मग त्यानी एक्शन घेतली ना? > नाही. पण दिल्लीतल्या कार्यक्रमातला एक करोनाग्रस्त तेलंगणात १८ मार्च रोजी मिळाला होता. हेही मी मागे दिलं आहे. नेशन वाइड लॉ कडाउन सुरू झाल्यावर जमलेल्या लोकांना परत पाठवायची व्यवस्था करा, परवानगी द्या, असं पत्र आयोजकांनी दिल्ली पोलिसांना दिलं होतं आणि त्यानंतर हे प्रकरण उघड झालं असं त्यांचं म्हणणं आहे.
त्या कार्यक्रमाला आलेल्या लोकांवर त्यांच्या धर्मगुरूच्या शिकवणीचा भयानक पगडा आहे. आपल्याला आजार होऊच शकत नाही, उलट अशा कठीण परिस्थितीत आपण एकत्र येऊन प्रार्थना केल्या पाहिजेत इत्यादी. याबद्दल मी आधी लिहिलंय. त्यामुळे तेच पुन्हा लिहिण्यात अर्थ नाही.
आपल्याकडे तबलिगींच्या बाबत जे झालं तेच दक्षिण कोरियात एका चर्चच्या बाबत झालं आहे.
ब्रिटनमध्ये इस्कॉन च्या कार्यक्र मात भाग घेतलेल्यांतले २१ जण कोरोनाग्रस्त आहेत.
मी एके ठिकाणी वाचलं की अमेरिकेत अगदी आतापर्यंत धार्मिक स्थळं, प्रार्थनामंदिर चालू होती. (आताही बंद आहेत, का कल्पना नाही)
तेव्हा धर्माचा पगडा ही सार्वत्रिक गोष्ट आहे. तो प्रश्न फक्त कायद्याचा बडगा दाखवून सुटणारा नाही. त्यासाठी प्रबोधनाची गरज आहे.
मुस्लिमांमध्ये पोलियो लसीबद्दलही अपसमज होते. ते दूर करायला त्यांच्या धर्मगुरूंची मदत घेतली गेली होती.
https://youtu.be/xOYObt2oyhcr
देशातले काही लोक फुकट मिळवण्यासाठी व सरकार यंत्रणेला त्रास देण्यासाठी काय काय करत असतात.
अजमेर जवळच्या चाँद महम्मदने आपण आणि आपल कुटुंब उपाशी असुन काही खायला मिळाल नाही तर मरुन जाउ अस म्हणत फोन केला. सरकारी यंत्रणा लगेच कामाला लागली. तो वर ह्या चाँद महम्मदला धीर धरवला नाही. त्याने परत फोन करुन विचारल कि आता काय मी व माझ कुटुंब मरण्याची वाट बघत आहात ?
तातडीने सरकारी अधिकारी चाँद महम्मदच्या घरी राशन व जेवणाची पॅकैट घेउन पोहोचले ! त्या सरकारी अधिकार्यांना तिथे काय दिसल ? घरात फ्रिझ, गॅस, बाहेर मोटरसायकल वैगेरे. आणि घरात गव्हाच्या पिठा पासुन ते तांदुळ डाळी पर्यत सर्व आणि फ्रिझ मध्ये चिकन !! आणि हा
चाँद महम्मद सरकारला मदतीसाठी बोलवत होता. त्याच्या घरी असलेले सर्व सामान असेच गरींबांसाठी वाटलेल्या सामानातुनच आलेले होते. आता त्या
चाँद महम्मदला पोलिस चांगलाच धडा शिकणार. अशी अजुन एक केस आलेली आहे. दुर्दैवाने हे असे करणारे शांतता प्रिय धर्माचे लोक जास्त आहेत !
https://youtu.be/xOYObt2oyhcr
<यांच्यासाठी मोहल्ला क्लिनिक
<यांच्यासाठी मोहल्ला क्लिनिक काढलं त्यांच्या धार्मिक कार्यक्रमांना नाही म्हणणे जमले नसणार. >
फक्त मुसलमानांसाठी मोहल्ला क्लिनिक काढलं म्हणातय? _/\_
उलट स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून अडचणीत आलेल्या केजरीवालना तबलिगींच्या रूपाने सुटकेचा मार्ग दिसला.
इतक्या केसेसमध्ये अमुक इतक्या तबलिगींमुळे आहेत, असं म्हणणं हे जबाबदारी झटकणं च आहे. रोज ब्रीफिंग करणारा आरोग्य खात्यातला सचिवही तेच करतोय. ठाकरे ते करत नाहीएत, म्हणून त्यांचं विशेष कौतुक.
अशा भयंकर संकटाच्या वेळीही आपले अजेंडे रेटणार्यांचं वर्णन करायला शब्द नाहीत.
महाराष्ट्रात प्रोअॅक्टिव्ह
महाराष्ट्रात प्रोअॅक्टिव्ह टेस्टिंग कसं चालतं त्याचं आणखी एक उदाहरण
- ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सनी कोरोना रुग्णां च्या सेवेत असलेल्या डॉक्टर्स इत्यादींची राहण्याची सोय केलीय. त्यांच्या ५०० कर्मचार्यांच्या टेस्ट्स केल्या गेल्या. त्यातल्या काही पॉझिटिव्ह निघाल्या. त्यातल्या बहुतेकात लक्षणं दिसत नव्हती.
आणि या कार्य क्रमाला अनेक
आणि या कार्य क्रमाला अनेक परदेशी प्रतिनिधी येतील हे लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी त्यांची परवानगी रद्द केली.
Submitted by भरत. on 12 April, 2020 - 17:33. >>
महाराष्ट्र पोलिसांनी स्वयंप्रेरणेने परवानगी नाकारली की कोणी तक्रार केल्यावर नाकारली याची मला उत्सुकता आहे.
शाहीन बागमध्ये CAA विरोधात जे लोक जमले होते त्यांना कुणाची परवानगी मिळाली हा अजूनही माझ्यासाठी औत्सुक्याचा प्रश्न आहे
आपल्याकडे तबलिगींच्या बाबत जे झालं तेच दक्षिण कोरियात एका चर्चच्या बाबत झालं आहे.
ब्रिटनमध्ये इस्कॉन च्या कार्यक्र मात भाग घेतलेल्यांतले २१ जण कोरोनाग्रस्त आहेत.
मी एके ठिकाणी वाचलं की अमेरिकेत अगदी आतापर्यंत धार्मिक स्थळं, प्रार्थनामंदिर चालू होती. (आताही बंद आहेत, का कल्पना नाही) >>
या सर्व घटनांची एकत्र मोट बांधण्यासाठी त्या सर्वांच्यात त्यांच्याशी संबंधित छोट्या छोट्या घटनांमध्ये किती टक्के साम्य आहे, याची माहिती जरा उलगडून सांगता का?
तेव्हा धर्माचा पगडा ही सार्वत्रिक गोष्ट आहे. तो प्रश्न फक्त कायद्याचा बडगा दाखवून सुटणारा नाही. त्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. >>

बिलकुल नाही... धर्माचा पगडा असतानाही कायद्याला,. कायदा राबवणाऱ्या लोकांना किती मान मिळतो या गोष्टीबाबत विविध समाजांत तफावत आढळते. बादवे प्रबोधनाला सुरुवात कधी करायला हवी होती किंवा ते कोण करणार होते किंवा त्यांच्याकडे या व्हायारस्प्रती लोकांचे "प्रबोधन" करायला वेळ होता की नाही हे वर स्पष्ट केलेलं दिसतं नाही? त्या त्या धर्माच्या धर्मगुरूंना किंवा त्यांच्या आसपासच्या लोकांना वृत्तपत्रे वाचता येत नाहीत की देशातील भाषा समजत नाहीत? त्यांच्याकडे व्हॉटसअप, मोबाईल नसतात का?
आकडे बोलतायत ते कसे नाकारायचे
आकडे बोलतायत ते कसे नाकारायचे याचे मार्गदर्शन छान सुरू आहे.
आणि महाराष्ट्र पोलिसांनी
आणि महाराष्ट्र पोलिसांनी दिल्ली पोलिसांना पत्र लिहिले मग त्यानी एक्शन घेतली ना?
Submitted by BLACKCAT on 12 April, 2020 - 17:38. >>
काही लिंक वगैरे आहे का पत्राची?
मजहब नही सिखाता आपस मे बैर
मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना..

दिल्ली पोलिस हे केंद्र
संपादित
परवानगी मागायला कोणी गेलं
परवानगी मागायला कोणी गेलं होते काय हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. इथे सगळी चर्चा या समजुतीने चाललीय की त्यांना दिल्लीत परवानगी मिळाली होती !
त्यात काही लोक दिल्ली पोलिसांना पत्र वगैरे गेलं होत अशा पुड्या सोडत आहेत.
बरं इथे महाराष्ट्रात त्या कार्यक्रमाला बंदी घातल्यानंतर ( ज्याबद्धल आपण सर्व महाराष्ट्र पोलिसांचे आभारी आहोत) सबंधित परदेशी लोकांची लिस्ट जमा करून त्यांचे विजा रद्द केले गेले का?
की परवानगी रद्द करताना आत्ता पुढे काय ते तुमचं तुम्ही बघा असे त्यांना सांगण्यात आले? निदान ती लिस्ट भारतीय परराष्ट्र खात्याला तरी पोहोचवली गेली का? हे व असे अनेक प्रश्न दुर्दैवाने उद्भवतात.
हे सर्व ज्या सोप्या भाषेत मांडलं जातयं तेव्हढ ते सोपं नाहीय. त्याला अनेक कंगोरे आहेत जे अजुन समोर आलेले नाहीत. कोरोना ची लढाई संपल्यावर या सर्व प्रकारची सखोल चौकशी होईल अशी आशा आहे.
Update: खाली भरत भौ नी टाकलेल्या लींकमधील खटल्यातून खरं काय ते माहीत पडेल अशी खात्री आहे.
https://www.livelaw.in/top
https://www.livelaw.in/top-stories/failure-of-delhi-govtled-to-spread-co...
Live Law
@LiveLawIndia
'Failure Of Delhi Govt.Led To Spread Corona Virus': Plea In SC Seeks Investigation In To Nizamuddin, 'Anand Vihar Migrant Gathering Issues [Read Petition]
प्रतिवादींची नावं
१. आरोग्य मंत्रालय केंद्र सरकार
२. दिल्ली राज्यसरकार
३. परिवहन विभाग दिल्ली राज्य
४. गृह खाते, केंद्र सरकार
५. कमिशनर, दिल्ली पोलिस.
Elgar Parishad organiser
Elgar Parishad organiser booked for sharing social media post on lockdown
The MRA Marg police have registered a case against Harshali Potdar, one of the organisers of Elgar Parishad,for allegedly sharing a post on social media on the ongoing lockdown. The Facebook post blamed the government for targeting a particular community during the ongoing lockdown. It also accused the government of blaming the community for spreading the disease. The post was from one Mohsin Shaikh.
The social media lab of Mumbai Police's Special Branch noticed the post and later approached the MRA Marg police station for action. "We have booked Harshali Potdar, a leader of Republican Panther, and Mohsin Shaikh, who had written the post," said an official from MRA Marg police station.
The police said Potdar shared Shaikh's post on social media.
"We have registered a case against Potdar and Shaikh for promoting enmity between different groups on grounds of religion, race, place of birth, residence, language, etc, and doing acts prejudicial to maintenance of harmony," the police official said.
The police said such posts particularly during these difficult times can create communal tensions in the country as people rely heavily on social media for information.
Earlier, Potdar was arrested by the Pune police for her alleged role in organising the Elgar Parishad, a conclave held at Shanivar Wada on December 31, 2017. The then BJP government in the state blamed the event for the violence at Bhima Koregaon the next day in which one person was killed and several others injured.
Potdar said she has no information about the latest case against her. "I am not aware of any case registered against me by the police. I share several posts," she said.
https://mumbaimirror.indiatimes.com/coronavirus/news/elgar-parishad-orga...
महाराष्ट्र गृहमंत्री व्हिडिओ
महाराष्ट्र गृहमंत्री व्हिडिओ
https://www.amarujala.com/video/india-news/maharashtra-home-minister-ani...
आकडे बोलतायत ते कसे नाकारायचे
आकडे बोलतायत ते कसे नाकारायचे याचे मार्गदर्शन छान सुरू आहे.
नवीन Submitted by बेफ़िकीर on 12 April, 2020 - 18:21
--
अगदी!
नागपुरच्या खानदानी डाळचोराने
नागपुरच्या खानदानी डाळचोराने डाळ वाटली.
करोनाने लोक नाही नाही ते पराक्रम करताहेत
>>>>>आकडे बोलतायत ते कसे
>>>>>आकडे बोलतायत ते कसे नाकारायचे याचे मार्गदर्शन छान सुरू आहे.<<<<<<<

सबंधित परदेशी लोकांची लिस्ट
सबंधित परदेशी लोकांची लिस्ट जमा करून त्यांचे विजा रद्द केले गेले का?
असे कसे करणार ? परवानगी मागताना संस्थेचे दोन चार अधिकारी पत्र लिहितात , सगळ्यांची नावे नसतात
आणि व्हिसा घेणारे पर्यटक म्हणून येणार असतील तर एक प्रोग्रेम केंसल झाला तरी ते पर्यटन म्हणून फिरु शकतील , म्हणून व्हिसा केंसल नसेल केला
Pages