Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
भविष्यवाणी क़ाय ?
व्हाट्सअपवरचे भक्ताडे चेकाळले आहे , हाइड्रोक्सी क्लोरोक्वीन विकुन मोदीजी भारताला सोने की चिड़िया बनवनार आहेत.
अमेरिकेत मलेरियाचे प्रमाण अगदी नगण्य आहे , भारतात मलेरियाने जितके मरतात , त्याच्याही पेक्षा अमेरिकेची मलेरिया संख्या कमी असेल, अगदी 1-2 हजार वार्षिक केसेस , इतक्या केसेस साठी अमेरिका फेक्ट्री लावन्यापेक्षा गोळ्या आयात करणे पसंत करते.
आताची डिमांड फक्त ह्या करोनासाठी आहे, एकदा ते गेले की पुन्हा त्या गोळीला कुणी विचारणार नाही.
ब्लॅक कॅट
ब्लॅक कॅट
तुम्हाला मोदी न बरोबर देशाविषयी पण तिरस्कार आहे असे वाटत.
घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टी n cha तुम्हाला त्रास होतो असे पोस्ट वरून जाणवते.
स्वतः श्रेय घेन नाही , कोणावर
स्वतः श्रेय घेन नाही , कोणावर जळन, कोणाच खच्चीकरण नाही, मिडीयाच लांगुल चालन नाही कि मिडीया हाताशी धरून कोना प्रतिस्पर्ध्याची बदनामी नाही ! धार्मिक व्देष नाही !सरळ, साधा, हुषार, सुक्ष्म नियोजन असणारा नेता ! या नेत्या बद्दल माझ मतच बदलल!<<<
वाघाची झाली शेळी
आता सुचली खेळीमेळी
उद्धव ठाकरे कसे आणि काय आहेत
उद्धव ठाकरे कसे आणि काय आहेत याच्याशी कोणाला काय देणंघेणं असावं.? ही काय निवडणूक चालू.आहे का?
सध्या मुंबईत अकराशेच्या वर रुग्ण आहेत, महाराष्ट्रात भारताच्या मानाने एक पंचमांश रुग्ण आहेत त्याच सूक्ष्म नियोजन करता येत की काय ते बघा म्हणावं. नाहीतर लॉक डाऊन ऑगस्ट पर्यंत चालेल. तेव्हा तर त्याचे श्रेय न मागता मिळेल.
@Blackcat
@Blackcat
आताची डिमांड फक्त ह्या करोनासाठी आहे, एकदा ते गेले की पुन्हा त्या गोळीला कुणी विचारणार नाही.
तुमची एवढी जळजळ का होते आहे?
Covid 19 संपला की आपण पण PPE विकत घेणे बंद करणारच आहोत.
हा साधा व्यापार आहे. अगदी ट्रॅफिक जॅम झाला की तेथे चणे शेंगदाणे, मुलांची खेळणी विकणारे सुद्धा हजर होतात. त्यात भक्ताडे इ बद्दल गरळ ओकण्याचे कारण च नाही
कसला तिरस्कार केला ?
कसला तिरस्कार केला ?
वस्तुस्थिति आहे ती
आपली पित्त प्रकृती आहे त्यात
आपली पित्त प्रकृती आहे त्यात वात वाढला आहे म्हणून असं होतंय बहुधा.
तुम्ही कफ टाकू नका
तुम्ही कफ टाकू नका
काळजी घ्या
इथे कोणीही मोदी मलेरियाच्या
इथे कोणीही मोदी मलेरियाच्या गोळ्या विकून भारताला सोने की चिडिया बनवणार असे म्हटलेले नाही. स्वतच्या कवटी तला अवयव (असलाच तर) धुवून घे.
तो हिरव्या रंगाने धुतला गेलाय
तो हिरव्या रंगाने धुतला गेलाय.
त्याला इंग्रजी मध्ये brainwashing म्हणतात.
हाइड्रोक्सी क्लोरोक्वीन चवीला
हाइड्रोक्सी क्लोरोक्वीन चवीला कडवट असते ना? तरीही दम देऊन का मागतात?
मुंबई: व्हिसा नियमांचं
मुंबई: व्हिसा नियमांचं उल्लंघन करून दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या १५६ विदेशी नागरिकांविरोधात राज्याच्या विविध भागात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, अमरावती, नांदेड, नागपूर, पुणे, अहमदनगर, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-police-...
सर्व राज्य सरकारे अशा प्रकारे आवश्यक ती कार्रवाई करत आहेत , ही आशादायक गोष्ट आहे.
व्हाट्सअपवरचे
व्हाट्सअपवरचे
हा शब्द एड केला आहे,
इथल्या लोकांच्या भावना दुखावण्याचा उद्देश्य नव्हता
Blackcat , व्हॉटसअप वरची धुणी
. ठीक आहे...
संदर्भ दिला तरीही, व्हॉटसअप वरील धुणी तिकडेच धुवावीत.
मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांची प्रतिमा दिवसेंदिवस उजळत चालली आहे. तीन तिगाडा काम बिगाडा असे अद्याप तरी झालेले आढळत नाही
पण व्हिसावर कारण शिक्षण ,
पण व्हिसावर कारण शिक्षण , नोकरी , टूरिस्ट असे मोघम असते ना?
गोव्याला आले तर चर्च मध्ये जायला आले की बीचवर जायला आले, हे व्हिसावर लिहितात का?
https://maharashtratimes.com
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/what-is-the-contrib...
करोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा स्वपक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा, त्याचीच सर्वाधिक गरज आहे.' असा टोला महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना लगावला आहे.
>>>>>>पण व्हिसावर कारण शिक्षण
>>>>>>पण व्हिसावर कारण शिक्षण , नोकरी , टूरिस्ट असे मोघम असते ना?<<<<<
चला आता हे सिद्ध झाल की, ह्याच्या बेसीक मध्येच लोच्या आहे तर !!
म्हणूनच तुम्हाला विचारले, मि
म्हणूनच तुम्हाला विचारले, मि फोरिनला एकदाच जाउन आलो, त्यामुळे जास्त माहिती नाही
>>>>>> आताची डिमांड फक्त
>>>>>> आताची डिमांड फक्त ह्या करोनासाठी आहे, एकदा ते गेले की पुन्हा त्या गोळीला कुणी विचारणार नाही. <<<<<<
किती ती जळजळ ?
ह्या करोनाच्या डिमांड पुरी करण्या आधी मा मोदी सरकारने अमेरीकन FDA चे भारतीय औषधावरचे सर्व बॅन काढायला लावले. ह्याचा अर्थ कळत नसेल त्याला स्वःताला डॉ म्हणवायचा काहीही हक्क नाही !!
https://m.timesofindia.com/india/a-moment-when-india-can-save-lives-we-c...
किती तो भोलेपणा
किती तो भोलेपणा
उद्या ट्रम्प बोलेल वो करोनावाला जुमला था.
कुम्भाराने उन्हाळ्यात माठ दिला म्हणून मी आयुष्यभर बाकीची भांडीपण मातीची वापरिन व ह्याच कुम्भाराकडे घेइन , असे कुणी कॉन्ट्रेक्ट करत नाहीत
म्हणूनच तुम्हाला विचारले, मि
म्हणूनच तुम्हाला विचारले, मि फोरिनला एकदाच जाउन आलो, त्यामुळे जास्त माहिती नाही
नवीन Submitted by BLACKCAT on 12 April, 2020 - 10:57 >>
याची माहिती त्या त्या देशाच्या दूतावासाच्या वेबसाईटवर मिळेल. स्वतः शोधून बघ. नाहीतर पुढच्या वेळी विजा काढायला गेलास की विजा ऑफिसर ला विचार
तो जे काय समजायचे ते समजेल आणि योग्य ते करेल...
राज्यपालांची नियुक्ती,
राज्यपालांची नियुक्ती, केंद्रातील भाजपा सरकारने केली आहे. आता भाजपचे राज्यपाल, त्यांच्या कोट्यातून उठांना आमदार करणार आहेत. आता प्रश्न असा की हे नक्की कोणत्या पक्षातर्फे मुख्यमंत्री म्हणून तिथे बसले आहेत?
स्वर्गीय बाळासाहेब होते तेव्हा राजकारणात टिकून राहायला बाळासाहेबांचा टेकू, त्यांच्या नंतर भाजपाचा टेकू. भाजपाशी गद्दारी करुन मुख्यमंत्री पदासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा टेकू व आता ते मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी राज्यपालांचा टेकू. हा "टेकू" बहाद्दर, स्वत:च्या पायावर उभा राहणार कधी ?
https://www.telegraphindia
https://www.telegraphindia.com/india/coronavirus-outbreak-untouchability...
Of the five people in quarantine at a primary village school in an Uttar Pradesh district, two go to their homes for meals twice a day and then return again to the isolation centre.
Not because food isn’t available at the school turned quarantine facility in Bhujauli Khurd in Kushinagar district.
“We have never taken food cooked by a Scheduled Caste person,” the two, both middle-aged, told local reporters on Saturday morning.
“We have been here for the past two weeks and taking food cooked at home. Mostly, we walk down to our home in the morning and evening and then return to the centre.”
कुम्भाराने उन्हाळ्यात माठ
कुम्भाराने उन्हाळ्यात माठ दिला म्हणून मी आयुष्यभर बाकीची भांडीपण मातीची वापरिन व ह्याच कुम्भाराकडे घेइन , असे कुणी कॉन्ट्रेक्ट करत नाहीत
नवीन Submitted by BLACKCAT on 12 April, 2020 - 11:06 >>
हे सर्व ट्रम्प आणि मोदींना जाऊन सांग भावा.. इथे कशाला विनाकारण जिलब्या पाडत बसलायस?
तुमचा पाय तरी कुठे मजबूत आहे
तुमचा पाय तरी कुठे मजबूत आहे ? सगळीकडे टेकुच आहेत
https://m.lokmat.com/national
https://m.lokmat.com/national/coronavirus-lockdown-police-arrested-women...
जनधन पडले महागात
500 रु अणायला गेले आणि पोलिसांनी कर्फ्यू तोडल्याबददल 10000 रु दंड केला
हा "टेकू" बहाद्दर, स्वत:च्या
हा "टेकू" बहाद्दर, स्वत:च्या पायावर उभा राहणार कधी ?
नवीन Submitted by समीर.. on 12 April, 2020 - 11:07
>>>>>>>>>>
कृपया माननीय मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख टाळावा,ही नम्र विनंती.
जनधन नाही तर कायदा तोडण पडलं
जनधन नाही तर सोशल distancing कायदा तोडण पडलं महागात ! स्वतः च टाकलेल्या लींकमधील बातमी नीट वाच blackcat.
जनधन मध्ये पैसे देण्यापेक्षा
जनधन मध्ये पैसे देण्यापेक्षा घरपोच सेवा दिल्या असत्या तर बाहेरची गर्दी टाळता आली असती का?
Pages