Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
Coronavirus: 5 Tablighi
Coronavirus: 5 Tablighi Jamaat members test positive in Gujarat
The event, held in Nizamuddin, was attended by over 9,000 people, including from foreign nations, and is being seen as one of the prime reasons for the virus spread as many of the participants, who tested positive later, fanned out across the coun...
AHMEDABAD: The Gujarat police on Friday identified three more persons who took part in a gathering of the Tablighi Jamaat in Delhi last month, taking the count of attendees from the state to 130, and five members of the outfit tested positive for coronavirus, a senior official said.
The event, held in Nizamuddin, was attended by over 9,000 people, including from foreign nations, and is being seen as one of the prime reasons for the virus spread as many of the participants, who tested positive later, fanned out across the country for missionary works.
Three attendees were traced in Bhavnagar. An attendee who was traced earlier tested positive for coronavirus today," Gujarat Director General of Police Shivanand Jha said.
The number of Nizamuddin event attendees who have tested positive stands at 13 in the state.
https://www.google.ae/amp/s/m.economictimes.com/news/politics-and-nation...
आता जरा का Lockdown Extended
आता जरा का Lockdown Extended केला तर तो सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय ठरणार आहे. एकिकडे गैरमुस्लिम जनता प्रामाणिकपणे घरात राहून लॉकडाऊनला साथ देत आहे.
तर दुसरीकडे प्रशासनाने कानी कपाळी ओरडून सांगूनही मुस्लिम जनता नमाजसाठी मशिदीत गर्दी करत आहे.
तब्लगी जनावरांना तर पोलिस आवाहन करून थकले कि जिथे लपून बसला असाल तिथून बाहेर येऊन तपासणी करा मात्र हे जाहिल लोक त्यांना देखील दाद देत नाहीत.
आता या जाहिल लोकांच्या चूकिची शिक्षा देशातील इतर गरीब लोकांनी का भोगावी ?
स्विगी, झोमॅटो वाल्यांना हे
स्विगी, झोमॅटो वाल्यांना हे काम करता येईल.
आयडियली सोसायटीतल्या सगळ्यांनी आपल्या ऑर्डर्स एका व्यक्ती करवी दुकानात पोचवून तिथून सोसा यटीच्या गेटवर डिलिव्हरी आणि तिथून स्वतः किंवा सेक्युरिटी मार्फत घरपोच अशी व्यवस्था असावी असं व्हॉट्स अॅप वाचलं होतं.
भाज्यांसाठी आमच्या भागात एका संध्याकाळपर्यंत ऑर्डर्स आणि दुस र्या दिवशी होम डिलिव्हरी अशी सेवा देणार्यांचे व्हॉट्स अॅप मेसेज आले होते.
मी आतापर्यंत दोनदाच किराणा+ भाज्या+ आउषधांसाठी बाहेर पडलोय. तिथे शिकले सवरलेले नागरिकच सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत असं दिसलं. आनि खा खा सुटल्यासारखे फळ, भाज्या, फर्साण आयट म्सच्या ऑर्डरी देत. मध्येच फोनवर गप्पा - घरी बसुन कंटाळा आलाय. इत्यादी.
कॉलनीतल्या आतल्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे. पण मुख्य रस्त्यांवर दु चाक्यांची रेलचेल आहे.
केमिस्टकडे छान अनुभव आला. चौकोन आखून ठेवले होते. मी मला हव्या असलेल्या औषधांची क्वांटिटीसकट बनवलेली यादी त्यांना दिली. दुकानातून पार्सल तयार होऊन माझ्या हातात आलं. दुकानाच्या दारात कार्ड पेमेंट.
आज एक व्हॉट्स अॅप मेसे ज आलाय - आजपासूनचे नवे नियम. त्यात दुचाकी , चारचाकीला बंदी. दोन किमी अंतरावरूनच काय ते आणा आणि चालत जा. सोबत आयकार्ड आणि पत्त्याचं प्रूफ ठेवा. इत्या दी. तो फेक होता. पण असं व्हायला हरकत नाही.
बरेच जनरल प्रँक्टिशनर डॉक्टर
बरेच जनरल प्रँक्टिशनर डॉक्टर क्लिनिक आणि पँथोलेजी लैब्स बंद आहेत.
काल कशीबशी एका लैब मध्ये अपॉइंटमेंट ऐनवेळी मिळाली. पण तिथे जाताना व येतांना रीक्षा मिळण्याची मारामार. हाल झाले.
ज्याची टेस्ट करायची त्याला अशक्तपणा आहे. अर्धा किमी पेक्षा जास्त अंतर चालवत नाही.
आता या जाहिल लोकांच्या चूकिची
आता या जाहिल लोकांच्या चूकिची शिक्षा देशातील इतर गरीब लोकांनी का भोगावी ?
बघा ना, त्याना पकडणे गृह मन्तर्याचे काम , तर ते दिवा लावेलाही बाहर पडले नाहीत
Blackcat, महाराष्ट्रातला आकडा
Blackcat, महाराष्ट्रातला आकडा कळला की नाही? कारण मुमं, ग्रुम व पोलीस वेगवेगळे आकडे सांगत होते असं तरुण भारतच्या अग्रलेखात लिहिलं होतं.. हे खरंय का? दिल्लीवरून आलेल्या आणि सापडत नसलेल्या लोकांचा खरा आकडा किती आहे?
करोनाच्या पार्श्वभूमीवर
करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाउनची व संचारबंदीची घोषणा केलेली असतान मित्रांना घरी बोलावून वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पनवेल पालिकेच्या नगरसेवक व इतर दहा जणांवर पनवेल शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला.
पनवेल पालिकेच्या प्रभाग क्रमांक २० – क मधून निवडून आलेले अजय तुकाराम बहिरा यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. नगरसेवक बहिरा हे त्यांच्या तक्का येथील घरातील छतावर गावातील दहा मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करत होते. नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एका जागरुक नागरिकाने याबाबत माहिती दिल्यावर शुक्रवारी रात्री 12 वाजता पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे यांच्यासह पथक नगरसेवक बहिरा यांच्या घरी दाखल झाले असता, त्यांना वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले दहा मित्र व नगरसेवक बहिरा आढळून आले. तेथील दारुची बाटलीही पोलीसांनी जप्त केली.
https://www.loksatta.com/mumbai-news/filed-crime-against-bjp-corporator-...
आंकड़े कसे एक असतील ?
आंकड़े कसे एक असतील ? प्रत्येकाचे रिपोर्टिंग टाइम वेगळे असेल तर 2-5 % फर्क राहाणारच
आमच्याकडे पण दर दिवसाआड एक
आमच्याकडे पण दर दिवसाआड एक भाजीवाला भाज्या विकायला येतोय आणि लोकं कधी भाजी खायला न मिळल्यासारखं भाज्या घ्यायला गर्दी करत आहेत. मला फार नवल वाटतं आहे. पूर्ण कॉम्प्लेक्स मधेय मोजकी घरं कदाचित असतील ज्यांच्याकडे कूक नाहीये. ह्या बायका /पुरुष रोज ताजी भाजी लागावी इतका स्वयंपाक करत आहेत! मग त्याची भांडी घासत आहेत? इतके कामसू लोकं आहेत तर कॉम्प्लेक्स मधेय एवढ्या मोलकरणी का कामाला येतात? एक बाई ग्रुप वर लोकं भाजी घ्यायला नीट रांग पाळत नाहीत त्यामुळे तिला कोथींबीर-पुदिना घ्यायला 40 मिनिटं लागली अशी तक्रार करत होती. मला कळत नाही, कोथींबीर आणि पुदिना न वापरता तिला काय करता येणार नव्हते? आता सगळे milk डिलिव्हरी अँप्स नीट doorstep delivery देत आहेत. बहुतेक milk delivery apps वर भाज्या -फळं-ब्रेड-अंडी अश्या सगळ्या गोष्टी रोज fresh मिळतात. घराबाहेर पडून भाजी घ्यायला जायचं काय अडलं आहे? आमच्याकडे औषधे पण होम deliver hotat, payment gpay नाहीतर paytm.
आंकड़े कसे एक असतील ?
आंकड़े कसे एक असतील ? प्रत्येकाचे रिपोर्टिंग टाइम वेगळे असेल तर 2-5 % फर्क राहाणारच
Submitted by BLACKCAT on 11 April, 2020 - 11:43 >>
असे आहे काय? प्रत्येकाचे reporting टाईम वेगळे आहेत हे कशाच्या जोरावर म्हणताय? काही बातम्या वाचून?
लिंक्स द्या बरं मग मी देखील लोकांना त्या लिंक्स पाठवून सांगतो की reporting time वेगळे असल्याने ती तफावत आहे आणि महाराष्ट्र सरकार त्यांचे काम चोख बजावत आहे.
आठवड्या दीड आठवड्यातून एकदाच
आठवड्या दीड आठवड्यातून एकदाच सगळे सामान आणू पाहाणाऱ्यांना हाताशी वाहन असले तर सोयीचे होते.
दुचाकी वाहने अधिक नियमभंग करताना दिसतात खरी माध्यमातून, पण आठ दहा किलो सामान हातांत उचलून
आणणे त्रासाचे ठरते.
कशाच्या जोरावर म्हणताय? काही
कशाच्या जोरावर म्हणताय? काही बातम्या वाचून?
त्याला होस्पिटलात काम करावे लागते
प्रत्येकि खालची लेवहल एका विशिस्ट वेळेला रिपोर्टिंग करते , म्हणजे अगदी खाल्छ मानुस चार वाजता करतो , मग त्याच्या वराछा आशा खालच्या लोकांच्या आकदयाची बेरीज करूँन साढेचार वाजता त्याच्या वर पाठवतो , असे होत रहते
रिपोर्टिंग केले तरी खालच्याचे काम सम्पलेले नसते , नवीन केसेस येत रहाणे सुरुच असते
जरा कवटितला अवयव मोकळा सोडा
आणि त्यातून शंका असलिच तर वरच्या गृह मन्तर्याना विचारा,
इतकी बेसिक शंका घेणे योग्य नव्हे
ओ blackcat, तुमच्या सरकारी
ओ blackcat, तुमच्या सरकारी इस्पितळात ल्या रीपोर्तींगचा आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस दिल्लीवरून येऊन सापडलेल्या लोकांचा काय आकडा सांगतात याचा काय सबंध? उगाच कायच्या काय बरळायच?
बाकी हल्ली कवटीतल्या अवयवाच्या जाम वार्ता चालल्यात.. माजरां क्या है मियां?
मि ते उदाहरण दिले
मि ते उदाहरण दिले
पोलिसांचे कामहि तसेच चालत असते , 24 आवर्स , त्यामुळे एकदा रिपोर्ट केले तरी त्यांचे काम सुरुच असते ,
कामगार ज्या त्या राज्यात
कामगार ज्या त्या राज्यात थांबत का नाहीत ? जिथे ते काम करतात , त्या राज्याची जबाबदारी नाही का?
असे इथले लोक वर विचारत होते, गुजरात मध्ये अन्न व पगार मिळाला नाही , म्हणून त्यानी जालपोल केली,
आता जबाबदार कोण?
पोलिसांचे कामहि तसेच चालत
पोलिसांचे कामहि तसेच चालत असते , 24 आवर्स , त्यामुळे एकदा रिपोर्ट केले तरी त्यांचे काम सुरुच असते ,
नवीन Submitted by BLACKCAT on 11 April, 2020 - 13:07. >>
मग सध्याचा आकडा काय आहे हे कुठून कळेल?
डोवाल ना विचार
डोवाल ना विचार
विनंती करायला ते गेले होते
डोवाल ना विचार
डोवाल ना विचार

विनंती करायला ते गेले होते
पार्श्वभूमीवर सध्या राज्यात
सोशल मीडियावर व्हाट्सअप्प ग्रुपच्या माध्यमातून अफवा पसरवल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना जमीन मिळाला असतानाच आज इस्लामपूर पोलिसांनी आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती वकील आहे.
करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात १४४ कलम लागू आहे. इस्लामपूर शहरात एकापाठोपाठ २५ रुग्ण आढळल्याने शहरातील वातावरण अत्यंत संवेदनशील बनल्याने पोलीस यंत्रणा सतर्क आहे. खोट्या अफवा, संशयास्पद मेसेज व्हायरस केल्याप्रकरणी नुकतीच चौघांवर कारवाई केली आहे. दरम्यान आज विशिष्ट समाजाविषयी द्वेष निर्माण करणे आणि शासनाने आवाहन करूनही तो न पाळल्याप्रकारणी सांगली येथील वकील आनंद देशपांडे यांच्याविरोधात आज इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हवालदार संजय शांताराम पवार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वकील आनंद देशपांडे हे 'अड्व्होकेट इस्लामपूर' या व्हाट्सअप्प ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपवर त्यांनी २ एप्रिलला साडे चार वाजता एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यासोबत एका विशिष्ट समाजाचे नाव घेऊन म्हटले आहे की, अमुक या समाजाचा माणूस तुमच्या संपर्कात असेल तर त्याला जवळ येऊ देऊ नका. हे लोक कोरोना पसरवत आहेत. अशी अफवा पसरवणे व दोन समाजात तेढ निर्माण करणे याला जबाबदार धरून शासनाच्या आदेशाची अवज्ञा केली म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस. एस. लवटे यांच्याकडे तपास आहे.
https://www.esakal.com/paschim-maharashtra/crime-file-against-lawyer-isl...
The vice president of the BJP
The vice president of the BJP's Maharashtra unit, Kirit Somaiya, tweeted on Wednesday that he had been detained and arrested by police near his home in the Mulund area of Mumbai.
Somaiya tweeted, "It's pity that Mumbai Police has detained Me at my residential premises (NilamNagar Mulund) and stopped me from going to the residence of Anant Karmuse, whom Jitendra Awhad men has beaten yesterday, I am supposed to meet Anant Karmuse today at 11am today".
Somaiya later tweeted “Police has arrested me from my residential premises/Office from NilamNagar Mulund, and now taken to Mulund East navghar police station”.
However, the Mumbai Police told local mediapersons that Somaiya was not arrested, but had been taken to the police station as he wanted to leave his residence amid the lockdown without citing an ‘emergency’ reason.
Somaiya was planning to meet Anant Karmuse, a resident of Ghodbunder, who alleged he had been assaulted by aides of NCP Minister Jitendra Awhad on Sunday night. Karmuse had reportedly shared a morphed image of Awhad on Facebook after the minister criticised Prime Minister Narendra Modi for his request to people to light candles and torches on April 9.
Karmuse, a civil engineer, claimed Awhad's supporters took him to Awhad's residence and assaulted him with bamboos sticks and iron rods in the presence of two police constables.
Following the allegation, BJP leader and former chief minister Devendra Fadnavis demanded the removal of Awhad as housing minister.
"This is a serious incident where private bodyguards of a minister beat up a civilian by bringing him to his home. The minister was present when the man was being thrashed," the BJP leader and former chief minister told NDTV.
https://www.theweek.in/news/india/2020/04/08/bjp-leader-kirit-somaiya-al...
डोवाल ना विचार
डोवाल ना विचार
विनंती करायला ते गेले होते
नवीन Submitted by BLACKCAT on 11 April, 2020 - 14:32 >>
Anyway, blackcat आज तुला जरा जास्त झालेली दिसतेय, आणि.मी तर्राट लोकांबरोबर चर्चा करत नाही (तर्रा ट वगैरे काही नसेल तर एकदा तुझ्या कवटीतला अवयव तेव्हढा तपासून घे). बाकी उद्या तुझी उतरली की बोलू....
चिवट नावाचा आयडी आता माबोवर
चिवट नावाचा आयडी आता माबोवर दिसत नाही. आताच पाहिले की बिचाऱ्याला टिचकी मारली admin नी.
असो, डीवचणारे नवीन आयडी कुठल्या डबक्यातून आले ते आता कळतंय.
तब्लिघी जमातचे लोकच करौना
तब्लिघी जमातचे लोकच करौना वायरस पसरवत होते ह्यात शंकाच नाही.
आता तर ह्यावर कायदेशीर कारवाई सुदधा करता येणार नाही.
निझामूद्दीन मरकझमधुन पळालेले जमाती नेपाळला पोहोचले होते. तिथुन त्या ४०-५० लोकांना बिहार मधल्या चंपारण जिल्ह्यातील बेतीया गावात अवैध रीत्या स्मगल केले होते व त्यांना बेतियाच्या DC ने पोलिसांच्या मदतीने अटक केली. बेतियाच्या DC ने केंद्राला ही माहिती कळवत "तब्लिघी जमातचे लोकच करौना वायरस पसरवत होते " ह्यावर शिक्का मोर्तब केलेला आहे !!
https://youtu.be/_DUkOUeeFzw
लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत कायम
लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत कायम - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
केरळ ने काय काय केले त्या
केरळ ने काय काय केले त्या वरचा वॉशिंग्टन पोस्टमधला लेख
https://www.washingtonpost.com/world/aggressive-testing-contact-tracing-...
कोरोना रुग्ण मिळाले की
कोरोना रुग्ण मिळाले की त्याचे काँटॅक्ट ट्रेस करायला आणि त्यांचा फॉलो अप ठेवायला आरो ग्य खात्या ची यंत्रणा किती मेहनत करते
https://indianexpress.com/article/india/coronavirus-delhi-hyderabad-indi...
https://www.livehindustan.com
https://www.livehindustan.com/bihar/story-nepals-criminal-jalim-mukhiya-...
ति नेपालची बातमी इथेही आहे.
पण अजुन एका बातमित हेही आहे की इतर देशातुन नेपाळात रोग आधीच आलेला आहे.
Nepal confirmed its first case of COVID-19 as early as on Jan. 24, when a student returned from the Chinese city of Wuhan, the epicenter of pandemic.
Two months later, a female student returning from France via Qatar was detected COVID-19 positive. Two other women in the same flight and two men returning from India also tested positive.
https://www.aa.com.tr/en/asia-pacific/coronavirus-in-nepal-laborers-retu...
तो रोग नेपाळमध्ये आधीच आलेला
तो रोग नेपाळमध्ये आधीच आलेला आहे तर काय झालं? नक्की काय लॉजिक आहे?
हा धागा चक्क मागे पडला?
हा धागा चक्क मागे पडला?
माननीय मुख्यमंत्री 'आता राजकारण नको' म्हणाले तेव्हा मला त्यांनी मायबोलीवर येऊन हा धागा वाचला की काय अशी शंका आली
बर झाल ! इथ CM उध्दव ठाकरे
बर झाल ! इथ CM उध्दव ठाकरे आहेत ! तिकडच वाचल की इकडच बर वाटत ! स्वतः श्रेय घेन नाही , कोणावर जळन, कोणाच खच्चीकरण नाही, मिडीयाच लांगुल चालन नाही कि मिडीया हाताशी धरून कोना प्रतिस्पर्ध्याची बदनामी नाही ! धार्मिक व्देष नाही !सरळ, साधा, हुषार, सुक्ष्म नियोजन असणारा नेता ! या नेत्या बद्दल माझ मतच बदलल!
https://hindi.caravanmagazine.in/health/madhya-pradesh-covid-crisis-no-h...
**
Pages