संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बँकेतील पैसे मिळावेत म्हणून किंवा भाजी खरेदी करावी म्हणून गर्दी करणाऱ्यातील खूप जण असहाय्य व हतबल आहेत.
--
याबाबत तुम्ही, पंजाब, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय बघू शकता. अवास्तव रस्त्यावर फिरणारे, गर्दी करणारे अश्यांवर रासुका सारख्या कायद्यानुसार कारवाई होत आहे. आणि इथे फेसबुक लाईव्ह?

फेसबुक लाईव्ह मधून मुख्यमंत्री एक सांगतात, पवार दुसरेच, टोपे तिसरेच, गृहमंत्री आणखी काही. कुणाचाच पायपोस कुणात नाही अशी परिस्थिती इथे आहे.

एरवीची वेळ असती तर बाळासाहेबांचे चिरंजीव कडाडले असते. संजय राऊतांनी दहा अग्रलेख लिहिले असते. पण आता तसे नाही होणार. जाणता राजा तर मीडियालाच गप्प करू पाहत आहे. या विषयावर बोलणे मोदींना कधीच शोभणार नाही.

>>>
पण का?
मोदींचे हे मौन देश बेचिराख करेल....

मी तर म्हणतो गरज पडल्यास केंद्राने मुंबईत ह्स्तक्षेप करावा आणि मोदी ठाकरे पवर सर्वांनी मिळून एकत्र कोरोनाशी लढावे. मुंबई धोकादायक होणे एकूणच चांगले नाही. ना राज्याला ना देशाला..

पण दुर्दैवाने एकूणच राजकारण ईतके सडलेय की मला या लोकांचीच भिती वाटतेय. हे लोकं आपसातले राजकीय हेवेदवे सोडणार नाहीत आणि एकमेकांच्यावर कुरघोडी करायच्या संधी शोधत राहणार.. सोशलसाईटवर सर्वच पक्षांच्या भक्तांमध्ये हेच चालू आहे. ज्से नेते तसे समर्थक... मन विषण्ण होते फेसबूकपोस्ट वाचून एकेक..

मी तर म्हणतो गरज पडल्यास केंद्राने मुंबईत ह्स्तक्षेप करावा आणि मोदी ठाकरे पवर सर्वांनी मिळून एकत्र कोरोनाशी लढावे.
---

मोदींचे माहित नाही. पण तुम्ही म्हणताय त्याला खुद्द पवार आणि ठाकरे तयार होतील का ?

कारण विविध राज्यातील नेत्यांशी श्री मोदींनी आज व्हिडिओ कॉंन्फरंसद्वारे चर्चा केली या चर्चेत पवारांनी, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्हारी यांची मोदींकडे कंप्लेंट केली आहे, कि राज्यपाल सरकारी कामात हस्तक्षेप करतात म्हणून.

अनेक साखर कारखान्यांनी लाखो लीटर सॅनेटायझरची निर्मिती केली. गरज पडली तर शाळा-कॉलेजेसच्या वस्तीगृहांना वापरात आणण्याचीही सोय केली आहे. पुर आला तेव्हाही याच इमारती कामाला आल्या. साखरसम्राट, शिक्षणसम्राट म्हणून हिणवणाऱ्यानी आणि साखर कारखाने चालू का आहेत म्हणून किंचळणाऱ्यानी आता ते वाटून फोटो काढून मिरवावे

SAVE_20200408_220324.jpeghttps://www.business-standard.com/article/pti-stories/sugar-factory-of-m...

ओरिजिनल जाणत्या राजाने धर्मांध, कट्टर लोकांच्या अमानुष कारवाया बघून त्यांना धुळीस मिळवले होते

डुप्लिकेट जाणता राजा अशाच कारवाया बघून मीडियाला गप्प बसवू पाहत आहे

कुबड्यांवर सरकार चालवायचे असल्याने मातोश्रीची, आजूबाजूच्या एरियासोबतच जीभही सील झाली आहे

धन्य

Lol

साखरसम्राट, शिक्षणसम्राट म्हणून हिणवणाऱ्यानी आणि साखर कारखाने चालू का आहेत म्हणून किंचळणाऱ्यानी आता ते वाटून फोटो काढून मिरवावे >>>

साखरसम्राट, शिक्षणसम्राट म्हणून या लोकांना जनता का हिणवत असते blackcat?

Sanitiser फुकटात वाटत आहेत का ते? ते बनविण्याची विनंती
कोणी केली किंवा तसे आदेश कोणी दिले?

नेहरूंचे / इंदिरा गांधींचे एखादे काम सांगून गेल्या ७० वर्षांत काय केले असे म्हणणाऱ्या लोकांची बोलती बंद करू पाहण्यासारखे बालिश प्रयत्न या बाबतीतही चालू आहेत?

महाराष्ट्रातील परिस्थितीवर आता उपाययोजना केंद्र सरकारनेच कराव्यात. कारण सध्या युपी किंवा मध्यप्रदेशात ज्या प्रकारची कडक कारवाई पोलीस बळाच्या जोरावर सुरू आहे तशी कारवाई महाराष्ट्रात केवळ केंद्र सरकारच करू शकेल. नाहीतर उद्या देश कोरोना तून मुक्त झाला तरीही महाराष्ट्रात लॉक डाऊन ठेवावे लागेल.

महाराष्ट्र सरकार अजूनही आवाहने करणे , गुन्हे दाखल करणे वा तशी चेतावणी देणे वगैरे उपायांमध्येच अडकून पडलेले दिसतेय.

माझ्या मते राज्य सरकारला आता कडक कारवाई करण्यात अडथळे येत असावेत कारण तीन पक्षांचे कडबोळे सरकार व राज्यातील विविध मतदार गटांमध्ये गुंतलेले त्यांचे हितसंबंध !

Proud

https://www.google.com/search?q=sanitizer+sugar+factory&oq=sanitizer+sug...

देशभ्रातिल साखर कारखाने करत आहेत

हयात खाली फूड व डिस्ट्रीब्यूशन डिपार्टमेंट ची पीडीएफ लिंक आहे, फुकट लिंक मागणाऱ्याना त्याचा स्क्रीन शॉट देत आहे

Screenshot_2020-04-08-22-56-37-384_com.google.android.apps_.docs_.png

कोंग्रेसने साक्षर केले , मोदीने ििइंटरनेट स्वस्त केले

तरी लोक दुसरयाना लिंका मागायचा भिकार्डेपणा का करतात , समजत नाही

कवटितले अवयव कवटितच क्वार्ण्टाइन केले की क़ाय

मी_माझांना पहिली अटक करा. भडकाऊ प्रतिसाद देताहेत ते!

Submitted by अमितव on 8 April, 2020 - 23:00. >>

अमितव, कोणता भडकाऊ प्रतिसाद दिसला तुला?

उत्तर दे नाहीतर माफी माग...

Blackcat, देशभरातील साखर कारखाने करत आहेत ते मलाही माहित आहे. पण मग साखरसम्राट, शिक्षण सम्राट यावरून लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न तू का करत आहेस?

मोदींनी मार्च 28 पासून गेल्या दहा दिवसात सोशल मीडियावर (ट्विटर) वर किती पोस्ट (ट्विट्स) कुठल्या विषयावर टाकले आहेत याची आकडेवार माहिती -

✅ पीएमकेअर्स : 61
✅ 9वाजता9मिन : 54
✅ मन की बात /योगा : 21
✅ भाजप स्थापना दिवस : 11

❌ घरी परतणारे परप्रांतीय व त्यांची व्यवस्था : 0
❌ डॉक्टरांसाठी PPE किट : 0
❌ कोरोनाच्या टेस्ट : 0
❌ मध्यमवर्गीय भारतीयांच्या समस्या : 0
❌ भारतीयांच्या कर्जाचे हप्ते : 0

PR and Party is more Important than People.

भारतातील पाच राज्ये, जिथे कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

महाराष्ट्र
राजस्थान
तामिळनाडू
दिल्ली
तेंलगाणा

आणि या राज्यात भाजपा सत्तेत आहे.

PR and Party is more Important than People<<<

Proud

सामान्य माणसांना motivate करण्यासाठी जे लिहायचे तेही लिहिणे आणि प्रत्यक्ष समस्येशी लढायला यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी जे करावे लागते तेही करणे अशा दोन्ही गोष्टी नेते करत असतात. कराव्या लागतात व करणे आवश्यक असते.

(काही नेते फक्त चाचरत चाचरत कृपया घरात राहा एवढेच सांगतात, कारण त्यांना कुबड्याही पुढे न्यायच्या असतात आणि त्या कुबड्या धरून स्वतःही थोडे थोडे रखडत पुढे जायचे असते. मग एकेकाळचा सिंह शेळी होतो. ते एक असो)

सिंह तुमच्याच पक्षाचा 35 वर्षे पार्टनर होता, पन तुम्ही बोलले तो खोटारडा आहे म्हणून,

तुमचे गृहमंत्री तर अदृश्य झालेत, 370 क़ाय , शिरगणती क़ाय , गाय क़ाय , मन्दिर क़ाय , किती छान भाषण द्यायचे,
आता दिसत नाहीत, दिवा लावैचा सेल्फ़ीहि नाही दाखवला

कोंग्रेसने साक्षर केले , मोदीने ििइंटरनेट स्वस्त केले

तरी लोक दुसरयाना लिंका मागायचा भिकार्डेपणा का करतात , समजत नाही

कवटितले अवयव कवटितच क्वार्ण्टाइन केले की क़ाय

Submitted by BLACKCAT on 8 April, 2020 - 23:03 >>

Blackcat, म्हणूनच अफवा पसरवू नयेत, जे खर आहे तेच लिहावं किंवा जे लिहिलंय ते स्वतः च मत आहे असं जाहीर सांगावं. दुसऱ्याच्या नावावर काही खपवायच असेल किंवा मला आमुक अमुक केलेले दिसते अशी वाक्ये लिहितानाही संदर्भ द्यावेत.

मग भिक्कार्डे, कवटी तला अवयव असलं काही लिहिण्याची गरज पडणार नाही.

उत्तर प्रदेश मधील 15 जिल्हे आज मध्य रात्रीपासून संपूर्ण सील केले जाणार आहेत. आणि इथे महाराष्ट्रात, मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारी कोरोना पोहोचला तरी फक्त फेसबुक लाईव्ह?

Submitted by समीर.. on 8 April, 2020 - 23:32 >>

माझ्या मते राजस्थानातील प्रशासन महाराष्ट्राच्या मानाने चांगलं काम करत आहे. कारण तिथे एकाच पक्षाचा एकछत्री अंमल आहे. तिथल्या भिलवाडा त प्रशासनाने (याचे श्रेय तिथल्या सरकारलाही बर का) कोरोना ला आळा घालण्यासाठी जो उपक्रम राबवला त्याचीं माहिती केंद्र सरकारनेही अभ्यासासाठी मागवली होती.

अर्थात तो उपक्रम मर्यादित रुग्ण संख्येसाठी ठीक होता. आता किती परिणामकारक असेल माहीत नाही, कारण त्यासाठी आता प्रचंड मनुष्यबळ लागेल.

सिंह तुमच्याच पक्षाचा 35 वर्षे पार्टनर होता<<<

माझा कुठला पक्ष? मी साधा मतदार आहे व भ्रष्टाचाराचे कमीतकमी आरोप ज्यांच्यावर आहेत त्यांना मत देतो. त्यात एकेकाळच्या सिंहाच्या पक्षाचेही उमेदवार आलेच.

३५ वर्षे एका पक्षाबरोबर राहून सिंह होता येत असताना शेळी व्हायचे डोहाळे लागले हे गंमतीशीर वाटते.

तडजोडविषयसम्राट!

तुमचे गृहमंत्री तर अदृश्य झालेत, 370 क़ाय , शिरगणती क़ाय , गाय क़ाय , मन्दिर क़ाय , किती छान भाषण द्यायचे,
आता दिसत नाहीत, दिवा लावैचा सेल्फ़ीहि नाही दाखवला

Submitted by BLACKCAT on 8 April, 2020 - 23:57
>>
"तुमचे गृहमंत्री" या शब्द प्रयोगाचा अर्थ काय?
तुला भारतीय लोकांनी बहुमताने निवडून दिलेले सरकार मान्य नाही काय?
की तू भारताचा नागरीक नाहीस?

किती ती केविलवाणी धडपड !

पण सुसंस्कृतपणा ही एक गोष्ट अशी आहे की ओढूनताणून आणता येत नाही आणि त्या एका गोष्टीवरून दोन घटनांना balance out करणेही असंभव असते.

असाच आपला एक विचार, वरील प्रतिसादाशी याचा काहीही संबंध नाही... दिसलाच तर तो योगायोग मानावा.. Happy

कुणी असंस्कृत दिसला तर त्याला तू रितसर पोलिस स्टेशनला ने आणि पोलिसांच्या मदतीने संस्कार कर. इथे उसासे अन फुत्कार टाकून क़ाय फायदा?

मध्य प्रदेशच्या आरोग्य खात्यालाच कोरोनाचा मोठा फटका बसलाय
https://www.thehindu.com/news/national/other-states/32-officials-infecte...
कुणा अधिकार्‍यांचे कुणी कुटुंबीय विदेशातून परत आले आणि त्यांनी क्वारंटा इनचे नियम पाळले नाहीत.
https://www.financialexpress.com/india-news/madhya-pradesh-chief-secreta...

On Tuesday, the department of public relations issued a press release in which the government defended Govil. It said that her son had arrived from the US on March 16 and as per the advisory issued by the government, US was not among the 12 nations listed by the government notification for restrictions to be observed.

कुणी असंस्कृत दिसला तर त्याला तू रितसर पोलिस स्टेशनला ने आणि पोलिसांच्या मदतीने संस्कार कर. इथे उसासे अन फुत्कार टाकून क़ाय फायदा?

नवीन Submitted by BLACKCAT on 9 April, 2020 - 06:58 >>

एखादा असंस्कृत दिसायला मी आधी बाहेर पडायला हवं नाही का? पण सध्या लॉक डाऊन असल्याने आणि मी कायदे पाळणाऱ्या लोकांपैकी एक असल्याने बाहेर जात नाही. Happy

लॉक डाऊन उठवला की बघू..

Pages