Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
विवेक नाईक, धन्यवाद.
विवेक नाईक, धन्यवाद.
radicals ला मराठी प्रतिशब्द अतिरेकी आहे का, हे मला माहीत नाही. extremist साठी अतिरेकी असा शब्द वापरला जातो बहुधा.
ताबलिकींची ती संस्था आंतरराष्ट्रीय आहे, आणि ते इस्लामबद्दल विशिष्ट धारणांचा प्रसार करतात हे उघड आहे. त्यामुळे त्या लंका कनेक्शनमध्ये सेन्से शनल काय आहे ते कळलं नाही.
ही एक बातमी. https://www.indiatoday.in/india/story/tablighi-jamaat-8-malaysians-try-t...
करोना पसरू नये यासाठीच्या प्रयत्नांत ते सहकार्य करत नाहीत, अडथळा आणतात, माहिती लपवतात असं दिसलं आहे आणि त्याबद्दल त्यांच्या वर कायदेशीर कारवाई होते आहे. जे योग्यच आहे.
मी काल रात्री 9 वाजता लाईट
मी काल रात्री 9 वाजता लाईट घालवली आणि 9 मिनिटांनी सुरू केली. तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की लाईनवर कोणताही ताण न येता ती व्यवस्थित सुरू झाली. त्यामुळे तुम्ही सगळे आज रात 9 बजे बिनधास्तपणे लाईट बंद करू शकता.
>>>>>>radicals ला मराठी
>>>>>>radicals ला मराठी प्रतिशब्द अतिरेकी आहे का, हे मला माहीत नाही. extremist साठी अतिरेकी असा शब्द वापरला जातो बहुधा.<<<<<
करेक्ट केल्या बद्दल धन्यवाद !
कदाचीत ही बातमी चुकीची असावी आणि अशी बातमी ईथे डकवल्याबद्दल दिलगीर आहे,
जहाल, मूलगामी.
जहाल, मूलगामी.
Submitted by vijaykulkarni on
Submitted by vijaykulkarni on 5 April, 2020 - 17:51 >>
मग पुढे काय झालं विकु, पूर्ण श्टोरी सांगा की राव...
धन्यवाद भास्कराचार्य.
धन्यवाद भास्कराचार्य.
नेटवर शारुक ट्रोल झाला तेव्हा
नेटवर शारुक ट्रोल झाला तेव्हा त्याला जाग आली मग त्याने ते दिले.>> तो नेहमीच चॅरिटी करत असतो. गाजावाजा न करता. जे तुम्हाला माहित नाही ते घडत नाही असं नसतं.
Submitted by @Shraddha on 5 April, 2020 - 17:24 >>
ते सर्व ठीक हाय वो ताई. पण ते शारुख्चे सगळे व्हॉटसअप forwards भविष्यकाळात बोलताहेत ( म्हणजे शारूख हे करणार नी ते करणार अस) . एव्हढी घाई काय लागलीय लोकांना काय माहित. आधी त्याला ते जे काय लिहिलंय ते करू तरी द्या. आणखी नऊच दिवस उरलेत लॉक डाऊन end होण्याला , तेव्हढ्यात जमते तेव्हढी charity करून घे म्हणावं. आणि त्याच्या पंख्यांनिही त्याने नजीकच्या भूतकाळात केलेलीच कामे लिहावीत.
स्वतच्या मालकीच्या जागा Corona cause साठी देण्याबाबत मी सोनू निगम व अंबानी यांचे अभिनंदन करेन , कारण त्यांनी ती गोष्ट आधी केली, बाकीचे बऱ्याच उशिरा जागे झालेत या बाबतीत.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 690 पार झाली आहे. आंणि महाभकास आघाडीचे नेते फेसबुक लाईव्ह व श्री. मोदींवर टिका करण्यात मग्न आहेत.
इंदोर, भिलवाडा इथे कोरोना रुग्णांची संख्या पन्नासच्यावर जाताच कलम 188 लागू करण्यात आले. Lockdown तोडेल त्यांच्यावर रासुका कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आणि इथे महाराष्ट्रात 'कडक इशारे' दिले जातायत. कसे होणार महाराष्ट्रातील जनतेचे ?
https://mumbaimirror
https://mumbaimirror.indiatimes.com/coronavirus/news/cisfs-kalamboli-cam...

This is that time when all
This is that time when all that matters is the lives of our people. And we need to do anything and everything it takes. I pledge to contribute ₹25 crores from my savings to Narendra Modi ji’s PM-CARES Fund. Let’s save lives, Jaan hai toh jahaan hai
हे अक्षयकुमारचं tweet आहे.
तोही पैसे दिले, असं म्हणत नाहीये. द्यायचं ठरवलंय असंच म्हणतोय.
हे सगळे चेक , डीडी , घर
हे सगळे चेक , डीडी , घर देणारे मूर्ख आहेत
मोदी की अम्मी ने 25000 कॅश दिले, तेही मोदीना घरी बोलावून , तसे द्यायला हवे होते ,
त्यांनी दिले आणि मग सांगितले असते तरी इथल्या लोकांनी पावती मागितली असती,
ती दिली तरी फोटोशॉप नसेल कशावरून असेही कारण पुढे आहेच
शिवाय नोटा दिल्या तर चाटून दिल्या नसतील कशावरून , हेही असेलच
Covid-gyan.in
https://covid-gyan.in/
सरकार का ट्रिटमेंट करत आहे.
सरकार का ट्रिटमेंट करत आहे. अश्या लोकांची ?
--
https://www.facebook.com/groups/455565961595908/permalink/87684366280146...
अरे बाबा आता सगळी कडचे ग्रीड
अरे बाबा आता सगळी कडचे ग्रीड कोसळले तर ?


Foreign missions, diplomats
Foreign missions, diplomats to participate in PM Modi's solidarity call to switch off lights, burn candles, diya
https://www.dnaindia.com/india/report-foreign-missions-diplomats-to-part...
त्या देशांत की त्या देशांच्या भारतातील वकिलातींत?
मी ऋन्मेषला विचारले की का रे
मी ऋन्मेषला विचारले की का रे बाबा तुझ्या शारुकने पाकीस्तानला ४५ कोटी का दिले? तर लगेच भाऊने शारुकच्या दातृत्वाबद्दल धागा काढुन आनंद साजरा केला. Proud शारुकने दान केव्हा दिले तर सगळ्या मोठमोठ्या कलाकारांनी जेव्हा देऊन झाले आणी मग नेटवर शारुक ट्रोल झाला तेव्हा त्याला जाग आली मग त्याने ते दिले. त्या बद्दल मला आनंद आहे, देर आये दुरुस्त आये.
Submitted by रश्मी.. on 5 April, 2020 - 16:44
>>>>>
@ रश्मी
याचे ऊत्तर मी त्याच शाहरूखच्या धाग्यावर देतो
तुम्हीही खरे तर ही पोस्ट तिथेच लिहिणे अपेक्षित होती
मोदींचा धागा शाहरूखने हायजॅक करायला नको
पुढील 19 मिनिटानंतर देशातील
पुढील 19 मिनिटानंतर देशातील तमाम फुरोगामींच्या पार्श्वभागाला आग लागणार आहे. बर्नोलची व्यवस्था करुन ठेवा फुरोगाम्यानो, फारच त्रास होणार आहे तुम्हाला.
समीर, तुम्ही तुमच्या मानसिक
समीर, तुम्ही तुमच्या मानसिक संतुलनाची , आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
इतका द्वेष तुमच्यासाठीच बरा नाही.
Power Grid Collapse झाली आहे
इतका द्वेष तुमच्यासाठीच बरा नाही.
Submitted by भरत. on 5 April, 2020 - 20:52
----
त्यात द्वेष काय?
उलट फुरोगामींच्या जिवाची काळजी आहे मला. म्हणून म्हटले बर्नोल सोबत ठेवा.
BTW.
Power Grid Collapse झाली आहे का कुठे?
मी पण हेच विचारायला आलो.
मी पण हेच विचारायला आलो. कोणाची ग्रीड किंवा आणखी काही फेल झालंय का?
Another mesmerizing
Another mesmerizing experience
पाॅवर ग्रीड निष्कामी झाल्याची
पाॅवर ग्रीड निष्कामी झाल्याची काही बातमी?
नाही आमच्या विभागातील सर्वांनी दिवे 9 मिनिटे बंद ठेवून पुन्हा सुरू केले. आणि माझ्या घरातील सर्व विद्युत उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत. तसेच आजूबाजूला सर्वकाही आलबेल दिसत आहे म्हणून विचारले. कारण आतल्या गोटातल्या बातम्या काही लोकांकडे असतात त्यासाठी हो.
ब्रनॉल आणायला गेलो होतो ,
ब्रनॉल आणायला गेलो होतो , दुकानदार बोलला एक टरबूज आणि 105 लोकांनी सगळा माल चार महिन्यापूर्वीच नेलाय, माल शिल्लक नाही
खूप छान वाटलं. सगळीकडे पणत्या
खूप छान वाटलं. सगळीकडे पणत्या उजळलेल्या..
कुठे कुठे पॉवर ग्रीड फेल झाले
कुठे कुठे पॉवर ग्रीड फेल झाले त्या बातम्या येऊ द्या आता.
एन.डी.टिव्हीवर देखील बातमी
एन.डी.टिव्हीवर देखील बातमी नाही ग्रीड फेल झाल्याची. म्हणजे सर्वकाही आलबेल आहे असे दिसते.
ग्रीड फेल झाले नाही.
ग्रीड फेल झाले नाही.
स्वयं घोषित बुध्दीमान मंडळी,आणि मूर्ख सारखे बातमी देणारे लोकसत्ता,इंडियन एक्स्प्रेस,nd तोंडावर आपडले.
मोदी ना विरोध करण्यासाठी काही
मोदी ना विरोध करण्यासाठी काही पण मुर्खासारखे बडबडत असतात.
म्हणे ग्रीड फेल होईल.
ग्रिड कोसळणार देश अंधारात
ग्रिड कोसळणार देश अंधारात लोटला जाणार अशी विधाने करणारे अभियंता कुठे गेले ? त्यावर विश्वास ठेवुन सरळ पंत प्रधानांच्या योग्यते बद्दलच प्रश्न चिन्ह उभ करणार्या लोकांना सलाम.
मी काल रात्री 9 वाजता लाईट
मी काल रात्री 9 वाजता लाईट घालवली आणि 9 मिनिटांनी सुरू केली. तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की लाईनवर कोणताही ताण न येता ती व्यवस्थित सुरू झाली. त्यामुळे तुम्ही सगळे आज रात 9 बजे बिनधास्तपणे लाईट बंद करू शकता.
Submitted by बोकलत on 5 April, 2020 - 17:58>>>> मी बोललो होतो ना.
Pages