संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ते येडियुरप्पा ज्या समारंभात सामील झाले होते, त्यातून किती लोकांना करोना आजार पसरला ? काही आकडे आहेत का कोणाकडे ?

इथे पुराचे पाणी बिळात शिरल्यावर, उंदीर जसे सैरावैरा पळत सुटतात तसे देशातील अनेक मशिदीतून, स्थानिक जिहादींनी लपवून ठेवलेले अनेक विदेशी जिहादी, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत, करोना व्हायरसचा प्रसाद सर्वसामान्य जनतेला वाटत सुटले आहेत. महाराष्ट्रातील 100+ मुल्ले त्या तबलगी जिहादींच्या संपर्कात आले आहेत. सकाळपर्यंत 210-230 च्या आसपास असणारी करोनाग्रस्तांची संख्या, आताच्या घडीला 300 पार पोहचली आहे, तरिहि काही लिब्रांडू ह्या आत्मघातकी जिहादींची बाजू घेत आहेत?

>>>>>>काय हलगर्जी आणि मूर्ख अहेत हे मुस्लिम की कपटी व खुनशी??? शेम ऑन देम.>>>

मी मुस्लिम लोकांबद्दल वरती जे तिरस्कारोद्गार काढलेले आहेत त्याबद्दल माफी. माय सिन्सियर अपॉलॉजिज.डबल चूक आहे ते. एक तर घाउक प्रमाणात तिरस्कार (सुक्याबरोबर ओले जळते तसा) व दुसरं मी भारता ची नागरीक नसल्याने, आता भारताच्या अंतर्गत बाबीत नाक खुपसण्याचे प्रयोजन नाही. अर्थात आईवडील, भाउ, भाचा, वहीनी, अन्य सर्व नातेवाईकांची चिंता असतेच Sad आणि खरच असते.

>>INDIA SURE IS SURPRISING THE WORLD !!
Submitted by राजसी on 31 March, 2020 - 04:57<<
वर्ल्डचं ठाउक नाहि, बट आयॅम डेफिनेटली सर्प्राय्ज्ड. अमेरिकेतली परिस्थिती काय तंतोतंत मांडली आहे, आणि मोदिंची तुलना लिंकनशी म्हणजे आयसिंग ऑन दि केक... Proud

मला मायबोलीवरील संधीसाधु (मराठीत अपॉर्च्युनिस्ट), विरोध करायचा म्हणुन विरोध करणारे व चुकीच्या लोकांची अडेलतट्टु पणे बाजु घेणार्‍यांची फार गंमत वाटते. हे लोकं कधी स्वतःला, जे हे दु:ख भोगताय त्यांच्या जागी ठेवुन का पहात नसावेत.
की शहामृगासारखे वाळुत डोके खुपसुन किंवा स्वतःच्या बुडाला आग लागल्याशिवाय काहीच करायचे नाही असा प्रण करुन ठेवलाय.
*आपल्याला आवडतं तेच चांगल व योग्य ह्या अट्टाहासाचा "कोरोना" सध्या मायबोलीवर वाढत चाललाय.

अतिरेकी हल्ल्यांनंतर ब्राऊन स्किन लोकांवर कसे हल्ले व्हायचे हे तुम्हाला माहित नसेलच. असो.

Submitted by अमितव on 31 March, 2020 - 19:14 >>

माहिती आहे की भौ, तूर्बान परिधान केलेल्या शीख लोकांवर ही हल्ले झालेले, कारण हल्ले करणारे " अज्ञानी" लोक त्यांची "तालिबानी" लोकांबरोबर गल्लत करत होते , नाही का? ब्राऊन स्किनला तालिबानशी रीलेट करणे हाही एक अज्ञानानाच प्रकार...

असो ते "अज्ञानी" लोक होते जे तालिबानशी इतर लोकांना अज्ञानातून जोडत होते.

इथेही तसाच अज्ञानरुपी अंधार आहे असे तुम्हाला वाटतेय का? तसे असेल तर आपण पुढील चर्चा नक्कीच करू ज्याने तुमचे ज्ञान कण आम्हाला वेचता येतील.

नवीन Submitted by जेम्स बॉन्ड on 31 March, 2020 - 19:51 >>

या लॉक डाऊन दरम्यान राज्य सरकारांनी स्वतः ची जबाबदारी नीट राखली नाही (मी म्हणेन की त्यांच्यासाठीही ती एक महाकठीण गोष्ट आहे) आणि त्यामुळे गरिबांची नीट व्यवस्था झाली नाही याचे खापर केंद्रावर फोडण्याचा प्रयत्न काही संधीसाधू लोकांनी केलाय. ( अगदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही ती जबाबदारी केंद्रावर ढकलायचा प्रयत्न केलेला नाही कारण त्यांना स्वतः ला माहीत आहे की अचानक निर्माण झालेला स्थलांतरितांचा प्रश्न त्या त्या राज्यांनी सोडवायचा आहे).

अर्थातच केवळ मोदिफोबिया झालेले लोक.ही संधी सोडण्याच्या तयारीत नाहीत आणि या परिस्थितीचा राजकीय फायदा कसा उचलता येईल हे पहात आहेत.

त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने चाललाय.

गरीब लोकांचे दुःख सगळे जाणतात आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती देखील आहे. पण संतुलितपणाचा आब आणून राजकीय अजेंडा रेटणार्या लोकांना विरोध करायलाच हवा.

तबलिगी मरकजचा मौलाना,
मोहम्मद साद याचे 18 मार्चला इतर जिहादींना उद्देशून केलेले भाषण सध्या व्हायरल होत आहे. या जाहिल लोकांची तरफदारी करणार्यानी ते भाषण एकदा जरूर ऐकावे.

>>>> 5 ट्रीलीयन चे काय झाले ? <<<<<
भारताच जाउ दे तु तुझ्या लाडक्या भुके कंगाल पाकिस्तान बद्दलच बोल. तुझा वझिर तर सदा न कदा भिकेचा कटोरा घेउन फीरत असतोय !!
Biggrin
पाकिस्तानात म्हणे करोना साठी दिलेल्या राशनवर हिंदुंसारख्या मायनॉरीटीजचा हक्क नाही. हिंदु सकट कोणाही मायनॉरीटीजना आता राशन मिळत नाही .
https://youtu.be/GiJHh-WA2ac

व दुसरं मी भारता ची नागरीक नसल्याने, आता भारताच्या अंतर्गत बाबीत नाक खुपसण्याचे प्रयोजन नाही. >>>

हे काय भलतंच काढलंय? उलट आता तुम्ही भारताच्या प्रत्येक अंतर्गत बाबीत नाक खुपसलंच पाहिजे. भारतीय कसे वाईट, हिंदू कसे दुष्ट, ब्राह्मण कसे खोटा इतिहास लिहितात वगैरे पुरावे न देता गोल गोल हेटफुल सरसकटीकरण करत लिहित राहिलं पाहिजे. भारतात लॉक डाऊन उठवून मज्जा बघा अशी आपली फँटसी इथे पुढे रेटावी व लोकांनी दगडं मारली की 'मी जे लिहिलं त्याच्याशी मीच सहमत आहे असं नाही' असं लिहून टाकावं. आपण परदेशी नागरिक असल्यामुळे आपल्याला मायबोलीवर इम्युनिटीसहित गोल्ड मेंबरशिप आहे असं समजून भारतीयांची अक्कल काढत राहावी व अमक्याचा आयडी उडवा वगैरे हुकूम प्रशासनाला करुन टाकावे.

हिंदु सकट कोणाही मायनॉरीटीजना आता राशन मिळत नाही .
-----

तुम्हीच तर सिंहगर्जना केलीत की , त्यांना इकडे आणतोच म्हणून.
आता आणा

आणि घाला खायला

सनव Biggrin

तामिळनाडूतील 45 मौलाना कोरोना ग्रस्त आढळले आहेत. तेलगणाच्या मृत कोरोनाग्रस्त लोकांत 6 मौलाना आहेत. या सर्वांनी दिल्लीला तब्लिग साठी भेट दिली होती.

त्याशिवाय दिल्लीतील मौलाना दिल्लीतून बाहेर जाणाऱ्या स्थलांतरितांना फळे वाटण्याचं पुण्यवान काम करत होते !

आता पुढे काय होणार ते ओळखण अगदी सोपं आहे...

कोरोना धरतीवर कोणी पाठवला हे माहीत नाही पण भारतात कोण पसरवत आहेत ते ओळखण आता सोपं झालेलं आहे.

या परिस्थितीत लॉक डाऊन हे भारताला मोठे वरदान ठरत आहे असं मला वाटतंय. नाहीतर आतापर्यंत देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कोरोनाने थैमान घातले असते. आणि देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोनाला कोण पोहोचवायचा प्रयत्न करत आहेत तेही समजले नसते.

करोना रुग्ण विलगिकरणासाठी रेल्वेच्या डब्याचा वापर करून इस्पितळा वरचा ताण कमी करण्याची योजना काँग्रेसच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेण्यांसाठी.

https://www.loksatta.com/mumbai-news/production-of-400-separation-coache...

Proud

ते अजून तयार होणार आहे, होईल तेंव्हा तुमचेही अभिनंदन करू.

जे आता अस्तित्वात आहे , ते काँग्रेस काळातीलच आहे.

ताब्लिगी जमात वाल्यांनी केलेल्या मूर्खपणा आणि दाखवलेल्या बेफि किरीबद्दल त्यांच्यावर होणारी कारवाई योग्यच आहे. जगभर अशी परिस्थिती असताना इतकं मोठं आयोजन करणं आणि त्यासाठी विदेशातून प्रतिनिधी बोलवून मग त्यांना देशभर पाठवणं हे एखाद्या कायद्यात तांत्रिक दृष्ट्या बसत नसले तरी गुन्हेच आहेत.

>>>>>>>>ताब्लिगी जमात वाल्यांनी केलेल्या मूर्खपणा आणि दाखवलेल्या बेफिकिरीबद्दल <<<<<<<
Rofl
Rofl
हे म्हणजे अस झाल,
Ravish Kumar 1__1.jpg
पुर्ण देशभरात हे करोना जिहादी मस्जिदीत लपलेले होते ! त्यांना लपवुन ठेवलेले होते, ते एका मोठ्या कटाकडे निर्देश करतात. त्या लोकात मुल्ला मौलवी होते जे एकही भारतीय भाषा बोलु शकत नाहीत, अगदी ईंग्लीश सुद्धा बोलु शकत नाहीत. ज्यांना भारतीय भाषा बोलताच येत नसतील ते धर्म प्रसार कसे करु शकणार , ह्याच उत्तर कोणालाच देता आलेल नाही. असे मुल्ला मौलवी धर्म प्रसारासाठी भारतातल्या राज्यात खोलवर गेले होते. सगळ्या जागा मुसलमान बहुल संवेदनशील जागा आहेत.
आणी हे म्हणे मूर्खपणा आणि बेफिकिरी !!

एकाचवेळी एव्हढे सगळे मूर्ख आणि बेजबाबदार लोक एकाच जागी जमा होते हा किती मोठा योगायोग आहे ना भरत?

त्यात ते सगळे मौलाना, म्हणजे इतर सामान्य जनांपेक्षा हुशार म्हणावे लागतील. मग त्या मौलाना ना follow करणारे सामान्यजन दाखवत असलेला मूर्खपणा व बेजबादारपणा किती असेल याचा अंदाज करता येईल !

मूर्खपणा थोडा वेळ बाजूला ठेवूया, ती उपजत प्रवृत्ती असू शकते.

पण यांच्या बेजबाबदारपणाच कारण काय असेल बुवा? अशिक्षितपणा ? धर्मांधता? की माजोर्डेपणा?

अशिक्षित शब्दावर मी काट मारलीय, कारण भारतात अशिक्षित लोकांना सरकार काय सांगतंय ते नीट समजलेलं आहे.

तुमचं काय मत आहे भरत?
असे किती लोकांवर गुन्हे दाखल करणार?

स्वतः चं कर्तव्य शून्य असून लोकांना /gov. ला मात्र नावं ठेवतं सुटायचे..
कसली फालतू मनोवृत्ती आहे. मनोरंजन करून घेतायेत गंभीर विषयातही.

@shraddha

ते माबोवरचे विदूषक आहेत.

फुरोगाम्यांचे तारणकर्ते आहेत.

असंबद्ध प्रतिसादांचा पाऊस पाडून चर्चेचा विषय बदलण्यासाठी ते सतत कार्यरत असतात.

एक प्रकारचा विदुषकी निर्विकारपणा त्यांनी अंगी बाणावला आहे, दुर्दैवाने लोक त्या निर्विकारपणाची, निर्लज्ज पणाशी गल्लत करतात.

त्यांना दोन वेगवेगळे कर्मविपाक सिद्धांत माहीत आहेत.

अशा हरहुन्नरी व्यक्तीला कर्तृत्वशून्य म्हणणे म्हणजे त्या व्यक्तीचा मोठा अपमान आहे.

मधुबनी, बिहार : मस्जिद मधील लपलेल्या मुल्ल मौलवींना बाहेर का ढायला गेलेल्या सरकारी अधिकारी पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली आहे, गोळ्या सुद्धा चालवण्यात आलेल्या आहेत अशी आज सकाळची बातमी आहे.

मस्जिदीत बंदुकी, दगडफेक करण्यासाठी तयारी हेच द र्शवत आहे की हा जिहाद चालु झालेला आहे.

देशोदेशीच्या राजे, राजकुमार तथा सामंत आदी यांना आमंत्रण देवुन शुद्ध आणी पवित्र मनाने धर्मप्रसार करणार्‍या लोकांना नावे ठेवुन दुषण देणार्‍या माबोवरील अधर्मी, असंस्कृत, पापी ( क्षमस्व : हा महाभारत-रामायणाचा असर :))) लोकांचा निषेध.

Pages