Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
निजामुद्दीनच्या धर्तीवर आता
निजामुद्दीनच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातील नगरमधे 54च्या आसपास करोनाग्रस्त विदेशी जिहादींना, स्थानिक जिहादींनी लपवून ठेवले होते ही बातमी आता उघड झाली आहे.
एखाद्याचा धर्मगुरू काहीतरी
एखाद्याचा धर्मगुरू काहीतरी सांगतोय म्हणून नसती साहसे करून भारतीय जनतेला रोगराईच्या खाईत लोटायचा कोणालाही हक्क नाही.
>>>>
सहमत आहे
हे सर्वच धर्मांना लागू तसेच जे मुर्ख आपली अक्कल न लाबता धर्मगुरू वगैरे मानतात त्यांनाच लागू.
उपमुख्यमंत्री कार्यालय,
उपमुख्यमंत्री कार्यालय,
मंत्रालय, मुंबई.
दि. 31 मार्च 2020.
कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर महत्वपूर्ण निर्णय
मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात;
शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई, दि. 31 :- ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.
‘कोरोना’चं संकट आणि ‘टाळाबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
0000000
अमेरिकेत कोरोना ग्रस्तांची
अमेरिकेत कोरोना ग्रस्तांची संख्या चीनच्या official नंबरच्या दुप्पट झालेली आहे. तिकडे अमेरिकेत कोरोना चा प्रसार थांबवण्याचे काय प्रयत्न चालू आहेत याची माहिती अमेरिकेतील माबोकर देऊ शकतील काय? कदाचित भारतात राहणाऱ्यां माबो करांना त्यातून काहीतरी शिकायला मिळेल.
असंच आलेलं
असंच आलेलं
INDIA IS SURPRISING THE WORLD !0
A friend of mine ,who is an NRI & whose group has many NRIs, sent his thoughts
I have been tracking various social media groups and Internet forums which have millions of users from us over the world. As expected, the only topic of discussion everywhere these days is: Corona.
While most of the discussions are mostly about precautions and updates, a significant number of users have now started noticing the maturity with which India is handling this issue. What was till recently considered a third world nation, is now quickly gaining respect & recognition at the world stage.
Following are a few examples which illustrate how India is impressing the foreigners:
1) Firstly, and most importantly, many are impressed with Indian Govt's quick measures & proactive initiatives even at such initial stages. The reason for this appreciation is that in all other countries, despite the rapid rise in cases, their respective govts had been ignoring the issue, and some were even taking it casually. Whereas India is one of the very few nations where Govt has jumped into action to tackle at root level itself. This has impressed many foreigners, especially Americans.
2) The strong measures like strict lockdown & police bandobast in India is being appreciated by Europeans. The reason here is that Europe is usually a highly democratic continent where emphasis is more on giving flexibility to people. So, they find it a bit strange when they see news visuals of Indian police forcefully chasing out violators from the streets during the curfew. In fact, Italians have been highly impressed with scenes where Indian policemen have lathi charged violators, because the Italians know the severity of this issue, and hence they feel such ruthless strictness by Indian police is fully justified, and is in the best interest of larger public.
3) Many, especially Americans, are impressed with the calmness of Indians, who are not resorting to crazy hoarding of essentials despite a nationwide lockdown. For example, even now, most of the American stores are almost empty, and Americans are fighting against each other in stores over these issues & are on a Gun buying spree !. However, in India, everything seems to be running smoothly without any hoarding or shortages.
4) Almost everyone are impressed with the innovative methods used by Indians to follow social distancing. For example, the circles & boxes drawn using rangoli powder to ensure decent distance between people in queues at groceries, ATMs etc, have really impressed Europeans & Americans.
5) The world is clearly noticing how Indians are utilising their skills of jugaad to solve these tough problems. For instance, PM Modi's idea of turning train coaches into ICU wards , creating 10,000 bed mobile hospital and sending them to all parts of India over railway, has taken many by surprise, because it is so simple yet practical.
6) Low cost kits from Mylab, Low cost ventilators developed by Mahindra company's mechanical engineers. All these show Indian engineers are also rising to the occasion to help the health sector, with these innovative & affordable solutions. Everyone from across the world have been highly appreciative of these, and are now encouraging their own engineers to follow suit. Many startup’s have sprung up to invent low cost solutions
7) Public participation in India is something which has taken everyone by surprise. Probably because the usual perception about India in the west is that Indians are illiterate, careless, selfish, lazy etc. So, when they find Indians heeding to the leader's call for participation through different means like Janata curfew, cheering for health workers etc, so enthusiastically, it gives an impression that Indians really care for their nation, are serious about fighting this issue, etc.
8) Last, but not the least. Finally, India is emerging as a new powerhouse, thanks to a strong & trustworthy leadership. The clarity and focus with which Indian PM is tackling this issue seriously, has already started receiving accolades from all over. During this global crisis, when China is acting like a cheat, Europe is down to its knees, and America is running like a headless chicken, the words from Indian PM, in all the recent summits have been heartwarming and inspiring confidence. In some ways, PM Modi is now taking the role of a global leader, filling the vacuum, taking charge & guiding the world, just like how leaders like Abraham Lincoln had long ago filled leadership vacuum and inspired the world. This is something which rest of the world is also beginning to notice, and acknowledging the same.
INDIA SURE IS SURPRISING THE WORLD !!
१६ विविध देशांतून टुरिस्ट
१६ विविध देशांतून टुरिस्ट विजा वर आलेल्या जवळजवळ ८०० लोकांची चौकशी केली जाणार आहे, कारण टुरिस्ट विसाच्या नावाखाली हे लोक धर्मप्रसार करणे व धार्मिक बैठकांमध्ये सामील होण्यासाठी आले होते. त्यात त्यांनी बऱ्याच लोकांना कोरोना चा प्रसाद दिलेला आहे. आणि ते सर्व लोक आपापल्या गावी / शहरांत परतून स्वतच्या आजूबाजूच्या लोकांना मुक्तहस्ते करोनाचे वाटप करत आहेत.
त्या बैठकीला हजर असणार्या आसाममधील ३०० लोकांनी स्वतः:हुन पुढे यावे असे आवाहन आसाम सरकारने केलय.
दीजो, मनीष, तुम्ही माझे नाव
दीजो, मनीष, तुम्ही माझे नाव या धाग्यावर अजून हजारदा घेतले तरी चालेल. माझ्याबद्दलचे तुमचे मत पूर्वग्रहदूषित आहेत हे मला माहित आहे आणि तसेही तुमचे मत हे फक्त मत आहे, वस्तुस्थिती नाही हेही सगळ्यांना माहीत आहे.
त्यामुळे चालुद्या. आता आईडीजवर हल्ला करणे इतकेच तुमच्या हातात उरले आहे.
Admin, ह्या थ्रेड मध्ये
Admin, ह्या थ्रेड मध्ये ज्याच्या ज्याच्या प्रतिसादात हिंदू, मुस्लिम असले धर्म दर्शविणारे शब्द असतील ते सगळे च्या सगळे प्रतिसाद (आणि जमलं तर आ य डी ही) डिलीट करा प्लीज.
काय हे रोज उठून मुस्लिम मुस्लिम लावलय!
Submitted by अमितव on 31 March, 2020 - 03:44<<<<<>> एक व्हिडीओ आहे, ज्यात एक मुस्लिम जोडपे बाहेर बिनदिक्कत मोटरसायकल वर हिंडतय. सोबत दोन लहान मुले आहेत, नो मास्क ! दोन पोलीस त्या जोडप्याला सांगतायत की घरी जा तर नवरा ऐक्त नाही आणी वरतुन यांच्या एरियात असल्याने आरडाओरडा पोलीसांवर हल्ला !
काय अमितव तुमच्या अमेरीकेत असली मुजोरी चालेल का ? चालते का? हो आमच्या इथे मुस्लिमांना कोणी हात लावु शकत नाही, अमेरीकन कायदा त्यांच्यासाठी वेगळा आहे असे काही आहे का? आणी जर मुस्लिमांचे वा इतर कोणत्याही धर्मियांचे अमेरीकन कायद्यासमोर काहीच चालू शकत नाही असे असेल तर ते तसे सांगा मग इथे येऊन रडा. बाहेरच्या देशात सुरक्षीत राहुन अरुंधती रॉय किंवा रश्दी बनु नका. ओके?
आज बातम्यात सुद्धा वरच्या घटनेबद्दल ( मशिदीबद्दल ) सांगीतलय. त्या येडीयुरप्पाला हाणला पाहीजे.
शरीरावर कुठलेही जंतुनाशक
शरीरावर कुठलेही जंतुनाशक फवारा, निमुटपणे झेलणारी असहाय्य जनताही आहे आपल्या देशात.
सगळंच खूप भितीदायक व धोक्याचं
सगळंच खूप भितीदायक व धोक्याचं वाटत आहे.आपण आपल्या ठीकाणी खूप काळजी घेत आहोत , पण
एकाच्या निष्काळजीपणाची शिक्षा दुसर्यालाच मिळाली तर ........
(No subject)
INDIA SURE IS SURPRISING THE
INDIA SURE IS SURPRISING THE WORLD !!
Submitted by राजसी on 31 March, 2020 - 14:27
>>>>
आत्मस्तुतीचा इतका अतिरेक कि किळस यावी इतके किळसवाणे लिखाण बघितले नव्हते. मरणाच्या भीतीने कोट्यावधी लोकं घरात गोठून बसलेत, लाखो मजूर देशोधडीला लागलेत आणि काही भक्ताड्याना आपला मालक किती उतम कामगिरी करतोय असा खोटा टेंभा मिरवायची लागली आहे!! वाहवा वाहवा... अरे, काही पडलेली नाही तुमच्या देशाच्या सरकारचे कौतुक करायला कुणाला. कळले ना? प्रत्येक देशाची आपापली लागलेली आहे करोनामुळे.
वेळेत इशारे मिळाले होते तेंव्हा त्याला ह्याच हलकट लोकांनी पप्पू पप्पू म्हणून हिणवले होते. तेंव्हा एअरपोर्ट बंद करून जी कारवाई करायला हवी होती ती केली नाही त्याचे परिणाम एका बेजबाबदार भामट्यामुळे आणि त्याच्या असल्या किळसवाणे उद्योग करणाऱ्या उचलतळीवाल्यांमुळे आज सगळ्या देशाला भोगावे लागत आहेत. थाळ्या वाजवून आणि शंखनाद करून हसे करून घेतले जगात आणि वर निलाजरेपणाने सांगताहेत India surprising world. खोटे अजेंडे रेटून न्यायची १९४८ पासूनची परंपरा कायम आहे. जराही विश्वास ठेवण्याच्या लायकीचे आपण नाही आहोत हे नव्याने सिद्ध केल्याबद्दल अभिनंदन.
स्वाइन फ्लू आला होता तेंव्हा सरकारला बदनाम करण्यासाठी ह्याच लोकांनी मीडियात बसून तेंव्हा जनतेला घाबरवून सोडले होते. कारण काय? तर काहीतरी करून कॉंग्रेस आणि नेहरू-गांधीना बदनाम करणे इतकी आणि इतकीच छोटी बुद्धी. अजूनही तेच सुरु आहे. सडक्या डोक्यात दुसरे विचार येऊन शकत नाहीत. पुण्या मुंबई तून लोक तेंव्हा अक्षरश: पळून जाऊ लागले. त्यावेळी तेन्वाच्या सरकारने ठामपणे सांगितले होते "बाहेरच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत कुणीही घाबरून जाऊ नये". याला म्हणतात दूरदृष्टी आणि प्लानिंग. आणि इथे शेवटच्या क्षणापर्यंत पब्लिकला गाफील ठेवले, अजिबात पत्ता पण लागू दिला नाही आणि स्वत:च्या बेजबाबदारपणाची किंमत म्हणून वेळ निघून गेल्यावर अख्खा देश लॉकडाऊन केला. इतक्या वर्षाच्या इतिहासात ह्यांच्याच काळात हे पहिल्यांदा घडले. किती लोकांचे किती अब्ज रुपयांचे नुकसान झाले असेल, किती लोकांना त्रास सहन करावा लागत असेल, देश किती वर्षे मागे गेला ह्याचा जरा विचार करा असल्या पोष्टी बेशरमपणे सोशल साईट्स मधून पसरवताना.
विजय कुलकर्णींची "आपण बाऊ करत आहोत का" पोष्ट एरवी पटली नसती पण तळीउचलू भामट्यांनी ज्या प्रकारे त्याला तीव्र विरोध केलाय ते पाहता या एकवीस दिवसाच्या लॉकडाऊन मागे कोरोना बरोबरच यांचा अजूनही काही अजेंडा असेल का अशी शंका येऊ लागली आहे. अन्यथा भामटे इतका थयथयाट कधीच करणार नाहीत. मालकाच्या निर्णयाविरोधात कुणी काही बोलले कि यांच्या गोऱ्या गोऱ्या पार्श्वभागाला बोचते. पण इथे ते जास्तच बोचलेले दिसत आहे. काय कारण असेल बरे? नक्कीच! नक्कीच!!
आम्हाला हे पत्रक पहायचे नाहीय
Blackcat, आम्हाला हे पत्रक पहायचे नाहीय. काही फतवा वगैरे काढलाय का, की या लॉक डाऊन च्या वेळी घरीच रहा, एकत्र नमाज पडू नका, सोशल डीस्तांसिंग पाळा, मशिदिंतील परदेशी नागरिकांची माहिती सरकारला द्या किंवा गेल्या २० दिवसांत भारतात आलेल्या परदेशी नागरिकांना इस्पितळात घेऊन जा असे सांगणारा?
इनामदार, स्वतः लिहिलेल्या
इनामदार, स्वतः लिहिलेल्या काही गोष्टींवर इतरांनी प्रश्न विचारले की पळ काढायचा आणि मग ४-५ दिवसांनी काहीतरी मोनोलोग्ज लिहायचे ही सवय कधी सोडून देणार ते सांग की आधी भावा....तिथे भोंदू WhatsApp मेसेज च्या धाग्यावर तू काही पोस्ट केलं आणि त्यात भोंदू काय आहे हे विचारल्यावर गायब झालास..
तुम्हा लोकांच्या पप्पूने (हा तुझाच शब्द) कोणते उपाय करायला सांगितलेले? सरकार गंभीरपणे घेत नाही म्हणे... कुठले सरकार? महाराष्ट्र सरकार की केरळ सरकार की दिल्ली सरकार जिथे सर्वात जास्त रुग्ण सापडत आहेत?
---------------------------
थाळ्या वाजवून आणि शंखनाद करून हसे करून घेतले जगात आणि वर निलाजरेपणाने सांगताहेत India surprising world >>
जगात? Really?
कोण हसतात? पाकिस्तानी माकडे की युरोप अमेरिकेतले किंवा भारतातले Librandu? "जग" म्हणण्यासारखं त्यांची संख्या तरी किती आहे?
-----------------------------------
पुण्या मुंबई तून लोक तेंव्हा अक्षरश: पळून जाऊ लागले. त्यावेळी तेन्वाच्या सरकारने ठामपणे सांगितले होते "बाहेरच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत कुणीही घाबरून जाऊ नये". याला म्हणतात दूरदृष्टी आणि प्लानिंग. आणि इथे शेवटच्या क्षणापर्यंत पब्लिकला गाफील ठेवले, अजिबात पत्ता पण लागू दिला नाही आणि स्वत:च्या बेजबाबदारपणाची किंमत म्हणून वेळ निघून गेल्यावर अख्खा देश लॉकडाऊन केला.
>>
आता वरील मजकुरात बोल्ड केलेल्या काही गोष्टी पहा. सरकार ठामपणे काहीतरी म्हणते याला हे भाऊ प्लॅनिंग म्हणतात! बरं तो ठामपणा येण्यासाठी सरकारने नक्की काय केलेलं हे सांगता का? बघा जमलं तर..
तीच गोष्ट सरकारने माहिती लपवण्याची. कोणी कुठली माहिती लपवली? कशाबद्दल गाफील ठेवलं ? बघा जमलं तर सांगता येतं का ते...
--------------
विजय कुलकर्णींची "आपण बाऊ करत आहोत का" पोष्ट एरवी पटली नसती पण तळीउचलू भामट्यांनी ज्या प्रकारे त्याला तीव्र विरोध केलाय ते पाहता या एकवीस दिवसाच्या लॉकडाऊन मागे कोरोना बरोबरच यांचा अजूनही काही अजेंडा असेल का अशी शंका येऊ लागली आहे. अन्यथा भामटे इतका थयथयाट कधीच करणार नाहीत. मालकाच्या निर्णयाविरोधात कुणी काही बोलले कि यांच्या गोऱ्या गोऱ्या पार्श्वभागाला बोचते. पण इथे ते जास्तच बोचलेले दिसत आहे. काय कारण असेल बरे? नक्कीच! नक्कीच!! >>
तुझे तथाकथित भामटे घरीच बसून आहेत. नी librandu लोकांचे जावई मस्त बाहेर फिरताहेत ! तू तरी घरीच बसून आहेस ना भावा?
काही अजेंडा असो वा नसो यानिमित्ताने बिळात लपलेले परदेशी उंदीर बाहेर पडत आहेत त्यामुळे आणि अजुन भारतात कोरोना युरोप अमेरिका एव्हढा पसरला कसा नाही अशी librandunchi होणारी तळमळ पाहून लॉक डाऊन दरम्यान आमची करमणूक होत आहे हेही नसे थोडके..
आत्मस्तुतीचा इतका अतिरेक कि
आत्मस्तुतीचा इतका अतिरेक कि किळस यावी इतके किळसवाणे लिखाण बघितले नव्हते>>>
वाचू नका हो तुम्ही.
राजसी, शेअर केल्याबद्दल आभार. जग इतके निगेटिव्ह झालेय की आता तेच ते वाचून कंटाळा आला. तुम्ही शेअर केलेले वाचून जरा बरे वाटले. भारतीय चांगले काम सुद्धा करताहेत.
राजसी, शेअर केल्याबद्दल आभार.
राजसी, शेअर केल्याबद्दल आभार. !!
"जग इतके निगेटिव्ह झालेय की आता तेच ते वाचून कंटाळा आला. तुम्ही शेअर केलेले वाचून जरा बरे वाटले. भारतीय चांगले काम सुद्धा करताहेत." साधना तै खरच आहे , धन्यवाद !!
मी माझा ,
मी माझा ,
ईग्नोर !! रिप्लायच्या लायकीच नाहीय !!
मला पण वाचून खूप छान वाटलं!
मला पण वाचून खूप छान वाटलं! दरवेळेस अमेरिकन सिनेमे बघताना वाटायचे की हे असं कधी भारतात होताना का नाही दिसत ? कोणाला आपण महत्त्वाचे नाही का? भारतीयांना we belong असं feeling येतंय. आपण जगावं म्हणून कोणीतरी काळजी करतंय.
Tears of the Sun सिनेमा 2003 साली बघताना मला कळलंच नव्हते की bruce willis आणायला का गेला? हिरोईन स्वतः चा जीव धोक्यात घालायला गेली होती, आता तिची जबाबदारी परत यायची. सरकार आणि army का माणसं पाठवलीत! मला तो सिनेमा समजावून सांगावा लागला होता की मोठे मोठे देश त्यांच्या नागरीकांना असं दुसऱ्या देशात मरू देत नाहीत. त्यांचे नागरिकांचे प्राण देशासाठी महत्त्वाचे असतात.
कंदाहार सारखं का?
कंदाहार सारखं का?
इतकी वर्षे काँग्रेसने सबसिडी
इतकी वर्षे काँग्रेसने सबसिडी दिली तर कुईकुई करणारे भाजपे आता मात्र डायरेक्त पैसे वाटल्यावर योगीचे कौतुक करत आहेत,
भाजपयांचे अभिनंदन
इतकी वर्षे काँग्रेसने सबसिडी
इतकी वर्षे काँग्रेसने सबसिडी दिली !!
जनतेचे बँक अकाँउट मा मोदीजींनी बनवले आणी हे म्हणे इतकी वर्षे काँग्रेसने सबसिडी दिली !!
जरी काँग्रेसने सबसिडी दिली तरी जनते पर्यंत न जाता ती सबसीडी कुठे जायची हे सर्वांना माहीती आहे !!
In some ways, PM Modi is now
In some ways, PM Modi is now taking the role of a global leader, filling the vacuum, taking charge & guiding the world, just like how leaders like Abraham Lincoln had long ago filled leadership vacuum and inspired the world. This is something which rest of the world is also beginning to notice, and acknowledging the same.<<<
राजसी,
केवढा मोठा घोळ मारताय समजतंय का तुम्हाला? अहो त्यांना इथले पंतप्रधान मानायलाही काही विद्वान तयार नाहीयेत. ते त्यांना भाजपचे पंतप्रधान मानतात, देशाचे नव्हे.
गंमत म्हणून एक एक्सरसाईझ करायला हवा.
आत्ता मोदींच्या जागी राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, शरद पवार, चिदंबरम, लालूप्रसाद यादव यांच्यापैकी कोणी असते तर त्यांनी काय काय केले असते ते लिहिणे! (माफ करा, हे केवळ गंमत म्हणून म्हणालो. हे या धाग्यावर नको कारण ते अवांतर ठरेल.)
मोदी म्हणजे लिंकन.
मोदी म्हणजे लिंकन.
लिंकन ह्यांचे अभिनंदन
आपण म्हणताय त्या scenario चे
आपण म्हणताय त्या scenario चे projected आकडे आले होते. खूपच depressing होते म्हणून कुठे टाकले नाहीत.
येडियुरप्पा आणि हजार लोकं
येडियुरप्पा आणि हजार लोकं लग्नाला गेले की त्यांना हाणा, वरळी कोळीवाडा मध्ये लोकं ऐकत नाहीत तर त्याच्यावर कारवाई करा हे जसं योग्य प्रकारे लिहितात तसं xyz मशिदीत लोकं सापडले तर त्याच्यावर कारवाई करा. यच्चयावत धर्मावर नाही. इतकं सोपं आहे हे.
उद्या असा व्हायरस भारतातून उगम पावला तर व्हायरस ला मारणार का भारतीयांना मारणार? ९/११ ब्राऊन स्किन लोकांनी केले की अतिरेक्यांनी केले?
जे बेजबाबदारपणे वागत आहेत त्याच्या धर्मावर सरसकट बोल लावण्यापेक्षा त्या लोकांना शिक्षा करा. मला प्रॉब्लेम या सरसकटीकरण करण्यावर आहे. मूर्ख, सिव्हिक सेन्स नसल्याचा मक्ता विशिष्ट धर्माने किंवा वंशाने घेतलेला नाही. अमेरिकेत बुडाला आग ( फिग्युरेटीव नाही) लागली तरी आमचे पूर्वज इथे राहायचे मी घर सोडणार नाही म्हणणारे पुष्कळ आहेत.
मोदी सर्वेसर्वा होण्याचे
मोदी सर्वेसर्वा होण्याचे स्वप्न साकार होऊनही त्यांच्या ऐवजी राहुल वगैरे स्वप्न बघण्याचे चाळे कसे सुचतात म्हणे ?
मोदी असतानाच मोदीना पर्याय काय , असा धागाही ह्याच भाजपयांनी काढला होता.
पण मी म्हणतो मोदीना 15 लाख वर्षे आयुष्य लाभो
आवरा की राजकरण लोक हो.
आवरा की राजकरण लोक हो.
वेळ काय आणि तुम्ही चालवलंय काय.
९/११ ब्राऊन स्किन लोकांनी
९/११ ब्राऊन स्किन लोकांनी केले की अतिरेक्यांनी केले? >>>
अमितव भौ , उदाहरण देताना तरी नीट द्या...
जे बेजबाबदारपणे वागत आहेत त्याच्या धर्मावर सरसकट बोल लावण्यापेक्षा त्या लोकांना शिक्षा करा. >>
अतिरेकी हल्ल्यांनंतर ब्राऊन
अतिरेकी हल्ल्यांनंतर ब्राऊन स्किन लोकांवर कसे हल्ले व्हायचे हे तुम्हाला माहित नसेलच. असो.
ते येडियुरप्पा ज्या समारंभात
.
Pages