Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
मियॉं को मिर्ची लग गई !!
मियॉं को मिर्ची लग गई !!
छापखाने सुरू ठेवायची ऑर्डर
छापखाने सुरू ठेवायची ऑर्डर कुठे आहे ?
अरे, एव्हढा उतावीळ होऊ नकोस
अरे, एव्हढा उतावीळ होऊ नकोस भावा, "केव्हा" काय छापले याची काही माहिती आहे का? म्हणजे काही तारीख वगैरे.? ज्या पेपरवर छापले त्याचा आकार कुठला होता.. तिन्ही फोटो एकाच वेळी काढले की वेगवेगळे तीन फोटो एकत्र करून काहीतरी स्टोरी बनवली आहे?
हे सगळे hints आहेत असं समज आणि तटस्थ दृष्टिकोनातून पुन्हा एकदा ती पोस्ट बघ.
वोर्डबॉयला DTP प्रिंटीग
वोर्डबॉयला DTP प्रिंटीग वैगेरे काही असत त्याला प्रिंटींग प्रेस वैगेरेची गरज लागत नाही ह्याची सुद्धा माहीती नाही
ते चक्क प्रिंट केलेले पेपर आहेत !! कोणीही सांगु शकेल !!
(No subject)
दारु न मिळाल्याने ६ लोकांचा
दारु न मिळाल्याने ६ लोकांचा मृृृृत्यु !!
मोदी सरकारवर प्रश्न चिन्ह !
करोना महामारीच्या लढाईत दारु सारख्या महत्वाच्या मुद्याला सरकारने बगल का दिली ?
दारु न मिळाल्याने ६ लोकांचा
दारु न मिळाल्याने ६ लोकांचा मृृृृत्यु !!
मोदी सरकारवर प्रश्न चिन्ह !
>>>>
जर दारू मिळली नाही तर मृत्यु ओढवावा ईतके पित असतील , ईतके व्यसनाच्य आहारी गेले असतील तर ही वेळ त्यांनीच स्वत:वर आणली आहे. सरकरने ईतर जीवनावश्यक सेवांवर लक्ष द्यायचे सोडून दारूची सोय करावी ही अपेक्षा जास्त आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन दर्गात
दिल्लीतील निजामुद्दीन दर्गात जे 200 Corona Suspect जिहादी सापडले आहेत, त्यातील बहुतेक जिहादी विदेशी आहेत. जे जिहादचा प्रचार करायला भारतात आले होते व इथल्या स्थानिक जिहादींनी त्यांना मशिदीत लपवून ठेवले होते.
दिल्लीतील निजामुद्दीन दर्गात
दिल्लीतील निजामुद्दीन दर्गात जे 200 Corona Suspect जिहादी सापडले आहेत,
>>>
बापरे कधी सापडले हे ?? आज पाहिल्या नाहीत बतम्या फार..
आमच्याईथेही फिलिपिन्सवरून
आमच्याईथेही फिलिपिन्सवरून लोकं मशिदीत येऊन राहिलेले. म्हणून सतर्कतेचा ईशारा होता. मग न्यूज आली की मौलनाला कोरोना झाला. मग न्यूज आली की त्यच्या मुलाला आणि मोलकरणीलाही झाला..
आमच्या सध्याच्या राहत्या घरापासून ती मशीद चार पाच मिनिटांवर चालत आहे. त्यामुळे पुर्ण काळजी घेतोय.
India TV पहा...
India TV पहा...
दर दिवसाआड कुठल्या ना कुठल्या
दर एक दोन दिवसाआड कुठल्या ना कुठल्या मशिदीत परदेशी लोक लपलेले सापडतात नाहीतर जमावबंदी असताना देखील एकत्र जमून नमाज पढ ताना सापडतात..
या लोकांचा नक्की उद्देश काय आहे blackcat? तुला माहिती नसेल तर तुझ्या ओळखीच्या एखाद्या मौलाविला विचार आणि आम्हाला सांग.
हा बराच मौठा कट आहे अस मी
हा बराच मौठा कट आहे अस मी सुरवाती पासुन सांगत आलोय. रांची, पटना, तेलंगाणा, चेन्नई, नवि मुंबई असे विदेशी मुल्ला मौलवी सापडले आहेत. भारतात खोलवर हे घुसलेले आहेत. कुठल्या तरी मिशन वर आलेले आहेत हे नक्की !!
ह्याची सुरुवात नेपाळ मध्ये झालेल्या मुल्ला मौलवींच्या कार्यक्रमाने झालेली असावी. सुमारे चार महीन्यापुर्वी झालेल्या ह्या संम्मेलनात भारतातल्या मिडीयाला कटाक्षाने दुर ठेवलेले होते. बरेच काही भारता विरुद्ध तिथे शिजलेले असावे !
https://youtu.be/IEXKAM2wQkY
हा व्हीडीयो लक्ष देउन बघा !!
संदिप देव चे व्हीडीयो माहीती पुर्ण असतात !
भारतात लॉकडाउन असताना
भारतात लॉकडाउन असताना वगवेगळ्या मशीदीत विदेशी मुल्ला मौलवी काय करत आहेत ह्याचा खुलासा "तरबेझ" चा फोटो आपल्या डीपी म्हणुन लावणार्या महानुभावाला करता येईल ?
तामिळनाडूतून त्या तबलिगी जमात
तामिळनाडूतून त्या तबलिगी जमात साठी दिल्लीत आलेल्या १४०० लोकांपैकी जवळपास ९९० लोकांचा शोध लागलेला आहे. ऐन कोरोना प्रसार काळात हे लोक एकत्र आले होते.
हा आकडा एकट्या तामिळनाडू चा आहे हे ध्यानात घेतलं तर या लोकांनी स्वतच्या धार्मिक वेडापायी भारताला केव्हढा मोठा धोका तयार केला हे ध्यानात येईल.
हे सर्व अजाणतेपणी होतेय असे किती लोकांना वाटतंय.. भरत आरारा, विकु, उदय, मनीष.. कुठे आहात सगळे?
बाकीचेही एकत्र येत असतात
बाकीचेही एकत्र येत असतात म्हणून तर पोलीस काठ्या हाणत मागे लागलेत
राज्यात कोरोनाचा विषाणूंचा
राज्यात कोरोनाचा विषाणूंचा कहर दिवसेंदिवस वाढत (Corona Dead bodies disposal) आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाचे दहन करण्यात येणार आहे. हा व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याचे दहन होणार आहे, असा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला आहे. कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबई महापालिकेने नियमावली केली आहे.
मात्र प्रवीण परदेशींच्या या निर्णयावर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी पालिकेने परिपत्रक जारी केले होते. मात्र मी त्यांच्याशी याबाबत बोललो. त्यांना या गोष्टी लक्षात आणून दिल्या. त्यानंतर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हे परिपत्रक मागे घेतलं आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे दिली.
https://www.tv9marathi.com/headlines/corona-dead-bodies-disposal-mumbai-...
विरोध होणार नाही असा माझा
आता बोला हीरा भाऊ..
https://www.google.com/search
https://www.google.com/search?q=can+burial+spread+diseases&oq=can+burial...
या लोकांचा नक्की उद्देश काय
या लोकांचा नक्की उद्देश काय आहे blackcat? तुला माहिती नसेल तर तुझ्या ओळखीच्या एखाद्या मौलाविला विचार आणि आम्हाला सांग.
मौलवी लपताहेत , परदेशातून आणलेले लोक लपताहेत ,
गृहमंत्रीना इ मेल लिहून कळव अन ते घेतील एक्शन
जर हा कट असेल तर काळजी नसावी
जर हा कट असेल तर काळजी नसावी आपली गुप्तचर यंत्रणा व गृहमंत्री पूर्णपणे सक्षम आहेत.ते नक्कीच याचा बिमोड करतील.
नाही तर काय? इतर वेळी ते अजित
नाही तर काय? इतर वेळी ते अजित डोवाल कसे जेम्स बॉण्ड आहेत असे मेसेज फीरवत असतात. एवढे लोक कट करून घुसखोरी करत आहेत. तेव्हा कुठे आहेत तुमचं ००७. इथे माणसं मरतात आहेत, लोकांना भविष्याची चिंता आहे. आणि ह्यांचं तिसरच तुणतुणे.
{{{ आता बोला हीरा भाऊ..
{{{ आता बोला हीरा भाऊ..
Submitted by मी-माझा on 30 March, 2020 - 23:15 }}}
वो तो निकला पत्थर जिसको समझा था हिरा
Chief Minister Arvind
Chief Minister Arvind Kejriwal on Monday ordered the registration of an FIR against a maulana for leading a congregation in West Nizamuddin in South Delhi after several people who attended it showed symptoms of coronavirus, sources said.
They said the Delhi government will launch a house-to-house mapping exercise in two nearby colonies on Tuesday to check for coronavirus cases.
The Delhi Police on Monday cordoned off a major area in Nizamuddin West where several people showed symptoms of coronavirus after taking part in the congregation earlier this month, officials said
भारतात करोना पसरावा म्हणून पध्दतशीर प्रयत्न सुरु आहेत. सर्व संबंधितांचे अभिनंदन.
https://www.indiatoday.in/india/story/nizamuddin-congregation-arvind-kej...
काय हलगर्जी आणि मूर्ख अहेत हे
काय हलगर्जी आणि मूर्ख अहेत हे मुस्लिम की कपटी व खुनशी??? शेम ऑन देम.
देश संकट मे है. झोपा आता.
देश संकट मे है. झोपा आता.
Javed Akhtar
Javed Akhtar
@Javedakhtarjadu
Tahir Mehmood Saheb an scholar n the Ex chairman of the minority commision has asked Darul ulum Deoband to give a Fatwa to close all the mosques till corona crisis is there. I totally support his demand If Kaaba n the mosque in Madina canbe closed down why not Indian mosques
Mar 30, 2020
हे 'गीतकार' जावेद अख्तरचं आजचं ट्विट आहे. हा एक इस्लामिस्ट इसम आहे जो कबूल करतोय की मशिदी बंद नाहीत.
देवळं कधीच बंद झाली. शाळा कॉलेज ऑफिस बंद आहेत. पण मुस्लिम लोक मशिदी बंद करायला तयार नाहीत. प्रत्येक मशिदीत जाऊन गोळ्या घालणं हा उपाय संविधानानुसार गुन्हा ठरेल. दुसरा उपाय- सर्व पोलिस फोर्स यांच्या मागे लावणं - तेही अशक्य आहे कारण पोलिसांना ऑलरेडी खूप लोड आहे. त्यामुळे यांचा करोनाजिहाद सुरुच राहणार.
भारतीयांनो काळजी घ्या, देवाची प्रार्थना करा. तितकंच हातात आहे. केदारनाथ विश्वेश्वराने तिसरा डोळा आता भारताच्या रक्षणार्थ उघडायला हवा.
मदतीसाठी एक संदेश आलाय तो इथे
मदतीसाठी एक संदेश आलाय तो इथे देत आहे.
सावली सेवा ट्रस्टच्या मृणालिनी ताईंचा मेसेज आलाय. ट्रस्टतर्फे १०० कुटुंबांना सपोर्ट करायचा आहे. हे सर्व पालक रोजगार करणारे, कष्टकरी असून त्यांच्यातील काहींची मुले नूतन समर्थ शाळेत व इतर शाळांत सावलीच्या मदतीने शिकत होती. यातील काही सिंगल मदर्स आहेत, विधवा आहेत. त्यांचे फोन येऊ लागलेत मृणालिनी ताईंना की ताई, घरात काहीच शिल्लक नाही, खायला नाही. त्यांचा रोजगार बंद झाल्यामुळे फाके पडत आहेत.
तर सावलीकडून प्रत्येक कुटुंबाला ३०००/₹ ची मदत करणार आहेत व अशी १०० कुटुंबे आहेत. त्या म्हणाल्या प्लीज तुमच्या सर्व गृप्सवर आवाहन करा. यथाशक्ती मदतीसाठी. देणगीदारांना रीतसर पावती मिळेल देणगीची व ज्या परिवाराला मदत केली त्यांचे नाव, मोबाईल नंबर, सही वगैरे कळवले जाईल (खातरजमा करण्यासाठी). तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी यथाशक्ती मदत करावी ही विनंती व कळकळीचे आवाहन. सावली सेवा ट्रस्टच्या बॅंक अकाऊंट चे तपशील इथे चिकटवतच आहे. देणगी देताना वा दिल्यावर मृणालिनी ताईंना कळवल्यास सोयीचे होईल.
Indian account for Donation in Indian Rupees
Account Name-Savali Seva Trust
Savali's account No- 033701004572
Branch Name- ICICI Satara Road,
Pune
IFSC- ICIC0000337
MICR- 411229010
Purpose-Educational
नाही तर काय? इतर वेळी ते अजित
नाही तर काय? इतर वेळी ते अजित डोवाल कसे जेम्स बॉण्ड आहेत असे मेसेज फीरवत असतात. एवढे लोक कट करून घुसखोरी करत आहेत. तेव्हा कुठे आहेत तुमचं ००७. इथे माणसं मरतात आहेत, लोकांना भविष्याची चिंता आहे. आणि ह्यांचं तिसरच तुणतुणे.
Submitted by रेवा२ on 30 March, 2020 - 23:49 >>
आता सरकारने काही कडक कारवाई केली की लवकरच परदेशातले गरीब मुस्लिम कसे भारतात पिटले जात आहेत आणि त्यांच्यावर मानवतेच्या नावाखाली दया दाखवून त्यांना सुखरूप त्यांच्या देशात पोहोचवावे म्हणून Librandu लोकांची कोल्हेकुई सुरू होणार आहे. तेव्हा त्या चर्चेत भाग घेण्यासाठी तुम्हाला निमंत्रण देईन.
आता ही बातमी फुटल्यापासून सगळे Librandu कसे गायब आहे ते दिसताच आहे. पण एकदा या कायदा वारंवार तोडणाऱ्या लोकांवर सरकारचा दंडुका पडला की त्यांची व्होट बँक या librandu लोकांना साद घालू लागेल आणि मग त्या लांगूलचालनापाई हे लोक देशद्रोही कारवायांना ही समर्थन देऊ लागतील.....
Admin, ह्या थ्रेड मध्ये
Admin, ह्या थ्रेड मध्ये ज्याच्या ज्याच्या प्रतिसादात हिंदू, मुस्लिम असले धर्म दर्शविणारे शब्द असतील ते सगळे च्या सगळे प्रतिसाद (आणि जमलं तर आ य डी ही) डिलीट करा प्लीज.
काय हे रोज उठून मुस्लिम मुस्लिम लावलय!
Pages