संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

रामदेव बाबांनी किती देणगी दिली?
मशिदीमध्ये नमाज पठण वर बोलणाऱ्यांना ही बातमी दिसली नाही का?
Despite PM’s call, UP CM performs pre-dawn ceremony in Ayodhya - The Economic Times https://m.economictimes.com/news/politics-and-nation/ayodhya-ram-lalla-idol-shifted-to-temporary-structure-to-allow-temple-construction/articleshow/74806112.cms

पण ओपन युनिव्हर्सिटी मधून पैसे देऊन घेतलेल्या डिग्रीवाल्याची बुद्धी ती किती असणार? ह्याचं शिक्षण काय हा बोलतो किती.

देशावरील संकटात मदतीसाठी कोण पुढे येईल हे अतिशय स्पष्ट दिसतेय.

शिर्डी संस्था 51 करोड
सिद्धिविनायक संस्था 5 कोटी
तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्ट 200 कोटी
माता वैष्णोदेवी मंदिर ट्रस्ट 7 करोड
श्रीमहावीर हनुमान मंदिर पाटणा 1 करोड
महालक्ष्मी मंदिर करवीर 2 कोटी
श्रीखाटूश्यामजी मंदिर, राजस्थान 11 लाख
श्रीसालासार बालाजी धाम, राजस्थान 11 लाख
जिनमाता मंदिर राजस्थान 5 लाख

अजूनही कित्येक मंदिरे लॉक डाऊनच्या काळात सरकारला आर्थिक बोजा उचलावा लागू नये आणि गरिबांना दोनवेळा पोटभर खायला मिळावं यासाठी झटत आहेत.. स्वामी नारायण मंदिरे बंद आहेत, पण रोजच्या रोज गरिबांना अन्नदान सुरूच आहेत..

याशिवाय अक्षय कुमार, दक्षिणेतील सुपरस्टार, अंबानी... लिस्ट मोठी आहे.

छान
तुम्ही फार हुश्शार

गायब असलेले आयडी केवळ करोनाच्या निमित्ताने मोदींबद्दल टीका करायला इथे परतलेले बघून काय बोलावे कळत नाही.
भारतात करोनाने जास्त नुकसान नाही झालं तर या लोकांना प्रचंड दुःख होईल. कठीण आहे.
Gone off the far end...Leave them alone..

ज्या फ्रेंच डॉक्टरांचा संदर्भ घेऊन ट्रम्प यांनी हायड्रोक्सिक्लोरोक्वीन औषधाचा प्रचार सुरु केला त्या फ्रेंच डॉक्टरांनी दोन दिवसांपूर्वी ८० रुग्णांचा नवीन केसस्टडी जाहीर केलाय ज्यात ७८ रुग्ण बरे झालेत. एक दगावलाय तर दुसरा अजून व्हेंटीलेटरवरच आहे. त्या डॉक्टरांच्या ट्विटरवर ते सर्व अपडेट आहेत.
https://twitter.com/raoult_didier
नवीन केसस्टडीची पीडीफ
https://www.mediterranee-infection.com/wp-content/uploads/2020/03/COVID-...

सिंदियानी 30 लाख मदत केली

काँग्रेसचे अभिनंदन
( अजून भाजपाचे पद व पगार सुरू झालेला नाही )

गायब असलेले आयडी केवळ करोनाच्या निमित्ताने मोदींबद्दल टीका करायला इथे परतलेले बघून काय बोलावे कळत नाही.
भारतात करोनाने जास्त नुकसान नाही झालं तर या लोकांना प्रचंड दुःख होईल. कठीण आहे.
Gone off the far end...Leave them alone..

Submitted by सनव on 29 March, 2020 - 10:08
खरंय तुमचं इथले प्रतिसाद वाचून खुप वाईट वाटते..

>>>एक प्रामाणिक प्रश्न. आपण नको इतका बाऊ करतोय का ?>>>
एका शब्दात उत्तर - नाही!
सविस्तर उत्तर - न्यु यॉर्क मध्ये हॉस्पिटल्स दुथडी भरुन वाहतायत. इटलीत तर कोणाला ठेवायचं आणि हुम टु लेट गो - अशी परिस्थिती देशाने अनुभवलेली आहे. भारतात पसरला तर लोकसंख्येमुळे वेगाने फार झपाट्याने कोरोना पसरेल. फार महाग पडेल. तिशी/चाळीशीतली लोकंही दगावतायत. ज्यांचे प्रिय कोणी या आजाराने गिळंकॄत केले आहे त्यांची काय स्थिती असेल, कल्पनाच करवत नाही. अमेरीकेत १२ वर्षाची मुलगी व्हेंटिलेटरवर होती. तिला आधीचे कोणतेही आजारपण नव्हते.
या आजारावर विजय मिळवायचाय. त्याकरता ही आणीबाणी जरुरी आहे.
Better to err on safer side.

>>एक प्रामाणिक प्रश्न. आपण नको इतका बाऊ करतोय का ?<<
दॅट डिपेंड्स, विच साइड ऑफ दि आइल यु आर ऑन... Wink

एक प्रामाणिक प्रश्न. आपण नको इतका बाऊ करतोय का ?///

'आपण' म्हणजे? कोण नक्की? भारतात राहणारे लोक? तिथे ग्राउंडवर याक्षणी कार्यरत असलेले, डिसीजन्सच्या परिणामांची जबाबदारी ज्यांच्या डोक्यावर आहे असे लोक? अमेरिकेत राहणारे आणि भारतातल्या बातम्या इंटरनेटवर वाचून मोदींनी काय करावं आणि काय नको याचा सल्ला देणारे लोक?

>>>>>>आपण नको इतका बाऊ करतोय का ? <<<<<<
Biggrin
Rofl
ते पण द प्रिंटचा दाखला देउन ?
ईतके निगरगट्ट ?
एक अखलाक मेला तर भारत सरकारला धारेवर धरल होत हे विसरलात काय ?
ईटलीत, तुमच्या अमेरीकेत किती मेले ?
तरी सुद्धा
"आपण नको इतका बाऊ करतोय का ?"
भारतीयांच्या जिवाच मोल नाही ?

द प्रिंट मधील लेखाचा एकंदर रोख असा आहे की आधी भारतात कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरू द्या (कारण लेखकाच्या मते तो भारतात लेखकाला पाहिजे होता तसा पसरला नाही!). त्यात लेखकाने आतापर्यंत हजार च्या आत असलेल्या infected लोकांच्या आकडेवारीवरून भारतात कोरोनामुळें असलेला मरण दर २ ते 3 टक्के आहे असा शोध लावलेला आहे. इटलीत जे झाले ते भारतात होणार नाही अशी त्याची खात्री आहे. हे सर्व नक्की कुठल्या पुराव्यांवर व शास्त्रीय निष्कर्षावर आधारित असावे याची मला जिज्ञासा आहे.

इटलीत जे झाले ते भारतात होणार नाही अशी त्याची खात्री आहे. हे सर्व नक्की कुठल्या पुराव्यांवर व शास्त्रीय निष्कर्षावर आधारित असावे याची मला जिज्ञासा आहे.>>>>

त्याला पुराव्यांची गरज नाही, his masters word is enough.

भारतात लॉकडाउन केला आणि आता करोनाचा प्रसार हवा तसा होणार नाही,
करोनाने २५ कोटी लोक बाधीत होतील, अस भाकीत खुद्द NDTV नेच केलेल होत . त्यामुळे ह्याची काळजी द प्रिंट, NDTV ला होती, पण काही अमेरीकन सुदधा त्यात शामिल ?SmartSelect_20200328-134345_YouTube.jpg

करोनाच्या निमित्ताने अनेक सोकॉल्ड सुसंस्कृत लोकांचे विकृत चेहरे दिसले हे मात्र खरं.
स्वतः अमेरिकेतील घरात सुरक्षित बसून भारताने मात्र स्वतःच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ करावा अशी इच्छा बाळगायची. कारण भारतियांचे जीव स्वस्त आहेत???

संधीसाधू पणाचा अतिरेक करून देशाच्या जनतेला धोक्यात घालणाऱ्या राज्यांना नजरेसमोर ठेवून शेवटी केंद्र सरकारला "मजुरांना स्थलांतर करू देऊ नका व त्यांची योग्य ती व्यवस्था करा" असे स्पष्ट निर्देश राज्यांना द्यावे लागलेत.

भारतात करोनाने जास्त नुकसान नाही झालं तर या लोकांना प्रचंड दुःख होईल. कठीण आहे>>>>

इथल्या काही लोकांना खरेच अतोनात दुःख होईल. वर काहींना तर मोदी पायउतार होताहेत ही स्वप्नेही पडू लागलीत. जणू भारतात अमेरिका/इटली सारखी परिस्थिती दुर्दैवाने ओढवली व त्याची जबाबदारी घेऊन मोदी पायउतार झालेच तर 1) जे काही वाईट घडले असेल ते क्षणात चांगल्यात परिवर्तित होईल 2) यांच्याकडे विचारी व निर्णय घेऊ शकणारे नेते आहेत जे तात्काळ देशाची धुरा सांभाळून क्षणात देश परत उभा करतील.

असो. To cut ones nose to spite ones face ह्या म्हणीची आठवण झाली.

द प्रिंट सारख्या ई वर्तमान पत्राचा आधार घेऊन "आपण नको इतका बाऊ करतोय का ?" असा प्रश्न विचारायला किती उच्च कोटीचा हलकटपणा लागत असावा?

डाव्या प्रकाशनांनी आधी भारतात करोडो लोक मरणार आहेत पण मोदींना काही पर्वा नाही अशा प्रकारचे narrative मांडले होते. एनडीटीव्हीला याबद्दल एक फेक न्यूज मागे घ्यावी लागली. चीनशी निष्ठा असल्याने तिथल्या लॉक डाऊनचं कौतुक सुरू होतं.
पण एकीकडे भारतीय केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न पध्दतशीर सुरू होते. त्यामुळे मार्च एंडला लाखो मृत्यू हे स्वप्न काही डाव्यांचं पूर्ण होईना. मोदी बोलले म्हणून लोकांनी जनता कर्फ्यु पाळला. मोदी बोलले म्हणून शंखनाद केला. मग मोदी म्हणतात म्हणून 3 आठवडे घरी बसायलाही लोक तयार झाले.

त्यामुळे आता पुरोगामी narrative बदलून 'लॉक डाऊन नकोच' 'बाहेर पडा , बंड करा लोकहो' असा प्रचार सुरू झालेला आहे. कुठून तरी देशात अराजक माजावे, वाईट घडावे हाच प्रयत्न.

भारतात करोनाने जास्त नुकसान नाही झालं तर या लोकांना प्रचंड दुःख होईल. कठीण आहे. >> सनव आणि साधना.. Please get well soon. तुमच्याएवढ्या घाणेरड्या मनोवृत्तीची लोकं बघितली नाहीत कधी...

तुमच्याएवढ्या घाणेरड्या मनोवृत्तीची लोकं बघितली नाहीत कधी...>>+१. मनी वसे स्वप्नी दिसे.

तुमच्याएवढ्या घाणेरड्या मनोवृत्तीची लोकं बघितली नाहीत कधी...

नवीन Submitted by मनीष on 29 March, 2020 - 23:24 >>

(Just out of curiosity) जरा उलगडून सांगता का भाउ की त्यांच्या प्रतिसादांत तुम्हाला "घाणेरडी मनोवृत्ती" असं म्हणायला नक्की काय दिसल?

आणि त्यांनी ज्या गोष्टीच्या विरुद्ध तसे म्हटले त्या गोष्टींबाबत तुमचे काय मत आहे?

Pages