Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
पण ज्याला तुम्ही पप्पू म्हणून
पण ज्याला तुम्ही पप्पू म्हणून हिणवता त्यानं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सरकारला जागं करायचा प्रयत्न केला होता. त्यांनं फक्त सोशल मिडिया मधून हे करण्यापेक्षा संसदेत/प्रत्यक्ष मीटिंग मध्ये हे करायला पाहिजे होतं. पण त्याला मोदीजींनी हे करू दिलं असतं की नाही यावर पण शंका आहे. >>>
तुमची मते मांडल्याबद्दल धन्यवाद.
राहुल चे ट्विट एक मुद्दा वारंवार वर आणला जातोय त्यामुळे माझी काही मते याबाबतीत मांडू इच्छितो
राहुल ने लिहिलं की "कोरोना ही एक गंभीर बाब आहे आणि मला वाटते की सरकार याबाबतीत गंभीर दिसत नाही".
त्यांने कुठलेही संदर्भ, सविस्तर किंवा त्रोटक उपाय, लॉक डाऊन करा, मजुरांची व्यवस्था करा वगैरे काहीही सांगितलं नाही. अर्थातच हे सर्व ट्विटर वर लिहिता आल असतं आणि त्यासाठी संसदेची गरज नव्हती. पण राहुलच्या त्या हवेतल्या दोन वाक्यांना धरून राहुल ब्रिगेड ने त्या ट्विट ची काल्पनिक शेपूट सरकारने केलेल्या प्रत्येक उपाययोजनांना धरून वाढवायला सुरुवात केली. मग आपोआप सरकारने केलेले प्रत्येक उपाय "उशिराचे" ठरू लागले !
श्रीमान राहुल गांधींचं मत खुद्द राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब यासारख्या काँग्रेस शासित राज्यांनीही मानलेले नाही. कारण प्रत्यक्ष परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातात. कोणी तथाकथित मान्यवर काहीतरी दोन ओळी खरडतो म्हणून नाही.
मोदींनी राहुलने तोंड धरून ठेवल्याचे किंवा राहुलचं भाषण चालू असताना भाजपच्या कोणी खासदारांनी हुल्लडबाजी केल्याचे कधी पाहिले नाही ( हा.. वादग्रस्त वक्तव्य केल्यावर थोडा आरडाओरडा फारतर झाला असेल) , उलट राहुलने प्रॉमिस केलेल्या भूकंपांची वाट भाजपवाले आतुरतेने पहायचे, पण तो भूकंप व्हायचाच नाही असे इतिहासात दिसून आलेले आहे. त्यामुळे राहुलला बोलू दिले नसते वगैरे मखलाशी त काही दम नाही.
निति आयोग नावाचा थिंक टँक,
निति आयोग नावाचा थिंक टँक, जगातल सगळ्यात मोठा पक्ष , रा स्व सं सारखी जमिनीला कान लावलेली संघटना यांना लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजूरांचा प्रश्न निर्मा ण होईल हे लक्षात आलं नाही? >>
खदखद बाहेर आली.. नीती आयोग हे काम करतो हा शोध लावल्याबद्दल धन्यवाद. आता नितीआयोग किंवा rss ही कामे करणार तर राज्यांमध्ये सरकारे हवीतच कशाला? अख्खा देशच अनुक्रमे केंद्रशासित किंवा rss शासित करून टाकणं उचित ठरणार नाही काय?
तेच प्रयत्न या स्थलांत रित मजुरांना स्वतःच्या गावी जाता यावे म्हणून आधीपासून करायला हवे होते. >>
आधीपासूनच म्हणजे नक्की कधीपासून म्हणताय? लॉक डाऊन होण्याआधी की नंतर? स्थलांतरित मजुरांची आकडेवारी कुठल्या राज्याने ठेवलीय? त्या आकडेवारीनुसार राज्यांनी proactively काय उपाययोजना केल्या ते सांगता काय? . उलट दिल्लीसारख्या राज्यांनी मुद्दाम बसेस चालू करून मजुरांना दुसऱ्या राज्याच्या बॉर्डर वर गर्दी करायला लावली. दुसरा मुद्दा उरतो तो स्थलांतराचा. स्थलांतर करू नये असे तज्ज्ञ व सरकार सांगत असताना तुमचा स्थलांतर करण्याला एव्हढा सपोर्ट का? ही रोगराई गावांमध्ये पसरावी अशी तुमची इच्छा आहे काय?
पण लॉकडाउननंतर स्थिती कशी हाताळायची याबद्दलच्या सूचना नंतर एकेक करून येऊ लागल्या. लॉकडाउनच्या घोषणेच्या भाषणात याबद्दल काहीही नव्हतं हे मोठं अपयश, हलगर्जीपणा आहे. >>
भाषण त्रोटक होते याच्याशी १०० टक्के सहमत. पण यात मोठ्ठं असे काय अपयश आहे ते कळलं नाही.
पण लॉक डाऊन करण्याआधी पूर्वतयारी ला वेळ मिळाला नाही या गोष्टीशी असहमत. प्रत्येकाकडे पुरेसा वेळ होता व आहे. अजूनही जीवनावश्यक वस्तू आणायला दुकानावर जाता येते.
नियो जनाशिवाय केलेला लॉकडाउन हा man made humanitarian crisis आहे >>
राज्ये नीट नियोजन करू शकली नाहीत त्यामुळेच हा humanitarian crisis झालेला आहे. त्या त्या राज्यांतून पसार होऊन देशात इतरत्र फिरणाऱ्या पेशंटना आवरण्याच काम केंद्र करू शकत नाही. त्या हलगर्जीमागे स्थानिक पातळीवरील ढिसाळ सुरक्षा यंत्रणा होती हेच कारण आहे. एकट्या मुंबई महापालिकेने असा १२०० लोकांचा माग हरवला आहे
ज्यांना केंद्रसरकारवर टीका
ज्यांना केंद्रसरकारवर टीका झालेली चालत नाही त्यांनी भारतात कोरोनाचा भारतातला पहिला रुग्ण सापडल्यापासून केंद्राने उचललेल्या पावलांची आणि केलेल्या वक्तव्यांची टाइमलाइन तयार करून इथे द्यावी. यात वैद्यकीय सोयींबद्दल लिहायला विसरू नका.
Submitted by भरत. on 30 March, 2020 - 10:42 >>
ही टाईम लाईन तुमच्याकडे तयार असताना आणि त्यावर आधारित अभ्यासपूर्ण आरोप तुम्ही करत असताना, इतरांनी ती पुन्हा बनविण्याचे श्रम का घ्यावेत?
तुम्हीच टाका की टाईम लाईन इथे.
न्यूझीलंड ची लोकसंख्या आहे
न्यूझीलंड ची लोकसंख्या आहे पन्नास लाख. क्षेत्रफळ २६८००० वर्ग किमी.
भारताची लोकसंख्या आहे १३३ कोटी, आणि क्षेत्रफळ ३२८७२६३ वर्ग किमी.
न्यूझीलंड मध्ये ५१४ पेशंट आहेत तर भारतात सुमारे १०२४..
लोकसंख्येच्या गुणोत्तराने विचार केला तर भारतात न्यूझीलंड सारखी "चांगली व्यवस्था" असती तर ढोबळमानाने १ लाख ३३ हजार कोरोना ग्रस्त असायला हवे होते, पण त्याच्या केवळ ०.८ टक्के एव्हढेच रुग्ण भारतात आहेत.
या एव्हढ्या मोठ्ठ्या अपयशाचे विश्लेषण करण्यासाठी जाणकारांनी न्यूझीलंडच्या जेसिंडा यांना मदत करायला हवी.
पण त्यांची भाषणे परिपूर्ण असल्याने त्यांना भारतात काँग्रेसतर्फे किंवा माकप तर्फे पंतप्रधानपदाची निवडणूक लढवायला सांगण्याची सूचना मी करू इच्छितो.
@ ऋन्मेषदादा,माझ्या अल्प
@ ऋन्मेषदादा,माझ्या अल्प ज्ञान व स्मरणानुसार,
होय,यात ते आणि त्यांचा मोहल्ला मरणार, हे बरोबर आहे. पण त्यामुळे ते अधिक संख्येने काफिरांना(मुस्लिमेतरांना) मारू शकले तर ते त्यांच्या धर्मातील मान्यतेनुसार 'पुण्यवान' (गाझी??)ठरतात.आत्मघातकी जिहादी(पोटाला बाँँब बांधणारे)इ.शहीद समजले जातात. म्हणजे ईश्वरी कार्यात मरण आलेले होय. जिहाद हे इस्लाममधील ईश्वरी कार्य आहे. जिहाद म्हणजे येनकेनप्रकारेण काफिरांना मारणे होय. शहीद हा अरबी/उर्दू शब्द आहे. म्हणून आपण हुतात्मा शब्द वापरला पाहिजे.
हे मोदीद्वेष्ट्यांनो,तुम्ही
हे मोदीद्वेष्ट्यांनो,तुम्ही मोदींना नावे ठेवता ठेवता त्यांची बाजू मांडणार्यांनाही शत्रू मानून अतिशय वाईट आणि वैयक्तिक टिप्पणी करता आहात. आधी तुमची ही संकुचित मानसिकता तपासा आणि बदला.अशा मनोवृत्तींचा त्रिवार निषेध.
एकदा फाळणी,तथाकथित नेहरू गांधी घराण्यातील सदस्यांचा इतिहास, काश्मीर प्रश्न निर्माण होण्याची कारणे आणि त्याला कारणीभूत व्यक्ती, काँग्रेस काळातील धोरणे आणि त्यांचे परिणाम, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस काळातील घोटाळे जरा पूर्वग्रहविरहित नजरेने अभ्यासा.मग मोदींनी केलेली कामे,त्यांची धोरणे यांचा पूर्वग्रहविरहित अभ्यास करा.मग इथे येऊन टिप्पण्या करा
सकाळी काही आय्डींचे प्रतिसाद
सकाळी काही आय्डींचे प्रतिसाद वाचले आणि धक्काच बसला. " करोनामुळे लोक मरावेत असे काही लोकांना त्यांचा राजकीय अजेंडा साधण्यासाठी वाटते" असे सूचित करणे हा किती अविश्वास आहे आपल्याच देशबांधवांवर. गंभीर आरोप आहे हा.
कदाचित त्रागा, उद्वेग आणि मिसइंफॉर्मेशन यातून इतका विखार उमटला असेल अशी आशा. परदेशस्थ लोकांनी लक्ष्यात घ्यावे की इथे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मदत साखळ्या चालू झाल्या आहेत. लोक स्वयंस्फूर्तीने आणि कर्तव्यबुद्धी, सहानुभूती आणि मानवतेच्या भावनेने मदत करीत आहेत. सरकारचा प्रतिसाद उत्तम आहे.
दुसरे म्हणजे मोठा विमानतळ मुंबईत असल्याने बाहेरून मुंबईत लागण सर्वात आधी झाली आणि बाहेरच्या प्रवाशांमुळे ती राज्यात पसरली. म्हणून इथली रुग्णसंख्या अधिक आहे.माय्ग्रंट लेबरचे प्रमाणही इथे खूपच जास्त आहे. एकूणात इतर राज्यांपेक्षा समस्या इथे जास्त आहेत. साधनसामग्रीचा तुटवडा इथे जास्त असणे आणि गरज आणि निकडही जास्त असणे हे स्वाभाविक आहे. बहुतांश कॉर्पोरेट देणग्या ह्या केंद्रीय फंडात जातात आणि त्यातून राज्यांना वाटा मिळतो.( अर्थात अनेक कंपन्यांनी राज्याच्या मु. मं. फंडालासुद्धा मदत केली आहे). त्यामुळे लोकल फंडिंग वाढणे गरजेचे आहे. लाखो माय्ग्रंट्सना अन्ननिवारा आणि त्यांच्यासकट दहा कोटी लोकांना वैद्यकीय सोयीसुरक्षा पुरवणे याबरोबरच सामाजिक सलोखा आणि सुरक्षितता राखणे, लोकांच्या अज्ञान आणि त्यातून आलेल्या बेफिकिरीशी झगडणे अशी अनेक आव्हाने सरकार आणि समाजासमोर आहेत. हालचालींवर मर्यादा आल्याने काही ठिकाणी विशेषत: बाजाराच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन घडते, पण एकंदरीत लोक सरकारशी सहकार्य करत आहेत. उल्लंघने काही विवक्षित ठिकाणीच खूप आहेत अशी हाकाटी करण्यात अर्थ नाही. ज्या शहरात बाजारच मुळी चिंचोळ्या रस्त्यांवर भरतो तिथे उल्लंघने अधिकच असणार.
विरोधी विचार व्यक्त करणाऱ्या लोकांना त्यांचे देशबांधव मोठ्या संख्येत मरावेत असे वाटते असे मानणे हा खूप हीन विचार आहे.
@हिरा खूप संतुलित प्रतिसाद.
@हिरा खूप संतुलित प्रतिसाद. इथे लोकांना लेबलं लावायची फार घाई असते. शेंडा बुडखा काही न बघता एक शब्द पकडून लेबल लावून रिकामे होतात.
विरोधी विचार व्यक्त करणाऱ्या
विरोधी विचार व्यक्त करणाऱ्या लोकांना त्यांचे देशबांधव मोठ्या संख्येत मरावेत असे वाटते असे मानणे हा खूप हीन विचार आहे. >>
हीरा भौ , तो विरोधी शब्द तेव्हढा काडून तिथे "प्रामाणिक" असे लिहा कृपया.. विकु यांनी आधीच त्यांचा " आपण कोरोणाचा एव्हढा बाऊ का करतोय? " हा प्रश्न प्रामाणिक होता हे स्पष्ट केलंय.
तसेच भरत यांचे स्थलांतर करणार्या मजुरांना सरकारने त्यांच्या गंतव्यस्थळी नेण्याची व्यवस्था करायला हवी होती हेही मत "विरोधी" या गटात येत नाही असे मला वाटते. तेही त्यांचे "प्रामाणिक" मत आहे असा माझा अंदाज आहे.
आता वरील दोन्ही मतांशी तुम्ही सहमत आहात काय ते सांगा..
मी ' प्रामाणिक विरोधी' असे
मी ' प्रामाणिक विरोधी' असे म्हणेन.
बरं बरं तसेच लिहा.
बरं बरं तसेच लिहा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
https://twitter.com
https://twitter.com/VidyaKrishnan/status/1244524109288976384
आंतरराष्ट्रीय विमानतळांवर अशी सोय करता आली असती की.
<करोनामुळे लोक मरावेत असे काही लोकांना त्यांचा राजकीय अजेंडा साधण्यासाठी वाटते" > हीरा, हे लोक स्ट्रॉमॅन आर्ग्य्युमेंटपुढे जाऊ शकत नाहीत. त्यांना तेवढ आणि फक्त तेवढंच येतं.
कृपया अर्धवट माहिती देऊ नये
कृपया अर्धवट माहिती देऊ नये भरत. ते अफवा पसरविण्या सारखं आहे.
वरील व्हिडीओत जे मजूर आहेत त्यांना नक्की कोणत्या कारणामुळे स्नान घातलं जातंय? आणि ते युपित एव्हढ्या आत (बरेलीत) आलेत तरीही ते स्थलांतरित?
त्यांना होम क्वॉरांताईन करावं असे व्हिडिओ टाकणाऱ्या बाईंचं मत दिसतंय, पण ते आधी कुठे होते आणि तिथे त्यांची व्यवस्था का झाली नाही याची काही माहिती मिळाली आहे का?
मूळ धाग्यात किती मजकूर हिंदीत
मूळ धाग्यात किती मजकूर हिंदीत आहे हे न पाहताच प्रतिसादात हिंदी चालणार नाही पण इंग्रजी चालेल अशी वृत्ती असणार्या अतिविद्वान सदस्यांकरिता -
THE GREAT CHINESE STAGE
1. Create a virus and the antidote.
2. Spread the virus.
3. A demonstration of efficiency, building hospitals in a few days. After all, you were already prepared, with the projects, ordering the equipment, hiring the labor, the water and sewage network, the prefabricated building materials and stocked in an impressive volume.
4. Cause chaos in the world, starting with Europe.
5. Quickly plaster the economy of dozens of countries.
6. Stop production lines in factories in other countries.
7. Cause stock markets to fall and buy companies at a bargain price.
8. Quickly control the epidemic in your country. After all, you were already prepared.
9. Lower the price of commodities, including the price of oil you buy on a large scale.
10. Get back to producing quickly while the world is at a standstill. Buy what you negotiated cheaply in the crisis and sell more expensive what is lacking in countries that have paralyzed their industries.
PS: Pl read the book by Chinese colonels Qiao Liang and Wang Xiangsui, from 1999, “Unrestricted Warfare: China’s master plan to destroy America”, on Amazon. It's all there.
Worth pondering..
Just Think about this...
How come Russia & North Korea are totally free of Covid- 19? Because they are staunch ally of China. Not a single case reported from this 2 countries. On the other hand South Korea / United Kingdom / Italy / Spain and Asia are severely hit. How come Wuhan is suddenly free from the deadly virus?
China will say that their drastic initial measures they took was very stern and Wuhan was locked down to contain the spread to other areas. I am sure they are using the Anti dode of the virus.
Why Beijing was not hit? Why only Wuhan? Kind of interesting to ponder upon.. right? Well ..Wuhan is open for business now. America and all the above mentioned countries are devastated financially. Soon American economy will collapse as planned by China. China knows it CANNOT defeat America militarily as USA is at present
THE MOST POWERFUL country in the world. So use the virus...to cripple the economy and paralyse the nation and its Defense capabilities. I'm sure Nancy Pelosi got a part in this. . to topple Trump. Lately President Trump was always telling of how GREAT American economy was improving in all fronts. The only way to destroy his vision of making AMERICA GREAT AGAIN is to create an economic havoc. Nancy Pelosi was unable to bring down Trump thru impeachment. ....so work along with China to destroy Trump by releasing a virus. Wuhan,s epidemic was a showcase. At the peak of the virus epidemic. ..
China's President Xi Jinping...just wore a simple RM1 facemask to visit those effected areas. As President he should be covered from head to toe.....but it was not the case. He was already injected to resist any harm from the virus....that means a cure was already in place before the virus was released.
Some may ask....Bill Gates already predicted the outbreak in 2015...so the chinese agenda cannot be true. The answer is. ..YES...Bill Gates did predict. .but that prediction is based on a genuine virus outbreak. Now China is also telling that the virus was predicted well in advance. ....so that its agenda would play along well to match that prediction. China,s vision is to control the World economy by buying up stocks now from countries facing the brink of severe ECONOMIC COLLAPSE. Later China will announce that their Medical Researchers have found a cure to destroy the virus. Now China have other countries stocks in their arsenal and these countries will soon be slave to their master...CHINA.
Just Think about it ...
The Doctor Who declared this virus was also Silenced by the Chinese Authorities...”
बाकी त्यांनी जमल्यास इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्याचा पुरावा दिला तर तेही आमच्या ज्ञानात भर टाकणारं पडेल. ती जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा सुद्धा नाहीये.
*भांडी घासण्याची क्रोनोलॉजी!*
*भांडी घासण्याची क्रोनोलॉजी!*
दिवस १ : त्यात काये एवढं, मी घासतो/ते भांडी
दिवस २: काय मजा येते राव भांडी घासायला
दिवस ३: मावशींना दाखवलं पाहिजे स्वच्छ भांडी कशी घासायची ते
दिवस ४: ठीके, जमतंय, पण लै वेळ जातोय राव
दिवस ५: एवढी भांडी लागतातच कशी रोज रोज?
दिवस ६: अरे आज पुन्हा भांडी?
.
.
.
दिवस १०: त्यापेक्षा आपण भेळ खातो तसं वर्तमानपत्रांमध्येच जेवलो तर?
(आतून मोठा आवाज) पेपर बंद आहेत सध्या….
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
द प्रिंट, स्क्रॉल, वायर
द प्रिंट, स्क्रॉल, वायर सारख्या देशाविरुद्ध अजेंडा चालवणार्या मिडीयाचे लेख
वाचुन मत बनवणार्याने "प्रामाणिकपणे" प्रश्न विचारणे हे किती "प्रामाणिक" असु शकेल ?
म्हणे " आपण नको इतका बाऊ करतोय का ? "
द प्रिंट मधला लेख लिहीला "रुपा सुब्रमण्यमने" जी एक ईकॉनॉमिस्ट आहे.
तिचे सर्वच्या सर्व द प्रिंट मधले २० लेख हे मिदी विरुद्ध आहेत.
चिन, ईटाली, ऑस्ट्रेलिया व अमेरिका मधली परिस्थिती बघता " आपण नको इतका बाऊ करतोय का ? " अस विचारण कोणत्या बेसिसवर समर्थनीय ठरु शकेल ?
डोंबिवली व काही ठिकाणी काही
डोंबिवली व काही ठिकाणी काही घातक रसायनांचे वाटप होत आहे , उदा सोडियम हायपो
नुसते वाटून उपयोग नसते, त्याचे प्रमाण , कशावर वापरायचे वगैरे अज्ञान आहे
काही ठिकाणी मजुरांवर जनटूनाशक फवारे मारणे सुरू आहे
ह्यातून डोळे व अन्न नलिका , श्वास नलिका बाद होऊ शकतात
20पुढे >शेवट »
20पुढे >शेवट »
घाणेरड्या वृत्तीचे लोक इथे सर्व मायबोलीकरांनी गेले काही दिवस बघितले आहेत मनीष. इतकं मोठं संकट आलेलं असताना केवळ राजकीय विखारी प्रचार करायला अज्ञातवास सोडून प्रकट होणं, अख्ख्या जगात लॉक डाऊन करा असं मेडिकल तज्ज्ञ ओरडून सांगत असताना निर्लज्जपणे भारतात 'उगाच बाऊ' करतायत असं अमेरिकेत बसून लिहिणं. असोच.
यापुढे तुम्हा लोकांना रिप्लाय करणे नाही.>>>>> सनव, साधना तुम्हाला घाणेरड्या वृत्तीचे म्हणतांना विकुंकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते बरं का !
मदत करणारे लोक आहेत छोट्याश्या एकराचा मालक पण मन मात्र मोठे अश्या शेतकर्यापासुन तर टाटा- अंबानी-अक्षयकुमार-बिर्ला- अनेक नट-नट्या-गायक-सामाजीक संस्था. बाय द वे, ओवेसी, अनिस यांनी काही पावले उचललीत का मशिदींबद्दल?
अय्या ! आम्ही कसे बोलणार? आम्ही ना फक्त इशरत जहांबद्दलच गळे काढु. हो ना विकु?
सनव, साधना तुम्हाला घाणेरड्या
सनव, साधना तुम्हाला घाणेरड्या वृत्तीचे म्हणतांना विकुंकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते बरं का !>>>>
आपला बाब्या असतो ग, त्याला बोलायचे नसते.. उगीच वाईट दिसते.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जाऊदे, आमच्या कॉलनीत मूनसिपालिटीने सगळे रस्ते, गाड्या, भिंती सगळ्यांवर मघाशी सॅनिटाइझर फवारले. ह्याचा फायदा होउदे.
https://youtu.be/bys6QjXG20k
https://youtu.be/bys6QjXG20k
सनव, साधना तुम्हाला घाणेरड्या
सनव, साधना तुम्हाला घाणेरड्या वृत्तीचे म्हणतांना विकुंकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते बरं का ! >> विकुंनी फक्त विरोधी विचार आहेत म्हणून कोणाला "देशद्रोही" किंवा "लोक मरावेत असे काही लोकांना त्यांचा राजकीय अजेंडा साधण्यासाठी वाटते" असं म्हणलेलं दाखवून द्यावं मी त्यांनाही घाणेरड्या वृत्तीचे म्हणीन..
ह्या हिरव्या जिहादींनी देशाचे
ह्या हिरव्या जिहादींनी देशाचे वाटोळे करायचेच, हे अगदी मनापासून ठरवले आहे.
दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्गाजवळ असलेल्या मरकजमधे, धार्मिक कार्यक्रमात सामील झालेल्या 1400 जिहादींपैकी 200 जिहादी, करोना Positive सापडले आहेत.
तमाम हिंदू जनतेने, ह्या आत्मघातकी जिहादींपासून सावध राहायची वेळ आली आहे.
>>>>>या लेखाची लिंक मी दिली
>>>>>या लेखाची लिंक मी दिली याचा अर्थ मला तो मान्य आहे असा नाही. पण तो वाचून मनात आलेला प्रामाणिक प्रश्न विचारला इतकेच. <<<<<<<
इथे ओशाळला कोडगेपणा!
>>>>>या लेखाची लिंक मी दिली
.
आत्ताच फ्लॅश ऐकला. या रोगाने
आत्ताच फ्लॅश ऐकला. मुंबईत या रोगाने मृत व्यक्तींच्या प्रेतांचे दहन करण्यात येणार आहे. धर्म कोणताही असला तरी.
योग्य निर्णय मुंमनपा चा.
पण या अपरिहार्यतेत काहींना निर्णयाच्या योग्यतेपेक्षा अन्य काही कारणांनी आनंद वाटला तरी त्यांनी तो व्यक्त करण्याचे टाळावे कृपया.
मृत्युत कसला आनंद हीरा भौ...
मृत्युत कसला आनंद हीरा भौ... फक्त दहन या गोष्टीला धर्म सांगतो म्हणून विरोध करणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही काय म्हणता ते ऐकायला आवडेल.. कारण तो विरोध लवकरच सुरू होईल.
विरोध होणार नाही असा माझा
विरोध होणार नाही असा माझा अंदाज आहे. कारण प्रेते उचलण्यास कोणीच पुढे येत नाहीय. विरोध झालाच तर ते दुर्दैव. त्यातूनही, मृतांच्या नातेवाईकांना ह्याची कल्पना असणार आणि सूचनाही दिली गेली असणार.
राहुल ने नुसतं काही ट्विट
राहुल ने नुसतं काही ट्विट केले आणि आमच्या पूर्वजांना सगळं सगळं माहीत होतं, वेद पुराणात लिहिलेलं आहे. यात किंचितसा थोडाफार फरक नक्की आहे.
:फिदि:
https://m.facebook.com/sagar
https://m.facebook.com/sagar.awad/posts/pcb.2662969173811503/?photo_id=2...
मोदी मोदी मोदी छापलेली सामग्री
छापखाना बंद असूनही छापून कुठून मिळते ?
Pages