Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
माझ्या मते सगळेच कवारणताईन
माझ्या मते सगळेच कवारणताईन करावे लागतात
yogi file photo
yogi file photo
लखनऊ| भारत में बढते कोराना वायरस के कदमों को रोकने वाले डॉक्टर ही सरकारी सिस्टम से मांग कर रहे हैं कि उनको वेतन मत दो लेकिन कोराना वायरस से लडने के लिए मास्क और सुरक्षा किट तो उपलब्ध करवा दो। कोराना वायरस के संक्रमित लोगो की संख्या भारत में अब तक 850 के पार जा चुकी है करीब 20 लोगो की मौत की भी खबर है। इसी बीच डॉक्टरों का कहना है कि उनके पास कोरोना वायरस से निपटने के लिए आवश्यक सामग्री भी उपलब्ध नही हो पा रही है।
ताजा जानकारी के अनुसार देश के सबसे बड़े सियासी राज्य उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ के गांधी स्मारक एंव सम्बन्ध चिकित्सालय के मुख्य चिकित्सा अधिकारी ने किंग जार्ज चिकित्सा विश्वविद्यालय उत्तर प्रदेश के कुलसचिव को पत्र लिखकर मांग की है कि हमे और हमारे स्टाफ का एक महीने का वेतन काट सकते मगर कोराना वायरस से लडने के लिए आवश्यक सूरक्षा किट उपलब्ध करवायें।
गांधी स्मारक एवं सम्बध्द चिकित्सालय के मुख्य चिकित्सा अधिकारी ने पत्र में लिखा है कि इस समय कोरोना वायरस पूरी दुनिया में वैश्विक महामारी का बडा रूप ले चुकी है। कोरोना वायरस से संक्रमित पीडितों के उपचार के लिए काम करने वाले डॉक्टरों और कर्मचारियों की सुरक्षा हेतु थ्री लेयर सर्जिकल फेस की बहुत ज्यादा आवश्यकता है। चिकित्सा अधिकारी ने लिखा है कि इस हालात में चिकित्सा विश्वविद्यालय के सभी नियमित कर्माचारियों के एक दिन का वेतन इस महामारी को रोकने के स्वैच्छिक रूप से देने के लिए तैयार है। इस से एकत्रित होने वाली धनराशि से थ्री लेयर सर्जिकल मास्क की खरीद करें और कर्मचारियों तक वितरित करें।
पण त्याने काय फरक पडतो ?
पण त्याने काय फरक पडतो ? परदेशातून आलेले सगळेच सस्पेक्त आहेत ना ? रेकॉर्ड व ट्रॅक तर ठेवायलाच हवा>>>
बहुतेक सुरवतीला फक्त शरीराचं तपमान बघून ठीक असल्यास जाऊ देत होते. क्वारन्टाइन फक्त चीन वरून आलेल्या आणलेल्याना करत होते.
मूळ quarantine हा इटली की
मूळ quarantine हा इटली की ग्रीक शब्द आहे , त्याचा अर्थ 40.
पूर्वी रोगट भागातून नवा मनुष्य आला की त्या राज्यात 40 दिवस त्याला लांब ठेवत अन मगच व्यवहार करत , 14 व्या की कितव्या शतकात
हमे और हमारे स्टाफ का एक
हमे और हमारे स्टाफ का एक महीने का वेतन काट सकते मगर कोराना वायरस से लडने के लिए आवश्यक सूरक्षा किट उपलब्ध करवायें।
<<
अॅब्सोल्यूटली.
पैसे गेले खड्ड्यात जीव वाचेल. स्वतःचा अन पेशंटचा ही.
इथे सगळंच रामभरोसे चाल्लंय. हातात चाकू देऊन सीमेवर जा असं सैनिकाला सांगावं तसं एचायव्ही किट घालून ड्यूटी करा असं डॉक्टरांना सांगताहेत अन माझे काही कलिग्जही चक्क हे बरोबर च आहे असं सांगताहेत.
बाकी ऑक्शिजनवाले योगी आहेत ते. हा डाक्टर जातो जेलीत बघा लवकरच.
ज्यांना कसलाही त्रास नाही
ज्यांना कसलाही त्रास नाही त्यांना home quarantine आणि follow up.
ताप आहे म्हटल्यावर टेस्ट झाली असती.
Positive असती तर hospitalization.
Negative असती तर home quarantine.
फक्त एक वेळचे तपमान बघून
फक्त एक वेळचे तपमान बघून
हे बहुदा इन्शुरन्स कम्पनीतून आयात केलेले तज्ञ असतील , ते एडमिशनला टेम्प नॉर्मल असले तर क्लेमच रिजेक्त करतात , ऑ , ताप कुठाय ?
आणि होम क्वांर्णताईन मध्ये
आणि होम क्वांर्णताईन मध्ये फॉलो अप कोण घेणार ?
इथे तरी home quarantine ची
इथे तरी home quarantine ची यादी मनपा आणि पोलिसांकडे जाते. ते करतात follow up.
आमच्या ward ची list whatsapp वर viral झाली आहे.
घरात बंदिस्त राहायच सोडून या
घरात बंदिस्त राहायच सोडून या सायकोने एका म्हातारीला चावा घेऊन मारलं. अजून काय काय बघावं लागणार आता ?
https://indianexpress.com/article/cities/chennai/tamil-nadu-man-in-home-...
अरेरे , त्याला केबिन फिव्हर
अरेरे , त्याला केबिन फिव्हर झाला असावा कदाचित...
केबिन फिव्हर, सायकोसिस च्या
केबिन फिव्हर, सायकोसिस च्या केसेस येऊ शकतात.
कदाचित आधीच काही लक्षणं असतील आणि लक्षात आली नसतील.
भीती दुसरी आहे.या परिस्थितीत घरीच राहावे लागले म्हणून राग काढला जाणे, डोमेस्टिक हिंसाचार, अत्याचार या घटनात वाढ होऊ शकते.
पण जे जे आवश्यक आहे ते करावंच लागणार आहे.
('गुन्हे, चोऱ्या कमी होतील या भीतीने' असं आम्ही घरात म्हणत असतानाच आज वेगवेगळ्या अत्याचारांच्या 2 वाईट बातम्या वाचल्या आणि 'समाजाला फरक पडत नाही' हे जाणवलं.अश्या दुष्टांपासून स्त्रिया, गरीब, दुर्बल, लहान मुलं याचं रक्षण होवो. )
ट्रंप साहेबांनी आत्ता आत्ता
ट्रंप साहेबांनी आत्ता आत्ता आणि अखेरीस ppe बनवण्यासाठी G M ला सांगितलं. आता GM कार उत्पादनापासून PPE कडे वळणार. खूपशी निर्मिती प्रक्रिया बदलावी लागणार. उत्पादनांची चाचणी घ्यावी लागणार.
इतर देशांमध्ये हे संकट आकस्मिक आणि काहीसे अनपेक्षित होते. सुदैवाने आपल्याला दोन तीन महिने मिळाले. पण पहिली रिॲकशन नीजर्क स्वरूपाची वाटली. आतातरी युद्धपातळीवर काम सुरू होऊ दे. योग्य माणसांचे सल्ले घेतले जाऊन तातडीचे योग्य निर्णय आणि त्यानुसार अंमलबजावणी होऊ दे.
आणखी एक भयावह बातमी ऐकली. अमेरिकेत काही प्रसंगी एक वेंटिलेटर दोघांसाठी वापरावा लागला.मला हे खरं वाटत नाही. हे शक्य आहे का?
ट्रंप साहेबांनी आत्ता आत्ता
डु प्र
हीरा तुम्ही हे म्हणता का? एक
हीरा तुम्ही हे म्हणता का? एक मशीन स्प्लिट केलंय असं चित्रात तरी दिसतंय. बाकी जाणकार सांगतीलच.
https://www.nytimes.com/2020/03/26/health/coronavirus-ventilator-sharing...
मी फोनवर ऐकलं. एक अनुभवी
मी फोनवर ऐकलं. एक अनुभवी डॉक्टरांकडून . चित्रफीत बघितलेली नव्हती आणि मला त्यातली तांत्रिक वापरयोग्यता कळलीही नसती. (मंद स्मित)
https://indianexpress.com
https://indianexpress.com/article/india/coronavirus-national-lockdown-co...
देशात लॉकडाऊन असताना आणि पंतप्रधानांनी अनावश्यक प्रवास टाळावा हे स्पष्टपणे सांगितलेले असतानाही दिल्ली सरकारकडून मजुरांना दिल्ली - युपी बॉर्डर वर आणले जात होते/आहे. कशासाठी? ते मजूर दिल्ली सरकारला डोईजड झाले असावेत. उत्तर प्रदेशात बसेस चालू नसतानाही बसेस चालू आहेत असे त्या मजुरांना खोटं सांगितलं गेलं. त्यामुळे दिल्ली - युपी बॉर्डर वर लोकांचा जमाव तयार झाला आणि तो जमाव दिल्ली सरकारने DTC च्या बसेस भरभरून लोकांना तिथे आणून वाढवला.
या सर्व प्रकाराला काय म्हणायचं?
आयटी सेलचे पाळीव भामटे पहा
आयटी सेलचे पाळीव भामटे पहा कसे इमानेइतबारे कामाला लागले होते. ज्याने वेळीच इशारा दिला होता त्याची यथेच्छ टिंगलटवाळी सुरु होती. एकेक कॉमेंट वाचा.
खाल्ल्या चाळीस पैशाला जागून अजूनही यांचे तेच उद्योग सुरु आहेत. प्रबोधिनीने सुद्धा यांना वर्क फ्रॉम होम दिलेले दिसतेय. काम एकच: लोकं चालून चालून मेली तरी हरकत नाही पण ओका गरळ आणि सांगा आपलाच म्होरक्या कसा बरोबर आहे ते.
मी-माझा,
मी-माझा,
या धाग्यावर आपल्याला पडलेले प्रश्न, शंका मांडणे म्हणजे उगाचच स्वतःचा पाणउतारा करून घेण्यासारखे आहे
एक दोन सर्वज्ञ आय डी 'आपणच कोरोना घालवू शकतो पण इच्छा होईल तेव्हाच घालवू' या थाटात या धाग्यावर वावरत आहेत
वास्तविक येथे माहितीची देवाणघेवाण अपेक्षित आहे
बाकी वर तुम्ही दिलेला फोटो सर्वत्र दाखवत आहेत
त्या माणसांना जर रोजच्यारोज काम व म्हणून पैसे व म्हणून अन्न मिळालेच नाही आणि निवाराही नसला तर ते आहेत तिथेच कसे राहतील? ते स्थलांतर करण्याचा प्रयत्न करणारच! त्यांना बसल्या जागी सगळे पुरवण्याची घोषणा प्रत्यक्षात येणे कर्मकठीण आहे
त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कोणत्याच सरकारला राजकीय हेतूने दोष देता येत नाही
हे संकट सगळ्यांच्याच हाताबाहेरचे आहे
सिंदिया कुठे गेले ?
सिंदिया कुठे गेले ?
लोक सेवा करायला तडफडत होते
< उत्तर प्रदेशात बसेस चालू
< उत्तर प्रदेशात बसेस चालू नसतानाही बसेस चालू आहेत असे त्या मजुरांना खोटं सांगितलं गेलं> कोणी?
https://hindi.opindia.com/politics/yogi-government-1000-special-buses-fo...
@ANINewsUP
Arrangement of 1000 buses have been done to take the migrant workers to their respective hometowns amid #CoronavirusLockdown. Transportation Officers, bus drivers and conductors were called by the CM last night to make all the arrangements: Government of Uttar Pradesh
मजदूरों की सुरक्षा को देखते हुए सीएम योगी आदित्यनाथ ने रात में मीटिंग कर मजदूर हित में यह बड़ा फैसला लिया है। बस का इंतजाम नोएडा, गाजियाबाद, अलीगढ़ समेत कई अन्य जिलों में किया गया, जहाँ से मजदूर पलायन कर सकेंगे। मुख्यमंत्री के इस बड़े फैसले से उत्तर प्रदेश और बिहार के लोग अपने अपने घर तक पहुँच सकेंगे।
नोएडा आणि गाझियाबाद हे दिल्लीच्या सीमेवर असलेले जिल्हे आहेत.
बातमी ओप इंडियाचीच आहे आणि काल भाजप समर्थकांकडूनच या १००० बसेसची जोरदार जाहिरातबाजी केली जात होती.
केरलाचा काँग्रेस आमदार
केरलाचा काँग्रेस आमदार मुद्दाम करोना पसरवत होता म्हणून इथेच काही लोक दोन दोन दा पोस्ट टाकत आहेत , परंतु प्रत्यक्षात निदान झाल्यावर तो फिरला नाही , आयसोलेट केले आहे
या धाग्यावर आपल्याला पडलेले
या धाग्यावर आपल्याला पडलेले प्रश्न, शंका मांडणे म्हणजे उगाचच स्वतःचा पाणउतारा करून घेण्यासारखे आहे
मी-माझा आयडी ला दिवसाला पाच पोस्ट करणे अनिवार्य आहे. मगच दिवसाला 2 रुपये कमावतील आणि गुजारणा होईल.
हे आहे आपल्या महाराष्ट्रातील
हे आहे आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांचे एकमेकांशी असलेले को ऑर्डीनेशन.
उत्तर प्रदेशात बसेस चालू
उत्तर प्रदेशात बसेस चालू नसतानाही बसेस चालू आहेत असे त्या मजुरांना खोटं सांगितलं गेलं> कोणी >>
च्यामारी opindia ची लिंक कुठून आणलीत? मी तर इंडियन एक्स्प्रेस ची लिंक दिली होती. बातमी नीट वाचा... दिल्ली सरकारच्या फालतुगिरी मुळे युपी सरकारला युद्धपातळीवर प्रयत्न करून बसेस ची व्यवस्था करायला लागली अस स्पष्ट लिहिलंय. दिल्ली सरकारला ते मजूर एव्हढे डोईजड झालेत की दिल्लीतील स्टेडियम
/मैदाने इत्यादीमध्ये त्यांची व्यवस्था दिल्ली सरकार करू शकत नाही.
महाराष्ट्र सरकारनेही राजस्थानी मजुरांना असच वार्यावर सोडून दिलेलं आहे. आणि आता त्यांची गर्दी महाराष्ट्र - गुजरात सीमेवर झालेली आहे.
या मॅनेज न केलेल्या गर्दीचे
या मॅनेज न केलेल्या गर्दीचे दोषी कोण ? उद्या हेच लोक कोरोना घेऊन त्यांच्या त्यांच्या गावी गेले तर त्यातून होणाऱ्या अभूतपूर्व जनसंहाराची जबाबदारी केजरीवाल किंवा उद्धव ठाकरे घेतील काय?
हे आणि असे प्रश्न झाकण्यासाठी Librandu लोक, पोलिसांनी मजुरांवर केलेल्या लाठीमाराचे प्रसंग रंगवून रंगवून सांगत आहेत. कारण या सर्व परिस्थितीतून येणारे अराजक त्यांना हवे आहे, जेणेकरून सध्याच्या केंद्र सरकारविरुद्ध रान उठवता येईल. अर्थातच राज्य सरकारांत यांचे बाबू लोक असल्याने त्यांच्याविरुद्ध एक शब्द येत नाही.
भारताची क्षमता अफाट आहे. खाडी
भारताची क्षमता अफाट आहे. खाडी-युध्दप्रसंगी दीड लाख भारतीयांना एअरलीफ्ट करण्याचा भीम- पराक्रम देशानं अनुभवलाय !
मग काल काय झालं...?
नियोजनपूर्वक काम केलं असतं, तर यूपी च्या तमाम st बसेस कामाला लावून ८ तासात ती ४०-५० हजार गोरगरीब जनता मार्गस्थ करता आली असती !
पण काँग्रेसकडे मानवतेसह नियोजन होतं...!
अन् यांच्याकडे गोमूत्रासह फक्त शेण आहे डोक्यात !
फरक आहे तो एवढाच....!
मदन पाटील
https://www.facebook.com/100017357566922/posts/610118266243420/?sfnsn=wi...
तुमच्या मोदिला विमानातून
तुमच्या मोदिला विमानातून येणारी माणसे मॅनेज करणे जमले नाही आणि आता राज्यांना बसचे धडे देत आहेत
आजचे मंकी बात झाले का ?
आजचे मंकी बात झाले का ?
आप च्या चढ्ढा नावाच्या एका
आप च्या चढ्ढा नावाच्या एका नेत्याविरुद्ध युपी सरकारविरुद्ध अफवा पसरवणे, युपी सरकारची बदनामी करणे या गोष्टींसाठी गुन्हा दाखल झालाय. तो दिल्लीतील मजुरांना उत्तर प्रदेश सरकारविरुद्ध भडकवत होता, जेणेकरून. त्या मजुरांच्या अव्यवस्थेचे बालंट दिल्ली सरकारवर येणार नाही.
Pages