संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बातम्या बघून हातावर पोट असणाऱ्या लोकांचं खूप वाईट वाटतंय Sad ते लोक दिल्लीहून बिहार, UP मध्ये पायी चालत निघाले आहेत. कसे पोचणार ते.वाटेत हॉटेल चालू नाहीत.
अर्थव्यवस्था खूप मोठ्या संकटात आहे. कसं भरणार आहोत आपण हे नुकसान.
आणि पोलीस, इ.बिचारे कशा अवस्थेत duty करताहेत. त्यांचेही खाण्यापिण्याचे हाल होत असतील.
आपले डॉक्टर्स,सारखे त्या रुग्णांमध्ये राहून त्यांना कोरोना संसर्ग होतो आहे. बिचारे
आणि चीनचा खूप राग येतो आहे मला.

भरत, माझ्यामुळे लिहिलेत असे नको. तसेही लिहा तुम्ही. चांगले लिहिता, आक्रस्ताळीपणा न करता लिहिता.
फक्त कधीकधी संकट परिस्थितीत आपण (देशातले व देशाबाहेरचेही) काय मदत करु शकतो हे ही लिहा. फक्त सरकारच्या चुका काढायलाच लिहायला येऊ नका. नागरीक म्हणुन पावले उचलायला काय करावे ते ही लिहा. काय केले ते लिहा म्हणजे आम्हालाही नवे मुद्दे कळतील.

लॉकडाऊनची घोषणा करताना पंतप्रधानांनी पॅनिक होऊ नका हे सांगायला हवे होते हा तुमचा मुद्दा कळला. त्याने तसाही फरक पडला असता? लोकांनी गर्दी केलीच असती. पण ‘सांगायला हवे होते‘ याला अनुमोदन. आणि अजुन एक साधा फायदा मायबोलीसाठी म्हणजे त्यावर किमान इथे शांतता राहिली असती व काही उपयोगी प्रतिसाद पण आले असते. मी भाषणे अजुन ऐकली नाहीत.

तुम्ही विचारताय, मी स्टॉक करायला समर्थन देते आहे? तर उत्तर बोल्डमधे ‘हो’ आहे कारण मी काय म्हणते आहे ते ‘तुम्हाला समजले नाहिये‘. मी लिहिले आहे एक ते दीड दोन महिन्याचा किराणा भरुन ठेवायला हरकत नाही ... २ वर्षाचा नाही. निदान आर्थिकदृष्ट्या ज्यांना शक्य आहे त्यांनी. १-२ महिन्याला ५० किलो डाळ-तांदुळ लागत नाहीत.
आणि पॅनिकचे सांगताय. आमच्या गावात कोणीही काहीही सांगितले नसताना लोक पॅनिक झाले व इतके सामान खरेदी केले की इतर लोक रडकुंडीस आले. आता दुकानात ‘प्रत्येकी १‘ हा बोर्डच लावलाय.
असो, तुमचा ‘पंतप्रधानांनी भाषणात पॅनिक होऊ नये‘ हे सांगायला हवे होते हा मुद्दा मान्य (भले लोक ऐकोत वा न ऐकोत) , इतर मान्य नाही.

आज आमचा ७ वा दिवस, जगापासुन दुर रहायचा, मागच्या गुरुवारी १५ दिवसाची भाजी आणुन ठेवली होती. हळुहळु पुरवत आहे.
अवांतर, ‘सेवा’ संस्था घरी मास्क करायला उत्तेजन देत आहे, किमान काही नसण्यापेक्षा ... कापडाचे शिवायचे आहेत. कृती पाठवली आहे कारण सगळीकडे मास्क संपलेत. इथे ते प्रोजेक्ट सुरु होत आहे. ज्याला थोडे शिवण येते त्याला जमेल.
बरेच व्हाट्सप येताहेत, रोजंदारीवर काम करण्यार्‍या लोकांसाठी मदत करायला आवाहन. आम्हाला येताहेत म्हणजे भारतातल्यांना आधीच आले असतील. त्याबद्दल इथे लिहिणारा कोणी पुढाकार घेऊन काही करत असेल तर नकी सांगा.
मतभिन्नता तर असतेच हो पण त्यावरच किती अडकुन रहायच?

लवकर यावर उपाय सापडो, तोवर सगळे जपुन रहा.

>>रोजंदारीवर काम करण्यार्‍या लोकांसाठी मदत करायला आवाहन.<<
याकरता आधार कार्ड आणि संबंधित (पिवळं रेशन कार्ड?) डेटा वापरला जाउ शकतो. हिच वेळ आहे या डेटामधुन काहि अ‍ॅक्शनेबल इन्साइट्स मिळवुन त्यावर अंमलबजावणी करण्याची. अशा लोकांची जिल्हा/तालुकावार वर्गवारी करुन त्यांना सब्सिडाइज शिधा किंवा त्यांच्या अकाउंटस मध्ये योग्य ती रक्कम डायरेक्ट डिपाझिट करण्याची योजना/प्रणाली राबवता येण्यासारखी आहे...

भारतात खोटे खोटे गरीब भरपूर आहेत. I agree with this comment. Many parliamentarians and past CMs have no cars and therefore were sanctioned interest free loans worth 30 lakhs. One such person resides in a bungalow in Colaba area of Mumbai. I am writing this comment because I liked the comment. No political motive behind my comment.

आरारा आणि जिज्ञासा +१
डॉ. खर्‍यांनी रेफरंस म्हणून दिलेल्या साईट्स म-हा-न आहेत. न बोललेलेच बरे.
मोदीनी पॅनिक होऊ नका सांगितले असते किंवा नसते त्याने काहीही फरक पडला नसता याच्याशी ही सहमत. फक्त रात्रीचा मुहुर्त शोधून अचानक बंद करण्यासारखं दुर्दैव नाही. नोटबंदी अचानक करण्याला काही तरी पटण्यासारखं कारण होतं. हे असं अचानक करणे महाभयानक आहे. आणि हे इम्प्लिमेंट करायला पोलिसांचा दंडूका!!!! बोलवत नाहीये, पण लवकरच अराजक माजेल. लोकांचा पेशंस संपेल आणि लोकं कायदा आणि सुव्यवस्था ठेवणार्‍या सिस्टिम वर उलटतील अशी भिती वाटते आहे. Sad

मुख्य म्हणजे स्वत:ला किंवा कुटुंबातल्या कुणाला लागण झाल्यासारखे वाटले तर काय करावे, कुणाला हाक मारावी, कुठे जावे, कसे जावे याविषयी मोठ्या प्रमाणात प्रबोधन आवश्यक आहे. टेस्टिंग लॅब्स नाहीत, डॉक्टर्स नाहीत ही इंफ्रास्टक्चरमधली त्रुटी लगेच दूर होण्यासारखी नाही हे खरे पण काहीतरी दिलासा हवा आहे. टेस्टिंग होत नसल्याने रुग्णांचा खरा आकडा समोर येत नाही. महाराष्ट्र आणि केरळ इथे बाहेरून लागण झाली शिवाय जागृती असल्याने रिपोर्टिंगही झाले म्हणून रुग्णांचा (खरा) आकडा मोठा आहे .

Happy Happy केला बदल.

मग इथले बायोकेमेस्ट्री वाले किंवा पीएसेमवाले लोकही, ज्यांचा अ‍ॅक्च्युअल क्लिनिकल मेडिसिनशी फारच दुरून संबंध असतो, ते अधिकारवाणीने लिहू लागतात.

@ आ रा रा

कुछ लॉग सर्जन होते है
बाकी सब दुर्जन होते आहे

हि डोक्यात हवा भरलेल्या सर्जनच्या गटाचे तुम्ही प्रतिनिधी आहात.

सुनामी आली होती तेंव्हा सर्व पाणी साथ दूषित झाला होता आणि तेथे असणाऱ्या सर्जनना हगवण झाली होती आणि पी एस एम ( प्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यक) च्या लोकांनीच पाणी शुद्ध कसे करावे हे सांगितले आणि पाणीसाठा शुद्ध करून दिला होता.

बायोकेमिस्ट्री पॅथॉलॉजी शिवाय तुमची सर्जरी फोल ठरेल हि काळया दगडावरची रेघ आहे.

चार बुके वाचून गर्व झालेला भिक्षुक आणि दशग्रंथ पचवून विनम्र झालेला व्युत्पन्न यात फरक असतो.

मीच शहाणा ( आणि बाकी मूर्ख ) म्हणून आक्रस्ताळे पण करून आपला इगो सुखावत असेल तर तो आपल्यालाच लखलाभ होवो.

सध्या सगळ्या इलेक्टीव्ह सर्जरी बंद आहेत. सरकारने आपले खाजगी रुग्णालय COVID -१९ साठी ताब्यात घेतले (मध्ये अशी अफवा उठली होती) तर पळता भुई थोडी होईल. नुसता मुंबईवर अणुबॉम्ब पडणार म्हटल्यावर कशी पातळ झाली होती ते एवढ्यात विसरलात?

सध्या आपला COVID विरुद्ध युद्धात सहभाग काय आहे हे स्वतःला विचारुन पहा?

सर्व सरकारी रुग्णालयात कोणीही सर्जन नव्हे तर छातिरोग तज्ज्ञ, भूल रोग तज्ज्ञ, तातडीची वैद्यकीय सेवा (क्रिटिकल केअर) हेच डॉक्टर आणि त्यांच्या हाताखाली असलेले एम बी बी एस डॉक्टर हेच अविरत काम करत आहेत. तेथे COVID च्या चाचण्या करणारे बायोकेमिस्ट/ मायक्रो बायोलॉजिस्ट/ पॅथॉलॉजिस्ट चा आहेत. आणि एक्स रे करणारे आणि त्याचा अहवाल देणारे पण रेडिलोलीजिस्टच आहेत.
उगाच ओ पी डी मध्ये बसून मीच COVID DIAGNOSE केला म्हणून फुशारक्या मारू नका.

उगाच मीच बाजीराव म्हणून दर्पोक्ती करत आहात. अशी समर प्रसंग( CRISIS) ची वेळ आली तर हेच लोक आपल्याला मदत करणार आहेत.

be humble to people when going up
because
these are the same people you will meet when you come down

माझे शब्द आयुष्यभरासाठी लक्षात ठेवा.

यावर आपण कोणताही आक्रस्ताळेपणा केलात तरी मी त्याला उत्तर देण्यास येणार नाही. तेंव्हा आपला अमूल्य वेळ फुकट घालवू नका.

खरेचा कोरोना वरचा लेख मायबोली प्रशासनाने काढून घेतल्यापासून त्यांच्या विश्वासार्हतेवर बऱ्याच लोकांना संशय आहे. वर काही लोकांनी सांगितल्याप्रमाणे रेफेरेन्स देत जावेत.

खरे सर असल्या मुर्खांना ब्लॉक करता आले पाहिजे. आपला न्यूनगंड इकडे गरळ ओकून दूर करु पाहतात ही डुक्रे.

चीन को 10 कड़े सवाल : (सवाल नं 6,7,8,9 अवश्य पढ़ें)

1) जहां पूरी दुनिया इससे प्रभावित हो रही है, वहीं चीन में वुहान के अलावा यह क्यों कहीं नहीं फैला? चीन की राजधानी आखिर इससे अछूती कैसे रह गयी?

2) प्रारंभिक अवस्था में चीन ने पूरी दुनिया से इस वायरस के बारे में क्यों छुपाया?

3) कोरोना के प्रारंभिक सैंपल को नष्ट क्यों किया?

4) इसे सामने लाने वाले डॉक्टर और पत्रकार को खामोश क्यों किया? पत्रकार को तो गायब ही कर दिया गया है?

5) दुनिया के अन्य देशों ने जब सूचना साझा करने को कहा तो उसने सूचना साझा क्यों नहीं किया? मना क्यों किया?

6) कोरोना मानव से मानव में फैलता है, इसे छुपाने के लिए WHO के कम्युनिस्ट निदेशक का उपयोग क्यों किया गया? WHO के निदेशक जनवरी में "बीझिंग (चीन)" में क्या कर रहे थे ..... ?????? (प्लान फिक्सिंग कर रहे थे क्या?)

7) "किसी भी अंतरराष्ट्रीय उड़ान के लिए कोई गाइडलाइन जारी करने की जरूरत नहीं है, क्योंकि यह मानव से मानव में नहीं फैलता है" ....ऐसा ट्वीट 11 जनवरी तक WHO करता रहा । क्यों ??? आज साबित हो गया कि कोरोना मानव से मानव में फैलता है... तो फिर WHO ने झूठ क्यों बोला ????

8) वुहान से एकसाथ 50,00,000 लोगों को बिना मेडिकल जांच किए "दुनिया के अलग-अलग हिस्से में" क्यों भेजा गया ..???

9) इटली में 6 फरवरी तक मामूली केस था। एकाएक चीनी 'हम चीनी हैं वायरस नहीं, हमें गले लगाइए।' प्लेकार्ड के साथ दुनिया के पर्यटन स्थल 'सिटी ऑफ लव' के नाम से मशहूर इटली के लोगों को गले लगाने क्यों पहुंचे ???

10) पूरी दुनिया आज चीन और WHO को संदेह की नजर से देख रही है और ताज्जुब देखिए कि एक ही दिन चीन और WHO, दोनों भारत की तारीफ में उतर आए! क्या यह महज संयोग है?

11) और इसके अगले ही दिन भारत में चीन के राजदूत ट्वीट कर उम्मीद करते हैं कि भारत इंटरनेशनल कम्युनिटी में उसकी पैरवी करे। आखिर क्यों? नेहरू की एक गलती का खामियाजा हम भुगत चुके हैं। यह मोदी सरकार है, और उम्मीद है वह कम से कम वह गलती तो नहीं ही दोहराएगी?

12) सार्क से लेकर G-20 तक की बैठक पीएम मोदी के कहने पर हो रही है‌। संकट के समय भारत वर्ल्ड लीडर के रूप में उभरा है। इटली, जर्मनी, स्पेन, फ्रांस, ब्रिटेन, अमेरिका तक जब कैरोना से निबटने में असफल हो रहे हैं तो पीएम मोदी की पहल पर भारत इससे कहीं बेहतर तरीके से डील कर रहा है।

चीन इसी का फायदा उठाकर यह चाहता है कि भारत इंटरनेशनल कम्युनिटी में उसके अछूतपन को दूर करे। अब यह नहीं होगा। चीन संदेह के घेरे में है और रहेगा!
भले आज भारत लॉक डाउन है, पर चीन के सभी शहर खुले हुए है और तो और 8 अप्रैल से चीन वुहान को भी खोलने की घोषणा कर चूका है, चीन में एक भी नेता को, एक भी मिलिट्री लीडर को, 1 भी बड़े आदमी को कोरोना नहीं हुआ है
कोरोना वायरस ने दुनिया भर में इकॉनमी को बर्बाद कर दिया है, हजारों की जान जा चुकी है, लाखों को ये बीमारी हो चुकी है और अनगिनत लोग घरों में बंद कर दिए गए है, कई देशों में लॉक डाउन हो चूका है जिसमे भारत भी एक है
कोरोना वायरस चीन के वुहान शहर से निकला है, और अब ये दुनिया के कोने कोने में पहुँच चूका है, पर ये वायरस वुहान के ही पास चीन की राजधानी बीजिंग और आर्थिक राजधानी शंघाई तक नहीं पहुंचा
आज पेरिस बंद है, न्यू यॉर्क बंद है, बर्लिन बंद है, रोम बंद है, दिल्ली बंद है, मुंबई बंद है, टोक्यो बंद है, दुनिया के प्रमुख आर्थिक और राजनतिक केंद्र बंद है पर बीजिंग और शंघाई खुले हुए है, वहां कोरोना ने कोई असर ही नहीं दिखाया, गिने चुने केस सामने आये पर एक तरह से बीजिंग और शंघाई पर कोरोना का कोई असर ही नहीं हुआ

बीजिंग वो शहर है जहाँ चीन के सभी नेता रहते है, यहाँ मिलिट्री लीडर रहते है, चीन की सत्ता को चलाने वाले यहाँ रहते है, बीजिंग में कोई लॉक डाउन नहीं है ये खुला हुआ है यहाँ कोरोना का कोई असर नहीं
शंघाई वो शहर है जो चीन की इकॉनमी को चलाता है, ये चीन की आर्थिक राजधानी है, यहाँ चीन के सभी अमीर लोग रहते है, इंडस्ट्री को चलाने वाले रहते है, यहाँ भी कोई लॉक डाउन नहीं, यहाँ कोरोना का कोई असर नहीं
क्या कोरोना एक पाला हुआ वायरस है जिसे बता दिया गया है की तुम्हे दुनिया भर में आतंक मचाना है पर तुम बीजिंग और शंघाई नहीं आओगे, चीन से ये सवाल पूछा जाना बहुत जरुरी है की जब दुनिया के बड़े बड़े विकसित देश कोरोना को नहीं रोक सके, दुनिया के बड़े बड़े शहरों में कोरोना ने आतंक मचा दिया तो ये विरुस्व बीजिंग क्यों नहीं पहुंचा, शंघाई क्यों नहीं पहुंचा
बीजिंग और शंघाई वुहान से लगे हुए इलाके ही है, वुहान से निकला वायरस दुनिया के कोने कोने में पहुँच गया पर ये वायरस और शंघाई नहीं पहुंचा
आज पूरा भारत और 130 करोड़ भारतीय भले लॉक डाउन हो चुके है, हमारी इकॉनमी ठप्प हो रही है पर छेने के सभी प्रमुख शहर खुले हुए है और तो और कब 8 अप्रैल से चीन वुहान को भी खोल रहा है, पूरी दुनिया आतंक से त्रस्त हो चुकी है पर चीन में अब नए केस भी सामने नहीं आ रहे है और चीन खुला हुआ है
एक और बड़ी चीज ये की दुनिया भर के शेयर मार्किट लगभग आधा गिर चुके है, भारत में भी निफ्टी 12 हज़ार से 7 हज़ार तक पहुँच गया है, पर चीन का शेयर मार्किट 3 हज़ार पे था जो 2700 पर ही है, चीन के मार्किट पर भी इस वायरस का कोई असर नहीं
ये जो भी चीजें है वो सिर्फ एक बात की ओर इशारा करती है की कोरोना चीन का बायो केमिकल हथियार है, जिसे चीन ने दुनिया भर में तबाही के लिए बनाकर छोड़ दिया है, अपने यहाँ कुछ लोगो को मरवा कर चीन ने अब इस वायरस पर कण्ट्रोल कर लिया है, कदाचित उसके पास दवाई भी है जो वो दुनिया से शेयर नहीं कर रहा है
दुनिया में बड़े बड़े लोगो को कोरोना हो चूका है, हॉलीवुड स्टार, ऑस्ट्रेलिया के गृह मंत्री, ब्रिटेन के स्वास्थ्य मंत्री, स्पेन के प्रधानमत्री की पत्नी और अब तो ब्रिटेन के प्रिंस चार्ल्स को भी कोरोना हो चूका है, पर चीन में एक भी नेता, एक भी मिलिट्री कमांडर को कोरोना ने टच भी नहीं किया है

बिपिन, ধন্যবাদ তবে আপনি কী বলছেন তা আমরা বুঝতে পারি না। আপনি দয়া করে অনুলিপি পেস্ট করার পরিবর্তে আমাদের জন্য এটি অনুবাদ করতে পারেন?

ধন্যবাদ তবে আপনি কি বলছেন তা আমরা বুঝতে পারি না you আপনি দয়া করে অনুলিপি পেস্ট করার পরিবর্তে আমাদের জন্য এটি অনুবাদ করেন?
Happy खरे च्या जागी ह्याला नेमलय गूगल करून माहिती ओतायला.

इंग्रजीत लिहिलेलं समजतं मग हिंदी का समजू नये?

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 27 March, 2020 - 16:34
>>
So much arrogance and assumption.

महोदय, उद्या याच लॉजीकचा वापर करुन तुम्ही बंगालीमधे लिहाल? किती भाषा शिकायच्या आम्ही?
सर्व मराठी लोकांना हिंदी येतेच हे तुम्ही कशावरुन गृहीत धरले?
एवढी महत्वाची चर्च, मराठी वेबसाईटवर मराठी माणसाने मराठीत करु नये? म्हणजे माहितीविना मराठी माणसाचं नुकसान झालं तर चालेल का? जगायच असेल तर आम्ही हिंदी शिकायची का?

ईंग्रजी आंतरराष्टॄय व्यापाराची व संपर्काची भाषा आहे. आजचे सर्व विज्ञान इंग्रजीतुन उपलब्ध आहे. इंग्लिश शिकुन काम मिळते पैसा मिळतो. म्हणुन आम्ही इंग्लिश शिकलो.

त्यामुळे कृपया इंग्लिश किंवा मराठीत माहिती द्यावी ही विनंती.

अभिनव तुम्ही त्येवढं स्कीप करु शकला असतात असं मला वाटतं. पण असो. आपकी मर्जी!!
नवीन Submitted by सुची जी on 27 March, 2020 - 18:25
>>
जागतीक स्तरावर एवढ्या महत्वाच्या झालेल्या विषयावरच्या चर्चेतला एक महत्वाचा मुद्दा मी स्कीप करावा?

मराठी वेबसाईट/गाव/राज्य इथे जर मराठीची अपेक्षा नाही करायची तर मग कुठे करायची?

जर इंग्रजी चालणार असेल तर हिंदीदेखील चालवून घ्यायलाच लागेल. त्यातही हिंदी अधिक जवळची एकतर लिपी एकसारखी आणि शिवाय कोणीही प्रौढ मराठी माणूस किमान १००+ हिंदी सिनेमे / मालिका पाहिलेला असतोच आणि त्याला हिंदी समजते अनलेस तो एलिअन (पण मग मराठी तरी कशी समजणार?) / आडमूठा नसेल तर.

बाकी हिंदी / इंग्रजीत मायबोलीवर कॉपी पेस्ट करून डकवणारा मी पहिलाच नाही आणि शेवटचाही नक्कीच नसणार.

इंग्रजी त चालेल आणि हिंदी त नको या विनंती तर्कशुद्ध वाटली नाही. तुम्हाला हिंदी प्रतिसादाला उत्तर द्यायचे नसेल तर सोडून द्या.

द्रविड मुन्नेत्र कळघम असा पक्ष होता की आहे?
अलिकडे मुलनिवाशी, आर्य, आर्येतर रावण, हनुमान चर्चेत आले होते. नवीन माहिती नाही.

जर इंग्रजी चालणार असेल तर हिंदीदेखील चालवून घ्यायलाच लागेल.
>>
का? याच शास्त्रीय कारण द्या. अ चालते तर ब का नाही, मग अ आणि ब मधे संबंध काय?

त्यातही हिंदी अधिक जवळची
>>
कुणाला? कोणत्या निकषावर जवळची ठरते? कितपत जवळची? गुजराती किती जवळची आहे? गुजराती का नको?

एकतर लिपी एकसारखी
>>
नॉर्थ ईस्ट मधल्या काही भाषा रोमन लिपीत लिहितात. लिपी सारखी म्हणून, इंग्लिश येते आता नॉर्थ ईस्टमधली भाषा पण चालवुन घ्यावीच लागेल असे म्हणाल?

शिवाय कोणीही प्रौढ मराठी माणूस किमान १००+ हिंदी सिनेमे / मालिका पाहिलेला असतोच
>>
कलेला भाषा नसते.
मी कोरीयन/गुजराती/बंगाली/तामीळ व ईतर भाषांतील गाणे आणि चित्रपट बघितलेले आहेत. म्हणजे काय मला ह्या सगळ्या भाषा येतात का?
गंगनम स्टाईल किती काळ युट्युबवर सर्वात जास्त पाहिलेला व्हिडीओ होता? म्हणुन काय एवढ्य सगळ्या लोकांना कोरीयन येते असा त्याचा अर्थ होतो की काय?

आरेरे. भाऊ राष्ट्रभाषा समजत नसेल तर मग तुम्ही भारतीय नागरिक नाहीत असे समजून चालावं लागेल. कृपया वादासाठी वाद नको. मुळ विषयावर चर्चा करुयात.

बाकी हिंदी / इंग्रजीत मायबोलीवर कॉपी पेस्ट करून डकवणारा मी पहिलाच नाही आणि शेवटचाही नक्कीच नसणार.
>>
नसुदे. वैद्यकीय घटना व जागतीक स्तरावर एवढी महत्वपुर्ण ठरलेली घटना मराठी वेबसाईटवर मराठी चर्चेत, मराठीत चर्चीली गेली पाहिजे ही नम्र अपेक्षा आहे. "चालवुन घ्यावेच लागेल" असा दम नाही.

इंग्रजी त चालेल आणि हिंदी त नको या विनंती तर्कशुद्ध वाटली नाही.
>>
ईंग्रजी चालते म्हणुन हिंदी चालवुन घ्यावीच लागेल ही दमबाजी तर्कशुद्ध वाटली नाही.
आधीच्या प्रतिसादात विचारल्या प्रमाणे अ आणि ब मधील संबम्ध शास्त्रीय कारणे देऊन स्पष्ट करा. मग बघु.

तुम्हाला हिंदी प्रतिसादाला उत्तर द्यायचे नसेल तर सोडून द्या.
>>
तुमच्याकडे तर्कशुद्ध मुद्दे संपलेले असल्याने मी थांबतो.

आरेरे. भाऊ राष्ट्रभाषा समजत नसेल तर मग तुम्ही भारतीय नागरिक नाहीत असे समजून चालावं लागेल. कृपया वादासाठी वाद नको. मुळ विषयावर चर्चा करुयात.
नवीन Submitted by सुची जी on 27 March, 2020 - 19:32
>>
जरूर. तेवढे ते राष्ट्रभाषा असल्याचा पुरावा दिलात तर बरे होईल. म्हणजे ती ज्या देशाची राष्ट्रभाषा आहे तिथे नागरीकत्वासाठी अप्लाय करता येईल. धन्यवाद.

सरकारने करोना व्हायरसचा बंदोबस्त करण्याआधी, देशभर पसरलेल्या हिरव्या जिहादीं व्हायरसचा बंदोबस्त आधी करायला हवा.

नवरात्रीत सर्व मंदिरे बंद असताना व प्रशासनाने कानी कपाळी ओरडून सांगूनही हे जिहादी ढुंगणे वर करायला मोठ्या संख्येने मशिदीत जमा होत आहेत. ह्या आत्मघातकी जिहादींना स्वत च्या जिवाची काळजी तर अजिबात नाहीच मात्र समाजाची व देशाची काळजी देखिल नाही.

Pages