संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ईंफोसीस मध्ये काम करणार्या सॉफ्टवेअर ईंजिनीयर फेसबुक वर आपली जिहादी विचारसरणी दाखवत होता. पब्लीक मध्ये करोना कसा पसरवता येईल ह्या बद्दल आपले अनमोल विचार प्रकट केले होते.

त्या बिचार्याची नोकरी गेली व वर पोलीसांनी त्याला जेल मध्ये टाकल !

https://youtu.be/7h2Kic9yJAI

प्रकाश जावडेकरांनी रामायण बघता नाचा फोटो ट्विटरवर अपलोड केला होता. तो डिलीट करून काम कर त असल्याचे दाखव णारा फोटो अपलोड केला.
https://twitter.com/PrakashJavdekar/status/1243785254952792064
शेवटी मंत्रीमहोदयांना आपल्या प्रायोरिटीज काय असायला हव्यात हे कळलेलं दिसतंय.

मात्र प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट कराय च्या सवयीचा जो संसर्ग झालाय तो काही सुटणारा नाही.

हल्ली गुलामांना २४x७ काहीच काम ना उरल्यामुळे ते लोक ट्विटर वॉचमन चे काम करत आहेत असं दिसतं आहे.

Shadow jokepaal Lol

दुरदर्शनवर पुर्वी प्रसारीत झालेल्या रामायण नावाच्या मालिकेचे पुनःप्रसारण केल तर ह्यांच्या पोटात का दुखतय ?
रामायणाच्या निमीत्याने लोक घरात राहीली तर काय बिघडल ?

करोनामुळे येणार्या काळातल्या आव्हानाला पेलण्यासाठी विवीध सरकारी विभाग कंबर कसुन तयार झालेले आहेत.
चिन मध्ये १००० बेडच ईस्पितळ १९ दिवसात बनवले होते. भारतात आयसोलेशन ईस्पितळ बनवण्याची जवाबदारी रेल्वेने घेतलेली आहे. एका १५-१६ बोगीच्या एका रेक मधुन आयसोलेशन ईस्पितळ बनवण्याची तयारी रेल्वेने पुर्ण केलली आहे. येत्या दहा दिवसात अश्या अनेक रेक्स रेल्वे तयार करुन सज्ज ठेवणार आहे.

मी-माझा हा आयडी कोणत्याही धाग्यावर केवळ एका पक्षाची बाजू मांडत असतो. आरे चर्चेचा विषय काय तू प्रतिसाद देतोस काय. बालबुद्धी कुठली.

हे बर्‍यापैकी दिलासादायक आहे. - आकार पटेल यांच्या ट्वीट्स
S Asia reporting much lower rate than ROW. Are desis special? No. But forwarding message sent by Bombay friend.
“I just spoke to a respiratory diseases specialist at Hinduja. He talked about two things:
First, they had one case of a guy who came from abroad who was admitted there for respiratory issues for five days, with two days in ICU, before they discovered it was Covid. He was then shifted to Kasturba where he died a few days later.
His son and wife also tested positive and they were in an out of the hospital all the time for five days when the father was there. After the Covid results came the hospital had to send 80 of their staff who treated him home for self-quarantine for two weeks...
and another 150 were put on surveillance because they could have been in touch with family. But four weeks later no one tested positive for Covid. Which is strange considering what is happening in Europe & America.
Secondly, being a respiratory specialist he was expecting to see a rush of people with respiratory problems (those with Covid, but who had still not tested), but strangely he says that he has seen an actual drop in patient numbers.
As against five or six patients that he used to admit every week, now it is down to just one or two. Same with his colleagues in his department. This he finds strange since Covid attacks the lungs first.
He says he feels optimistic that things are not as bad here in terms of community transmission yet, or else they would have seen a flood of patients coming in. Though the figures of the last two days are worrying.”

असंच होत असेल अशी आशा बाळगायला हवी.

मी-माझा हा आयडी कोणत्याही धाग्यावर केवळ एका पक्षाची बाजू मांडत असतो. >>

बाकीचे बालबुद्धी एकाच पक्षाविरुद्ध लिहीत असतात (नाहीतर मी
त्या पक्षाची बाजू कसा घेणार?) हे सांगितल्याबद्दल ढण्य वाद....

तुझ्या त्या पोस्ट नंतर एक पोस्ट विषयाला धरून आलेली दिसतेय. त्यामुळे तुझी मात्रा लागू पडली असे म्हणता येईल मित्रा...

@परिचित, इंद्रिय तुष्टिकरणासाठी लोक वाटेल त्या थराला जाऊ शकतात हे माहीत होते. पण वरील बातमीवर विश्वास ठेवता येणार नाही, कारण ती चिन्यांनी दिलीय.

तुमच्या लेण्यांमध्ये तर हत्ती घोडे सुद्धा असतात म्हणे

Proud

रामायण बघा

ते सोडून हे काय भलते बघत बसले

रामायण 87 भाग = 90 दिवस घरात

रामायणाची लय उत्सुकता लागून राह्यलेली दिसतेय तुला blackcat. रामायण तर तूनळी वरही उपलब्ध आहे.. तुझ्या मित्रांना पाहायला नक्की सांग, कारण civilised होण्यासाठी असे कार्यक्रम पाहणे फार गरजेचे आहे.

त्याशिवाय महाभारत सिरीयल चे डायलॉग्ज लिहिणारे डॉ. राही मासूम रझा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला व अंगीकृत करायला सांग त्यांना. त्यामुळे भारत या त्यांच्या मातृभूमी वरचे प्रेम वाढेल त्यांचे.

मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये फक्त कोरोना रुग्ण ठेवणार. बायको तिथेच जॉब करते. थोडे दिवसांनी मी पण भूत बनणार असं दिसतंय.

मी-माझा grow up. जमत नसेल तर शांत बसा.

Submitted by दीजो on 28 March, 2020 - 19:20 >>

दीजो भौ, मी तुमचं ऐकेन या गैरसमजातून स्वतचे मौल्यवान प्रतिसाद व शक्ती वाया घालवू नका.. तीच शक्ती तुम्ही ग्रो - अप होण्यासाठी खर्ची घालावी अशी नम्र विनंती.

आज दिल्लीच्या बस स्टँड वरती मजुरांनी भयंकर गर्दी केली आहे. अवघड आहे एकंदर. न्यूज चॅनेलवर दाखवत आहेत.

ब्रेकिंग....

सांगली जिल्ह्यातील मिरज मध्ये धक्कादायक प्रकार समोर : चक्क परदेशवारी करून आलेल्या दोन डोकटरानी आपला दवाखाना सुरू ठेवून केली प्रकटीस : श्रीनिवास हॉस्पिटल आणि सोमशेखर हॉस्पिटल सील : दोन्ही डोकटराना ठेवलं होम कोरंटाइन मध्ये

-----------------------------------------------------------------

सांगली जिल्ह्यातील मिरज मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क परदेशवारी करून आलेल्या डोकटरानी आपला दवाखाना सुरू ठेवून प्रकटीस केली आहे. सांगली महापालिकेने मिरजेतील श्रीनिवास हॉस्पिटल आणि सोमशेखर हॉस्पिटलवर छापा घालून हे दोन्ही दवाखाने सील केले आहेत. डॉ. जी ए श्रीनिवास आणि डॉ. सोमशेखर याना होम कोरंटाइन मध्ये ठेवण्यात आले आहे. वास्तविक पाहता या डोकटरानी परदेशातून आल्या नन्तर प्रशासनाला सांगणे गरजेचे होते, आणि त्याहून ही धक्कादायक बाब म्हणजे, दवाखाना सुरू ठेवून अन्य रुग्णाच्या आरोग्य बरोबर एक प्रकारे धोकाच त्यांनी केला. त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली आहे,

पाच कोटींच्या देशात सहा हजार रुग्ण आणि एकशे तीस कोटींच्या देशात सातशे कसे?

भारतात जेवढे मेले आहेत त्यापेक्षा बरे झालेल्यांची संख्या चौपट कशी?

Lockdown ला तर तीन चार दिवसच झाले आहेत आणि तेही धड पाळले जात नाहीये.

यात काही चुकत असल्यास अवश्य सांगावे व चुकत नसल्यास जाणकारांनी शंका निरसन करावे

(व्यक्ती टू व्यक्ती संपर्क आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत आधीच प्रचंड प्रमाणात झालेला असणार.)
Submitted by बेफ़िकीर on 27 March, 2020 - 21:40
<<

जिथे प्रश्न संपून आंधळेपणे विश्वास ठेवणे सुरू होते त्यालाच श्रद्धा असे म्हणतात.

स्वतःला प्रश्न विचारणे सुरू झाले यात मला अत्यानंद आहे.

महाभारत 18 दिवसात संपले म्हणून महामहिम सांगत होते.

आणि आता 87 पार्ट रामायण लावून बसले.

Proud

भरत, मला उद्देशुन लिहिल्यामुळे लिहीत आहे.
नाही हो, मला कोणीही देशद्रोही म्हणत नाही. तुम्हाला कोणी म्हणत असेल तर तुमचं तुम्ही पाहुन घ्या.

images.jpg

FB_IMG_1585415672115.jpg

पण त्याने काय फरक पडतो ? परदेशातून आलेले सगळेच सस्पेक्त आहेत ना ? रेकॉर्ड व ट्रॅक तर ठेवायलाच हवा

टेंपरेचर दिसलं असतं तर लगेच सरकारी क्वारंटाइन, टेस्टिंग झालं असतं.
त्यांचा कितीतरी लोकांशी आलेला संपर्क टळला असता.

आणि एक मुद्दा या लोकांच्या बेजबाबदार वागण्याचा आहे.

Pages