Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गरे, आईसक्रिम बघून
गरे, आईसक्रिम बघून उन्हाळ्याची सुट्टीच आठवली.
आप्पे मस्त जाळीदार हलके झालेत. योग्य जागी पाकृ लिहा प्लीज!
(No subject)
माझं अतिशय आवडते फळ आहे
माझं अतिशय आवडते फळ आहे कलिंगड. छान चौकोनी फोडी केल्या आहेत पण बिया का नाही काढल्या. मी तर कापतानाच बरंच खाऊन टाकते विशेतः अर्धं कापल्यावर जो टेंगुळ आल्यासारखा लाल जाळीदार भाग राहतो तो :स्लर्प:
@देवकी - नाही मी मुंबै मध्ये
@देवकी - नाही मी मुंबै मध्ये नाही राहत...फणस इकडे विस्कॉन्सिन मध्ये मिळाला
छळ आहे हा धागा. वि शेषतः साखि
छळ आहे हा धागा. वि शेषतः साखि टाकायला बंदी घाला ब्वॉ.
सामो, तुला जोरदार अनुमोदन ग!
सामो, तुला जोरदार अनुमोदन ग! सोमवारी हा धागा खुप छळतो.
आमच्या ऑफिसमध्ये बुधवार आणि
आमच्या ऑफिसमध्ये बुधवार आणि शुक्रवारप्रमाणे सोमवारीही मांसाहारी थाळी सुरू केली आहे
(No subject)
(No subject)
अरे काय फोटो आहे पु.पोचा!
अरे काय फोटो आहे पु.पोचा!
@देवकी - नाही मी मुंबै मध्ये नाही >>>> ओ ती मी नाही.ती देविका आहे.
आजचा बेत: पोळी, दोडक्याची
आजचा बेत: पोळी, दोडक्याची भाजी, वरण, कटाची आमटी, ती छोटीशी पुरणपोळी, भात आणि पालक भजी , एवढुसं पुरण
(भजी फोटोत नाहीयेत)
(No subject)
bhelpuri....
bhelpuri....
Wow.. yummy.. slurp..
Wow.. yummy.. slurp..
I love bhel more than anything in this world
झाल्या बाई एकदाच्या मऊसूत!
झाल्या बाई एकदाच्या मऊसूत!
वाह!! पुपो, मस्तच दिसतायत
वाह!! पुपो, मस्तच दिसतायत देवकी.
अहा मस्त पुपो
अहा मस्त पुपो
पुरणाचे सुकरुंडे/ सुकुरउंडे
पुरणाचे सुकरुंडे/ सुकुरउंडे
पाभा
पाभा
सुकरुंडे/ सुकुरउंडे yummy
सुकरुंडे/ सुकुरउंडे yummy दिसत आहेत..
नेमकं काय असतं हे प्रकरण?
वा वा मस्त, पुपो, पाभा, पण
वा वा मस्त, पुपो, पाभा, पण award goes to Bhelpuri लईच कातील फोटू
पण award goes to Bhelpuri....
पण award goes to Bhelpuri.......nirvivad !
पण award goes to Bhelpuri>>>>
पण award goes to Bhelpuri>>>> +11111111
I'm just stalking that photo.
I'm just stalking that photo..
Bhelpuri.. mar dala yar
Thanks everyone for awarding
Thanks everyone for awarding my Bhelpuri..
(No subject)
Methi paratha..
Methi paratha..
़किल्लि .. sukrunde hi
़किल्लि .. sukrunde hi Manglore delicacy ahe..
Killitai Sukrunde mazi aai
Killitai Sukrunde mazi aai karayachi.... Puranpoliche puran ghenun te Maida or Besan chya batter madhe dip karun talayche.......
ह्या श्रवुबैंना, तात्काळ
ह्या श्रवुबैंना, तात्काळ प्रभावाने ह्या बाफावर यायला बंदी घालण्यात यावी ही लंब्र इनंती हाय !!!!!!! (थोडा वेळ व्हाट्सप, टिक्टॉक, इंस्टाग्राम वगैरेंना पण द्या काय ते उगाच खायचे पदार्थ दाखवुन इतरांना अस दुपारी छळायच ते पण हॉटेल बंद असताना...छ्या.....
आणी हो यांच्यामुळे बाकीचे शर्यत लावल्याप्रमाणे नवनवीन पदार्थ बनवुन फोटो टाकत आहेत..... सरळ सरळ बिघडतेय जनता.
Pages