> तिथे एका केरळी माणसाने गप्पा मारताना मी पुण्याचा आहे हे कळल्यावर 'तुमच्या पुण्याला उत्तप्पा नावाचा खूप छान पदार्थ मिळतो' - असं म्हणून मला फेफरे आणले होते! >
पेण चे सुप्रसिद्ध साने पापड यांचे 21 प्रकारचे पापड, सांडगे, गहू कुरुडई creamchilz मध्ये उपलब्ध आहेत.
आठवले आणि बुधानी च्या सगळ्या प्रोड्क्ट्सचा ही आज स्टॉक आला आहे.
> तिथे एका केरळी माणसाने
> तिथे एका केरळी माणसाने गप्पा मारताना मी पुण्याचा आहे हे कळल्यावर 'तुमच्या पुण्याला उत्तप्पा नावाचा खूप छान पदार्थ मिळतो' - असं म्हणून मला फेफरे आणले होते! >
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
पेण चे सुप्रसिद्ध साने पापड
पेण चे सुप्रसिद्ध साने पापड यांचे 21 प्रकारचे पापड, सांडगे, गहू कुरुडई creamchilz मध्ये उपलब्ध आहेत.
आठवले आणि बुधानी च्या सगळ्या प्रोड्क्ट्सचा ही आज स्टॉक आला आहे.
'तुमच्या पुण्याला उत्तप्पा
'तुमच्या पुण्याला उत्तप्पा नावाचा खूप छान पदार्थ मिळतो' - >>>
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
उन्हात सुकवलेले ओले काजू-गर
उन्हात सुकवलेले ओले काजू-गर ऑर्डर प्रमाणे creamchillz दुकानात उपलब्ध होतील, तसेच उद्या पासुन पुण्या ची प्रसिद्ध कल्याण भेळ ही विक्री साठी उपलब्ध होईल.
Pages