कार्तिक स्वीट्स आहे आणि तिथे पाणीपूरी छान मिळते (मुंबईसारखी नाही - त्यातल्या त्यात बरी)
रसमलाई छान मिळते तिथे.
जीवन बीमा रोडवर डोसा स्टॉप मध्ये मिनि ईडली आणि त्यांचा स्पेशल चहा मस्तय.
द बीच १०० फीट रोडवर मध्ये सी फुड लव्हर्स ची चंगळ होते हे खाउ की ते खाऊ (मी एकदाच गेलेय, त्यामुळे सगळेच चांगले मिळते की नाही माहिती नाही पण पापलेट फ्राय आणि झिंगा मसाला आवडला)
सीएमएच रोडवरच गोकुळच्या शेजारी एक छोटा दोसा चिकन स्टॉल आहे . तिथे अरबट चरबट बरच मिळते आणि चवही छान असते.
टिपसंद्रा मध्ये ट्रीट आहे . तिथला चिकन टिक्का मसाला आणि तंदुरी चांगली.
सरजापूर रिंग रोडचे द ढाबा नवर्याला आवडते.
कोरमंगलातले चांदनी चौक झक्कास आहे. one of my most fav in bangalore
Submitted by प्रिंसेस on 30 September, 2009 - 22:22
कांती का कृष्णा का अजून काही (?), नवर्याला विचारलं तर त्यालाही त्या दुकानाचं नाव कृष्णा च वाटतय :गोंधळलेली बाहुली :
मला इतक नक्की आठवत आहे की, त्या दुकानातच वरच्या मजल्यावर मस्त पराठे वगैरे पण मिळायचे.
सी.एम्.एच. रोड वरच होत ते , त्या दुकानाच्या थोडं अलिकडे अस फर्निचर वगैरे विकायला असायचं.
दर आठवड्याला पडिक असायचो, आणि आता नाव पण नाही आठवतं
माझे नाव मनाली आहे.......
खादाडी करायला अजुन मला ईथले काहि जास्त नाहि माहित...
मी फक्त कम्पनीच्या केन्टीन मधेच जेवते..
म्हनुनच म्हट्ले ईथुन्च काहि माहिति मिलते का??????
पन हे मात्र अगदि खरे कि ईथे कुथेहि पानिपुरि आनि भेल मात्र कधिच खाउ नये..
नको त्या सर्व गोश्टिन्चे कोम्बिनेशन केलेले अस्ते त्याम्धे..
हो त्याचे काय झआले कि मला मिनी असे नाव द्यायचे हो ते पन ते आधिच कुनाचे तरि आहे. मग काही सुचेना....
मग शेजारिच असलेल्या १ कलिग चे नाव दिले.. हा हा हा.....
मग साय्नकाली ओफीस मधे कोनि नसताना पुन्हा बदलले.......
नविन आहे.. मराथि समजुन घ्या प्लिज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज.....
मग शेजारिच असलेल्या १ कलिग चे नाव दिले.. >> १ नंबर!!!
मग साय्नकाली ओफीस मधे कोनि नसताना पुन्हा बदलले>>> कोणी अस्ताना जरी बदलले अस्ते तरी माबोवर कोणी काही म्हणाल नस्तं तुम्हाला
Submitted by valsangikar on 20 January, 2010 - 09:15
कोणी अस्ताना जरी बदलले अस्ते तरी माबोवर कोणी काही म्हणाल नस्तं तुम्हाला >>> हे जरि खरे असले तरि, जर त्या कलिगने बघीतले असते तर...????? म्हणून कोनि नसताना पुन्हा बदलले.....
थॅन्क्यु valsangikar.......
नमस्कार ,
मी होतो बंगलोर ला जवलपास २ वर्षे . खुप खादाडी करायचो . जे.पी. नगर ला होतो . तेथे ऐक मराठी हॅआटेल होते. खुप छान होते. अजून असेल हि बहुतेक. महाग होते , पण सगळा मिळायचा आणि चव पण मस्त . तसाच लाल बाग चा M.T.R पण ऐकदम छान. शिवाय आपला ४th ब्लाअॅक जे.पी. नगरचा तो तर विचारु नका.
ज्युस कॅआर्नर , डोसा सेंटर , कॅआफी . वाह वाह . Marathalli च्या चौकातला कुठलातरी सागर. तेथे पण मेदु-वडा , माझा आवडता सेट डोसा .. आई ग ... आता फार आठावण येतेय .. Maharashtra Mandal पण खुप Active आहे . मी Lib लावलि होती त्यांची .
देवेगौडा पेट्रोल बंक जवळ आऊटर रिंग रोड वर 'माय टी हाऊस' नामक रेस्टो आहे..
जवळपास पन्नासेक प्रकारचे चहा इथे मिळतात... सोबत स्नॅक्स आणि मील्स पण...
सर्व पदार्थ ओपन किचन मधे तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर बनवून फ्रेश सर्व्ह केले जातात...
चहाची ऑर्डर किटली मधून येते, सोबत फिल्टर, फिल्टरहोल्डर, साखर, दूध आणि ज्या पद्धतीचा चहा असेल त्या पद्धतीची कपबशी... {चायनीज / जॅपनीज चहा बिन कानाच्या कपातून प्यायला जातो.. अरबी चहा मग मधून...}
हायला, हा बाफ मी कधीच कसा काय नाही पाहीला ?
वा, पार IISc पासूनचं लिहीलंय की लोकांनी. त्यांची कँटीन्स लईच भारी.
मी माझ्या आवडत्या ठीकाणांची नावं लिहायची म्हणली तर अर्धा तास तरी वेळ काढायला हवा.
लोकहो, मला इथे खूपच खूप लिहायचंय पण सध्या हे एक अगदी नवीन शोध लागलेले (म्हणजे माझ्यासाठी तरी नवीन शोध.)
बंगलोर्-मैसूर हायवेवर बंगलोरच्या बाजूने जाताना डावीकडे , चेन्नपटना शहराच्या हद्दीत एक 'कदंबम' नावाचे 'अय्यंगार क्विझिन रेस्तराँ' प्रकारचे ठीकाण आहे अगदी हायवे वरच. ते 'द बेस्ट' आहे.
साउथ इंडीयन थाली मध्ये हे पदार्थ आले - भरपूर साधा भात, सांबार, दहीभात, पुलिओगेरे, खारा पोंगल, स्वीट पोंगल, मिक्स भाज्यांचे लोणचे, पापड, ताक, सार, भेंडीची भाजी, चना सुंदल, अवियल, आण्खी दोन मिक्स भाज्या. सर्व पदार्थांची चव अ फ ला तू न होती. अतिशय उच्च. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे किंमत फक्त ६० रुपये. आधी पदार्थ चाखून मी जी खुश झाले होते, अस्सल चवीचा सौदींडियन दहीभात अन सगळंच.. त्यावर ही किंमत ऐकून डोळ्यातून पाणीच यायचे बाकी होते.
तर लोकहो नक्की ट्राय करा.
आणि हो, त्यांना विचारलं तर त्यांची बंगळुरुमध्ये कुठेही शाखा नाही. तेव्हा नाव तेच असेल तरी ते हे नव्हेच.
अरेरे फारच जवळचे ठिकाण सांगितलेत. तिकडे जायचे म्हणजे विकांतालाच गेले पाहिजे. जायचा यायचा खर्च थाळीच्या किंमतीपेक्षा निश्चितच जास्त असेल.
मागल्या आठवड्यात राजवर्धन मधे जाऊन खाऊन पाहिले. अजिब्बात चांगले वाटले नाही.
एकतर किमती काहीच्या काही आहेत. पोहे ३५ रू. , मिसळ ५० रू. , इ.
तर्री वडापाव नावाचा प्रकार घेऊन पाहिला (तो पण ५० रू.) पण चव काही खुप भारी नव्हती.
एकमेव मराठी पदार्थांचे ठिकाण आणि त्यातही मजा नाही.
मला फोरम मधील "साहब सिंध
मला फोरम मधील "साहब सिंध सुलतान" आवडले, food & ambience दोन्ही.. आणि नागर्जुनाची आंध्रा थाळी पण सही आहे!
आयटी, ते कृष्णा स्वीटस असेल
आयटी, ते कृष्णा स्वीटस असेल अजून तर सांग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जेव्हा देशवारीत बंगुलुरु मधे येतीये, तर तिकडे नक्कि चक्कर मारेन
सीएमएच रोड वर मला कृष्णा
सीएमएच रोड वर मला कृष्णा स्वीट्स दिसले नाही
कार्तिक स्वीट्स आहे आणि तिथे पाणीपूरी छान मिळते (मुंबईसारखी नाही - त्यातल्या त्यात बरी)
रसमलाई छान मिळते तिथे.
जीवन बीमा रोडवर डोसा स्टॉप मध्ये मिनि ईडली आणि त्यांचा स्पेशल चहा मस्तय.
द बीच १०० फीट रोडवर मध्ये सी फुड लव्हर्स ची चंगळ होते
हे खाउ की ते खाऊ
(मी एकदाच गेलेय, त्यामुळे सगळेच चांगले मिळते की नाही माहिती नाही पण पापलेट फ्राय आणि झिंगा मसाला आवडला)
सीएमएच रोडवरच गोकुळच्या शेजारी एक छोटा दोसा चिकन स्टॉल आहे . तिथे अरबट चरबट बरच मिळते आणि चवही छान असते.
टिपसंद्रा मध्ये ट्रीट आहे . तिथला चिकन टिक्का मसाला आणि तंदुरी चांगली.
सरजापूर रिंग रोडचे द ढाबा नवर्याला आवडते.
कोरमंगलातले चांदनी चौक झक्कास आहे. one of my most fav in bangalore![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मारवाडी थाळी खायची असेल तर एच
मारवाडी थाळी खायची असेल तर एच एस आर लेआउटला एक हॉटेल आहे.. हवेली का काहीतरी तिथे चांगली थाळी मिळते.
मीपुणेकर तुला कांती स्वीट्स म्हणायचं आहे का?
कांती का कृष्णा का अजून
कांती का कृष्णा का अजून काही (?), नवर्याला विचारलं तर त्यालाही त्या दुकानाचं नाव कृष्णा च वाटतय :गोंधळलेली बाहुली :![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मला इतक नक्की आठवत आहे की, त्या दुकानातच वरच्या मजल्यावर मस्त पराठे वगैरे पण मिळायचे.
सी.एम्.एच. रोड वरच होत ते , त्या दुकानाच्या थोडं अलिकडे अस फर्निचर वगैरे विकायला असायचं.
दर आठवड्याला पडिक असायचो, आणि आता नाव पण नाही आठवतं
नमस्कार लोकहो........ मी येथे
नमस्कार लोकहो........
मी येथे नविन आहे मायबोली वर...
हा माझा १लाच प्रतीसाद आहे ईथला..
मी ईथे बंगलोर मधे ५ महिने झाले आहे...........
स्नेहल उर्फ दि ग्रेट, स्वागत
स्नेहल उर्फ दि ग्रेट, स्वागत आहे खादाडीवर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुठे कुठे खादाडी केलीत ते लिहा पाहू!
माझे नाव मनाली
माझे नाव मनाली आहे.......
खादाडी करायला अजुन मला ईथले काहि जास्त नाहि माहित...
मी फक्त कम्पनीच्या केन्टीन मधेच जेवते..
म्हनुनच म्हट्ले ईथुन्च काहि माहिति मिलते का??????
पन हे मात्र अगदि खरे कि ईथे कुथेहि पानिपुरि आनि भेल मात्र कधिच खाउ नये..
नको त्या सर्व गोश्टिन्चे कोम्बिनेशन केलेले अस्ते त्याम्धे..
ओके मनाली सकाळी आधी स्नेहल
ओके मनाली
सकाळी आधी स्नेहल अशी तुम्ही आयडी घेतलेली मी पाहिली होती, म्हणून स्नेहल म्हटलं. मनाली तर मनाली ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पन हे मात्र अगदि खरे कि ईथे
पन हे मात्र अगदि खरे कि ईथे कुथेहि पानिपुरि आनि भेल मात्र कधिच खाउ नये.. >>> बाकीची पण 'खाउ नये' ची लिस्ट येवूद्या![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सकाळी आधी स्नेहल अशी तुम्ही आयडी घेतलेली मी पाहिली होती>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हो त्याचे काय झआले कि मला
हो त्याचे काय झआले कि मला मिनी असे नाव द्यायचे हो ते पन ते आधिच कुनाचे तरि आहे. मग काही सुचेना....
मग शेजारिच असलेल्या १ कलिग चे नाव दिले.. हा हा हा.....
मग साय्नकाली ओफीस मधे कोनि नसताना पुन्हा बदलले.......
नविन आहे.. मराथि समजुन घ्या प्लिज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज.....
मग शेजारिच असलेल्या १ कलिग चे
मग शेजारिच असलेल्या १ कलिग चे नाव दिले.. >>
१ नंबर!!!
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
मग साय्नकाली ओफीस मधे कोनि नसताना पुन्हा बदलले>>> कोणी अस्ताना जरी बदलले अस्ते तरी माबोवर कोणी काही म्हणाल नस्तं तुम्हाला
(No subject)
दि ग्रेट, इथे जा
दि ग्रेट, इथे जा http://www.maayboli.com/node/1641
कोणी अस्ताना जरी बदलले अस्ते
कोणी अस्ताना जरी बदलले अस्ते तरी माबोवर कोणी काही म्हणाल नस्तं तुम्हाला >>> हे जरि खरे असले तरि, जर त्या कलिगने बघीतले असते तर...?????
म्हणून कोनि नसताना पुन्हा बदलले.....
थॅन्क्यु valsangikar.......
नमस्कार , मी होतो बंगलोर ला
नमस्कार ,
मी होतो बंगलोर ला जवलपास २ वर्षे . खुप खादाडी करायचो . जे.पी. नगर ला होतो . तेथे ऐक मराठी हॅआटेल होते. खुप छान होते. अजून असेल हि बहुतेक. महाग होते , पण सगळा मिळायचा आणि चव पण मस्त . तसाच लाल बाग चा M.T.R पण ऐकदम छान. शिवाय आपला ४th ब्लाअॅक जे.पी. नगरचा तो तर विचारु नका.
ज्युस कॅआर्नर , डोसा सेंटर , कॅआफी . वाह वाह . Marathalli च्या चौकातला कुठलातरी सागर. तेथे पण मेदु-वडा , माझा आवडता सेट डोसा .. आई ग ... आता फार आठावण येतेय .. Maharashtra Mandal पण खुप Active आहे . मी Lib लावलि होती त्यांची .
-- विशी
अरे वा बरीच मोठी यादी आहे की.
अरे वा बरीच मोठी यादी आहे की. आता एवढ्या सगळ्या ठिकाणी जाऊन खाउन पहायचे तर किती काळ लागेल![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
देवेगौडा पेट्रोल बंक जवळ आऊटर
देवेगौडा पेट्रोल बंक जवळ आऊटर रिंग रोड वर 'माय टी हाऊस' नामक रेस्टो आहे..
जवळपास पन्नासेक प्रकारचे चहा इथे मिळतात... सोबत स्नॅक्स आणि मील्स पण...
सर्व पदार्थ ओपन किचन मधे तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर बनवून फ्रेश सर्व्ह केले जातात...
चहाची ऑर्डर किटली मधून येते, सोबत फिल्टर, फिल्टरहोल्डर, साखर, दूध आणि ज्या पद्धतीचा चहा असेल त्या पद्धतीची कपबशी... {चायनीज / जॅपनीज चहा बिन कानाच्या कपातून प्यायला जातो.. अरबी चहा मग मधून...}
एकदा नक्की अनुभवून पहा...
राजवर्धन फुड्स.. ९थ
राजवर्धन फुड्स.. ९थ ब्लोक..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पोहे, थालीपिठ, वडा पाव, दाबेलि.. तों पा सु
इन्फीनी-टी.. चहा साठी..
इन्फीनी-टी.. चहा साठी.. इन्फेन्ट्री रोड बहुतेक..
हायला, हा बाफ मी कधीच कसा काय
हायला, हा बाफ मी कधीच कसा काय नाही पाहीला ?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वा, पार IISc पासूनचं लिहीलंय की लोकांनी. त्यांची कँटीन्स लईच भारी.
मी माझ्या आवडत्या ठीकाणांची नावं लिहायची म्हणली तर अर्धा तास तरी वेळ काढायला हवा.
मवा, लिहोच वेळ काढके !!!
मवा, लिहोच वेळ काढके !!!
राजवर्धन फुड्स.. ९थ
राजवर्धन फुड्स.. ९थ ब्लोक..
पोहे, थालीपिठ, वडा पाव, दाबेलि >> काय मजा नाय..
अम्या, तू बंगलोरला पोचलास की
अम्या, तू बंगलोरला पोचलास की काय परत? कधी?
नाही नाही आयटे.. इथेच आहे.
नाही नाही आयटे.. इथेच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लोकहो, मला इथे खूपच खूप
लोकहो, मला इथे खूपच खूप लिहायचंय पण सध्या हे एक अगदी नवीन शोध लागलेले (म्हणजे माझ्यासाठी तरी नवीन शोध.)
आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे किंमत फक्त ६० रुपये. आधी पदार्थ चाखून मी जी खुश झाले होते, अस्सल चवीचा सौदींडियन दहीभात अन सगळंच.. त्यावर ही किंमत ऐकून डोळ्यातून पाणीच यायचे बाकी होते. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बंगलोर्-मैसूर हायवेवर बंगलोरच्या बाजूने जाताना डावीकडे , चेन्नपटना शहराच्या हद्दीत एक 'कदंबम' नावाचे 'अय्यंगार क्विझिन रेस्तराँ' प्रकारचे ठीकाण आहे अगदी हायवे वरच. ते 'द बेस्ट' आहे.
साउथ इंडीयन थाली मध्ये हे पदार्थ आले - भरपूर साधा भात, सांबार, दहीभात, पुलिओगेरे, खारा पोंगल, स्वीट पोंगल, मिक्स भाज्यांचे लोणचे, पापड, ताक, सार, भेंडीची भाजी, चना सुंदल, अवियल, आण्खी दोन मिक्स भाज्या. सर्व पदार्थांची चव अ फ ला तू न होती. अतिशय उच्च.
तर लोकहो नक्की ट्राय करा.
आणि हो, त्यांना विचारलं तर त्यांची बंगळुरुमध्ये कुठेही शाखा नाही. तेव्हा नाव तेच असेल तरी ते हे नव्हेच.
>>किंमत ऐकून डोळ्यातून पाणीच
>>किंमत ऐकून डोळ्यातून पाणीच यायचे बाकी होते. >> आनंदाने, हा शब्द राहिला![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हो हो
(No subject)
अरेरे फारच जवळचे ठिकाण
अरेरे फारच जवळचे ठिकाण सांगितलेत. तिकडे जायचे म्हणजे विकांतालाच गेले पाहिजे. जायचा यायचा खर्च थाळीच्या किंमतीपेक्षा निश्चितच जास्त असेल.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)

Pages