मिसळ पाव म्हणल्याने कीबोर्ड ला थकवा आला असता का?<<<< कीबोर्ड नाही पण नाजूक बोटांना थकवा येतो जास्त टाईप केल तर.
तीदिलामक<<<<< प्रकु, ह्याचा अर्थ नाही लावता आला.
मला काहीच बनवता येत नाही. त्यामुळे मला वाईट वाटत..<<<< ईकडे आहारशास्त्र आणि पाककृती विभाग आहे तिथून हवी ती कृती शोधा आणि कुकींग करा. पुढे उपयोगी होईल.
@ आरती ,
तीदिलामक ----> तीन दिवस लागले मला कळायला (मिपा काय प्रकरण आहे ते )
(तुम्हाला म्हणून सांगतो, खरतर मी msgch तीन दिवसांनी पहिला , म्हणून तीन दिवसांनी reply केला )
>>>>>>>>>> हवी ती कृती शोधा आणि कुकींग करा.<<<<<<<
हा प्रयोग केला. घरगुती मालमत्तेचे नुकसान , अन्नाची नासाडी आणि मानहानी असे तीन परिणाम आले. 'भिक नको कुत्रा आवर' असे सुनावण्यात आले.
>>>>>>>>>> कुकींग करा. पुढे उपयोगी होईल. <<<<<<<<<<<<<
माझ्या sweetheart ला येतं बरका सगळं. ती मला नाही करायला लावणार (प्रेमापोटी नाही, सुरक्षेच्या कारणास्तव)
>>>>>> मारथाहल्ली ब्रिजजवळ इटरू मधे वडा-पाव, दाबेली आणि पावभाजी चांगली मिळते. <<<<<<<<
आभारी आहे !
>>>>>>> Goli Vada Pav <<<<<<<<
हे दुकान इतर ठिकाणी सुद्धा आहे. उदा. जयनगर ९th ब्लोक. आणि महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच शहरात आहे. इथल्या वपा ची एक typical चव असते. original वपा पेक्षा थोडी वेगळी.. पहिल्या चार पाच वेळी आवडतो . नंतर मजा वाटत नाही .
या दुकानात आलू टिक्की अस काहीतरी मिळत. तेसुद्धा छान आहे . ट्राय मारायला हरकत नाही ....
Being given to understand that near doddanekundi, a counter of purnabrahma has started in total mall of ferns icon. Suryavanshi is there in EPIP, Whitefield.
Home cooked type marathi food is not available in bangalore for daily needs (poli - bhaji stall or maharashtrian food mess options are not there) If one doesn't have time to cook or not interested in cooking then options are hire a cook - (in that area lot of odiya cooks are available ) or learn to eat south Indian cuisine
@ प्रथम भाऊ ,
महाराष्ट्रीयन मेस वगेरे अस काही इथे मिळत नाही परंतु "उत्तर कर्नाटका" आणि तत्सम नाव असलेले दुकान बऱ्याच एरियात आहेत. तिथे तुम्हाला खाणेबल पोळी भाजी नक्कीच मिळू शकते. उत्तर कर्नाटका ची कुकिंग ची पद्धत महाराष्ट्रा सारखीच आहे..
last saunday i visited to jaynagar
Manak Meva is good dryfruits shop...I got one special groundnut chikki there..
Chaattimes is good for chat items.. (opp jain temple.. 4th block)
and last Maiyass zaidabad for dinner (but waiting time is more than hour)
Submitted by akshata barve on 7 April, 2015 - 08:21
Whitefield ईथे महाराष्ट्रियन आणि कोकणी फुड प्रोड्क्ट्स सुरू केले आहेत. आपल्या सणा साठी तसेच सिझनल लागणारे सगळे पदार्थ तिथे विक्रीसाठी उपलब्ध करणार आहोत.
बंगळूर एअरपोर्ट वर हल्दीराम चे आउटलेट मध्ये म्हैसुरपक नावाचा यम्मी आयटेम खाल्लेलं आठवतंय पुण्यात मिळतो त्यापेक्षा खूप वेगळा होता.अत्यंत सॉफ्ट तोंडात विरघळणारा भरपूर तूप असलेला पदार्थ होता
धन्यवाद शैलजा. कोकणी पदार्थ मध्ये मालवणी मसाला, मालवणी वडे पीठ, घावन पीठ, कुळीथ पीठ, देवगड हापुस आंबा पल्प, dehydrated shredded coconut, coconut क्रंच, अमृत कोकम, कोकम, कोकम आगळ हे सगळ without preservative and no food colour असलेले आमचे food quality standard प्रमाणे बनवलेले products आहेत. सिझन मध्ये आमच्या बागेतील हळद पावडर, देवगड हापुस आंबा, पायरी आंबा, सुकवलेले ओले काजू , चुलीत भाजलेले सुके काजूगर उपलब्घ असणार आहेत.
तसेच आंबा बर्फी, आंबा पोळी, फणस भाजी, केळफुल भाजी, कोकम चटनी, आंबा रायता, कैरी केचअप हे फेमस ओगलें प्रोडक्ट्स आहेत. रुचिरा कैरी पन्ह ही उपलब्ध आहे.
कोकणातील 50 वर्ष परंपरा असलेले चन्द्रराज लोणची ह्यांच आंबा, गोड आंबा, गोड लिंबू, कारले, लसून, मिक्स, मिरची, करवन्द कोकणी ठेचा अशी 12 प्रकारची वेग वेगळी लोणची आहेत.
पेण चे सुप्रसिध्द साने पापड ह्यांचे 15 प्रकार चे पोहा, तांदूळ, बटाटा पापड, कुरुडई, शेव आहेत.
तसेच k-pra आणि चितळे प्रोडक्ट्स ही उपलब्ध आहेत. आपल्या मराठी ग्राहकांच्या मागणी नुसार लवकरच गोरे बंधु भडंग आणि आठवले प्रोडक्ट्स ही सुरु करत आहोत.
योगेश पुराणिक, तुम्ही ईथे वाचुन दुकाना ला भेट देऊन खरेदी केली त्यासाठी तुमचे मनापासुन आभार .
पुण्यातील सुप्रसिद्ध आठवले प्रोडक्ट्स आणि बुधानी वेफर्स बंगलुर मध्ये आम्हीच पहिल्यांदा आणले आहेत. खुप छान response ही मिळाला, पुढच्या विक एन्ड ला दुसरा स्टॉक येईल. पहिला स्टॉक चार दिवसांत संपला.
मागे साधारण ५ वर्षे बेंगलोरात राहिलो होतो. त्यामुळे भरपूर खादाडी केली. मल्लेश्वरम मध्ये सम्पिगे रोड ला समांतर एका गल्लीत (एट-थ आणि टेन्थ क्रॉसच्या मध्ये; तिथे नाइन्थ क्रॉस नाही) कोडियाल नावाचे मंगळूरी पदार्थांचे हॉटेल होते छोटेसे. मस्त होते. आत कर्नाटकातल्या सर्व ज्ञानपीठ विजेत्यांचे फोटो, कोकणातील वस्तू असा एक रसिक व्यक्तिला आवडेल असा अॅम्बियन्स होता. तिथे नीर दोसे खूप छान मिळायचे. शिवाय मला त्यांचे बुंदीचे लाडू फार आवडायचे. बर्याच वीकांतांना मी सायकल हाणित जायचो आणि ८ की १० लाडवांचे पाकिट विकत घेऊन यायचो. कोडियालची फणसाच्या पानात उकडलेली इडली (जॅकफ्रुट इडली किंवा उडुपी शब्द कोट्टे कडबू) सुद्धा मस्त असते.
गावात महाराष्ट्र मंडळापासून जवळ एक गुजराथी मेस होती. तिथे अनलिमिटेड थाळी मिळायची. त्यांची कढी आणि गुजराथी पद्धतीच्या भाज्या मस्त असायच्या. शिवाय गरमागरम ताजे फुलके वाढायचे ते एकावर एक. अजूनही चालू असेल ती मेस.
म्हैसूर पाक बर्याच ठिकाणी खाऊन पाहिला. पण सर्वात जास्त आवडला तो कांती स्वीट्स चा. त्या खालोखाल मल्लेश्वरम मधला आशा स्वीट्स चा आणि त्यानंतर स्वस्तातला (सरकारी) पण चवीला चांगला असा नंदिनी चा. पुण्यात मिळतो तसला कधीच आवडला नाही. खुद्द म्हैसूरात तरी तसा कोरडा म्हैसूर पाक मिळतो का माहित नाही. पण खरा म्हैसूर पाक म्हणजे भरपूर तुपातला आणि जिभेवर विरघळणारा असाच हवा.
मला आश्चर्य याचे वाटले की बेंगलोरात सहसा उत्तप्पा हा प्रकार कुठे दिसत नाही. नाही म्हणायला काही ठिकाणी ओनियन दोसा आहे, पण तो काही उत्तप्पा नाही. असलाच तर फारच क्वचित. तिथे एका केरळी माणसाने गप्पा मारताना मी पुण्याचा आहे हे कळल्यावर 'तुमच्या पुण्याला उत्तप्पा नावाचा खूप छान पदार्थ मिळतो' - असं म्हणून मला फेफरे आणले होते!
एट्थ आणि टेन्थ क्रॉसच्या मधलं ते हॉटेल बहुतेक पाहिलं आहे. पण कधी आत नाही गेले. बघायला पाहिजे जाऊन.
आशाची कॉफी मला बंगलोरात सर्वात जास्त आवडते. म्हणजे बाकी चांगल्याच असतात, पण उन्नीस-बीस करायचं झालं तर आशा बेस्ट. तिथले बाकी पदार्थही मस्त. म्हैसूर पाकही त्यांचा आवडतोच, पण त्यापेक्षा आमच्या जवळ सहकारानगरमध्ये एक लोकल दुकान आहे तिथला आम्हाला जास्त आवडतो.
'तुमच्या पुण्याला उत्तप्पा नावाचा खूप छान पदार्थ मिळतो'> >
मिसळ पाव म्हणल्याने कीबोर्ड
मिसळ पाव म्हणल्याने कीबोर्ड ला थकवा आला असता का?<<<< कीबोर्ड नाही पण नाजूक बोटांना थकवा येतो जास्त टाईप केल तर.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तीदिलामक<<<<< प्रकु, ह्याचा अर्थ नाही लावता आला.
मला काहीच बनवता येत नाही. त्यामुळे मला वाईट वाटत..<<<< ईकडे आहारशास्त्र आणि पाककृती विभाग आहे तिथून हवी ती कृती शोधा आणि कुकींग करा. पुढे उपयोगी होईल.
बिग बास्केटवर पूर्णब्रम्ह
बिग बास्केटवर पूर्णब्रम्ह ब्रँडचे कोरड्या चटण्या, फ्रोजन पुरण, मोदकाचे सारण, भाजणी इ. उपलब्ध आहे.
मारथाहल्ली ब्रिजजवळ इटरू मधे वडा-पाव, दाबेली आणि पावभाजी चांगली मिळते.
बंगलोरात आमच्या घराजवळ
बंगलोरात आमच्या घराजवळ वडापावाचं दुकान उघडलंय. (आरटी नगर-गंगानगर-हेब्बाळ एरिया). साबुदाणा वडाही मिळतो. इच्छुकांनी भेट द्यावी.
https://www.zomato.com/bangalore/goli-vada-pav-no-1-rt-nagar
+91 9538655555
Location:
RT Nagar
Goli Vada Pav No. 1 RT Nagar, Bangalore, India address
253, 5th Main, Ganganagar, RT Nagar Area, Bangalore
@ आरती , तीदिलामक ----> तीन
@ आरती ,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(मिपा काय प्रकरण आहे ते
)
)
तीदिलामक ----> तीन दिवस लागले मला कळायला
(तुम्हाला म्हणून सांगतो, खरतर मी msgch तीन दिवसांनी पहिला , म्हणून तीन दिवसांनी reply केला
>>>>>>>>>> हवी ती कृती शोधा आणि कुकींग करा.<<<<<<<![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हा प्रयोग केला. घरगुती मालमत्तेचे नुकसान , अन्नाची नासाडी आणि मानहानी असे तीन परिणाम आले. 'भिक नको कुत्रा आवर' असे सुनावण्यात आले.
>>>>>>>>>> कुकींग करा. पुढे उपयोगी होईल. <<<<<<<<<<<<<
(प्रेमापोटी नाही, सुरक्षेच्या कारणास्तव)
माझ्या sweetheart ला येतं बरका सगळं. ती मला नाही करायला लावणार
>>>>>> मारथाहल्ली ब्रिजजवळ
>>>>>> मारथाहल्ली ब्रिजजवळ इटरू मधे वडा-पाव, दाबेली आणि पावभाजी चांगली मिळते. <<<<<<<<
आभारी आहे !
>>>>>>> Goli Vada Pav <<<<<<<<
हे दुकान इतर ठिकाणी सुद्धा आहे. उदा. जयनगर ९th ब्लोक. आणि महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच शहरात आहे. इथल्या वपा ची एक typical चव असते. original वपा पेक्षा थोडी वेगळी.. पहिल्या चार पाच वेळी आवडतो . नंतर मजा वाटत नाही .
या दुकानात आलू टिक्की अस काहीतरी मिळत. तेसुद्धा छान आहे . ट्राय मारायला हरकत नाही ....
दोन तीन दिवसांपूर्वीच नवरंग
दोन तीन दिवसांपूर्वीच नवरंग थिएटर जवळच्या सागर ( राजाजीनगर बहुतेक ) जाऊन आले . वडापाव , दाबेली , दहीपुरी ढोकळा …![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनसोक्त हादडलंय
खा लोकहो! हादडा!! आम्ही
खा लोकहो! हादडा!!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आम्ही हापिसात बसुन लाळ गाळतो नुसती!
माझ्या sweetheart ला येतं
माझ्या sweetheart ला येतं बरका सगळं. ती मला नाही करायला लावणार स्मित (प्रेमापोटी नाही, सुरक्षेच्या कारणास्तव)<<<<<![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मारथाहळ्ळीजवळ महाराष्ट्रीय
मारथाहळ्ळीजवळ महाराष्ट्रीय जेवण कुठे मिळेल ते कोणी सांगितले तर बरे होईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Being given to understand
Being given to understand that near doddanekundi, a counter of purnabrahma has started in total mall of ferns icon. Suryavanshi is there in EPIP, Whitefield.
Thanks Miss Rajasee! I'm new
Thanks Miss Rajasee!
I'm new in Bangaluru. Currently I'm staying in Hotel Formulae 1, Whitefield. And my job location and probable residence will be in Marathahalli.
Home cooked type marathi food
Home cooked type marathi food is not available in bangalore for daily needs (poli - bhaji stall or maharashtrian food mess options are not there) If one doesn't have time to cook or not interested in cooking then options are hire a cook - (in that area lot of odiya cooks are available ) or learn to eat south Indian cuisine![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
best solution धन्यवाद...
best solution
धन्यवाद...
@ प्रथम भाऊ ,
@ प्रथम भाऊ ,
महाराष्ट्रीयन मेस वगेरे अस काही इथे मिळत नाही परंतु "उत्तर कर्नाटका" आणि तत्सम नाव असलेले दुकान बऱ्याच एरियात आहेत. तिथे तुम्हाला खाणेबल पोळी भाजी नक्कीच मिळू शकते. उत्तर कर्नाटका ची कुकिंग ची पद्धत महाराष्ट्रा सारखीच आहे..
बन्नेर्घट्टा रोडवर कोणी
बन्नेर्घट्टा रोडवर कोणी महारष्ट्रिय जेवण देनारे आहे का? घरगुती.. ४-५ दिवस १०-१५ माणसांसाठी.. माहित असल्यास सांगावे.
पूर्णब्रह्म कसे आहे? चव आणि किंमत?
धन्यवाद
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
last saunday i visited to
last saunday i visited to jaynagar
Manak Meva is good dryfruits shop...I got one special groundnut chikki there..
Chaattimes is good for chat items.. (opp jain temple.. 4th block)
and last Maiyass zaidabad for dinner (but waiting time is more than hour)
Whitefield ईथे महाराष्ट्रियन
Whitefield ईथे महाराष्ट्रियन आणि कोकणी फुड प्रोड्क्ट्स सुरू केले आहेत. आपल्या सणा साठी तसेच सिझनल लागणारे सगळे पदार्थ तिथे विक्रीसाठी उपलब्ध करणार आहोत.
अरे वा!
अरे वा!
बंगळूर एअरपोर्ट वर हल्दीराम
बंगळूर एअरपोर्ट वर हल्दीराम चे आउटलेट मध्ये म्हैसुरपक नावाचा यम्मी आयटेम खाल्लेलं आठवतंय पुण्यात मिळतो त्यापेक्षा खूप वेगळा होता.अत्यंत सॉफ्ट तोंडात विरघळणारा भरपूर तूप असलेला पदार्थ होता
आपल्याकडे बर्फी किंवा
आपल्याकडे बर्फी किंवा काजूकत्तली वाटतात तसे तिथे हा ओला मैसुरपाक. खूप तूप असतं. कधीतरी खायला ठिक वाटतो.
धन्यवाद शैलजा. कोकणी पदार्थ
धन्यवाद शैलजा. कोकणी पदार्थ मध्ये मालवणी मसाला, मालवणी वडे पीठ, घावन पीठ, कुळीथ पीठ, देवगड हापुस आंबा पल्प, dehydrated shredded coconut, coconut क्रंच, अमृत कोकम, कोकम, कोकम आगळ हे सगळ without preservative and no food colour असलेले आमचे food quality standard प्रमाणे बनवलेले products आहेत. सिझन मध्ये आमच्या बागेतील हळद पावडर, देवगड हापुस आंबा, पायरी आंबा, सुकवलेले ओले काजू , चुलीत भाजलेले सुके काजूगर उपलब्घ असणार आहेत.
तसेच आंबा बर्फी, आंबा पोळी, फणस भाजी, केळफुल भाजी, कोकम चटनी, आंबा रायता, कैरी केचअप हे फेमस ओगलें प्रोडक्ट्स आहेत. रुचिरा कैरी पन्ह ही उपलब्ध आहे.
कोकणातील 50 वर्ष परंपरा असलेले चन्द्रराज लोणची ह्यांच आंबा, गोड आंबा, गोड लिंबू, कारले, लसून, मिक्स, मिरची, करवन्द कोकणी ठेचा अशी 12 प्रकारची वेग वेगळी लोणची आहेत.
पेण चे सुप्रसिध्द साने पापड ह्यांचे 15 प्रकार चे पोहा, तांदूळ, बटाटा पापड, कुरुडई, शेव आहेत.
तसेच k-pra आणि चितळे प्रोडक्ट्स ही उपलब्ध आहेत. आपल्या मराठी ग्राहकांच्या मागणी नुसार लवकरच गोरे बंधु भडंग आणि आठवले प्रोडक्ट्स ही सुरु करत आहोत.
योगेश पुराणिक, तुम्ही ईथे वाचुन दुकाना ला भेट देऊन खरेदी केली त्यासाठी तुमचे मनापासुन आभार .
पुण्यातील सुप्रसिद्ध आठवले
पुण्यातील सुप्रसिद्ध आठवले प्रोडक्ट्स आणि बुधानी वेफर्स बंगलुर मध्ये आम्हीच पहिल्यांदा आणले आहेत. खुप छान response ही मिळाला, पुढच्या विक एन्ड ला दुसरा स्टॉक येईल. पहिला स्टॉक चार दिवसांत संपला.
मागे साधारण ५ वर्षे बेंगलोरात
मागे साधारण ५ वर्षे बेंगलोरात राहिलो होतो. त्यामुळे भरपूर खादाडी केली. मल्लेश्वरम मध्ये सम्पिगे रोड ला समांतर एका गल्लीत (एट-थ आणि टेन्थ क्रॉसच्या मध्ये; तिथे नाइन्थ क्रॉस नाही) कोडियाल नावाचे मंगळूरी पदार्थांचे हॉटेल होते छोटेसे. मस्त होते. आत कर्नाटकातल्या सर्व ज्ञानपीठ विजेत्यांचे फोटो, कोकणातील वस्तू असा एक रसिक व्यक्तिला आवडेल असा अॅम्बियन्स होता. तिथे नीर दोसे खूप छान मिळायचे. शिवाय मला त्यांचे बुंदीचे लाडू फार आवडायचे. बर्याच वीकांतांना मी सायकल हाणित जायचो आणि ८ की १० लाडवांचे पाकिट विकत घेऊन यायचो. कोडियालची फणसाच्या पानात उकडलेली इडली (जॅकफ्रुट इडली किंवा उडुपी शब्द कोट्टे कडबू) सुद्धा मस्त असते.
गावात महाराष्ट्र मंडळापासून जवळ एक गुजराथी मेस होती. तिथे अनलिमिटेड थाळी मिळायची. त्यांची कढी आणि गुजराथी पद्धतीच्या भाज्या मस्त असायच्या. शिवाय गरमागरम ताजे फुलके वाढायचे ते एकावर एक. अजूनही चालू असेल ती मेस.
म्हैसूर पाक बर्याच ठिकाणी खाऊन पाहिला. पण सर्वात जास्त आवडला तो कांती स्वीट्स चा. त्या खालोखाल मल्लेश्वरम मधला आशा स्वीट्स चा आणि त्यानंतर स्वस्तातला (सरकारी) पण चवीला चांगला असा नंदिनी चा. पुण्यात मिळतो तसला कधीच आवडला नाही. खुद्द म्हैसूरात तरी तसा कोरडा म्हैसूर पाक मिळतो का माहित नाही. पण खरा म्हैसूर पाक म्हणजे भरपूर तुपातला आणि जिभेवर विरघळणारा असाच हवा.
मला आश्चर्य याचे वाटले की बेंगलोरात सहसा उत्तप्पा हा प्रकार कुठे दिसत नाही. नाही म्हणायला काही ठिकाणी ओनियन दोसा आहे, पण तो काही उत्तप्पा नाही. असलाच तर फारच क्वचित. तिथे एका केरळी माणसाने गप्पा मारताना मी पुण्याचा आहे हे कळल्यावर 'तुमच्या पुण्याला उत्तप्पा नावाचा खूप छान पदार्थ मिळतो' - असं म्हणून मला फेफरे आणले होते!
एट्थ आणि टेन्थ क्रॉसच्या मधलं
एट्थ आणि टेन्थ क्रॉसच्या मधलं ते हॉटेल बहुतेक पाहिलं आहे. पण कधी आत नाही गेले. बघायला पाहिजे जाऊन.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
आशाची कॉफी मला बंगलोरात सर्वात जास्त आवडते. म्हणजे बाकी चांगल्याच असतात, पण उन्नीस-बीस करायचं झालं तर आशा बेस्ट. तिथले बाकी पदार्थही मस्त. म्हैसूर पाकही त्यांचा आवडतोच, पण त्यापेक्षा आमच्या जवळ सहकारानगरमध्ये एक लोकल दुकान आहे तिथला आम्हाला जास्त आवडतो.
'तुमच्या पुण्याला उत्तप्पा नावाचा खूप छान पदार्थ मिळतो'> >
बंगळुरात मैसूर पाक म्हटलं की
बंगळुरात मैसूर पाक म्हटलं की लाल स्वीट ला तोड नाही.
पुण्यात तो मऊ मऊ मैसूर पाक
पुण्यात तो मऊ मऊ मैसूर पाक जोशी स्वीटस मध्ये छान मिळतो. यूएसला न्यायला पण फ्रेश राहतो.
नम्म बंगलुरु बाफावर कधी नाही
नम्म बंगलुरु बाफावर कधी नाही ते पाच पोस्टी दिसल्या म्हणून येऊन गेले.
धन्यवाद आरती. दुकानात खूप
धन्यवाद आरती. दुकानात खूप छान व्हरायटी होती. खाकरा आणि आमसूल चटणी विषेश करून फार आवडले.
मी जवळच रहातो म्हणून रेग्युलर व्हीजीट होईलच.
धन्यवाद योगी __/\__
धन्यवाद योगी __/\__
Pages