बेफ़िकीर | 7 February, 2012 - 16:18
बॅन्गलोर (बंगळूरू) येथील सदस्य माझे आंतरजालीय शत्रू असल्यास उद्या सकाळी साडे नऊ पासून शुक्रवारपर्यंत मी तेथे आहे. मारहाण, दगडफेक, इत्यादी झाल्यास हरकत नाही. संपर्कातून नंबर द्यायलाही तयार आहे.
झाली माझी देश वारी आणि बंगलुरु खादाडी :-(. इथे खुप मदत मिळाली आता फीड्बेक देते (अर्थात हे माझे वैयक्तिक अनुभव आणि मत).
उस्गावात मिळते म्हणुन इटालियन, मेक्सीकन किंवा भारतीय सोडुन इतर कोणतेही प्रकार खाल्ले नाहित. स्वदेशीच खाल्लं (य्म य्म...). पाणी पुरी, भेळ, चाट च्या नादिच नाही लागलो बंगलुरु मधे - ते पुण्यात.
१. राजधानी - यु बी सीटी मोल - छान आहे जेवण २६ जनेवारी निमित्त खास ३ रंगी ढोकळा आणि जलेबी - मस्त होतं दोन्ही ही. मुख्य म्हण्जे ताट भरुन साध्च पण छान जेवण ते पण आय्तं! (पनीर च्या भाज्या खाउन कंटाळ आला होता). तिथेच खान्सामा आहे ते पण ओके आहे. मोल मात्र शोपिंग ला बेकार!
२. एबोनी - अजुनही जेवण छान आहे, क्वालीटी घसरली नाही. आंबियान्स, सेर्व्हीस मस्त आहे. आम्ही जेवत असताना वेटर ने धाकट्याला खेळवलं ते पण गर्दी असुन सुद्धा!
३. जमवार (लीला पलेस) - खुप ऐकल होत - पण काही खास नाही वाटलं जेवण. त्यातुन इतकं महाग कि झीट याय्ची बाकि होति बिल पाहुन.
४. वूडीज - कमर्शीयल स्ट्रीट चं ओके होतं पण तिरुपती ला जाताना हाय्वे वर (कोलार जवळ) आहे ते मात्र अतिशय बेकार....
५. कामत यात्रि निवास - मस्त! तिरुपती हुन येताना पण एक कामत लागत (कोलार जवळ) ते छान आहे.
६. नंदीनी - छान आहे (इतका भात जात नाही, तरीही काही तरी वेगळं म्हणुन छान आहे)
७. अनंद स्वीट्स - पिस्तामीका आणि स्पेशल मयसूर पाक - आहा आहा. पुण्याला जाताना मी १/२ किलो चे ५ पुडे नेले!!!!
७. चहा - कोण्त्या ही सागर मधे, वूडीज मधे आणि कामत मधे - मस्त चहा मिळ्तो खुप साखर घात्लेला आणि कडक!!!!
तीरुपती ला कोणाला जाय्चे असेल तर भरपुर टीप्स आहेत. मुख्य म्हण्जे इन्फोर्मेश्न बुथ मधे बसलेल्या व्यक्ती ला काहीही विचारु नये!! नोन तेलगु लोकांना चुकी ची माहीती देतात!!!!
धाग्याला सोडुन काहि टीपा (नंतर काढुन टाकिन): handicraft च्या वस्तु घ्याच्या असतील तर तरंग आर्ट्स नावाचे एक दुकान आहे (जय नगर मधे) छान सामान आहे त्याच्या कडे. ब्रास चे सामान बी के आयंगार रोड वर छान मिळते. कावेरी पेक्शा खुप स्वस्त!
जमवार ला मी कधीच नव्हते गेले , खूप महाग आहे ऐकून होते.
वूडीज आधी मस्त होतं आता इतकं नाही राहीलं. जयनगर चं मोठ्ठंच्या मोठ्ठं वूडीज जाऊन छोटंसं आलं तेव्हापासून रागच आला होता मला.
यूबी सिटी फक्त विंडो शॉपिंग साठीच होतं आमच्यासाठी तरी. एकेका ड्रेस च्या किंमती लाखाच्या घरात असायच्या त्या डीझायनर्स च्या दुकानात. शिवाय सगळे फॉरेन ब्रँड्स, तेही लुई विटॉन सारखे महागडे. तिथलं राजधानी चाम्गलंच आहे शिवाय इटालियन साठी त्याच्या शेजारचंच चांगलंय एकदम. नाव बहुतेक टस्कॅनो. खानसामा ठीक आहे, खाण्याच्या मानानी महाग आहे.
मवा - <<<यूबी सिटी फक्त विंडो शॉपिंग साठीच होतं आमच्यासाठी तरी. एकेका ड्रेस च्या किंमती लाखाच्या घरात असायच्या त्या डीझायनर्स च्या दुकानात>>> आमच्या साठी पण. र च्या क : भारतात लोकं जास्त खर्च करतात असे माला ह्या भारत वारीत वाटले (पर्सनल मत)
एबोनी - एम जी रोड वर आहे १३ व्या मजल्यावर.
<<<तिरुपती बद्दल माहिती वेगळा धागा काढुन देणार का? >>>- नक्कि टाकते एक दोन दिवसात.
जरा माझी खालील निरीक्षणे वाचावीत.
१. चायनीज मध्ये कढीपत्ता घालतात( काय्च्या काय)
२. चाट म्हणजे त्यात कोणताही भाजीपाला घातला तरी चालतो असा त्या लोकान्चा प्रचण्ड गैरसमज आहे(गाजर भेळेमध्ये, पिझ्झावर फक्त कान्द्याचे टॉप्पिन्ग? आइशप्पथ! भयन्कर!)
३. मला कोणी 'राईस भात' याचा अर्थ काय? कोणी बन्गलोर वासी स्पष्ट करतील का?
Submitted by बेम्बटया on 24 February, 2012 - 08:48
जलपानला ४-५ वेळा गेलोय.
व्हेज मधलं एक आवडतं रेस्टो आहे, फक्त वीकांताला वेटिंग असतं सुमारे २०-३० मिनिट.
मेन्यूवर काही हटके डिशेस आहेत, जरूर ट्राय कराव्यात अशा.
सिझलिंग बिर्यानी, पोटली बिर्यानी, ग्रिल्ड स्टफ्ड पोटॅटोज, रोटी पे पनीर बोटी वगैरे... अन जर चीज फ्रीक्स असाल तर स्विस फॉन्द्यू ट्राय कराच्च्च्च...
सलाड्स, सूप्स छान आहेत, तसंच केसर-चंदन शर्बत, बदामी ठंडाई वगैरे पेयं पण मस्त आहेत.
मधे काही दिवस जेवण संपल्यावर पान शॉट्स द्यायचे शॉटग्लासेस मधून. केवळ अप्रतीम.
मॅजेस्टिक भागात फिशलँड म्हणून एक रेस्टॉ आहे. तिथे कोकणी पद्धतीची सीफूड थाळी भारी असते.
या खेपेस लेडी फिश ( काने म्हणतात लोकली बहुतेक) करी, सुरमइ फ्राय अशी थाळी होती. क्रॅब मसाला, खुबे / तिसर्यांचं सुकं, सिल्व्हर फिश उर्फ बेळ्ळंजी उर्फ मांदेली फ्राय असे प्रकार पण असतात.
व्हेज थाळी, चिकन बिर्याणी असे प्रकार पण मेनू वर आहेत. पण मी काही त्या वाटेला जात नाही.
टोटल मॉल अन विप्रोचं एक ऑफिस आहे त्या भागातल्या फिशरमन्स व्हार्फ मधे लंच खाल्लं यावेळेस. तिथलं जेवण मस्त होतं. पुढच्यावेळेस डिनर किंवा हॅपी अवर असेल तर त्यावेळेस जायला हवे. जागा प्रशस्त आहे, डेकोर अन सर्व्हिस एकदम छान आहे. पण लंच बुफे मधे वेगवेगळे प्रादेशिक पदार्थांची सरमिसळ आहे. त्याऐवजी रीजनल थीमनुसार पदार्थ ठेवले असते तर बरं.
ताजमधल्या करावली मधे अनेक वर्षांपूर्वी गेले होते. तिथली मीन मोळी नावाची डिश एकदम भारी होती.
राजधानी चांगलं आहे मंत्री मॉललधलं. आंध्र स्टाइल जेवणासाठी नंदिनी चांगलं आहे. न्यू बेल रोड्च्या नंदिनी मधे पंजाबीही चांगलं मिळतं. एम जी रोडचं तंदूर उत्कृष्ट (आणि महाग) पंजाबी जेवण आणि अँबियन्स साठी. ग़ोळी नं १ चा वडापाव चांगला वाटला. रामैया समोर कॉर्नर हाउस आईस्क्रीम साठी उत्तम.
मल्लेश्वरम भागात पोळीभाजी किंवा रोजचे महाराष्ट्रीअन जेवण कुठे मिळू शकेल?
कोणीतरी सांगीतले म्हणून आशा स्वीट्स ह्या दुकानातून म्हैसूर्पा आणला व बरोबर दिसला म्हणून ढोकळा पण घेतला तर रसगुल्ला पिळला तर जितका पाक बाहेर येतो तसे आणि तेवढे पाणि ढोकळ्यातून येत होते. इतके पाणि कसे काय घालतात काय झेपले नाही.
सुमेधाव्ही, मल्लेश्वरमला पोळी-भाजी किंवा मराठी जेवण मिळण कठीण आहे. इथे मराठी लोक्स आहेत पण कानडी-मराठी आहेत. त्यामूळे महाराष्ट्रीयन जेवण मिळण कठीण आहे. तुम्ही जयानगरला ट्राय करा.
धनुकली, दि.फ. मिळाला का??
बेफ़िकीर | 7 February, 2012 -
बेफ़िकीर | 7 February, 2012 - 16:18
बॅन्गलोर (बंगळूरू) येथील सदस्य माझे आंतरजालीय शत्रू असल्यास उद्या सकाळी साडे नऊ पासून शुक्रवारपर्यंत मी तेथे आहे. मारहाण, दगडफेक, इत्यादी झाल्यास हरकत नाही. संपर्कातून नंबर द्यायलाही तयार आहे.
-'बेफिकीर'!
अलभ्य लाभ! वेल्कम टु
अलभ्य लाभ! वेल्कम टु बेंगलोर!!
बेफि, कोणत्या भागात आहात
बेफि, कोणत्या भागात आहात बेन्गलोरच्या ?
झाली माझी देश वारी आणि
झाली माझी देश वारी आणि बंगलुरु खादाडी :-(. इथे खुप मदत मिळाली आता फीड्बेक देते (अर्थात हे माझे वैयक्तिक अनुभव आणि मत).
उस्गावात मिळते म्हणुन इटालियन, मेक्सीकन किंवा भारतीय सोडुन इतर कोणतेही प्रकार खाल्ले नाहित. स्वदेशीच खाल्लं (य्म य्म...). पाणी पुरी, भेळ, चाट च्या नादिच नाही लागलो बंगलुरु मधे - ते पुण्यात.
१. राजधानी - यु बी सीटी मोल - छान आहे जेवण २६ जनेवारी निमित्त खास ३ रंगी ढोकळा आणि जलेबी - मस्त होतं दोन्ही ही. मुख्य म्हण्जे ताट भरुन साध्च पण छान जेवण ते पण आय्तं! (पनीर च्या भाज्या खाउन कंटाळ आला होता). तिथेच खान्सामा आहे ते पण ओके आहे. मोल मात्र शोपिंग ला बेकार!
२. एबोनी - अजुनही जेवण छान आहे, क्वालीटी घसरली नाही. आंबियान्स, सेर्व्हीस मस्त आहे. आम्ही जेवत असताना वेटर ने धाकट्याला खेळवलं ते पण गर्दी असुन सुद्धा!
३. जमवार (लीला पलेस) - खुप ऐकल होत - पण काही खास नाही वाटलं जेवण. त्यातुन इतकं महाग कि झीट याय्ची बाकि होति बिल पाहुन.
४. वूडीज - कमर्शीयल स्ट्रीट चं ओके होतं पण तिरुपती ला जाताना हाय्वे वर (कोलार जवळ) आहे ते मात्र अतिशय बेकार....
५. कामत यात्रि निवास - मस्त! तिरुपती हुन येताना पण एक कामत लागत (कोलार जवळ) ते छान आहे.
६. नंदीनी - छान आहे (इतका भात जात नाही, तरीही काही तरी वेगळं म्हणुन छान आहे)
७. अनंद स्वीट्स - पिस्तामीका आणि स्पेशल मयसूर पाक - आहा आहा. पुण्याला जाताना मी १/२ किलो चे ५ पुडे नेले!!!!
७. चहा - कोण्त्या ही सागर मधे, वूडीज मधे आणि कामत मधे - मस्त चहा मिळ्तो खुप साखर घात्लेला आणि कडक!!!!
तीरुपती ला कोणाला जाय्चे असेल तर भरपुर टीप्स आहेत. मुख्य म्हण्जे इन्फोर्मेश्न बुथ मधे बसलेल्या व्यक्ती ला काहीही विचारु नये!! नोन तेलगु लोकांना चुकी ची माहीती देतात!!!!
धाग्याला सोडुन काहि टीपा (नंतर काढुन टाकिन): handicraft च्या वस्तु घ्याच्या असतील तर तरंग आर्ट्स नावाचे एक दुकान आहे (जय नगर मधे) छान सामान आहे त्याच्या कडे. ब्रास चे सामान बी के आयंगार रोड वर छान मिळते. कावेरी पेक्शा खुप स्वस्त!
जमवार ला मी कधीच नव्हते गेले
जमवार ला मी कधीच नव्हते गेले , खूप महाग आहे ऐकून होते.
वूडीज आधी मस्त होतं आता इतकं नाही राहीलं. जयनगर चं मोठ्ठंच्या मोठ्ठं वूडीज जाऊन छोटंसं आलं तेव्हापासून रागच आला होता मला.
यूबी सिटी फक्त विंडो शॉपिंग साठीच होतं आमच्यासाठी तरी. एकेका ड्रेस च्या किंमती लाखाच्या घरात असायच्या त्या डीझायनर्स च्या दुकानात. शिवाय सगळे फॉरेन ब्रँड्स, तेही लुई विटॉन सारखे महागडे. तिथलं राजधानी चाम्गलंच आहे शिवाय इटालियन साठी त्याच्या शेजारचंच चांगलंय एकदम. नाव बहुतेक टस्कॅनो. खानसामा ठीक आहे, खाण्याच्या मानानी महाग आहे.
तिरुपती बद्दल माहिती वेगळा
तिरुपती बद्दल माहिती वेगळा धागा काढुन देणार का?
अरे ते एबोनी कुठे आहे ? एकच
अरे ते एबोनी कुठे आहे ? एकच आहे की शाखा पण आहेत ?
मवा - <<<यूबी सिटी फक्त विंडो
मवा - <<<यूबी सिटी फक्त विंडो शॉपिंग साठीच होतं आमच्यासाठी तरी. एकेका ड्रेस च्या किंमती लाखाच्या घरात असायच्या त्या डीझायनर्स च्या दुकानात>>> आमच्या साठी पण. र च्या क : भारतात लोकं जास्त खर्च करतात असे माला ह्या भारत वारीत वाटले (पर्सनल मत)
एबोनी - एम जी रोड वर आहे १३ व्या मजल्यावर.
<<<तिरुपती बद्दल माहिती वेगळा धागा काढुन देणार का? >>>- नक्कि टाकते एक दोन दिवसात.
जरा माझी खालील निरीक्षणे
जरा माझी खालील निरीक्षणे वाचावीत.
१. चायनीज मध्ये कढीपत्ता घालतात( काय्च्या काय)
२. चाट म्हणजे त्यात कोणताही भाजीपाला घातला तरी चालतो असा त्या लोकान्चा प्रचण्ड गैरसमज आहे(गाजर भेळेमध्ये, पिझ्झावर फक्त कान्द्याचे टॉप्पिन्ग? आइशप्पथ! भयन्कर!)
३. मला कोणी 'राईस भात' याचा अर्थ काय? कोणी बन्गलोर वासी स्पष्ट करतील का?
बेम्बट्या.. 'राईस भात'
बेम्बट्या.. 'राईस भात' नव्हे... राईस बाथ असं लिहीतात चक्क.
आणि ह्याचा अर्थ अगदी लोकल कन्नड लोकांनाही नाहीत नाही :ड
राज्वर्धन च्या समोर वी-
राज्वर्धन च्या समोर वी- देसी आहे, तेही छान आहे.
राजधानी फोरम व्हलु मोल व्हाईट फील्ड मधलं छान आहे जास्त.
जलपान ला जाउन आलं का कुणी?
जलपान ला जाउन आलं का कुणी? जयनगर ३ रा ब्लोक.
जलपानला ४-५ वेळा गेलोय. व्हेज
जलपानला ४-५ वेळा गेलोय.
व्हेज मधलं एक आवडतं रेस्टो आहे, फक्त वीकांताला वेटिंग असतं सुमारे २०-३० मिनिट.
मेन्यूवर काही हटके डिशेस आहेत, जरूर ट्राय कराव्यात अशा.
सिझलिंग बिर्यानी, पोटली बिर्यानी, ग्रिल्ड स्टफ्ड पोटॅटोज, रोटी पे पनीर बोटी वगैरे... अन जर चीज फ्रीक्स असाल तर स्विस फॉन्द्यू ट्राय कराच्च्च्च...
सलाड्स, सूप्स छान आहेत, तसंच केसर-चंदन शर्बत, बदामी ठंडाई वगैरे पेयं पण मस्त आहेत.
मधे काही दिवस जेवण संपल्यावर पान शॉट्स द्यायचे शॉटग्लासेस मधून. केवळ अप्रतीम.
ते राईस बाथ ट्राय करायचं धाडस
ते राईस बाथ ट्राय करायचं धाडस अजून झालेलं नाही...
हा धागा वाचून काढीन म्हणतोय.
हा धागा वाचून काढीन म्हणतोय.
मॅजेस्टिक भागात फिशलँड
मॅजेस्टिक भागात फिशलँड म्हणून एक रेस्टॉ आहे. तिथे कोकणी पद्धतीची सीफूड थाळी भारी असते.
या खेपेस लेडी फिश ( काने म्हणतात लोकली बहुतेक) करी, सुरमइ फ्राय अशी थाळी होती. क्रॅब मसाला, खुबे / तिसर्यांचं सुकं, सिल्व्हर फिश उर्फ बेळ्ळंजी उर्फ मांदेली फ्राय असे प्रकार पण असतात.
व्हेज थाळी, चिकन बिर्याणी असे प्रकार पण मेनू वर आहेत. पण मी काही त्या वाटेला जात नाही.
टोटल मॉल अन विप्रोचं एक ऑफिस आहे त्या भागातल्या फिशरमन्स व्हार्फ मधे लंच खाल्लं यावेळेस. तिथलं जेवण मस्त होतं. पुढच्यावेळेस डिनर किंवा हॅपी अवर असेल तर त्यावेळेस जायला हवे. जागा प्रशस्त आहे, डेकोर अन सर्व्हिस एकदम छान आहे. पण लंच बुफे मधे वेगवेगळे प्रादेशिक पदार्थांची सरमिसळ आहे. त्याऐवजी रीजनल थीमनुसार पदार्थ ठेवले असते तर बरं.
ताजमधल्या करावली मधे अनेक वर्षांपूर्वी गेले होते. तिथली मीन मोळी नावाची डिश एकदम भारी होती.
राजधानी चांगलं आहे मंत्री
राजधानी चांगलं आहे मंत्री मॉललधलं. आंध्र स्टाइल जेवणासाठी नंदिनी चांगलं आहे. न्यू बेल रोड्च्या नंदिनी मधे पंजाबीही चांगलं मिळतं. एम जी रोडचं तंदूर उत्कृष्ट (आणि महाग) पंजाबी जेवण आणि अँबियन्स साठी. ग़ोळी नं १ चा वडापाव चांगला वाटला. रामैया समोर कॉर्नर हाउस आईस्क्रीम साठी उत्तम.
HSR layout मध्ये होटेल आहे
HSR layout मध्ये होटेल आहे झरोका म्हणुन
Maxican छान मिळते
Jaya Nagar मध्ये panjabi times आहे
आणि cental मध्ये Village म्हणुन
बोटी मसाला चाट इंदीरानगर
बोटी मसाला चाट इंदीरानगर भागात्/बानसवाडी ला कुठे मिळेल? फारच खायची ईछा होतेय.. पण जयनगर जे पी नगर सोडुन कुठे मिळणार??
बोंडा सुप सुधा सांगा ह्याच
बोंडा सुप सुधा सांगा ह्याच एरीयात!
कामत यात्री निवास आणि हळ्ळी
कामत यात्री निवास आणि हळ्ळी मने ही दोन आवडती ठिकाणे .
ह्याशिवाय वीणा स्टोर्स आवडते पण वेळा जुळवणे त्रासदायक होते.
इंदीरा नगरात तयार फराळाचे
इंदीरा नगरात तयार फराळाचे सामान करुन द्यायचे एक जण.. त्यांनी बंद केलंय फराळ देणं..
अजुन कुणी माहीत आहे का? असा तयार फराळ करुन देणारं?
मल्लेश्वरम भागात पोळीभाजी
मल्लेश्वरम भागात पोळीभाजी किंवा रोजचे महाराष्ट्रीअन जेवण कुठे मिळू शकेल?
कोणीतरी सांगीतले म्हणून आशा स्वीट्स ह्या दुकानातून म्हैसूर्पा आणला व बरोबर दिसला म्हणून ढोकळा पण घेतला तर रसगुल्ला पिळला तर जितका पाक बाहेर येतो तसे आणि तेवढे पाणि ढोकळ्यातून येत होते. इतके पाणि कसे काय घालतात काय झेपले नाही.
ईथे ढोकळा अजीबात खाउ नये!
ईथे ढोकळा अजीबात खाउ नये! कुठल्याही दुकानातला!
MTR चं पीठ मिळतं, त्याचा झकास होतो घरी.
दही वडा मिळत असेल तर लगेच घ्यावा दुकानातला, वरचा गजराचा कीस फेकुन दिल्यावर मस्त लागतो!!
आणि "बोटी मसाला" सापडलं.. कुठल्याही "बंगरपेट्टे पाणी पुरी" च्या दुकनात मिळेल!
कांती स्वीट्स मधे "आलू पपड"
कांती स्वीट्स मधे "आलू पपड" मागायचे!
अगदी अपले घरच्या बटाटा चीप्स सारखे चीप्स मिळतात तळलेले
सुमेधाव्ही, मल्लेश्वरमला
सुमेधाव्ही, मल्लेश्वरमला पोळी-भाजी किंवा मराठी जेवण मिळण कठीण आहे. इथे मराठी लोक्स आहेत पण कानडी-मराठी आहेत. त्यामूळे महाराष्ट्रीयन जेवण मिळण कठीण आहे. तुम्ही जयानगरला ट्राय करा.
धनुकली, दि.फ. मिळाला का??
एच एस आर लेआउत मधे
एच एस आर लेआउत मधे पुर्नब्रह्म अले आहे नविन छान आहे ....pure veg
पुर्नब्रह्म छान आहे? कमाल
पुर्नब्रह्म छान आहे? कमाल आहे!!
मी गेले तेव्हा भंगार जेवण दिलं अन कींमत ही अवाजवी!
आरती, दिवाळी फराळ
आरती, दिवाळी फराळ मिळाला.
लाडु आगदी आई करते तसेच्च होते.. (लाळ गाळु बाहुली)
आणि चिवडा ही झकास कुरकुरीत..मस्त होता! लाडु संपले!
धन्नो, लाडू सहीच मिळाले. कुठे
धन्नो, लाडू सहीच मिळाले. कुठे मिळाले तेही लिही.
Pages