Submitted by अजय चव्हाण on 7 September, 2019 - 13:44
बाजूच्या घरातून मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला तसं मी हळूच दार उघडलं. बाजूचा दरवाजा उघडाच होता.
मी आत डोकवलं. कुसुमच्या सासूबाई रडत होत्या आणि जमिनीवर कुसुमच प्रेत पडलेलं. लोक गोळा होत होती. सांत्वन करत होती.
प्रकाश तर काही बोलण्याच्याच मनस्थितीत नव्हता.
कसा असणार? गेल्या महिन्यात "ही" गेली तेव्हा माझीसुद्धा हीच परिस्थिती होती. मी हलकेच प्रकाशच्या खांद्यावर थोपटलं. त्याचा बांध फुटला. तो मला बिलगून रडू लागला. मी फक्त थोपटत राहीलो.
अशावेळी काय करावं, काय बोलावं काहीच सुचत नाही.
मी सांत्वन करून निघून आलो..
रात्री उशिरा बेल वाजली. दारात प्रकाश.
दार उघडल्यावर तो तडक माझ्या बाहूपाशातच आला.
आता आमच्यामध्ये कुणीच नव्हतं...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्याकडून नॉमिनेशन..
माझ्या टॉप फाईव्ह शशक मध्ये.. हे शशक असेल
खरंच बॅरीअर आहे फक्त नजरेतलं!
खरंच बॅरीअर आहे फक्त नजरेतलं! आवडली..
ह्म्म्म
ह्म्म्म
आवडली
आवडली
छान , मस्त
छान , मस्त
गे आहेत का दोघ??
गे आहेत का दोघ??
Thoughtful use of deceiving
Murderers. Thoughtful use of deceiving language. Nice.
आवडली.
आवडली.
आवडली.
आवडली.
आवडली कथा....वेगळीच..!!
आवडली कथा....वेगळीच..!!
आवडली कथा....वेगळीच..!>>>>+१.
आवडली कथा....वेगळीच..!>>>>+१.
Nahi aavdli.. sorry
Nahi aavdli.. sorry
दोघेही ढोंगी आणि गे म्हणून
दोघेही ढोंगी आणि गे म्हणून खुनी. थोडक्या शब्दात चांगली वातावरणनिर्मिती.
थोपटतं = थोपटत आणि सात्वन = सांत्वन असे हवे.
कडक
कडक
प्रतिसादाबद्दल सर्वाचे
प्रतिसादाबद्दल सर्वाचे मनापासून धन्यवाद..
@Akku320 - हो..
@Urmila - Its ok.. तुमच्या मताचा आदर करतो...तुम्ही प्रामाणिक आहात जे वाटलं ते स्पष्ट बोललात...आवडलं मला...
@चंद्रा - चुका सांगितल्याबद्दल धन्यवाद ..बदल केला आहे...
आवडली.
आवडली.
अज्ञाच्या एका कथेत असाच एक ट्विस्ट येऊन गेल्याचं पुसट आठवतंय...
मस्त. जमलीये.
मस्त. जमलीये.
जबरदस्त. आवडली.
जबरदस्त. आवडली.
(गे आहेत असा ट्विस्ट दाखवायचा नसेल तर काही कारणासाठी दोघांनी मिळून एकमेकांच्या बायकांचा काटा काढला, असं पण दाखवता आलं असतं.)
@Urmila - Its ok.. तुमच्या
@Urmila - Its ok.. तुमच्या मताचा आदर करतो...तुम्ही प्रामाणिक आहात जे वाटलं ते स्पष्ट बोललात...आवडलं मला...@ Ajay thanks
हि एक चांगली कथा सापडली
माझ्या टॉप थ्री मध्ये हि एक चांगली कथा सापडली
कथा रचली छान आहे. मांडणी
कथा रचली छान आहे. मांडणी आवडली.
अजय,
अजय,
पुन्हा तुमची कथा वाचायला आलो. ज्या संयत भाषेतून तुम्ही कथा फिरवून आणून एका शब्दातच तिला धोबीपछाड घातला आहे ते खरंच खूप भारी होते.
चैतन्यच्या पहिल्या कमेंटला पूर्ण अनुमोदन.
ही शशक भारी आहे .
ही शशक भारी आहे .
भारी कथा आहे..शेवटचा ट्विस्ट
भारी कथा आहे..शेवटचा ट्विस्ट पण जमलाय
अजय, शशक भारी
अजय,
शशक भारी
जमलीये एकदम
जमलीये एकदम
जबरी जमलीये ही कथा. आवडली.
जबरी जमलीये ही कथा. आवडली.
जबरजस्त लिहिलीय..
जबरजस्त लिहिलीय..
छान
छान
खूप छान सस्पेन्स उलगडलाय...
खूप छान सस्पेन्स उलगडलाय...
Pages