Submitted by अजय चव्हाण on 7 September, 2019 - 13:44
बाजूच्या घरातून मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला तसं मी हळूच दार उघडलं. बाजूचा दरवाजा उघडाच होता.
मी आत डोकवलं. कुसुमच्या सासूबाई रडत होत्या आणि जमिनीवर कुसुमच प्रेत पडलेलं. लोक गोळा होत होती. सांत्वन करत होती.
प्रकाश तर काही बोलण्याच्याच मनस्थितीत नव्हता.
कसा असणार? गेल्या महिन्यात "ही" गेली तेव्हा माझीसुद्धा हीच परिस्थिती होती. मी हलकेच प्रकाशच्या खांद्यावर थोपटलं. त्याचा बांध फुटला. तो मला बिलगून रडू लागला. मी फक्त थोपटत राहीलो.
अशावेळी काय करावं, काय बोलावं काहीच सुचत नाही.
मी सांत्वन करून निघून आलो..
रात्री उशिरा बेल वाजली. दारात प्रकाश.
दार उघडल्यावर तो तडक माझ्या बाहूपाशातच आला.
आता आमच्यामध्ये कुणीच नव्हतं...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली.
आवडली.
सर्वांचे मनापासून धन्यवाद...
सर्वांचे मनापासून धन्यवाद...
@हा.ब कथा दुसर्यांदा वाचल्याबद्दल स्पेशल धन्यवाद...
छान. कल्पना आलेली थोडी.
छान. कल्पना आलेली थोडी.
मस्त!
मस्त!
खतरनाक.
खतरनाक.
अजयदा, हार्दिक अभिनंदन!!
अजयदा, हार्दिक अभिनंदन!!
छाने कथा. अभिनंदन.
छाने कथा. अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन अजय!!!
अभिनंदन अजय!!!
अभिनंदन!
अभिनंदन!
धन्यवाद दिप्ती ताई, अमित,
धन्यवाद दिप्ती ताई, अमित, उर्मिला, अज्ञातवासी,vt220
जमलीये एकदम
जमलीये एकदम
Heartly congratulations dear.
Heartly congratulations dear...
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन अजय ! मस्त जमली होती
अभिनंदन अजय ! मस्त जमली होती ही धक्कादायक कथा.
अभिनंदन , कथा आवडली
अभिनंदन , कथा आवडली
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन अजय. मस्त कथा.
अभिनंदन अजय. मस्त कथा. सस्पेन्स मस्त येतो.
ही कथादेखील आवडली होती. सॉलिड
अभिनंदन! ही कथादेखील आवडली होती. सॉलिड धक्का दायक तंत्र.
अभिनंदन अजय!!!
अभिनंदन अजय!!!
प्रतिसाद आणि अभिनंदनाबद्दल
प्रतिसाद आणि अभिनंदनाबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद...
असाच लोभ असू द्या...
ही कथा खरंतर मस्त जमलीय.
ही कथा खरंतर मस्त जमलीय.
पण LGBTबद्दल मऊ कोपरा असल्याने + त्यांचे हे असे खलनायकी चित्रण हा फारच जुना ट्रेंड होता (पहिल्या महायुद्ध काळातला) + वर्तमानकाळात लग्न करून-आपापल्या बायकोचे खून करून-मग नंतर छुपे अफेअर चालू ठेवायचे हे सगळे खूपच impractical वाटले.
त्यामुळे मला कथा 'पटली' नाही.
पण फक्कड जमलीय हे अगदी मान्य.
कडक
कडक
Pages