नजर..

Submitted by मन्या ऽ on 25 June, 2019 - 07:03

नजर..

बालपणीचा पाऊस
म्हणजे असे
मजामस्ती,
शाळेत जाण्याची धांदल
,वाहत्या पाण्यात
सोडलेल्या कागदी होड्या
आणि अवखळ खेळ

तारुण्यात तोच
पाऊस म्हणजे
गुलाबी जग सारे,
प्रेमपत्र,
चोरटी बावरलेली नजर
आणि
पावसातली ती घट्ट मिठी

उतारवयात पाऊस
तोच ; पण
नेत्र असतात पाणावलेले,
हक्काची नातीही
दुरावलेली,
कोणीच नसे सोबती;
दोन शब्द बोलायला.

पाऊस असे तोच.
दरसाल तसाच बरसुन जाई
वयाप्रमाणे बदलत
जाई ती आहे
'नजर'
पावसाला अनुभवण्याची!

(दिप्ती भगत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परत एकदा सॉरी.तुमच्या कोणत्याही धाग्यावर आज आत्ता याक्षणापासुन माझ प्रतिसाद येणार नाही.प्लीज आता थांबवाल हे सगळ. Happy

विषय वाढवायचा नाही, विपूत उत्तरे द्या हे आपल्या सोयीने होत नसतं.
आधी आपण सुरूवातच करू नये.

माझ्या धाग्यावर गोंधळ चालतो, तुमच्या धाग्यावर सुरू झाला की रंग बदलले का ?

अक्की आणि मीरा हे तुमचे ड्युआयडी आहेत. कारण किरणुद्दीन यांना समजत नाहीये हा हलकटपणा तुम्ही परत ड्युआयडींनी चालू ठेवला. त्यानंतर तुमचे इथले विरोधक तिकडे उगवले. तुमच्या इथल्या भांडणांसाठी माझ्या धाग्याचा वापर सुरू केला. तो खालीलप्रमाणे

मन्या तुला नेमक काय म्हणायचंय ते किरणुद्दीन यांना कळत नाहीये व्यवस्थित सांग बरं.

Submitted by akki320 on 28 June, 2019 - 08:39
मन्या तुला नेमक काय म्हणायचंय ते किरणुद्दीन यांना कळत नाहीये व्यवस्थित सांग बरं. >>>>>. अहं, मला वाटतं की उलट आहे. किरणूद्दीनने लिहिलेलं मन्या बाईंना कळलं नाही. लेख न समजता पोस्ट लिहून शिवाय उदाहणार्थ लिंक्स दिल्या आहेत. पण किरणउद्दीन चिडले का ते पण कळलं नाही. कदाचित कडक शिक्षक असावेत. प्रश्न न समजता घाईघाईने उत्तर दिल्यामुळे भडकले असावेत Proud

Submitted by मीरा.. on 28 June, 2019 - 11:17
मीरातै >> अहो घाई नव्हती हो काही. Lol Lol
पण गजलांचे संकलन व्हावे असं मनापासुन वाटलं. आता यात किरणुद्दीन यांना का राग आला ते मला समजायला मार्ग नाही. Uhoh

@ किरुणुद्दीन >> मी माझ्या खर्या नावाने इथे वावरते. मला कुणालाच ट्रोल करायला मोकळा वेळही नाही.
आणि मला ते आवडत ही नाही.
तरी काही चुक झाली असेल तर सॉरी.

Submitted by मन्या ऽ on 28 June, 2019 - 11:37
मी इथे लिहीणार नव्हतो कारण लेखक आणि माझी मतं विरूद्ध आहेत. पण इथे धागालेखक बरोबर आहेत. काय आहे आय क्यू तरी पार कमी असावा किंवा धागा लेखक बोलले तसे उंडारणे चालू आहे. विषय आकलन होत नाही तर ...

Submitted by JayantiP on 28 June, 2019 - 11:38
अरेरे आजून समज्लं नाही...

Submitted by JayantiP on 28 June, 2019 - 11:39

तुमच्या धाग्यावर मी घातलेल्या गोंधळापेक्षा तुम्ही घालत असणारा गोंधळ जास्त आहे. मी माफी मागितली तेव्हा माझ्यासाठी हा विषय संपला.तरी माझी चुक कबुल करायची माझ्यात हिंमत आहे.म्हणुन तुम्हाला उत्तर दिले.
माझ्याकडून विषय संपला.
चुक दाखवुन देण्यासाठी थँक्स.

पुन्हा घाणेरडे ड्युआयडी घेऊन हागून ठेवायला येऊ नका. गोंधळ जास्त की कमी याची चर्चा चाललेली नाही इथे.

काही संबंध नसताना तुम्ही वाकड्यात गेला आहात. मी तुमची खोड नव्हती काढली. आणि पुन्हा असे कराल तर माझी पुन्हा तयारी आहे. एकाच आयडीने जिरवण्याची.

अरेच्चा ! मग पहिल्यापासून सुरू करूयात.

गझलांची शीर्षके असा विषय आहे. तिथे स्पष्ट शब्दात लिहीले आहे की शीर्षके राखून ठेवूयात.
तर लिंका द्या असा प्रतिसाद तुम्ही कोणत्या मेंटॅलिटीतून दिला होता ?

उत्तराच्या प्रतिक्षेत..

मन्या
तुम्ही अक्की या नावाने पुन्हा गोंधळ घालायला सुरूवात केली आहे. अक्की, मनअजू, मीरा आणि अजून जे काही ड्युआयडी आहेत ते सर्व तुमचेच आहेत. मुळात तुम्हीच एक ड्युआयडी आहात. कुठल्याही ड्युआयडीने माझ्या कोणत्याही धाग्यावर यायचे थांबवा.

तुम्ही कुठल्याही प्रकारे ब-या होण्याच्या पलिकडे गेलेला आहात. अत्यंत विकृत अशा तुमच्या नादाला लागायचेच नव्हते. पण एकदा का होईना एक्स्पोज करायचे होते म्हणून मानसिक संतुलन घालवून बसलेल्या तुमच्या नादाला लागलो. एव्हढेच.
आत्ता पुन्हा तुम्ही अक्की या ड्युआयडीचा जो किळसवाणा वापर करत आहात तो तुमच्या ओळखीच्या लोकांना देखील समजू देत.
प्रशासकांनी हे तुमचेच आयडी असल्याचे कळवले असल्याने मला तुम्हाला पुरावे देण्याची आवश्यकता नाही.

तुम्हाला गेट वेल सून म्हणणे हा वेळेचा अपव्यय आहे.

प्रशासकांच्या विपूत उल्लेख झाल्यामुळे पाहिला हा धागा. कवितेपेक्षा प्रतिसादच मनोरंजक आहेत.
एकूणात मन्या तुमची संपूर्ण चूक आहे. तुम्ही मुद्दामच खोड काढली होती ना ?

चगसबो चवियत्रीक चहेआ चही चपट्याआ चऊभा.

नवीन Submitted by खान९९ on 3 July, 2019

म्हणजे नक्की काय कृपया समजावून सांगाल का प्लीज

माझ्या आत लपलेला व्योमकेश बक्षी सांगतोय कि " बोगस कवियित्री आहे हि " असे खान भाऊ ना सांगायचंय

Ohh.
असे आहे होय. भारीय कोडलॅंग्वेज !
समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद सिद्धेश्वरजी.

@ थॅनोस आपटे-मला कुणाचीही खोड काढायची नव्हती.आणि मी मुद्दाम कुणाला त्रास देण्यासाठी इथे येत नाही. तुम्हाला विपु केली आहे.

@खान-खान, तुम्हाला नेमकं काय सांगायच आहे.ते मला कळालेलं नाही.

@ सिद्धेश्वर विलास पाटणकर, तुमचा व्योमकेश बक्षी चुक सांगतोय का बरोबर ते माहिती नाही. पण मी बोगस आहे किंवा नाही हे ठरवणारे तुम्ही कोण?

आपली काहीतरी गल्लत होतेय . मी त्या कोड वाक्याचा अर्थ अज्ञानी साहेबाना सांगितलं होता .. मला आपल्याबद्दल काहीच म्हणायचे नव्हते ..

It's ok.. पण तुम्ही जे काही म्हणालात ते माझ्याबद्दल होत.म्हणुनच विचारलं.बाकी काही नाही.

संभ्रमकारांचे आता त्रागाकार झालेले दिसतायत Proud

>>प्रशासकांनी हे तुमचेच आयडी असल्याचे कळवले असल्याने मला तुम्हाला पुरावे देण्याची आवश्यकता नाही.<<

हे असे कळवतात काय प्रशासक?
अहो मग मला पण काही आयडींवर संशय आहे

पण त्याआधी या किरुणुद्दीन साहेबांनी प्रशासकांनी त्यांना जे काही कळवले आहे त्याचे पुरावे द्यावे नाहीतर ते प्रशासकांच्या नावाने थापा मारतायत असा अर्थ काढण्यात येईल
आणि जर का प्रशासकांच्या नावावर नुसती पुडी सोडली असेल तर प्रशासाकांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी!

किरण इस नो मोअर... मे हिज् सोल रेस्ट इन पीस अँड होप इट विल नॉट कम इन एनी अनदर आयडी इन फ्यूचर..

हा धागा उडवण्याची विनंती मी काही वेळेपुर्वीच ऍडमीन यांना केली आहे. आणि
@ अज्ञानी, खान येतील तेव्हा त्यांना काय सांगायचं होत ते कळेलच.

Pages