Submitted by मन्या ऽ on 25 June, 2019 - 07:03
नजर..
बालपणीचा पाऊस
म्हणजे असे
मजामस्ती,
शाळेत जाण्याची धांदल
,वाहत्या पाण्यात
सोडलेल्या कागदी होड्या
आणि अवखळ खेळ
तारुण्यात तोच
पाऊस म्हणजे
गुलाबी जग सारे,
प्रेमपत्र,
चोरटी बावरलेली नजर
आणि
पावसातली ती घट्ट मिठी
उतारवयात पाऊस
तोच ; पण
नेत्र असतात पाणावलेले,
हक्काची नातीही
दुरावलेली,
कोणीच नसे सोबती;
दोन शब्द बोलायला.
पाऊस असे तोच.
दरसाल तसाच बरसुन जाई
वयाप्रमाणे बदलत
जाई ती आहे
'नजर'
पावसाला अनुभवण्याची!
(दिप्ती भगत)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडलं
आवडलं
छान आहे हं कविता.
छान आहे हं कविता.
दिप्ती सुंदर कविता, आवडली.
दिप्ती सुंदर कविता, आवडली.
संजीव,सिद्धि,अज्ञा
संजीव,सिद्धि,अज्ञा प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
छान
छान
मस्त कविता मन्या!
मस्त कविता मन्या!
माझ्या बाबत मात्र जरा वेगळे आहे. कळत नव्हते तेंव्हापासुन (घरचे सांगतात) ते आतापर्यंत पावसाकडे पहायची माझी एकच नजर आहे. निव्वळ आनंद. पाऊस पडला की मी सोबत कोण आहे वगैरे सगळे विसरतो. अगदी आजही.
एकदा ताम्हीणी सुरु व्हायच्या अगोदर चहा प्यायला थांबलो होतो. सोबत होणारी बायको होती. पाऊस सुरू झाला म्हणून बाहेर आलो. मग जरा वेळाने बाईकला किक मारुन निघालो. अर्धा घाट उतरल्यावर लक्षात आले की भावी बायको मागेच राहीली. मग पुन्हा मागे आलो. लग्न झाले नव्हते म्हणून शिव्या नाही खायला लागल्या इतकच.
शालीदा भारीच की हो.
अक्की प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
@शालीदा. भारीच की हो.
हि कविता मी माझ्या एका ओळखीतल्या आजोबांच्या नजरेतुन लिहिलीये. ज्यांच्याकडे याक्षणी सारंकाही आहे पण सोबत मोकळ्या घराशिवाय काहीच नाही.ते त्यांच्या जुन्या आठवणी सांगताना त्यांचे डोळे पाणावलेले बघुन मनात खोलवर त्यांना काय
वेदना होत असतील.. ते त्या देवालाच ठाऊक.
बादवे, आता पावसात बाहेर जाताना काकु सोबत असतील तर आमच्या काकुंना रस्त्यात विसरु नका.
छान मन्या !
छान मन्या !
आनंद प्रतिसादासाठी खुप खुप
आनंद प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
छान जमलीय पण आधीच्या कविता
छान जमलीय पण आधीच्या कविता वाचल्या आहेत त्यामुळे तुमच्याकडून थोड्या जास्त अपेक्षा आहेत....आणखी चांगलं लिहा..
पु.ले.शु..
छान आहे गझल.
छान आहे गझल. मला गझलेतील फारसे कळत नाही.
पण तुम्ही अशाच उत्तमोत्तम गझला लिहून मायबोलीवरच्या वाचकांना वाचायला द्याव्यात या सदिच्छा आहेत. तसेच मायबोलीवरच्या गझलकारांनाही या गझलेतून बरेच काही शिकता येईल याबद्दल दुमत नाही. धन्यवाद.
तुमच्या गझलांचे एकत्रित संकलन
तुमच्या गझलांचे एकत्रित संकलन करून त्या लिंक्स इथे द्याल का ? सर्वांची सोय होईल. प्लीजच.
तुम्ही गझलांच्या शिकवणीचा
तुम्ही गझलांच्या शिकवणीचा क्लास काढाल का मायबोलीवर ?
तुमच्याच गजलांबद्दल मी बोलत
तुमच्याच गजलांबद्दल मी बोलत आहे. कविता आणि धमाल धाग्यांचे जसे संकलन आहे.तसेच विविध गजला एकाच ठिकाणी रसिकांना वाचायला मिळाव्यात.म्हणून
आणि
अशाच प्रकारे काही संकलित केलेले धागे
दत्तात्रय साळुंके यांनी संकलित केलेले धागे-
https://www.maayboli.com/node/68381
हर्पेन यांनी संकलित केलेले कवितांचे धागे -
https://www.maayboli.com/node/68568
मामांनी संकलित केलेले धम्माल धागे -
https://www.maayboli.com/node/43117
अजयदा प्रतिसादासाठी खुप खुप
अजयदा प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! अजुन चांगल लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन.
@किरणुद्दीन आपण केलेल्या बेसुमार 'कोडकौतुकासाठी' मनापासुन धन्यवाद!
छान आहे, आवडली.
छान आहे, आवडली.
पण ही कविता आहे ना ! मग गझल का बोलतायेत ?
किरणुद्दीन आपण केलेल्या
किरणुद्दीन आपण केलेल्या बेसुमार 'कोडकौतुकासाठी' मनापासुन धन्यवाद >>> कसचं कसचं, तुमच्या कडून शिकलोय. उगाच काहीतरी लाजवू नका हो. जे आहे ते तुमचेच आहे
ऋतुजा परतिसादासाठी खुप खुप
ऋतुजा परतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
GOOD ,keep it up!
GOOD ,keep it up!
प्रांजली प्रतिसादासाठी खुप
प्रांजली प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
मन्या हा एक शेफारलेला आणि
मन्या हा एक शेफारलेला आणि वाया गेलेला ड्युआयडी आहे. यांचे इथे वीस पंचवीस ड्युआयडी असावेत. काही कारण नसताना कुठलाही संबंध नसताना माझ्या एका धाग्यावर याने फालतूपणा करायला सुरूवात केलेली आहे. जी लगेच समजून येते. ज्याला वाचल्यानंतर समजत नसेल असा मनुष्य इथे नसून मेंटल हॉस्पिटलमधे असायला पाहीजे असे रिप्लाय मुद्दाम दिले गेले आहेत. आगाऊपणा केला गेला आहे. त्याला त्याच भाषेत उत्तर दिल्यानंतर मग आता इतर फालतू आणि किळसवाणे ड्युआयडी येऊन किरणुद्दीन का चिडले, का रागावले असला भंपकपणा करत सुटले आहेत.
मन्या किंवा त्याचे बाकीचे ड्युआयडी यांच्याशी मला काही एक देणं घेणं नाही. ते माझ्या धाग्यावर का उगवलेत हे कळत नाही. राजकीय मतं आवडली नाहीत म्हणून जाणुनबुजून कुठेही हागून ठेवण्यासाठी हे घाण करत सुटणार असतील तर मायबोली ही एक कचराकुंडी झालेली आहे हे नक्की !
अॅडमिन जर या प्रकाराकडे लक्ष देत नसेल तर याचाच अर्थ या किळसवाण्या ड्युआयड्यांना मायबोली आंदण दिलेली आहे आणि इतरांनी इथे नाही आले तरी चालेल असा मेसेज आहे हे स्पष्ट आहे.
इतके ड्युआयडी काढून प्रतिसाद
इतके ड्युआयडी काढून प्रतिसाद द्यायला रिकामटेकडेपण असावं लागतं. ते सर्वांकडे असेलच असे नाही.
एक स्त्री आयडी मायबोली सोडून
एक स्त्री आयडी मायबोली सोडून गेला, त्या आयडीसाठी भावनाप्रधान होऊन मन्या या आयडीने प्रशासकांच्या विपूत तक्रारी केल्या आहेत. इतका जीव तर त्या सोडून गेलेल्या आयडीचा देखील जळालेला दिसत नाही. आणि दुस-या आयडीने मायबोली सोडून जायची धमकी दिलेली आहे. ज्याने धमकी दिलेली आहे त्या धाग्यावर अनेक स्त्री आयड्या अस्वस्थ झालेल्या दिसत आहेत.
हा काय सुतियापंणा आहे ?
लोक एव्हढे मूर्ख वाटतात का ?
तुमच्यातला एक ड्युआयडी गेला काय आणि राहिला काय. कुणाला फरक पडतोय ? एका ड्युआयडीच्या जाण्याने तुम्ही प्रशासकांची विपू गाठतात आणि दुस-यांचा धाग्यावर वाट्टेल तसे उंडारणे चालू आहे. मुद्दामून तो धागा भरकटवणे चालू आहे.
आता मला इथे तुमच्या प्रतिसादांची उत्तरे इथेच हवी आहेत.
एक एक प्रश्न विचारतो.
एक विनंती- धाग्यावर उगाच
एक विनंती- धाग्यावर उगाच चर्चा नको.जे काही आहे ते विपु करा.
या इथे
या इथे
https://www.maayboli.com/node/70429
गजल किंवा गझल लिहीन कि नाही यापुढील आयुष्यात याची कल्पना नाही. पण लिहीलीच तर शीर्षकासाठी मारामारी नको म्हणून काही शीर्षकं राखून ठेवावीत या दृष्टीने इथे ती रेकॉर्ड करत आहे. आपण सुद्धा आपापली शीर्षकं रेकॉर्ड करू शकता. >>> असे मी स्पष्ट लिहीलेले आहे.
त्याला तुमचे हे उत्तर आहे
@ किरणुद्दीन,तुम्ही गजलांची फक्त नावंच दिलेली आहेत.ह्या गजला जर फक्त माबोवरच्या असतील तर त्यासोबत लिंकसुद्धा जोडा.
मला गजलांमधलं फार काही कळत नाही.पण ज्यांना आवड आहे,त्यांना वाचन सोयीचं होईल.तसच चांगल्या गजला इतरांपर्यत पोहचतील
अगदी ठार वेडा असेल तर आणि तरच त्याला असा भ्रम होऊ शकेल. शीर्षके राखून ठेवण्याची गोष्ट चालू असेल तर गझलांच्या लिंका कशा काय येतील हा प्रश्न तिथे मुद्दामच विचारला नाही कारण तुम्ही हा हलकटपणा मुद्दामून करत आहात याची कल्पना आली होती. तरी तुम्हाला समजले नाही म्हणून सभ्य भाषेत एकदा जाणीव करून दिली. पण तुम्ही मुळात हलकट असल्याने त्याकडे दुर्लक्ष करून हलकटपणा चालूच ठेवला.
तेव्हां तुम्हाला उत्तर देणे गरजेचे वाटल्याने हा प्रपंच.
ही विनंती आत्ता सुचली का ?
ही विनंती आत्ता सुचली का ? माझ्या धाग्यावर गोंधळ घालताना अक्कल शेण खायला गेली होती का ?
याउप्पर तुम्ही पुन्हा हलकटपणा
याउप्पर तुम्ही पुन्हा हलकटपणा करणार नाही असे आश्वासन देत असाल तर मी थांबतो. नाहीतर तुमच्या प्रत्येक प्रतिसादाचा आणि तुमच्या प्रत्येक ड्युआयडीचा पर्दाफाश करून मगच थांबतो. काय करायचं हे सांगा.
मला विषय वाढवायचा नाहीये
मला विषय वाढवायचा नाहीये.यासाठी कालच तुम्हाला सॉरी बोलुन झाले आहे.
आणि माझा कोणताही डुआयडी नाहिये.
तुम्ही चूक करत आहात हे दाखवून
तुम्ही चूक करत आहात हे दाखवून देण्यासाठी सभ्यपणे मला काही समजले नाही असे म्हटले होते.
तुम्ही उद्दामपणे त्याला प्रतिसाद दिलाच. शिवाय तो वारंवार एडीट करत त्यात इतर संकलनाची बर घातली.
कुठल्या लिंकबद्दल बोलत आहात ? तुम्ही लिहील्यात का या गझला ? तसे असेल तर मला लिंक्स द्या.
Submitted by किरणुद्दीन on 27 June, 2019 - 22:20
माबोकरांच्याच गजलांबद्दल मी बोलत आहे. कविता आणि धमाल धाग्यांचे जसे संकलन आहे.तसेच विविध गजला एकाच ठिकाणी रसिकांना वाचायला मिळाव्यात.म्हणून
आणि
अशाच प्रकारे काही संकलित केलेले धागे
दत्तात्रय साळुंके यांनी संकलित केलेले धागे-
https://www.maayboli.com/node/68381
हर्पेन यांनी संकलित केलेले कवितांचे धागे -
https://www.maayboli.com/node/68568
मामांनी संकलित केलेले धम्माल धागे -
https://www.maayboli.com/node/43117
Submitted by मन्या ऽ on 27 June, 2019 - 22:52
तुम्ही हे जे काही चालवले आहे
तुम्ही हे जे काही चालवले आहे त्याला मी असे उत्तर दिले
तुमच्या प्रतिसादांचा आणि मूळ पोस्टचा संबंध समजावून सांगितला तर फार बरे होईल.
एकदा चूक होऊ शकते. सभ्यपणे लक्षात आणून दिल्यानंतरही लक्षात येत नसेल तर हे चुकून झाले आहे असे म्हणता येत नाही. तुम्ही ड्युआयडी असल्याने कुठेही कसे उंडारावे याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. पण किती उंडारावे यावर बंधन घालून घेतले तर उपकार होतील.
Submitted by किरणुद्दीन on 27 June, 2019 - 22:30
मन्या,
वर लिहीलेल्या ओळी (गझलांची नावे) किरणुद्दीन यांना सुचलेल्या आहेत. त्यावर आधारीत गझला ते पुढील काळात लिहितील.
Submitted by आनंद. on 27 June, 2019 - 22:42
Lol
यातले आनंद कोण हे ठाऊक नाही. पण बरेच काळ तुमचे आणि त्यांचे संभाषण चालू असते हे दिसले आहे. जर ते तुम्हीच असाल तर एका आयडीने तुम्हाला कळते आणि दुस-या आयडीने समजत नाही अशी स्क्रीप्ट घेऊन गोंधळ घालायचा आहे का ?
तुम्हाला माझी अॅलर्जी असेल तर मुद्देसूद प्रतिवाद करायला सुरूवात करा. हा जो नालायकपणा चालू आहे तो थांबवा
Pages