Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरोबर, DShraddha
बरोबर, DShraddha
हे घ्या नविन.
हे घ्या नविन.
नायक आपल्या सवंगड्या सोबत होडीत उभा आहे.
तिसरा सवंगडी किनाऱ्यावरून त्याला काही सांगायचा प्रयत्न करतोय, पण त्याला ऐकू येत नाही. तिसरा सवंगडी खाणाखुणा करून सांगतो. शेवटी नायकाची ट्यूब पेटते, आणि तो होडीतून पाण्यात उडी मारून रवाना होतो...
याड लागलं सैराट
नायक आपल्या सवंगड्या सोबत होडीत उभा आहे.
तिसरा सवंगडी किनाऱ्यावरून त्याला काही सांगायचा प्रयत्न करतोय, पण त्याला ऐकू येत नाही. तिसरा सवंगडी खाणाखुणा करून सांगतो. शेवटी नायकाची ट्यूब पेटते, आणि तो होडीतून पाण्यात उडी मारून रवाना होतो...
>>
याड लागलं, सैराट
बरोबर जावेद.
बरोबर जावेद.
नायक आणि नायिका बिनाटपाच्या कार मधून जात आहेत.
नायिका उजव्या हात वर करून स्कार्फ फडकावते.
कार एका छोट्या बोगद्यात जाऊ बाहेर येते तेव्हा नायिका दोन्ही हात वर करून हलवत उभी रहाते.
तिच्या मनात दुसरीच व्यक्ती आहे तर नायकाच्या मनात ती..
सुरज डुबा है यारो दो घुट
सूरज डूबा है यारो दो घुट
कोडं
कोडं
हिरो पेटी वाजवत गाणं म्हणतोय विलेन च्या होटेलात पार्टीत
विलेन आणि त्याची बहीण दारु पित गाण ऐकतायेत
??
दाढी, केस वाढलेला अमिताभ
दाढी, केस वाढलेला अमिताभ शहरात इकडे तिकडे भटकत गात आहे, गाण्यातून हा कुठला चित्रपट आहे तेही सांगत आहे.
अंधेरी रातोंमे- शहनशाह
अंधेरी रातोंमे- शहनशाह
हे पण बरोबर आहे.
हे पण बरोबर आहे.
अजून एक आहे:
दाढी, केस वाढलेला अमिताभ शहरात दिवसा इकडे तिकडे भटकत गात आहे, गाण्यातून हा कुठला चित्रपट आहे तेही सांगत आहे. (या गाण्यात दुसरी हिंट चपखल बसते.)
विग लावलेला हिरो चार चाकी
विग लावलेला हिरो चार चाकी गाडीतून येतो, हातात सोनेरी कलरचं घड्याळ असतं. हिरोईन पण चार चाकी गाडीतून येते. अचानक मागे पाच सहा टाळकी जमतात आणि नाचायला सुरवात करतात.
दाढी, केस वाढलेला अमिताभ
दाढी, केस वाढलेला अमिताभ शहरात दिवसा इकडे तिकडे भटकत गात आहे, गाण्यातून हा कुठला चित्रपट आहे तेही सांगत आहे. (या गाण्यात दुसरी हिंट चपखल बसते.) >>> रोते हुए आते है सब
रोते हुए आते है सब>>>
रोते हुए आते है सब>>>
नाही. यात त्याला दाढी नाही, केस वाढलेले नाहीत.
दाढी, केस वाढलेला अमिताभ
दाढी, केस वाढलेला अमिताभ शहरात दिवसा इकडे तिकडे भटकत गात आहे, गाण्यातून हा कुठला चित्रपट आहे तेही सांगत आहे. <<<<<
ये अंधा कानून है...
रोते हुए आते है सब.. मध्ये तो दाढी वगैरे वाढवून नाही भटकत तो.
बिंगो श्रद्धा.
बिंगो श्रद्धा.
विग लावलेला हिरो चार चाकी
विग लावलेला हिरो चार चाकी गाडीतून येतो, हातात सोनेरी कलरचं घड्याळ असतं. हिरोईन पण चार चाकी गाडीतून येते. अचानक मागे पाच सहा टाळकी जमतात आणि नाचायला सुरवात करतात.>>>ओळखा पाहू लवकर
हिंट द्या अजून: बोकलत,
हिंट द्या अजून: बोकलत, DShraddha
कोडं
कोडं
हिरो पेटी वाजवत गाणं म्हणतोय विलेन च्या होटेलात पार्टीत
विलेन आणि त्याची बहीण दारु पित गाण ऐकतायेत
??
हिंट _ शिवगामी देवी आहे फिल्म मधे
हिरो पेटी वाजवत गाणं म्हणतोय
हिरो पेटी वाजवत गाणं म्हणतोय विलेन च्या होटेलात पार्टीत
विलेन आणि त्याची बहीण दारु पित गाण ऐकतायेत
>>>>
दिल की तनहाई को आवाज बना लेते है
दर्द जब हद से गुज़रता है, तो गा लेते है
चित्रपट : चाहत
दिल की तनहाई को आवाज बना लेते
दिल की तनहाई को आवाज बना लेते है
दर्द जब हद से गुज़रता है, तो गा लेते है
चित्रपट : चाहत>>
बरोबर
फेल्ट हॅट घातलेला अन पोंचु
फेल्ट हॅट घातलेला अन पोंचु टाईप पांघरलेला अँग्री यंग मॅन आणि साउदिन्डीयन ब्युटी एकमेकांना इशारे करुन ... भटक्या जमातीतील स्त्रीपुरुषांसोबत दरोडेखोर घोडेस्वारान्च्या गराड्यात आनन्दाने नाचत आहेत. बॅकग्राउंडला काहि भ. ज. लोक पटापट पालं/ तंबु ठोकतात.
मि. नटवरलाल मधलं गाणं??
मि. नटवरलाल मधलं गाणं??
नाही
नाही
कुणालाच येत नाही का?
कुणालाच येत नाही का?
यार की खबर मिल गयी ??
यार की खबर मिल गयी ??
बिंगो स्निग्धा!
बिंगो स्निग्धा!
नटराजासमोर नाचणार्या दोघी,
नटराजासमोर नाचणार्या दोघी, पण आवाज मात्र दोघांचे. रागावर आधारीत गाणे
क्ल्यु दे ना. पद्मिनी रागिणी
क्ल्यु दे ना. पद्मिनी रागिणी पैकी आहेत का कोणी?
हो
हो. दोघींपैकी नाही, त्याच दोघी आहेत
नटराजासमोर नाचणार्या दोघी,
नटराजासमोर नाचणार्या दोघी, पण आवाज मात्र दोघांचे. रागावर आधारीत गाणे
>>>>
तू है मेरा प्रेम देवता
इन चरणों की दासी हूँ मैं
मन की प्यार बुझाने आई
अन्तरघट तक प्यासी हूँ मैं
तू है मेरा प्रेम देवता
करेक्ट झिलमिल
करेक्ट झिलमिल
Pages