Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चढती जवानी, अरूणा इराणी
चढती जवानी, अरूणा इराणी
नटी बरोबर, गाणे चूक.
नटी बरोबर, गाणे चूक.
नटी व्यतिरिक्त मोठी हिंट आहे दृश्यात.
कांटा लगा....
मेरी बेरी के बेर मत तोडो
वाघाच्या चेह-यातून एण्ट्री
वाघाच्या चेह-यातून एण्ट्री घेऊनही नायक मुलींवर भुंकत असतो. नायिकेला पाठमोरी पाहून तो भुंकता भुंकता गाणे म्हणू लागतो. नायिका आपला सुंदर चेहरा त्याच्या दिशेने वळवते आणि प्रेक्षकांच्यात हास्याची लकेर उमटते...
कांटा लगा...
कांटा लगा...
बंगले के पीछे, तेरी बेरी के नीचे,
हाए रे पिया..
मुलगी पहायला निघालेला नायक
मुलगी पहायला निघालेला नायक आजच्या पहिल्या भेटीचे काय काय पडसाद उमटतील हे विचार करत गाणे गात घोड्यावर चाललाय.
आज उनसे पहली मुलाकात होगी
आज उनसे पहली मुलाकात होगी
फिर आमने सामने बात होगी
फिर होगा क्या
क्या पता क्या खबर
परफेक्ट! बरोबर!
परफेक्ट! बरोबर!
मुलगी पहायला निघालेला नायक >>
मुलगी पहायला निघालेला नायक >>> मेरे संग संग आया तेरी यादों का मेला
https://www.youtube.com/watch?v=Ut2ubMiln0Q
वाघाच्या चेह-यातून एण्ट्री
वाघाच्या चेह-यातून एण्ट्री घेऊनही नायक मुलींवर भुंकत असतो. >>> अजून काही क्ल्यु द्या!
अजून काही क्ल्यु द्या! >>>>
अजून काही क्ल्यु द्या! >>>> १. ज्या नायिकेला पाहून नायक गाणे म्हणतो तिने सिनेमाभर प्रेक्षकांना हसवले आहे.
२. नायक गाण्यातून सांगत असतो की मी कामातून गेलो आहे.
मेरी बेरी के बेर मत तोडो>>
मेरी बेरी के बेर मत तोडो>> बरोबर.
धडकने लगता है मेरा दिल
धडकने लगता है मेरा दिल
तेरे नाम से
ऐसा लगता है के अब हम
गये कामसे
कृष्णा >>>> परफेक्ट.... !!!
कृष्णा >>>> परफेक्ट.... !!!
वाघाच्या चेह-यातून एण्ट्री
वाघाच्या चेह-यातून एण्ट्री घेऊनही नायक मुलींवर भुंकत असतो. >>>> मै हु डॉन
मुलगी पहायला निघालेला नायक >>
मुलगी पहायला निघालेला नायक >>> मेरे संग संग आया तेरी यादों का मेला >>>>>>
हा मुलगी पहायला निघालेला असेल की मुलगी पाहून निघालेला!
डाव्या तळहाताला बँडेज
डाव्या तळहाताला बँडेज बांधलेला दिलीप कुमार पलंगावर झोपून तर तिकडे मधुबाला तलावा किनारी लेटून गात आहेत विरहगीत.
डाव्या तळहाताला बँडेज
डाव्या तळहाताला बँडेज बांधलेला दिलीप कुमार पलंगावर झोपून तर तिकडे मधुबाला>>
सीने में सुलगते है अरमां
आँखो में उदासी छाई है
ये आज तेरी दुनियां से हमें
तकदीर कहा ले आई हैं
शिमलामधे आईस स्केटीन्ग करत
शिमलामधे आईस स्केटीन्ग करत असलेली परवीन चौधरी , आर डी बर्मन स्टाईल टोपी घातलेल्या मनोजकुमारला माझ्यावर नजरेचे तीर मार म्हणतेय.
शिमलामधे आईस स्केटीन्ग करत
शिमलामधे आईस स्केटीन्ग करत असलेली परवीन चौधरी >>
शोख नज़र की बिजलियाँ
दिल पे मेरे गिराये जा
बिंगो कृष्णा.
बिंगो कृष्णा.
शिमलामधे आईस स्केटीन्ग करत
शिमलामधे आईस स्केटीन्ग करत असलेली परवीन चौधरी >>
शोख नज़र की बिजलियाँ
दिल पे मेरे गिराये जा<<<
क्या बात! कृष्णाजी! एकापाठोपाठ एक सुरुये!
मासा गळाला बांधून मासे गळाला
मासा गळाला बांधून मासे गळाला अडकवू पहाणारा हिरो मुलींच्या कार समोर गाणे गात चाल्लाय! ह्या कार मधील नायिका सिनेमाची मुख्य नायिका नाही!
यह दिल ना होता बेचारा
यह दिल ना होता बेचारा
कदम न होते आवारा
जो खुबसुरत वही अपना
हमसफर होता
ज्युवेल थीफ
बरोबर! फार झटपट ओळखले!
बरोबर!
फार झटपट ओळखले!
ये दिल ना होता बेचारा
अर्र्र्र्र!!
धन्स कृष्णा
धन्स कृष्णा
कोडं फार सोप्प होतं
वैसे भी देव साब अपुन का फेवरेट हय
पंजाबी सोनी कुडी आणि पंजाबी
पंजाबी सोनी कुडी आणि पंजाबी तगडा मुंडा , पंजाबच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्येच घडलेल्या कथेवर आधारित सिनेमात फिरत्या चाकावरती एकेमकांना गोड बोला असे सांगत आहेत.
नुतन च एक गाणं
नुतन च एक गाणं
प्रियकर समोर आल्यावर / त्याला पाहिल्यावर तिच्या मनात तरंगणारे भाव
१९६३
पंजाबी सोनी कुडी आणि पंजाबी
पंजाबी सोनी कुडी आणि पंजाबी तगडा मुंडा , पंजाबच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्येच घडलेल्या कथेवर आधारित सिनेमात फिरत्या चाकावरती एकेमकांना गोड बोला असे सांगत आहेत. <<< सोणी महिवाल
बोल दे मिठे बोल सोणियो
Pages