"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुक्ता बर्वे __/\__
Actually सगळेच बेस्ट
किरण करमरकर कसला खतरी आहे!

आजचा भाग पण छानच.!
एक समन्वय चेतना सोडलं तर आॅल मोस्ट सगळे ट्रॅक दाखवले.. आवश्यक तेवढेच डिटेल्स..
फक्त एक भा. प्र. सुहास जर एवढा एक्स्पर्ट आहे तर त्याला का जमत नाही पासवर्ड ब्रेक करणं.?
परदेशी मात्र खरचं हुशार निघाला पण माखिजा समोर मस्त धांदल उडते त्याची. Happy

उद्या भाग अपलोड होतो की नाही.. यामुळे पहिल्यांदाच झी युवा वर लाईव्ह पाहिला.. 9.30. Happy Happy

आता एकदम interesting वळणावर गोश्ट आलिये , आजच्या भागात सगळे पॉईन्ट्स टच केले आता सोमवारची वाट बघण आल

आपली मराठीवर पंधरा मिनिटानंतर पुढचा भाग कसा बघायचा. बीएस यांनी म्हटल्याप्रमाणे पुढचा भाग बघा असा पर्यात मला तरी दिसत नाही आहे. नेमकी मुक्ताने गन सरसावली डावाला मारायला आणि भाग संपला. मी अजून कालचाच भाग बघतेय, आजचा भाग उद्या रात्री बघायला मिळेल जर केबल सुरू झालं तर.

होना.ओझी अगदी मानबाचे एपि पण पटापट टाकते पण रूद्रमबरोबर असं. आपल्याकडून एवढी चांगली मालिका कशी तयार झाली याचं आश्चर्य वाटतंय का त्यांन्ना.

नेमकी मुक्ताने गन सरसावली डावाला मारायला आणि भाग संपला>>>> चंपा तिकडे राईट साईड ला वॉच नेक्स्ट पार्ट असं येतं तिथे क्लिक करा.

मी १२ ला शेवटचे दोन शॉट बघितले लहान. श्या माझं हुकले. एरवी ozee होतं पण आता ते नाही दाखवत ना.

कायच्या काय फिल्मी आहे हे जे काही चालु आहे ते. तद्दन फिल्मी.>> असं नाही वाटत. माणूस हा कसाही अगदी कसाही वागत असतो . इन्वेस्टीगेशन डिस्कव्हरी चॅनल बघा. खऱ्या खुऱ्या घडलेल्या स्टोरीज च नाट्यरूपांतर असत. त्यावरून समजत. कुठलाही माणूस ( आधी प्रेमळ असणारा सुद्धा /किव्वा तो असं वागूच शकणार नाही असं वाटणारा माणूस पण ) कुठल्यातरी आयुष्याचा वळणावर अतिशय क्रूरपणे वागतो . ती घटनाच त्याच आयुष्य बदलून टाकते. कुठलाही गुन्हा एखाद्याच्या हातून घडायला काही तरी त्याच्या पाठी त्या माणसाकरिता व्हॅलिड ( स्वीकारण्याजोगं सबळ ) कारण असतंच असत. जिथे या स्टोरीत. रागिणीच्या घरातल्या सगळ्या लोकांचा ( आई सोडून ) खून झालाय . त्यांना मारलं गेलाय. नैतिकदृष्या त्यांनी कायदा हातात घेणं बरोबर नाहीच आहे . पण त्या माणसाच्या जागी स्वतःला ठेऊन विचार केला तर ते कदाचित बरोबर हि वाटू शकेल. अर्थात म्हणून सगळीच ( अशा प्रकारचा आघात सहन करणारी ) माणसं असं वागणार नाहीच . त्यांनी हि एक सिलेक्टिव्ह केस घेतली आहे Happy

कालच्या भागात एक चूक होती. बातम्या देताना मंदार ने त्याचं नाव..कॉमेरामन सोबत मी सागर असं सांगितलं.. कुणी नोट केलं का?

पुढच्या भागात रागिणी अनुराधाला सग्ळं सांगते की काय.!

@अंजली - तसा पर्याय नाही दिसला मला. दोन तारखेच्या दुस-या भागाची लिंक देईल का कुणी, प्ली्ज प्लीज खूप उपकार होतील. ओझीवर नोव्हेंबरचा एकही भाग अजून टाकला नाहीये Angry

कालच्या भागाची लिंक द्याल का कोणी? बी. एस. परवाच्या 2 नोव्हेंबर च्या दुसऱ्या भागाची लिंक द्या ना , पहिल्या भागात दिसत नाहीये लिंक

हो त्याने काल नाव सागर सांगितलं. मला वाटलं की मुद्दाम डमी नाव सांगण्याची पद्धत आहे की काय :p
@चंपा तुम्ही apalimarathi website ला visitकरून जाऊन बघितलं का ?
हो ना चंदू दादा चा नाहक बळी .
शी!काल परदेशी ची खिल्ली उडवताना असला राग आला किक चा. रागाने लाल होऊन डोळे फिरवणारी बाहुली.
सं पा चा उपयोग होणारे की नाही रा ला?का आपणच उगाच विचार करतोय

आपली मराठीच्या लिंकवर एक तारखेचा प्रीव्ह्यू दिसतोय, मी बीएस यांनी दिलेल्या लिंकवर जाऊन बघितला पहिला भाग दोन तारखेचा.

धन्यवाद बी. एस. या लिंक मोबाईल वर ओपन होत नाहीत का ,डेस्कटॉपवरून किंवा लॅपटॉप वरूनच होतात का?

रुद्रम बाबत झी युवा फार भेदभाव करते. फेसबुक पोस्ट नसतात, मी लिहिलं होतं. रिपीट telecast पण कमी असतो याचा. बाकी मालिका सतत धूडगुस घालतात दिवसभर Sad

कॉमेरामन सोबत मी सागर असं सांगितलं.. कुणी नोट केलं का >>> येस. मी पण नोट केलं.

चंदूदादा मेल्याचं प्रचंड वाईट वाटलंय. अर्थात आता एकेक करून माणसं मारायला घेतील या मालिकेत. बहुतेक रागिणीचा खून डावाची माणसं करतील. मालिकेचं नावच रूद्रम आहे. सगळ्यांची आहुती घेऊनच संपणार.

कालच्या भागात एक चूक होती. बातम्या देताना मंदार ने त्याचं नाव..कॉमेरामन सोबत मी सागर असं सांगितलं.. कुणी नोट केलं का?<<< हो हो अगदी बहुदा लेखक आता गंडलाय ...हा सगळा इतका गुंता करून ठेवलाय की तो कसा सोडवणार आहेत हे कळतच नाहिये.

Pages