Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही हं. रितेश देशमुख मराठीत
नाही हं. रितेश देशमुख मराठीत पण पडेलच आहे. लय भारी हा लय पडेल होता. सगळ्या हिंदी सिनेमातल्या पार जुन्या व कालबाह्य गोष्टींची उचल करून बनवला होता. त्यामुळे वाघ देशमुखची नक्कल करणे अवघड वाटते.
सुनिधी, लयभारीबद्दल प्लस 786
सुनिधी, लयभारीबद्दल प्लस 786
म्हणून त्याला सलामन म्हटले..
दिलीप ओरिजिनल आहे भाई
दिलीप ओरिजिनल आहे भाई
तो डायरेक्ट सलमान ची नक्कल का
तो डायरेक्ट सलमान ची नक्कल का करत नाहीये??
फाफे चा ट्रेलर आवडल.
अमेय रीतेश ची नक्कल वैगेरे
अमेय रीतेश ची नक्कल वैगेरे करत नाही म्हणजे नसावाच.
लोकांना तशी झलक दिसत असावी त्याच्यात. मला नाही दिसली कधी.
अमेय वाघ रीतेश देश्मुखपेक्षा सरसच आहे.
ती केवळ या ट्रेलरमध्ये तो जसा
ती केवळ या ट्रेलरमध्ये तो जसा वागलाय त्याच्यावर टिप्पणी आहे. केवळ या चित्रपटापुरती.
मी थोडेसे यूट्यूब विडिओ
मी थोडेसे यूट्यूब विडिओ गुगाळून पाहिले तेव्हा मला समजले की अमेय वाघच्या पदार्पणाच्या वेळीही तो रितेश सारखा दिसतो असे त्याच्यावर आरोप(!) झाले होते.
नाय ओ. वर कुणाला तरी अमेय
नाय ओ. वर कुणाला तरी अमेय असाच रीतेश सारखा वाटतोय. ह्या सिनेम्याच्याअ आधीपासुनच.
आणि ह्या सिनेम्यात का होइना त्याने रीत्श देशमुखची नक्कल का करावी?
नक्कल करण्यासारखी अस्सल आहे का आधी?
वर कुणाला तरी अमेय असाच रीतेश
वर कुणाला तरी अमेय असाच रीतेश सारखा वाटतोय. ह्या सिनेम्याच्याअ आधीपासुनच.>>>>> मीच म्हटलेलं
मला तरी खूप साम्य वाटतं दोघांमधे.
कास्टींग काऊच का काय बघताना तर फारच
बटाट्याचे डोळे विरूद्ध
बटाट्याचे डोळे विरूद्ध द्राक्षाचे डोळे चालू आहे का?
बेडकाचे डोळे हो
बेडकाचे डोळे हो
गपा रे
गपा रे
बटाट्याचे डोळे विरूद्ध
बटाट्याचे डोळे विरूद्ध द्राक्षाचे डोळे चालू आहे का?>>>
बाकी अमेय वाघ अन बटाट्याचे डोळे , .एकदम सही
ओव्हरॉऐक्टींगचे दुकान आहे तो असे मला तरी वाटते.
पहिल्या दिदोदु मध्येपण ईतरांसाठी सहन केलाय त्याला
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=wTh3r7OixOM
आत्ता पाहिला हा फाफेचा लेटेस्ट ट्रेलर...
हायला तो गिरीश कुलकर्णी कसला खतरनाक दाखवलाय... ए फेणेssss... एकच शॉत जबरशॉट.. धमाल येणार आहे पिक्चर बघायला.. चित्रपट नाही बघणार बोलणे खूप सोपे आहे, पण हा चित्रपट बघायला जाणे गरजेचे आहे
गरजेचे का आहे?
गरजेचे का आहे?
या सिनेमाच्या ट्रेलर ने खुप
या सिनेमाच्या ट्रेलर ने खुप लवकर १ मिलीयन व्हिवुज पार केले... तुनळीवर... ( टिजर आणि ट्रेलर पकडुन)
चान्ग्लाच गल्ला जमवेल अस दिसतय...
गरजेचे का आहे?
गरजेचे का आहे?
>>>>
गंमतीने म्हटले, चित्रपटात डायलॉग आहे एक... काहीसा असा - माघार घेणे सोपे आहे, पण पुढे जाणे गरजेचे आहे
हे दोन्ही पण बघा
हे दोन्ही पण बघा
Introducing Sherlock Fene | Faster Fene
https://www.youtube.com/watch?v=c0EW3H1ryZ4
FASTER FENE SHERLOCK SPOOF |
https://www.youtube.com/watch?v=BB0HwjVnKfE
The Queen is arriving!
The Queen is arriving!
भन्साळी चे चित्रपट माझे फार आवडीचे नसतात पण हे ट्रेलर मला कलाकारांच्या looks साठी आणि of course grandeur साठी आवडलंय. especial रणवीरचा खिलजी ! he is giving the chills! watch it!
https://www.youtube.com/watch?v=X_5_BLt76c0
अस्मानी +१००
अस्मानी +१००
भन्साळी बुवानी काय केल आहे कथेचे देव जाणो.पण दिपीका , तिची ज्वेलरी, रणवीर चा खिलजीचा लुक,(कुस्तीचा शॉट ही छान ) आनि शाहिद चा राजपुत लुक प्रथमर्दशर्नी आवडला.भले मोठे सेट, युध्दवेळेची फ्रेम, आनि सगळ्या बायका लाल रंगाच्या कपड्यामधे निघण वगैरे वगैरे.
ह्म्म्म. पद्मावतीचा ट्रेलर
ह्म्म्म. पद्मावतीचा ट्रेलर पाहतांना बाजीराव मस्तानी सिक्वल पाहतोय असं वाटलं. बा.म. मध्ये शेवटी बाजीराव येडा झाल्याचा दाखवलंय तो खिल्जी बनून संपूर्ण सायको झाल्याचे कळतंय. शाहीद कपूर अजिबात राजपूत वाटत नाही. दिपिका सेम अॅज एवरीव्हेअर.
असो. आपली आपली आवड.
शाहिद चा रेकॉर्ड आहे फ्लॉप
शाहिद चा रेकॉर्ड आहे फ्लॉप मोविस चा.. कशाला घेतलाय त्याला काय माहीत.
नानाकळा +१
नानाकळा +१
ही खरी कथा आहे
पण खरं खरं काही वाटतं नाही..
अशा लोकानी सरळं बाहुबली बनवावा.. इमॅजनरी.. काहिही दाखवा नो टेन्शन
राजपूत लोकांच्या दाढीला जनरली
राजपूत लोकांच्या दाढीला जनरली मधे भांग पाडलेला असतो.
बाम मधे बेंजामिन गिलानीच्या कॅरॅक्टरचा लुक तसा होता.
पण इथे शाहिद चा लुक टोटल गंडेश. शाहिदची डायलॉग डिलिव्हरीही फारच मिळमिळीत वाटली (उलट ट्रेलरमधे एकही डायलॉग नसूनही रणवीर जबरी वाटला). शाहिद लहान दिसतो दीपिकापेक्षा. त्याच्या ऐवजी अजून कुणीतारी दुसरा हवा होता.
शाहीदच्या जागी रितीक, अर्जून
शाहीदच्या जागी रितीक, अर्जून रामपाल , सैफ अली यांच्यापैकी तरी घ्यायला हवा होते.
अक्षय कुमार चांगला पर्याय होता.
रणबिर कपुर पण सुट झाला असता म्हणा. आजी माजी मध्ये युध्द वगैरे फुल्ल आॅन गॉसिप
. पद्मावतीचा ट्रेलर पाहतांना
. पद्मावतीचा ट्रेलर पाहतांना बाजीराव मस्तानी सिक्वल पाहतोय असं वाटलं. बा.म. मध्ये शेवटी बाजीराव येडा झाल्याचा दाखवलंय तो खिल्जी बनून संपूर्ण सायको झाल्याचे कळतंय. शाहीद कपूर अजिबात राजपूत वाटत नाही. दिपिका सेम अॅज एवरीव्हेअर. >>>>>>+1111.
पद्मावतीचं ट्रेलर रेकॉर्डतोड
पद्मावतीचं ट्रेलर रेकॉर्डतोड झालय, मॅक्स व्ह्युज ऑफ अ मुव्ही ट्रेलर ऑन युट्युब सो फार !
पद्मावतीचा ट्रेलर पाहतांना
पद्मावतीचा ट्रेलर पाहतांना बाजीराव मस्तानी सिक्वल पाहतोय असं वाटलं. बा.म. मध्ये शेवटी बाजीराव येडा झाल्याचा दाखवलंय तो खिल्जी बनून संपूर्ण सायको झाल्याचे कळतंय.
जोक्स अपार्ट, आवडला ट्रेलर. अफाट आहे, मोठ्या पडद्यावरच बघायला हवा असं वाटतंय.
अशा लोकानी सरळं बाहुबली
अशा लोकानी सरळं बाहुबली बनवावा.. इमॅजनरी.. काहिही दाखवा नो टेन्शन>> भव्य दिव्य दाखवायचं असेल तर असंच बरं. स्टोरी विशेष नसतानाही लोकांनी डोक्यावर घेतला, without any controversy.
मला नाही बाजीराव मस्तानीचा
मला नाही बाजीराव मस्तानीचा भास झाला, this looks beyond words !
रणवीर सिंग उच्च !
एकही शब्द न बोलता डोळ्यातून आणि देहबोलीतून काय बेअरिंग घेतलय कॅरॅक्टरचं , whole new level of portraying a negative character in period film !
Pages