Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दि करंट वॉर Trailerhttps:/
दि करंट वॉर Trailer
https://www.youtube.com/watch?v=hmOUIDiJgHY
इमिटेशन गेम मधून अप्रतिम अॅलन ट्युरिंग साकारल्यानंतर आता बेनेडिक्ट कंबरबॅच दि करंट वॉर हा थॉमस एडिसन आणि जॉर्ज वेस्टिंगहाऊस या दोघांच्या मतभेदावरील बायोग्राफीकल फिल्म करतो आहे. फक्त बेनेडिक्टच नाही तर मायकेल शानन, टॉम हॉलंड, निकोलस हॉल्ट असे एकसे बढकर एक कलावंत यात सामील आहेत. ट्रेलर जरूर पहा, खूप उत्कंठावर्धक आहे आणि बेनेडिक्टचा एडिसन कसा असेल याचीही उत्सुकता आहेच.
ब्लॅक पॅन्थर (२०१८) दुसरा
ब्लॅक पॅन्थर (२०१८) दुसरा ट्रेलर, Marvel Cinematic Universe चा १८वा चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=xjDjIWPwcPU
कॅप्टन अमेरिका:सिविल वॉर नंतर किंग टी' चाला (T'Challa) च्या आयुष्यात एक नवीन संकट येणार जे त्याला परत वकांडा (Wakanda) चा रक्षक, 'ब्लॅक पॅन्थर' बनून रोखावे लागेल. नक्की पहा फेब्रुवारी २०१८ ला. कलाकार: चॅडविक बोसमन, मायकेल बी जॉर्डन, अँडी सरकीस, मार्टिन फ्रीमन, अँजेला ब्यासेट ....
काल (१५ ऑक्टोबर) मार्वलने रिलीज केलेल्या या ट्रेलरने दिवाळीत होते तशीच धमाल इंटरनेटवर केली, अवघ्या अर्ध्या तासात नंबर १ ट्रेंडिंग!!
पहिला ट्रेलर विसरायला लावेल एवढा धडाकेबाज ट्रेलर आहे, ऍक्शन अगदी जबरदस्त आणि फास्ट आहे!! पुढच्या वर्षी मार्वलचा इन्फिनिटी वॉर छप्पर तोड हिट होईलच पण ब्लॅक पॅन्थरही ऍक्शन फिल्ममध्ये स्वतःची एक वेगळीच ओळख बनवेल!
Can't wait! MCU Rocks!
हंपी, प्रकाश कुंटे यांचा नवीन
हंपी, प्रकाश कुंटे यांचा नवीन चित्रपट, ललित, प्राजक्ता, सोनाली अशी कलाकार मंडळी, प्रमोशन्स आणी ट्रेलर्स मधून सर्व कलाकार यांची ओळख होतेय...
https://www.facebook.com/HampiTheMovie/
हंपी, ग्लोबल दिल!! चा ट्रेलर
हंपी, ग्लोबल दिल!! चा ट्रेलर इथे पाहता येईल..
https://www.youtube.com/watch?v=DrkCEyWs0ZU
हंपी, ग्लोबल दिल!! >>> आधी
हंपी, ग्लोबल दिल!! >>> आधी मुक्ता बर्वे होती का मुव्ही मध्ये? तिचा सुद्दा असाच एक Boycut केलेला फोटो पाहिला होता मी.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=ePO5M5DE01I![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टायगर झिंदा हैय.. आता पाहिला ट्रेलर.. सलमान फुल्ल रॅम्बो दाखवलाय.. भाईच्या चाहत्यांची मजा आहे.. आपला पास !
पण कतरीनसाठी टीव्हीवर येईल तेव्हा बघावाच लागणार
टाजिंहै - आपण तर बघणार बाबा !
टाजिंहै - आपण तर बघणार बाबा ! टू-डू लिस्ट मध्ये टाकला आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एथाटा जाम आवडला होता .
आपण पण फर्स्ट डे थर्ड शो
आपण पण फर्स्ट डे थर्ड शो बघणार म्हणजे बघणार.. सल्लू रॉक्स..
इतकी चर्चा होऊन पद्मावती काही
इतकी चर्चा होऊन पद्मावती काही येत नाही, टायगर मात्रं तितकी चर्चा न होता मागून येउन पुढे जाणार नक्की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Finally अवेंजर्स इन्फिनिटी
Finally अवेंजर्स इन्फिनिटी वॉर ट्रेलर आलाय!!
https://m.youtube.com/watch?v=6ZfuNTqbHE8
रुसो ब्रदर्सनी सिव्हिल वॉर प्रमाणेच अप्रतिम दिग्दर्शन केलय यात शंका नाही! आयर्न मॅन, थॉर, कॅप्टन अमेरिका, ब्लॅक पँथर, स्पायडर मॅन, डॉ. स्ट्रेंज आणि गार्डीयन्स ऑफ गॅलक्सी सकट अजून 50 पेक्षा जास्त सुपरहिरोज महाशक्तीशाली थेनॉसशी लढतील पण जिंकू शकतील का?
हा चित्रपट 2018 चा सुपरहिट होणार म्हणजे होणारच!
ट्राय करेन फर्स्ट दे फर्स्ट शो साठी...पण बघणार म्हणजे बघणारच!
ट्राय करेन फर्स्ट दे फर्स्ट
ट्राय करेन फर्स्ट दे फर्स्ट शो साठी...पण बघणार म्हणजे बघणारच!>>+१... गुझबम्प्स आले बघताना... मला का तर अस वाटलं कि डॉ. स्ट्रेंज ला इतक फुटेज नाही दिलय.. Hawkey पन नाय दिसला कुठं.. टिझर आहे हा... ट्रेलर नाय म्हणता येणार अजुन..
टीना, मुव्ही मे मध्ये रिलीज
टीना,
मुव्ही मे मध्ये रिलीज होणार आहे, मार्व्हल स्टुडिओज DC प्रमाणे आताच सर्व काही दाखवून हाईप वाया घालवणार नाही. पुढचा ट्रेलर जेव्हा मार्च मध्ये येईल तेव्हा त्यात जास्त फुटेज असेल. कॉमिक कॉनला तर फॅन्ससाठी मुव्हीमधले काही सीन्सपण दाखवले होते आणि Kevin Feige ने confirm केलं होतं की हा मुव्ही MCUचा आतापर्यंतचा सर्वात लॉन्ग असणार आहे त्यामुळे don't worry, प्रत्येकाला जास्त फुटेज मिळेल आणि तशीही हि स्टोरी परत २०१९ ला अवेंजर्स 4 मध्ये continue होणार आहे, त्यातही खूप नवीन हिरोज येतील.
इतकी चर्चा होऊन पद्मावती काही
इतकी चर्चा होऊन पद्मावती काही येत नाही, टायगर मात्रं तितकी चर्चा न होता मागून येउन पुढे जाणार नक्की
>>>
पद्मावतीच सरस ठरेन असे दोघांच्घे ट्रेलर बघून वाटतेय.
टायगर सलमान प्रेमी बघतील. पद्मावती तमाम चित्रपटप्रेमी बघतील. असा पहिला अंदाज वाटतोय.
अरे पण येणारच नाहीयेना
अरे पण येणारच नाहीयेना पद्मावती मुळात इतक्यात![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
काल कुठल्याशा न्युज मधे सांगत होते कि सेन्सॉर्कडे अपुरी डॉकयुमेंट्स दिल्याने पुन्हा प्रोसेस सुरु झाली तर मुव्ही रिलिजला साधारण ६८ दिवस लागतात
६८ दिवस??? अरे देवा.. असे
६८ दिवस??? अरे देवा.. असे झाले तर गेम झाला पद्मावतीचा असे समजायचे.. मी शोधतो न्यूज
पद्मावती आणि टायगर आस पास
पद्मावती आणि टायगर आस पास रिलीज नाही होणार.
Vaibhav Gilankar>> हं कल्पना
Vaibhav Gilankar>> हं कल्पना आहे...
तसपन माझा सगळ्यात आवडत पात्र टोनी स्टार्क.. सर्वात जास्त त्याला एंजॉय करते मी.. बाकिचे अलमोस्ट ऑल सुपरहिरोज आणि हा एक ह्युमन सो याच्या हरेक गोष्टी सही सही रिलेट होतात.. बस लवकर पुढल्या वर्षातला मे येवो _/\_ .. त्याआधी ब्लॅक पँथरसुद्धा बघायचाय..
मी मात्र पद्मावती आणि टायगर
मी मात्र पद्मावती आणि टायगर हे दोन्ही बघेल कि नाही डाऊटच आहे..
उद्या कदाचित मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस बघेल ..
बस लवकर पुढल्या वर्षातला मे
बस लवकर पुढल्या वर्षातला मे येवो>>
अगदी बरोबर! XD
बस लवकर पुढल्या वर्षातला मे
बस लवकर पुढल्या वर्षातला मे येवो >>> अवेंजर्स इन्फिनिटी वॉर २७ एप्रिलला येतोय रोबो २.० ला ट्क्कर दयायला.
पुढल्या वर्षातला एप्रिल लवकर येवो.
युएस रीलीज ४ मे आहे अ
युएस रीलीज ४ मे आहे अॅव्हेंजर्सचा, भारतात एक आठवडा आधी २७ एप्रिल.
वॉव सही..
वॉव सही..
इथे कोणी अॅनिमेशनपटाचे फॅन नाही का?
आता फर्डिनँड येतोय १५ डिसेंबर ला..
अवेंजर्स इन्फिनिटी वॉर २७
अवेंजर्स इन्फिनिटी वॉर २७ एप्रिलला येतोय रोबो २.० ला ट्क्कर दयायला. Happy पुढल्या वर्षातला एप्रिल लवकर येवो>>>
२.० ला कदाचित फटका बसेल अव्हेंजर्सचा कारण इथे MCU फॅन्स वाढत चालले आहेत. पण तसही साऊथ साईडला रजनीकांतला हिट करतीलच लोक.
फुकरे रिटर्न्स
फुकरे रिटर्न्स
रोबो २.० पुढे ढकलण्यात आलाय अ
रोबो २.० पुढे ढकलण्यात आलाय अॅव्हेंजर्स मुळे..
रोबो २.० पुढे ढकलण्यात आलाय अ
रोबो २.० पुढे ढकलण्यात आलाय अॅव्हेंजर्स मुळे..
नवीन Submitted by टीना on 5 December, 2017 - 10:06
>>>
अहो padman मुळे जनुवारी मधून एप्रिल ला move केला होता, आता परत मूव्ह केला का? न्युज मध्ये तर असे काही नाही आहे. ाावेनजर्स पण एप्रिल लाच आहे.
कालांकांडीचा ट्रेलर पाहण्यात
कालांकांडीचा ट्रेलर पाहण्यात आला आज..
दिल्ली बेल्लीच्या लेखकाने हा चित्रपट लिहलाय म्हटल्यावर काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल असं वाटतयं.
फक्त त्या सैफ ला थोड सहन करावं लागेल इतकंच.
मान्सुन शुटआऊटचा ट्रेलर
मान्सुन शुटआऊटचा ट्रेलर बघीतला का कुणी..
नवाझुद्दीन अन विजय वर्मा दिसतोय.
फ्रॉम द मेकर्स ऑफ गँग्स ऑफ वासेपूर, हरामखोर अँड द डिरेक्टर ऑफ द बायपास (रच्याकने बायपास हि शॉर्ट फिल्म बघीतली का कुणी? नवाज आणि इरफान.. सहीए..) ..
हि घ्या लिंक Mansoon Shootoutची;
https://www.youtube.com/watch?v=cBrV9rPm62c
दिल्ली बेल्लीच्या लेखकाने हा
दिल्ली बेल्लीच्या लेखकाने हा चित्रपट लिहलाय म्हटल्यावर काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल असं वाटतयं.
>>>>>>
तो देल्ली बेल्ली भन्नाट होता?
माझा बेक्कार अनुभव होता त्या चित्रपटाबद्दल.. गर्लफ्रेंड आणि तिच्या दोन मैत्रीणींना घेऊन गेलेलो.. नेमका हाच चित्रपट मिळावा असे झाले होते मला.. त्या तिघींकडे प्पुर्ण वेळ मी बघितलेही नाही.. त्यानंतर आठवडाभर त्या तिघींनी माझ्याकढे बघितले नाही.
त्या तिघींकडे प्पुर्ण वेळ मी
त्या तिघींकडे प्पुर्ण वेळ मी बघितलेही नाही.. त्यानंतर आठवडाभर त्या तिघींनी माझ्याकढे बघितले नाही. >> तिघींना एकदम घेऊन गेलास म्हणून असेल रे भाऊ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages