दरवाज्याच्या अगदी समोरच शिंजीर (सुर्यपक्षी / Sunbird) पक्षाने घरटे बनवुन अंडी घातली होती. त्याची ही छायाचित्रं.
सर्व छायाचित्रांचे आकार लहान केलेले आहेत. मुळ मोठ्या आकारातल्या अजुन चांगल्या प्रती बघण्यासाठी इथे क्लिक करा.
१] दरवाज्यावरच्या छोट्या खिडकीतुन दिसणारे घरटे
|
|
|
|
|
|
२] व्हरांड्यात लटकणा-या विद्युत तारेचा आधार घेऊन बांधलेले घरटे
|
|
|
|
|
|
३] घरटे जवळुन
|
|
|
|
|
|
४] पिल्लांसाठी मऊ गादी
|
|
|
|
|
|
५] घरटे-मालक
|
|
|
|
|
|
६]
|
|
|
|
|
|
७] शिंजीर पक्षाची अंडी
|
|
|
|
|
|
८]
|
|
|
|
|
|
९]
|
|
|
|
|
|
१०]|
|
|
|
|
|
११]
|
|
|
|
|
|
१२.]
|
|
|
|
|
|
१३.]
|
|
|
|
|
|
१४.]
|
|
|
|
|
|
१५.] बाकदार चोच. शिंजीर च्या काही उपप्रजातींमधे याची लांबी डोक्यापेक्षाही मोठी असते. याचा उपयोग करुन लांब व अरुंद फुलांमधील मध चाखणे सोपे होते! कोणत्या कारणासाठी ते माहिती नाही, पण एकदा घरट्याच्या दारावर बसुन, चोचीतुन कसल्यातरी द्रवाची पिचकारी मारणे चालु होते. कदाचीत बाहेर गेलेला एक जोडीदार, घरट्यात थांबलेल्या जोडीदाराला भरवत असावा.
|
|
|
|
|
|
१६.] शेपटीवर व पंखांच्याखाली असलेला निळा-जांभळा रंग
|
|
|
|
|
|
१७.] छातीवरील पिवळा रंग
|
|
|
|
|
|
१८.]
|
|
|
|
|
|
----------
ब्लॉगवरील इतर लेखन वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
छान फोटोज।
छान फोटोज।
शिंजिर हे नाव पहिल्यांदा ऐकलं
सर्वच फोटो छान !
सर्वच फोटो छान !
थोडीशी माहितीही लिहायला हवी होती..
भारी!
भारी!
थोडीशी माहितीही लिहायला हवी
थोडीशी माहितीही लिहायला हवी होती..
>>
थोडी भर टाकली आहे.
(No subject)
छान
छान
फोटो भारी आहेत.
फोटो भारी आहेत.
सुंदर.
सुंदर.
हे पक्षी आमच्या जास्वंदावर खुप येतात तसेच आम्ही असतानाही आमच्या खिडक्यांवर विसावतात. खुप छान वाटत त्यांना खिडकीवर पहाताना आणि जास्वंदीची फुले चुखताना.
व्वा ! छान माहिती व फोटो.
व्वा !
छान माहिती व फोटो.
मस्त! आता अंड्यातून पिल्ले
मस्त! आता अंड्यातून पिल्ले बाहेर आली की नुसता कलकलाट करतील.
त्यांच्या दिनक्रमाचा आढावा घ्या आणि मायबोलीवर एक लेख लिहा.
सही मस्त फोटोज , ती आतली गादी
सही मस्त फोटोज , ती आतली गादी तर एकदम भन्नाट , कसला उत्तम कारीगार आहे हा शिंजीर.
ती आतली गादी तर एकदम भन्नाट ,
ती आतली गादी तर एकदम भन्नाट , कसला उत्तम कारीगार आहे हा शिंजीर.>>>>> +१
अभिनव मस्तच. घरामधे पक्षाने
अभिनव मस्तच. घरामधे पक्षाने घरटे करणे म्हणजे मज्जा असते.
फक्त एक सल्ला शक्यतो फोटो काढताना फ्लॅश वापरु नका. घरटे व पक्षी डिस्टर्ब होईल इतक्या जवळ जाऊ नका. तसे केलेत तर दर वर्षी घरटे बांधतील.
छान फोटोज।
छान फोटोज।
शिंजिर हे नाव पहिल्यांदा ऐकलं
नवीन Submitted by जाई. on 27 August, 2017 - 16:48
>>>
हो याला शिंजिर हेच नाव आहे.. केव्हा केव्हा याला सुर्यपक्षी पण म्हणतात बहुद...
याच English नाव आहे Sunbird ...
याचा नर विणीच्या हंगामात पुर्ण काळा कुळकुळित दिसतो.. व त्यावर जांभळी छाटा असते....
सर्व प्रतिसादकांचे आभार.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
मस्त
मस्त